Lost love ....... # 13 books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम.......#१३

सकाळी......💞😌💞

हॉस्पिटलमध्ये......🤭🤭
ऋषीचे आई - बाबा.......... रेवा आणि ऋषी साठी breakfast घेऊन येतात......त्यांच्यासोबत अजून एक वृद्ध स्त्री असते.......🤨🤔ओळखलत का?? त्या आजी आईंना........😌😌 त्याच ह्या ज्यांच्या नातवांना त्याच हॉस्पिटल मधे admit केलंय......त्या रेवाला भेटायला आल्या असतात.....तिच्यासाठी त्यांनी काहीतरी..🤭🤭 आणल आहे...🤫🤫🤫🤐

आत रूम मधे रेवा उठलेली असते.......आणि ऋषीला उठवायला जाते........ती त्याच्या अंगावरून पांघरूण काढणार तोच तो परत ते स्वतः कडे ओढून घेतो आणि रेवा त्याच्या कडे खेचली जाते........🤭 तो झोपेतच असतो पण, रेवा मात्र आता त्याच्या चेहऱ्याकडे बघत असते......तो इतका लहान बालासारखा झोपून असतो की ती त्याला बघतच बसते.........
बघता - बघता नकळत ती कधी त्याच्या गालावर छोटूसं किस..😘 करते तिचे तिलाच समजत नाही......😌😌ती हे सर्व करत असते तेव्हा आई - बाबा आणि आजी आई बाहेरून हे सर्व लपून बघत असतात.......🤭🤭आई : "लाड झाले असतील तर आम्ही आत यायचं का....??😂😂"

रेवा तशीच मागे हटते आणि वॉश रूम मधे जाऊन दार बंद करून घेते......😅🙆

रेवा : "Yar..... stupid......🤦🤦..... तुला हे काय होतंय...?? रेवा..🙄🙄..नॉर्मल हो.... दहा, नऊ, आठ, सात, सहा, पाच, चार, तीन, दोन, एक......Now I am Revaa Kulkarni......Not that girl who, kissed him......be strong.....✌️😎😎"

अस ती स्वतःशीच पुटपुटत मोठा श्वास घेत दार उघडते.......😤

आजी आई : "ये माझी लाडी मला विसरलीस का ग?? येतो सांगून, आलीस नाही मला भेटायला....जाऊदे मीच आले आज.....हे घे तुला मी गाजर चा हलवा आणलाय...🍲खाऊन घे हा....माझी गोड गोड लाडी.... हलव्यासारखीच अशी तू..😘😘😘😘"

रेवा : "नाही ग आजी आई मी आज येणारच होते तुला भेटायला आणि दादू ला सुद्धा......कसा आहे तो.....आणि मला हलवा खूप आवडतो तुला कस माहिती...??"

आजी आई : "बरा आहे बघ माझा नातू....तू काल बोललीस ना काही होणार नाही त्याला.....तुझे ऐकले बघ देवाने.....😘😘...आणि त्यात काय अग तुला काय आवडते हे मला काय आम्हा सगळ्यांना दिसलंच की, थोड्या वेळा आधी....🤭🤭😉😉"

सगळे खळखळून हसायला लागतात.....

रेवा : "काहीही अग आजी आई तू पण ना....😌😌😌😌"

आई : "बर आजी तुम्ही रेवाला का बरं हो लाडी म्हणता.....नाही म्हणजे ते बोलल्यावर अस वाटतं तुमचं आणि तीच खूप अतूट नातं आहे.....खूप गोड वाटतं ते.....ऐकुन...😌😌"

आजी आई : "त्याच काय आहे ना, मला एक नातही होती.....पण, तिचा आणि माझ्या मुलगा आणि सुनेचा एकदा तिघेच घरी असताना शॉर्ट सर्किटमुळे अपघात झाला.....😭😭 रेयांश म्हणजे माझा नातू आणि मी आम्ही दोघे नातेवाईकांकडे होतो म्हणून आम्ही वाचलो बघा......😭 नाहीतर आम्हीही संपलो असतो......तर माझी ती नात होती ना नुपुरा तिलाच मी लाडी म्हणायचे.....आणि त्यादिवशी रेवा जशी माझ्या मदतीला आली मला तिच्यात ती दिसली म्हणून निघाले तोंडून तेव्हापासून मी तिला ह्याच नावाने हाक मारते......"

सगळे आजी आईच्या बोलण्याकडे अवाक् होऊन बघत असतात.....आणि त्यांचेही अश्रू अनावर होतात....😭😭😭😭

रेवा : "आज पासून तू रडायचे नाहीस.....मीच आहे तुझी लाडी आणि हवं ना तर माझ्याकडे येऊन रहा......दोघेही....मला आवडेल.....दादू सोबत रहाण....😘😘"

ती आजी आईच्या कुशीत डोक ठेऊन रडते......तिच्या डोक्यावरून हात फिरवत आजी आई बोलते.....

आजी आई : "गुणाची ग माझी गोड लाडी.......येऊच ना आम्ही.......पण, रहायला नाही अग...... रेयांश च ऑफिस आमच्या अपार्टमेंट जवळ आहे ना.......येऊ हा आम्ही....नक्की...."

रेवा : "hmmmmmm.....☺️☺️☺️"

रेवाला आज कॉलेज ला जायचे असते म्हणून ती आजी आईला रेयांश कडे सोडून मग तिथून निघून जाईल अस सांगून बाहेर पडते.....ती गेल्यावर ऋषी जागा होतो.....

ऋषी : "आई अग रेवा कुठेय...??😵😳😳😲😫😩😖😞"

सगळी चिडचिड होते त्याची त्याला ती दिसत नाही ना!! मग होणारच की.....

आई : "अरे हो थांब....किती चिडणार आहेस.....😨कुठे नाही गेली ती कॉलेज आहे ना......साहेब तर बेड रेस्ट म्हणून जाणार नाहीत ना त्यांना तरी बघावं लागेल की नाही प्रोजेक्ट च काम....🤨🤨"

ऋषी : "मला सोडून कसला प्रोजेक्ट करतील.....मला जाम बोर होणार यार......😖"

बाबा : "ऋषी बेटा तू नको काळजी करुस आपण इकडेच तुमच्या पी. पी. टी. चा सेट लावू.....👍👍"

आई : "कॉलेज सुद्धा भरवणार का इथच आपल्या लेकासाठी...??....🤦🤦"

बाबा : "वेळ पडली की ते ही करूच.....😎✌️काय बेटा....🤜🤛"

ऋषी आणि बाबा मोठ्याने हसतात.....आणि आईचं एक्स्प्रेशन...🥴🥴

सगळे सोबत सकाळचा ब्रेक फास्ट करतात.....आज आई - बाब ऋषी जवळ थांबणार असतात....कारण, रेवा कॉलेजला जाणार असते......

आता आपण जाऊ या आपल्या अमायरा च्या घरी.......🤭🤭

इकडे अमायरा उठून फ्रेश झालीय आणि शशांक सुद्धा एकदम योगा वगैरे करून तयार.....🧘

श्रेयस सुद्धा आज बऱ्या पैकी ठिक आहे.....ते सगळे ब्रेक फास्ट करायला डायनिंग वर जाऊन बसतात.....काका त्यांना सर्व आणून देतात....ज्यूस, सँडविच, वेज पराठा.....🥤🥪🌮🥙......सगळे खाता खाता गप्पाही मारत असतात.....

शशांक : "हे....श्रेयस......एक विचारू तुला??"

श्रेयस : "हो विचार ना dude....🙂"

शशांक : "काल मी तुझ्या घरी आलो तेही इतक्या रात्री....आणि तू आजारी होतास.....आमच्या सोबत जेवलास....तुला नाही का विचित्र वाटलं.....तुझी दिदू माझ्यासोबत एकटी होती....तू काहीच रिअॅक्ट झाला नाहीस...??🙄🙄 दुसरं कुणी असतं तर त्यांनी घरातही घेतलं नसतं....!!🥴"

श्रेयस : "शशांक....come on yar...... मला माझ्या दिदु वर पूर्ण विश्वास आहे तीच कधी चुकीच्या माणसाला घरी आणत नसते.....आणि तू आलास तेव्हाच मी तुला ओळखलं.....तू एक ऑफिसर आहेस....तू कधीच स्त्रियांना त्रास देण्याचे प्रयत्न करणार नाही.....वरून एक पोलिस मग तर मी निश्चित होतो......आणि माझी दीदू खूप बेस्ट आहे रे....त्यादिवशी....मी रेवा दि ला चुकीच्या उद्देशाने स्पर्श नव्हताच केला.....😔😔😒😣 हे ही मी तिला नंतर सांगितलं.....ते काय आहे ना आधी आमच्या घराजवळ एक दी होत्या त्यांना मी असच त्रास द्यायचो.... खेळायचो...... मला त्यांच्या जागी रेवा दी दिसली म्हणून मी फक्त मस्ती मूड मधे होतो....बाकी काहीच नाही....पण, ऋषीचे चिडणे स्वाभाविक होते तो तिच्यावर प्रेम करतो ना मग चीडणारच......😌😌..पण, मला त्याने मारलेले वाईट ही वाटले नाही....उलट वाटलं की, तो आमच्या रेवा दी ला खूप खुश ठेवेल.....पण, जी दी होती ना जिच्याशी मी आधी मस्ती करायचो सांगितलं....तिला काही प्रेम मिळालंच नाही....😞😞 तिचा नवरा खूपच वाईट आहे....रे.....खूप Domestic Violence करतो तू काही मदत करू शकलास तर सांग...... प्लीज.....😭🙏"

शशांक : "नक्कीच तिला आपण मदत करू या सर्वातून बाहेर पडण्यात....मी बघतोच तिच्या नवऱ्याला....😎✌️👍"

मागून कुणीतरी येऊन श्रेयस च्या खांद्यांवर हाथ ठेऊन म्हणतो......

@@@ : "Champ.....I am really very sorry.......🥺🥺"

श्रेयस : "रेवा दी.....तू.......😘😘Ohhhhhh.....My sweetu di is back.......Thanks.....Shashank......
आज आपण सगळे बसून बोलतोय आणि हे रेवा दी पर्यंत पोहचलं आणि ती मला परत मिळाली.....😘😘"

शशांक : "My Pleasure...champ....😌😌😌"

अमायरा हे सर्व बघून खूप जास्त खुश असते.....पहिल्यांदाच हे झालं असेल........ की, ती मनातून इतकी खुश आहे........😊😊 कारण, तिला एक नवीन मित्र मिळाला, ज्याला ती मनातलं मोकळेपणाने सांगून सगळं वाटून घेणार असते......
आणि एक भाऊ ज्याचा तिच्यावर इतका विश्वास आहे....नाहीतर,😒 आजकाल आपली बहीण कुणाशी बोलते आणि किती जणांशी बोलते हे माहीत करायला कुठल्याही थराला जाणारे भाऊ आहेतच.....मग तिच्या व्यायक्तिक जिवनात ढवळाढवळ करावी लागली आणि जीव घ्यावा लागला तरी त्यांना चालेल.....😡🤬 (अनुभवाचे बोल..... इथे सगळ्याच भावाना दोष दिलेला नाही आहे.....🙏कृपया नोंद घ्यावी..)

अमायरा : "यार रेवा......तू इथे.....आणि हॉस्पिटल मधे कोण आहे....??....आणि सरळ इकडेच आलीस......??...ये ना ब्रेक फास्ट कर.....🙂"

रेवा : "Ammy........I am here, to go to college..........I have finished my breakfast at home......✌️😎"

अमायरा : "Please..... Atleast take one glass of juice naa....sweetu...... please....😔"

श्रेयस : "Actually......Didu is right......Shashank what say??😉🤪"

शशांक : "Yes.....Reva.....You should join us.....😊"

रेवा : "Ok...ok.....But, only one glass of juice.....😌😌"

सगळे येयेये......अस जोरात ओरडून खळखळून हसतात...आणि ब्रेक फास्ट संपवतात.....

श्रेयस : "Ok.....Guys.......Now I have to leave for Police station.....👮....So, take care all....😘😘....Ok na Amo ...😌😌💞..."

अमायरा : "Ok........😌😌.."

श्रेयस : "Hey....Buddy....🤜🤛...."

दोघे काल सारखच.....🤭🤭रेवा : "येत रहा इकडे तितकंच आपली भेट आणि अभ्यासपूर्ण बोलणं होईल.....मला मार्गदर्शन लाभेल तुझं....अभ्यासात....ठिक आहे ना.....😎✌️"

शशांक : "मी जरी आता महाराष्ट्र शासनाचा अधिकारी असलो तरी मी आधी केंद्र शासनाच्या नागरी सेवेसाठी प्रयत्न करत होतोच.....तर, मला काही प्रोब्लेम नाही.....आणि तू इतकी हुशार आहेस ना की, लवकर कव्हर होईल तुला.....✌️😎😎..... Don't worry.....🙂"

रेवा : "Thank you for everything......Shashank....🙂🙂."

शशांक : "चला भेटूच आपण.....येतो मी....😌😌🙏....."

सगळे आपापल्या कामी निघून जातात....तिकडे श्रेयस आपलं ऑफिस वर्क करत बसतो.....रेवा आणि अमायरा सुद्धा कॉलेज ला निघून जातात..... शशांक सुद्धा पोलिस स्टेशन ला निघून जातो....पण, एक व्यक्ती मात्र जाम बोर होत असतो.....🤪....आपला हीरो....ऋषी.....परत चला तर मग हॉस्पिटल मधे.....😉

ऋषी : "Mamma......Yar....How boring.....🥴🥴🥴🥴.......Give me my cellphone. I want to talk to her...😒😒...."

तो तिला कॉल करतो.....📲 पण, ती ड्राईव्ह करत असल्याने फोन उचलत नाही....हीरो मात्र जाम रागात.....

ऋषी : "मला इथे सोडून गेलीय एकटी कॉलेज ला....शी बाबा मला आता बोलायचे नाहीच कुणाशी....😔😔😠"लहान बळासारखा तोंड पाडून तो बसुन जातो....आई - बाबा हसतात त्याचे.....त्याच्या अश्या वागण्यावर.....😂😂
तिकडे अमायरा आणि रेवा कॉलेजमध्ये पोहचतात.....रेवा तिचा फोन चेक करते....तिला ऋषीचा मिस्ड कॉल दिसतो.....पण, मोहिते मॅडम क्लास रुम मधे शिरणार म्हणून त्या दोघी पळतच जातात....ऋषीचा कॉल राहूनच जातो....🤪😉

स्टुडंट्स : "Good Morning mam......🤗🤗"

मोहिते मॅडम : "Morning Students........ Please sit down.....🤨🤨"

नेहमी त्या सीरियस मोड मधेच असतात.....🥴🥴

त्या अटेंडन्स घेतात.....त्यांना ऋषी क्लास मधून मिसिंग दिसतो......

मोहिते मॅडम : "Mr. Hrishikesh Patavardhan...... Why he is not come to the class..?? Is there any problem......Is anyone knew about???🤨🤨"

त्या त्यांचा चष्मा एका हाताने खाली करून सगळ्या स्टुडंट्स वर एक नजर फिरवतात.....🧐रेवा उभी होण्याकरिता तिचा हात वर करून परमिशन मागते.......मोहिते मॅडम : "Yes....Miss. Reva....Would you want to say something....?🤨?"

रेवा : "Yes...mam.... It's about.... Hrishikesh.."

सर्व फॉर्मल असल्याने तिला हृषिकेश मनाव लागतं....😒😒

ती सगळं जश्यास तस सांगून टाकते.....यावर पूर्ण क्लास अवाक् होऊन बघत असतो....मोहिते मॅडम : "This is very serious matter...........🤨 Take care of Hrishikesh..🤨"

रेवा : "Ok mam..😎"

मोहिते मॅडम : "Good......🤨👍👍 Rest of the students work on their assignment.......I don't want any excuse......Is that clear, Miss. Reva Kulkarni.....And all.🤨

रेवा : "Yes mam.😎👍.."

स्टुडंट्स : "Yes....maammmm.......😊"

मोहिते मॅडम शिकवून निघून जातात....सगळे लेक्चर्स आटोपून रेवा आणि अमायरा जायला निघतात तोच मागून कुणी हाक मारतो.....

@@@ : "Hey.....Guys.....wait......🖐️"

त्या मागे फिरून बघतात तर तो राजेश असतो........

राजेश : "यार इतकं सगळं झालं आणि तम्ही मला एका शब्दाने नाही बोललात...😒😒मी काय दुसरा आहे का? We are now a group........ आणि तसंही.....जर नसेलच सांगायचं तर जातो मी....🥴🥴"

तो जायला निघणार तोच रेवा त्याला थांबवते......

रेवा : "Rajesh......Wait......We didn't mean that.......Come with us.....We are leaving for the hospital now....👍👍"

ते सर्व हॉस्पिटल साठी निघतात......

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED