तुझी माझी लव्हस्टोरी... - 7 Pratikshaa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी लव्हस्टोरी... - 7

भाग-७

एक आठवडा झाला होता...कृष्णा ऑफिसला येत नव्हती... का कुणास ठाऊक...दिव्याला काय ठाउकच नव्हतं... तिला सुद्धा कृष्णा भेटत नव्हती...कॉल पण घेत नव्हती......

"मानव....कृष्णा ऑफिस ला का येत नाही आहे...काय झाल आहे....दिव्या ला बोलाव केबिन मध्ये जा...सिद्धार्थ"

"हो थांब आलोच...."

"हा सर...काय झाल बोलावल.......दिव्या"

"हो...अग कृष्णा ऑफिस ला का येत नाही आहे...."

"सर काल तिने कॉल केला होता मला.....तिला बर नाही आहे.... Fever झालाय तिला अस म्हणत होती..."

"काय.... बापरे....ओके तू जा...काम कर..."

"ओके सर..."

आता मात्र त्याला काळजी ही वाटत होती..आणि असंख्य प्रश्न मनात निर्माण होउ लागले...

"(मनात)..कृष्णा अस अचानक कस करु शकते... तिला खरच बर नसेल का...की आमच्या लग्ना चा विषयामुळे ती... रागवली माझ्यावर....बघायला जायला हवेच...."

काम आटपुन सिद्धार्थ लवकर कृष्णाच्या घरी जायला निघतो......आणि तिच्या घरी पोहोचतो...आणि
टिंग टॉन्ग....🔔🔔बेल वाजवतो......

"हाय काका...सिद्धार्थ"

"अरे सिद्धार्थ ये ना...महेश"

"Thanks काका...."

"अग ममता सिद्धार्थ आलाय.... पाणी आन..."

"अरे सिद्धार्थ... हे घे पाणी.... ममता"

"thank u काकू...."

"घरी सगळे कसे आहेत बाळा.......ममता"

"मस्त आहेत....तुम्ही दोघ कसे आहात..."

"आम्ही मस्त बाळा....महेश"

"आज अचानक आलास बाळा...नाही म्हणजे एकटा म्हणून विचारल.......महेश"

"हो काका अहो कृष्णा कुठे आहे?...तिला बर नाही का?..काय झालय?...काका अहो मला काळजी वाटते म्हणून....😔"

सिद्धार्थ च्या मनात कृष्णा विषयीची एवढी काळजी बघून महेश आणि ममता याना खुप बर वाटल.... पावलो पावली त्यांना जाणीव होत होती...की सिद्धार्थ हाच योग्य मुलगा आहे कृष्णा साठी....

"काका सांगा ना कृष्णा ला काय झालंय....?"

"हो बर नाही तिला...ताप भरला होता 5 दिवसा आधी खुप आता आहे जरा बरी... महेश"

"काका मी तिला भेटू शकतो का??"

"हो बाळा जा ना वरती तिच्या रूम मध्ये आहे ती.....महेश"

"Thank u काका आलोच मी...."

आणि तो कृष्णा च्या रूमकडे वळतो...... आणि दार लावलेल असत म्हणून तो दार ठोकतो....कृष्णा नुकतीच फ्रेश होऊन बाहेर आलेली असते.... आणि दार वाजतो म्हणून ती दार उघडते.....

"हम्म आले....(दार उघड़त)..कृष्णा"

"हाय्य्य्य कृष्णा😮😮😮😵(डोळे मोठे करून बघत)"

सिद्धार्थ तिचाकडे पाहतच राहतो....कारण नेहमी ड्रेस घालणारी कृष्णा आज.... Yellow कलरचा Crop top आणि Black कलरची शॉर्ट्स... घातली होती...त्यात आता फ्रेश होऊन आल्यामुळे ओल्या केसांवरील पाणी तिच्या चेहऱ्यावर येत होते....डोळे चमकदार दिसत होते...ती बिना मेकअप ची सुद्धा खुप सुरेख दिसत होती.....सिद्धार्थ तिला पाहतच राहीला....😍 सिद्धार्थला काय तिला पाहिले की गिटार वाजु लागले....
कृष्णा ही सिद्धार्थ कड़े पाहत राहीली.... आज तो कोट वैगरा घालून नव्हता आला... ब्लू शर्ट आणि व्हाइट Jeans घालुन आला होता....हैण्डसम दिसत होता....

नकळत दोघांची ही तन्द्री तूटते.....आणि कृष्णा ला समजत की ति शॉर्ट्स मध्ये आहे...आणि सिद्धार्थ आलाय....

"आआआआआ सससससस सर... तुम्ही कधी कसे....(गोंधळत)"

"ममीमी आताच....."

"आआआ या ना सर...तुम्ही बसा मी आलेच"
आणि सिद्धार्थ आत येउन बसतो...ती स्वतः ला लपवत, लाजत... चेंजिग रूम मध्ये पळ काढ़ते.....
सिद्धार्थला फार हसू येत होत....

"(मनात)....बापरे...नेहमी अशी साधी सरळ राहणारी कृष्णा आज शॉर्ट्स मध्ये...😍😀😅wow... नाही म्हणजे मला जरा विचित्र वाटल की मी अस तिला पाहण.... सॉरी म्हणेन ती आली की......😕अस कोणत्याही मुलीला पाहण म्हणजे.....पण कहिहि असो...क्यूट दिसत होती...,किशु😍😅"

तेवढ्यात कृष्णा चेंज करून येते....आता ती घरात यूज़ करायचा लॉन्ग गाउन घालुन येते.....यलो कलरचा गाउन त्यावर छोटी टिकली आणि पोनी बांधून ही ती छान दिसत होती....

"सॉरी सर...जरा.."

"इट्स ओके कृष्णा... बस तू आता जरा.."

"हम्म...सर आज अचानक तुम्ही घरी"

"अग तुला बर नाही अस समजल...अग काय झालय तुला...बरी आहेस ना...काही सांगितले पण नाहीस..."

"हो सर अचानक ताप आला होता...म्हणून कळवता आल नाही...सॉरी उद्या पासून होइन मी जॉइन.."

"अग ठीके तुला आता बर वाटतंय ना.."

"हो सर..."

"ओके..गुड़...☺️"
"मग मी निघू उद्या भेटू...."

"ओके सर..."

"बाय टेक केअर☺️"

"बाय सर..."

आणि सिद्धार्थ तेथून सगळ्यांचा निरोप घेऊन निघतो....मग कृष्णाचे बाबा आणि आई रूमकडे येतात....

"पिल्लू....काय करतेस....महेश"

"बाबा काही नाही बसले...या ना"

"मग झाली का भेट सिद्धार्थ ची..ममता"

"हो आई...☺️"

"छान आहे मुलगा...तुला बर नाही अस समजल तर लगेच आला तो पळत... आणि त्याच्या डोळ्यात मला तुझ्या बद्दल ची काळजी ही खुप दिसली....महेश"

"हो ना खरच किशु...ममता"

"अच्छा....."

"मला तर फार आवडतो तो मुलगा....ममता"

"मलाही...पण आपण जबरस्ती नाही करायच...त्यांना ठरवू दे...महेश"

"हो....ममता"

"चला आता जेवणाची वेळ झाले Madam...महेश"

"हो बाबा चला..."

रात्री जेवण आटपुण...कृष्णा तिच्या खोलीत असते.... महेश आणि ममता...बोलत बसले असतात.... कृष्णा काही काम आहे म्हणून खाली येत होती....तेव्हा ती त्यांचं बोलण एकते....

"ममता सिद्धार्थ किती चांगला मुलगा आहे ना ग.....अनुरूप आहे अगदी किशु साठी...."

"हो ना....पण आता आपल्या किशुला तो मनापासून आवडला पाहिजे....."

"हो माझी आता एक शेवटची इच्छा आहे....कृष्णा सिद्धार्थ याचं लग्ना होऊन... त्यांचा सुखी संसार...बाकी माझी काही इच्छा नाही....महेश"

"हो खर...आपल्याला अणखी काय हव ना...एकुलती एक मुलगी आपली..... ममता"

"हो खरच...पण किशुला वाटेल ते आपण करायच...बघू आता..ती काय म्हणते... महेश"

"ह्म्म्म...ममता"

आणि कृष्णा सुद्धा ते ऐकून विचार करते......

"आपल्यासाठी आई बाबानी...खुप काही केलय त्यांची एक इच्छापूर्ण करुच शकते...आणि तस ही सिद्धार्थ सर कुठे वाइट आहेत कधीना कधी लग्नाचा विचार करायचा होताच... तो आता करु... हम्म...."

To be continued.......

(बघू आता कृष्णा काय निर्णय घेते...आणि सिद्धार्थ कृष्णा काय करतात......👍पुढे वाचत राहा....मला Support करत रहा...💐)