Lost love ........ # 12. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#१२.

इकडे अमायरा घरी येते........ दार कुणीच उघडत नसलेलं बघून....🙄

अमायरा : "Yar.........champ......🙄🙄"

आणि ती तिच्या जवळ असलेल्या key ने डोअर ओपन करून आत शिरते.....पण, तिला श्रेयस कुठेच दिसत नाही......ती रूम्स मधे चेक करते पण, तिथं कुठेच तो नसतो.....मग ती किचन समोरून जात असताना तिला तो तिथे खाली बसून असलेला दिसतो.....तो चक्कर आल्याने खाली बसून आहे अस तिला जाणवतं.....कारण, तो डोक्याला दोन्ही हात पकडुन बसला असतो.....ही त्याची नेहमीची प्रोब्लेम आहे हे तिला माहिती असतं........
ती पळतच त्याच्या जवळ जाऊन दोन्ही गुडघ्यांवर बसते......

अमायरा : "Champ.......🥺🥺...what happened to you..???......baby...!!..talk to me na.??......your didu is here.......😭😭....see......."

पण, तो काहीच बोलत नसतो.....तो बेशुद्ध पडला हे समजल्यावर ती अक्षरशः रडायला लागते......आणि तिच्या पॉप्स I mean पप्पांना..🤭 कॉल करते.......

अमायरा : "Hello.......hello pops......pops.....shreyas is not good......he is not talking.......what I do.....I don't understand......😭😭"

पॉप्स : "Yar........Amira.......Why you are disturbing me.......I am in important work right now......Why you always create a scene?. .....what I do? If shreyas not feeling well.......Call the doctor..... please......And don't call me........Understand.......😠...."

.............................📲🚫🚫

अमायरा : "Pops........😭😭😭😭Yar............Why you always.............😭😭😭😭😭..."

अमायरा तशीच रडत बसते..........काही वेळाने.......तिला आठवतं.........🥺🙄🙄

अमायरा : "यार मी शशांकला कॉल करते......... Definately............He will help me out........"

ती शशांक ला कॉल करते.......

रिंगटोन

🎶🎵🎵🎶🎶🎵🎵🎵🎶..........


तोळा तोळा ........
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो.......
हरवूनी तुझ्यात मी पुन्हापुन्हा का नाव तुझे गुणगुणतो....
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
तुझ्या नशील्या नजरेत मीही गुरफटते
शहारते रे मन वेडे तुझ्यातच विरते
हसता तू जरा खोल काळजात हुळहुळे
बोलणे सांगणे सारे ओठांवर अडखळे
हरवूनी तुझ्यात मी पुन्हापुन्हा का नाव तुझे गुणगुणतो..
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो
तुझाच होतो जगणेही माझे मी विसरतो
करु नयेते सारे काही तुझ्यासाठी करतो
ऐक ना एकदा तुझे नाव माझ्या श्वासातले
नेमके सांगना काय नाते तुझ्या माझ्यातले
हरवूनी तुझ्यात मी पुन्हापुन्हा का नाव तुझे गुणगुणतो..
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो.


रिंगटोन ऐकुन तिच्या चेहऱ्यावर एक छोटुस smile येतं......😌😌पण, लगेच श्रेयस कडे बघून....🥺🥺🥺🥺🥺😭
अमायराचे नाव बघून तो जाम खुश होतो........

Amo my love..💞 याच नावाने कॉन्टॅक्ट सेव करतो......🤭😌
तिकडून फोन उचलला जातो......

शशांक : "Ohhhh.......Hi.....amo..........🥰"

अमायरा : "Yar...... Shashank.........😭😭😭😭😭😭"

तिचा आवाज ऐकुन त्याचा जीव कासावीस होतो.........😵😵😖😩😫

शशांक : "Hey.............amo.......baby...... don't cry...........tell me what happened......??🥺🥺"

अमायरा : "My champ...........He is not good......😭😭.... Please come na....."

शशांक : "Yeah..........I am coming........... please don't cry.......🥺🥺.......Send your location link right Now......... coming........"

तो घाईतच सर्व अंगावरच पाघरून फेकून तिकडे जायला निघतो त्याआधी तो तिच्याच विचारात असतो.....🥰....🤭😌😉😉

इकडे ती त्याला व्हॉटसअप वर स्वतःचा लोकेशन लिंक सेंड करते........आणि त्याची वाट बघत बसते......

त्याला यायला तरी पंधरा मिनिटे लागतात.........ते पंधरा मिनिटं तिला पंधरा तासांसारखे भासत असतात......तिला फक्त आणि फक्त श्रेयस ची काळजी असते...... तिच्यासाठी तोच सर्वस्व असतो..😒😕.........पण, लवकरच कुणी तरी येईल तिच्याही लाईफ मधे.....🤭😉......🤭.....मी अस का बोलते आहे कळेलच लवकर........🤭😌😌

ती दाराजवळ जाऊन परत परत तिथून येरझाऱ्या मारत असते........

तिने छान हॉट पँट आणि ऑफ शोल्डर टॉप घातलेला असतो....
आता तुम्ही म्हणाल.....हे कस शक्य आहे.......ती आल्या आल्या श्रेयस कडेच गेली मग तिने change कधी केलं.....🙄🙄???....तर मित्रांनो, तुम्ही बरोबर बोललात.....

त्याच झालं अस ना, तिने श्रेयस ला रूम मधे पेन किलर देऊन झोपवून दिलं आणि स्वतः रूम मधे जाऊन change....😉.....नंतर ती शशांक ची वाट बघत आहे....🤭🤭

समजलं......😂😂

थोड्याच वेळात शशांक येतो......

अमायरा : "....😭😭😭😭"

ती त्याला बघताक्षणी खाली गुडघ्यावर बसून रडते......शशांक तिला दोन्ही हातानी वर धरून उभा करतो.......आणि स्वतःचा रुमाल देतो.......तिचा चेहरा आपल्या हातात घेतो......ती नकळत त्याला hug करते......🥰तो तिला सावरतो......ती आता खूप शांत झालेली असते......कदाचित पहिल्यांदाच ती कुणातरी समोर मन - मोकळेपणाने रडली......कळेलच तुम्हाला समोर अस का?....

शशांक : "Don't cry......I am here.....😌😌....."Pushpaa I hate tears..........😂😂🤭"

यावर आता मात्र ती हसते. ...😂😂😂

तो तिचे डोळे पुसून देतो......आणि स्वतःपासून दूर करतो..... कारण, अस घरी कुणी नसल्यावर तो कसा काय हे सर्व करू शकतो?? तो एक अधिकारीही असतो.....म्हणून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला हे शोभणार नाही अस त्याला वाटतं..

शशांक : "Where is champ.......🙄"

अमायरा : "Sleeping.......😴😴"

क्यूट फेस करून ती त्याला सांगते.....तेव्हा त्याला ती खूप आवडते.......शशांक : "Dinner.......??🙄🙄"

अमायरा : "Not yet.......😒😒🥴🥴"

शशांक : "Zomato......??"

अमायरा : "Ok.......😌😌"

शशांक ला सुद्धा भूक लागलेली असते.......हॉस्पिटल मधून गेल्यापासून तो उपाशीच असतो......म्हणून तो दोघांसाठी रात्रीचे साधेच जेवण मागवतो....... अमायराच 'साधं जेवण मागव' अस सांगते.....खरं तर तिचा मूड नसतो.....😒😒 पण, श्रेयस साठी तिला जेवायचं असतं......नाहीतर, तो सुद्धा उपाशीच झोपून जायचा....... शशांक सोबतच आइस्क्रीमही मागवतो.......🍨🍧

ते सगळे जेवण करतात आणि श्रेयस त्याच्या रूम मधे निघून जायला उठतो.......

श्रेयस : "Didu.......You continue with shashank........ Feeling Sleepy.........😴😴😴......... Good night Didu...... Good night Shashank........"

अस म्हणून तो तिला गालावर किस करतो........😘Shreyas and shashank fists bump together.......Shreyash say good night to shashank......🤜🤛😂😂...swag........🤜🤛✌️✌️😎😎शशांक : "Good night champ......🤜🤛✌️😎"

आणि शशांक श्रेयस ला एक hug करतो.......हे बघून 💞🥰....शशांकची अमो....🥰💞....खूप खुश होते.......श्रेयस झोपायला रूम मधे निघून जातो.........

अमायरा : "coffee....☕☕......??"

शशांक : "Sure.....😃😃"

अमायरा दोघांसाठी कॉफी घेऊन येते.......


☕🤭☕..कॉफी आणि बरंच काही..☕🤭☕
शशांक : "अमो....... तुझे parents....????.."

ती त्याने विचारलेल्या प्रश्नाला काय उत्तर देऊ असा विचार करते आणि.... कॉफी मग हातात घेऊन एका फ्लॉवर पॉट जवळ जाऊन उभी रहाते....

शशांक तिच्या मागे जातो आणि तिच्या खांद्यांवर दोन्ही हाथ ठेऊन बोलतो.....

शशांक : "नसेल सांगायचं किंवा सांगून त्रास होत असेल तर असुदे ना अमो.....मला काही प्रोब्लेम नाही अग......😒😒पण, तू उदास नको होऊस ना....😕 प्लीज.....🙄"

तिचा काहीच रिस्पॉन्स येत नाही हे बघून तो मागे परत जागेवर बसायला फिरतो....... तर, ती त्याचा हात पकडुन त्याला पूल साईड कडे घेऊन जाते.....आणि पूल मधे पाय टाकून बसते.....

अमायरा : "येना बस......सगळं सांगते तुला आज मी......तूच पहिला आहेस ज्याच्याजवळ मला मन मोकळं करून बोलावंस वाटतं.......🥺🥺"

शशांक : "बोल...... अमो......😘"

अमायरा : "ऐक मग.......माझे बाबा हे मूळचे उत्तरप्रदेशचे.....आणि आई इथली महाराष्ट्रीयन......जेव्हा बाबा इथे त्यांच्या कामानिमित्त आले होते तेव्हा आईच्या लग्नापूर्वी त्यांच्याकडे भाड्याने राहायचे......त्यामुळे त्यांच्यात प्रेम संबंध जुळले आणि एक दिवस आईंनी बाबांसोबत पळून जाण्याचा प्लॅन केला....कारण, आजोबा खूप कडक स्वभावाचे होते....त्यांना आईचे कुणा मुलासोबत बोललेल सुद्धा आवडत नसे......आई सोडून पळून गेल्यावर त्यांनी तिला "ती माझ्यासाठी मेलिय" म्हणून संपत्तीतून हद्दपार केले.....आणि हे सहन न झाल्याने काहीच दिवसांनी ते ही कार्डियाक अटॅक ने गेले.......त्यांच्यानंतर आई कधीच आजोडी गेली नाही.....बाबांनी स्व: बळावर सगळं केलं.....लग्नाच्या एका वर्षांनी मी जन्मले १४ फेब्रुवारी ला त्याच्याच दोन वर्षांनी श्रेयस आणि त्यानंतर मात्र आई - बाबांमध्ये फारसं काही जमेना......कारण, बाबांचे बाहेर अनैतिक संबंध होते....ते आईला माहीत झाले आणि काहीच दिवसांनी तीनी रेल्वे ट्रॅक वर जाऊन आत्महत्या केली......😭😭😭😭.......बाबांनी दुसऱ्या बाईला घरात आणले....ती आम्हाला खूप वेगळी वागणूक द्यायची.....मी वयात आले आणि बाबांनी आम्हाला दोघांना इथे ठेऊन जाण्याचा निर्णय घेतला.....बाबा आता सध्या उत्तरप्रदेश मधे रहातात....नेहमीच बिझी......कधी भेटायला येतही नाहीत...मी श्रेयस ला कस सांभाळते माझं मला माहिती.....त्याला कधी - कधी असच चक्कर वगैरे येतो....डॉक्टर म्हणतात, काही नाही सगळं नॉर्मल आहे.....पण, मला त्याची ही हालत बघवत नाही अरे.....😭😭.....अशी सर्व माझी स्टोरी.....आजही मी बाबांना फोन केला तेव्हा माझ्यावर खूप चिडले ते....त्यांची दुसरी बायको त्यांना आमच्या जवळ भिरकु देत नाही......."हवे तितके पैसे दे पण, जाऊ नकोस" अस बाबांना म्हणते...आणि बाबा एकतात तीच......मी लोकांना माझा मूळ स्वभाव दिसू नये म्हणून स्टाईल मारते पण....आतून मी खूप इमोशनल आहे रे....आज वाटलं तुला सांगावं......बघ आता फ्री वाटतंय....आणि एक गोष्ट...... मला आधी ऋषी आवडायचा...... पण, त्याने कधीच मला त्या नजरेने बघितले नव्हते.....मला काय तर कुठल्याच मुलीला नाही....पण, रेवा आल्यापासून त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक आहे.....जे त्याने आजवर केले नव्हते ते तो करतोय.....अगदी हाणामाऱ्या सुद्धा.....मी तर शॉक होते.....बघून..😲😲मी त्यादिवशी विचार केलेला की, ऋषी तर मला आवडतो पण, त्याला जर रेवा आवडली तर माझं काय? आणि मी प्लॅन सुद्धा केलेला..... पण, आज हे सर्व घडलं.....आणि ऋषीच्या मनात असलेलं रेवा बद्दलचं प्रेम मला दिसलं.....आणि मी ठरवलं की, माझ्या आई सोबत जे झालं ते मी एका दुसऱ्या मुलीसोबत कधीही करणार नाही......."एक स्त्री हीच दुसऱ्या स्त्रीची शत्रू असते" हे समीकरण मी कधीच माझ्या बाबतीत खरं ठरू देणार नाही...... मी त्यांच्या मार्गात कधीच येणार नाही...उलट काही मदत लागली.......तर, त्यांच्या प्रेमापोटी तेही करेल......... कुठेतरी तिच्याही मनात ऋषी आहे....🥰🤭 पण, ती सहजासहजी कबुल करणार नाही......यार रेवान खूप सहन केलंय बघ......इथे माझे बाबा असून त्यांचं प्रेम मला मिळालं नाही....बिचारी तिचे तर आई - बाबा नाहीत......कस सांभाळत असेल ती स्वतःला देवच जाणे......देवा तिला शक्ती दे......😭😭😭😭🙏🙏"

इतकं सर्व ती बोलत होती आणि शशांक तिलाच बघत होता.....सर्व बोलून झालयावर ती ओक्षीबोक्षी रडायला लागली......शशांक ने तिला जोरात hug केलं......ती रडायची थांबतच नव्हती.......त्याने जोपर्यंत ती शांत झाली नाही सोडलच नाही....एकदाची ती शांत झाली.....आणि काही बोलणार तोच त्याने तिला लिप्स वर बोट ठेऊन शांत रहा अस सांगितलं.....

शशांक : "हे बघ यावर मला काहीही बोलायचं नाही......तसंही, काही गोष्टी आपल्या हातात नसतात.....आणि तू इतक्या कॉन्फिडन्स ने सर्व सांभाळते तुझं खरं तर मला कौतुक वाटतं.....So, no more tears.....ok.....good girl...."

मान हलवून ती सुद्धा हो म्हणते तो तिला सोबत घेऊन आलेल्या चॉकलेट्स......🍫🍬🍭 देतो आणि कवटाळतो......ते न सोडायला.......

काही वेळानंतर ती त्याला दूर सारते आणि एक हाथ शेक हॅण्ड करायला पुढे करते.....तो ही त्याचा हात तिच्या हातात देतो.....

अमायरा : "Friends.....????😌😌"

शशांक : "Friends......🥰🥰🥰"

अमायरा : "Let's get started.....the celebration.....🥂"

अस म्हणून ती दोन ग्लास ड्रिंक आणते.......आणि दोघे पूल साईड मस्ती करतात.....✌️😎😎✌️

सोबत :


"ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे
तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे

ऐ मेरी जीत तेरी जीत तेरी हार मेरी हार
सुन ऐ मेरे यार
तेरा ग़म मेरा ग़म तेरी जान मेरी जान
ऐसा अपना प्यार
खाना पीना साथ है, मरना जीना साथ है
सारी ज़िन्दगी
ये दोस्ती ...

लोगों को आते हैं दो नज़र हम मगर
ऐसा तो नहीं
हों जुदा या ख़फ़ा ऐ खुदा दे दुआ
ऐसा हो नहीं
ज़ान पर भी खेलेंगे तेरे लिये ले लेंगे
सबसे दुश्मनी

ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे
तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे"

💞🥰💞तिकडे हॉस्पिटल मधे रेवा ऋषी जवळ थांबली असते आणि आई - बाबा घरी निघून गेले असतात.....

ऋषी : "रेवू झोप ना किती काम करणार आहे.....🙄🙄"

रेवा : "अरे हो बस फक्त हे Resignation letter signature बाकी आहे ते फॅक्स केलं की झोपते......तू झोपून जा......Good Night......☺️☺️"

ऋषी : "तुझं आवर मला तेव्हाच येईल झोप..😒😒..."

रेवा : "सेंड.....झालं बघ.....done.....😓😓"

ऋषी : "किती काम करते अग तू......झोप आता.... गूड नाईट.... डिअर.....😘😘"

रेवा : "गूड नाईट....☺️"

तिकडे अमायरा आणि शशांक ची मस्ती संपते आणि तो जायला निघतो......तोच ती त्याचा हात पकडुन, "आज नको ना जाऊ इथेच थांब ना" अस म्हणते......त्याला तिचा क्यूट फेस खूप आवडतो आणि तो नकार देऊच शकत नाही....ते दोघे रूम मधे जातात....तो तिला झोपवून हॉल मधे येऊन झोपून जातो.......इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED