Your my love story ... - 13 books and stories free download online pdf in Marathi

तुझी माझी लव्हस्टोरी... - 13

भाग-१३

कृष्णा आणि सिध्दार्थ आता रुममध्ये चेंज करायला गेले...आणि नॉर्मल कपड़े घालुन आले......सिद्धार्थने सफेद कुर्ता घातला....आणि कृष्णाने लाल रंगाची साड़ी घातली...तशी खेळ सुरु झाले...

सायली● चला आता खेळ सुरु करूया....

रीमा◆ हो चल सिद्धार्थ कृष्णा बसा इथे....

सिद्धार्थ● हो...

कृष्णा◆ ह्म्म्म...

राधा (रीमा यांची मुलगी...)● आई आता काय खेळ आहे.....

रीमा◆ हो ग सांगते...आता बघा मी ही अंगठी या भांडयात टाकते...तुमच्या दोघांपैकी जो ही अंगठी शोधेल तो जिंकेल आणि अस म्हणतात..तोच दूसऱ्यांवर राज्य करेल😀

राधा● खुप छान आहे हे,🤣

सायली◆ ह्म्म्म🤣🤣🤣

रीमा● चला म सुरु करु...

आणि रीमा अंगठी भांडयात टाकतात... सिद्धार्थ आणि कृष्णा शोधायला सुरवात करतात.... हळूच सिद्धार्थ कृष्णाचा हात धरतो...तिला क़सबस होत.. कळत नाही काय करु...तिने अजुन या सगळ्यांचा विचार नव्हता केला... मग ती हात सोडवते....
आणि अंगठी सिद्धार्थ शोधून काढतो.....

रीमा● वा sidhu तूच राज्य करणार हा कृष्णावर🤣

आणि सगळे हसायला लागतात...आता हळद उतरवायाचा खेळ होता...सिद्धार्थ कृष्णाच्या मागे उभा राहीला आणि पाणी टाकून त्यांची हळद उतरवन्यात आली..... सिद्धार्थच्या अंगावरुन येणार पाणी कृष्णाच्या अंगावर पड़त होते....
आशा प्रकारे त्यांची हळद उतरली...

आता रात्र होत आली...सगळे खेळ करून दमले होते..बरेच पाहुणे त्यांच्या घरी आंनदाने परतले....
सिध्दार्थ एकटा बाहेर उभा होता....कृष्णा सुद्धा बाहेर येते....

कृष्णा● हाय..🙂

सिद्धार्थ◆ हेय... झोपला नाहीस...

कृष्णा● नाही...झोप नव्हती येत...

सिद्धार्थ◆ हम्म...काय झाल आहे आज जेव्हा खेळ झाले तेव्हापासून तू माझ्याशी नीट नाही बोलत आहेस....काही झालय का...

कृष्णा● नाही....काहीच नाही....

सिद्धार्थ◆ ओके....

कृष्णा● मग मी जाते झोपायल....गुड़ नाइट...

सिद्धार्थ◆ हा.. गुड़......

आणि कृष्णा पुढे काहीच ऐकून न घेता निघुन जाते....सिद्धार्थला हे थोड़ वेगळ वाटत.....

सकाळ होते......

रविंद्र● गुड़ मॉर्निग..

कृष्णा◆ गुड़ मॉर्निंग बाबा...☺️

रश्मी● गुड़ मॉर्निंग रवीं....❤️

सायली◆ गुड़ मॉर्निंग काका....

रविंद्र● सायु हॉस्पिटलमध्ये वेळेत जातेयस ना तू....चेकअप करतेस ना....

सायली◆ हो काका...

सिद्धार्थ येतो....

सिद्धार्थ◆ गुड़ मॉर्निग...

सायली, रविंद्र, रश्मी● गुड़ मॉर्निंग...

कृष्णा◆ मॉर्निग.....

सगळे नाश्ता आटोपतात....आणि सायली सिद्धार्थ कृष्णाला चिडवायला लागते...

सायली● sidhu आज काय आहे माहित आहे ना...,😜😀

सिध्दार्थ◆ काय आहे ग...

सायली● आआआ...तुमची सुहागरात..😜😅😂😂🤣

आणि सिद्धार्थला ठसका लागतो.....कृष्णा तशीच खोलीत निघुन जाते....

सिद्धार्थ◆ काय ताई तू पण...😅बर मी आलोच..

सायली● हम्म्म्म😂🤣

आणि तो रुममध्ये जातो....रात्र होते... सिद्धार्थ बाहेर..पालणयावर बसून त्याच काम करत असतो...इथे सिद्धार्थच्या रुममध्ये कृष्णाच समान आनले जात... त्यांच्या पाहिल्या रात्रिची तयारी करायला सुरु करतात..

सायली◆ sidhu बस आता काम... किती वाजले बग..सगळे झोपले आता तो पन जा की रुममध्ये😀

सिद्धार्थ● हो ग..वेळ झालाच... चल म...थांब हात धरून उठ ग..

सायली◆ हो बाबा😂

सिध्दार्थ● तुला काय झाल तरी चालेल..माझ्या भाचीला काय होता कामा नये...🤣😜

सायली◆ बर...😕😂मला सांग sidhu भाचीच होईल कशावरुन...

सिद्धार्थ● होईल ग जे व्हायचे ते..पण मी तर भाची असच म्हणार😂आणि मला अस वाटत होईल तुला गर्ल😀

सायली◆ बर बाबा...चला आता😂

आणि सिद्धार्थ सायलीला रुममध्ये सोडून.. त्याच्या रुममध्ये जातो.....अंधार असतो...तो Laptop डेस्क वर ठेवून लाइट ऑन करतो... तर समोर कृष्णा साड़ी घालुन तयार होऊन बसलेली असते...सगळा रूम सजवलेला असतो...मग त्याला अठवत आज काय आहे....

तो हळूच कृष्णा जवळ जातो...ती नेहमी सरखीच surekh दिसत होती...त्याला आता एक व्हायच होत... कृष्णा मात्र तशीच बसली होती....

तो हळूच कृष्णाच्या जवळ जातो....तिच्या डोक्यावरुन पदर खाली करतो.. हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवतो...आणि तिला जोरात मीठी मारतो...तिच्या ब्लाउजची दोरी खोलतो...तशी कृष्णा घाबरते जरा...मग तो तिच्या ओठांजवळ जातो..पण नंतर मागे जातो...त्याला जाणवत की, कृष्णाच काय तरी बिनसलय....

सिद्धार्थ◆ काय झालय कृष्णा... अशी का वागतेस..

कृष्णा● मला😟😢😭😭 (रडत)

सिध्दार्थ◆ काय झाल रडत का आहेस तू...😢

कृष्णा● सिद्धार्थ... मी तुझ्याशी लग्न केल पण... अजुन मी Physical Relation साठी तयार नाही आहे....माझ मन घाबरतय...😢म्हणून मला रडु येतय....

सिद्धार्थ◆ अग नेमक काय म्हणायचे आहे तुला...

कृष्णा● मी आता शारिरिक सबंधासाठी तयार नाही...😟😔 सॉरी....

सिद्धार्थ◆ अग इतकेच ना..त्यात रडतेस काय त्यात.... आज एक सांगतो तुला ऐक...माझ्यासाठी शारिरिक सबंध कधीच महत्वाचे नाहीत..आणि नसतील...अग मला अस वाटत की..नवरा बायकोची मन जुलावित.. शारीरिक सबंध होतच राहतात...मी समजू शकतो..आणि काळजी नको करु तू बोलत नाही तोवर...तुला हात सुद्धा लावनार नाही...
पण अपल्यातील मैत्री कायम राहायला हवी..आणि प्लिज तू अस आबोला नको धरुस यावरून....

कृष्णा● Thank u सिध्दार्थ... खुप समजून घेतोयस तू...आणि नाही परत आबोला धरनार मी... सॉरी

सिद्धार्थ◆ आता सॉरी नको बोलूस...स्माइल कर 😀

कृष्णा एक गोड स्माइल करते....आणि मग ते दोघे झोपतात... सिद्धार्थ जमिनिवर झोपतो.. आणि कृष्णा बेडवर...To be continued............

(त्यांचा वेगळच संसार सुरु झाला होता...सिद्धार्थने खुप समजूतदार पने तिला समभालूंन घेतले....आता पुढे बघू...यांचा आगला वेगळा संसार... वाचत रहा...☺️)

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED