Your my love story ... - 16 books and stories free download online pdf in Marathi

तुझी माझी लव्हस्टोरी... - 16

भाग-१६

ते दोघां कॉलेज मध्ये पोहोचतात पण आज कॉलेजला बंद असते....बाहेरुन ते कॉलेज बघतात....सिद्धार्थच्या जुन्या आठवणी ताजया होतात....आणि ते मग तिथुन निघुन जातात....

कृष्णा● छान आहे ह तुझ कॉलेज....👌

सिद्धार्थ● Thanks आणि आमचा तर एक ग्रुप होता...जाम मज्जा करायचो आम्ही...पण अभ्यास सुद्धा करायचो....

तेवढ्यात मागून आवाज येतो.....

एक मुलगी● हेय sid....

आणि एक मुलगी पळत येऊन सिद्धार्थला जोरात मीठी मारते....ती मुलगी म्हणजे सिद्धि... सिद्धार्थची ग्रुप फ्रेंड...

सिद्धी● आज दिसलास ना...यार..

सिद्धार्थ● काय करु ग...वेळ नव्हता मिळत..

सिद्धि● बर ही कोण...

सिद्धार्थ● अरे हो...ही माझी बायको..

कृष्णा● हाय कृष्णा....(हात मिळवत)

सिद्धि● हाय सिद्धि...

सिद्धार्थ● कृष्णा ही माझ्या ग्रुपमधलीच आहे...तुला सांगत होतो ना

कृष्णा●ह्म्म्म...

Ani सिद्धि , सिद्धार्थ गप्पा मारत उभे राहतात...कृष्णाला आता ही जवळ असलेली पाहुन राग येत होता...पण करणार काय... बराच वेळ होतो मग त्यांच बोलन आटोपत...

सिद्धार्थ● ओके चल पुन्हा भेटु..आता नंम्बर पण घेतलायच तुझा..बर बाकी आपल्या ग्रूपला पण दे नंबर contact मध्ये राहु...

सिद्धि● ओके sid... मिस यू..😢(घट्ट मीठी मारत)

सिद्धार्थ● हम्म चल बाय...

सिद्धि◆ बाय.... बाय कृष्णा...

कृष्णा●😄हम्म्म्म

आणि सिद्धि तिकडून जाते....कृष्णा जरा शांतच बसून असते....

सिद्धार्थ● काय झाल कृष्णा.... शांत का आहेस..

कृष्णा● काही नाही....

सिद्धार्थ● बर आपण माझ्या फेवरेट जागी जाऊय...आता संध्याकाळ झाले ना....मस्त वाटत तिकडे...मी आईला सांगितले घरी...

कृष्णा● ओके....

सिद्धार्थ आणि कृष्णा एका गार्डन मध्ये जातात... रँगीबेरंगी फूल...शांतता तर खुप आणि माणसाची रहदारी कमी होती...मग ते दोघ जाऊन एका बाकावर बसतात....
आजुबाजुला जोड़पे बसलेले असतात....

त्या दोघांना....हे सगळ बघायला विचित्र वाटत होत.. नंतर ते सहज गप्पा मारायला लागतात... हळूच कृष्णा हसते सिद्धार्थला काय होते माहित नाही तो तिच्याकडे ओढला जातो...

हळूच तो कृष्णाला जवळ ओढतो...डोळ्यात बघत तिचे केस मागे घेतो.... कृष्णाला सुद्धा हा स्पर्श हवाहवासा वाटत होता... म्हणून ती काहीच बोलत नव्हती...
मग सिद्धार्थ कृष्णाच्या ओठांजवळ जातो....हळूच त्याचे ओंठ तिच्या ओठांवर ठेवतो....काही वेळाने त्याचे हात तिच्या कमरेवर जतात....आणि तिचे हात त्याच्या केसांमध्ये फिरू लागतात...😍💋💏 बराच वेळ त्यांचा ओठांशी खेळ चालू होता......मग काही वेळाने सिद्धार्थ हळू हळू त्याचे ओठ वेगळे करतो😍 मग अचानक त्याला जाणवत की हे मी काय केल..कृष्णच्या मनाविरुद्ध तर नाही केल ना......

तो लांब होतो....आणि कृष्णाला घेऊन घरी जायला निघतो...प्रवासात तो काहीच बोलत नाही...सिद्धार्थ शांतच होता...कृष्णाला सुद्धा काही कळेना....ते घरी पोहोचतात तर सिद्धार्थ तड़क त्याच्या खोलीत जातो.....

रश्मी◆ सि... sidhu अरे...कॄष्णा काय झाल ग याला...

कृष्णा◆ आआ काही नाही आई....मी आलेच फ्रेश होऊन...

आणि कृष्णा खोलीत जाते....तर सिद्धार्थ डोक्याला हात लावून बसलेला असतो..... ती काहीच बोलत नाही मग...फ्रेश होऊन किचनकडे वळते.....मग सिद्धार्थ सुद्धा फ्रेश होतो.... आणि विचार करतो....

सिद्धार्थ◆(मनात).....हे काय केल मी... कृष्णाच्या मर्जी विरूद्ध झाल असेल का..??? तिला आवडले नसणार बहुतेक.... पण तिने सुद्धा मला पूर्ण साथ दिली होती... मग अस का...म्हणजे तीच माझ्यावर प्रेम आहे का... हम्म नक्कीच असणार....😀😍..खरच मला अस वाटतंय मी तिच्यावर खुप अधिपासुन प्रेम करताय हे तिला सांगायला हव....हम्म आजच सांगतो...

सिद्धार्थ खुप आनंदी होतो.....मग रात्री सगळे लवकर जेवण आटोपतात.....आणि सिद्धार्थ कृष्णाची वाट बघत बसतो.... काही वेळात कृष्णा येते.... त्याचा मूड फ्रेश आहे हे कळत आणि तीं बोलायला लागते.........

कृष्णा● अरे वा.... मूड चांगला झाला वाटत...

सिद्धार्थ● हो ...ऐक ना मला बोलायच आहे तुझ्याशी..... बस ना...

कृष्णा● बर बोला....

सिद्धार्थ● कृष्णा आज जे काही झाल त्यासाठी सॉरी.....मनापासून सॉरी.. तुला न विचारता मी....

कृष्ण● हम्म्म्म(नजर चोरत)

सिद्धार्थ● पण एक सांगायचं आहे....I Really Love You कृष्णा..... अतापसून नाही...लग्नाआधी पासून.... जेव्हा फस्ट टाइम तुला रस्त्यावर त्या पपीला वाचवतना पाहिले तेव्हाच माझ्या मनात बसलीस तू....मग योगायोगाने माझ्याच ऑफिसमध्ये तू आलीस... माझ तुझ्याबद्दलच प्रेम वाढत गेल...... पण नंतर घरचानी मुलगी पहिली होती म्हणून गपचुप मुलगी पाहायला याव लागल आणि अग येताना पण सगळीकडे तूच दिसत होतीस मला.....आणि आलो तेव्हा समजल ती मुलगी सुद्धा तूच आहेस... मग लग्न झाल...या ६ महिन्यात वेडा झालोय मी तुझ्यासाठी...... आणि आज मला आपल्यात फस्ट किस झाली... मला वाटत होत की मी हे सगळ जबरदस्ती केल पण विचार केला तेव्हा समजल की...तू सुद्धा मला मनापासून साथ देत होतीस.. यावरून तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस अस माझ ठाम मत आहे....पण तू स्वतः सांग ना...?????

कृष्णाला काय बोलू कळत नव्हते.... ती खाली मान करून बसते..... तेवढ्यात सिद्धार्थ तिच्या जवळ येतो....

सिद्धार्थ● कृष्णा... सांग ना...(तिच्याजवळ येत)

आणि सिद्धार्थ तिच्या केसांमधून हात फिरवू लागतो.... तो ओठांजवळ येताच कृष्णा त्याला अडवते....

कृष्णा●(घाबरत)..आआआ सिद्धार्थ तू समजतोयस तस काही नाही....मला अजुन वेळ लागेल म्हणजे... आज आपल्यात फस्ट किस झाली पण ते मी Attract होऊन केल मनापासून नाही....

सिद्धार्थ● काय बोलतेस हे कृष्णा Attract होऊन केलस अग तू सहजासहजी Attract होणारी मुलगी नाहीस आणि मी सुद्धा नाही....तरीही तू खोट बोलतेस.... का लपवते आहेस...अग प्रेम करतेस तर बोल ना...पण खोट नको बोलूस.. मला आवडत नाही....

कृष्णा● खर बोलतेय मी....

सिद्धार्थ● अग तू लगेच Jealous होतेस कोणती मुलगी माझ्याशी बोलायला आली तरी..... Jealous feel आपण प्रेमात पडल्यावर होतो...एवढं तरी मान्य आहे ना तुला....

कृष्णा● नाही,

सिद्धार्थ● अग्ग...अस का वागतेस ग मला गरज आहे तुझी कळत का नाही तुला....मान्य कर ना..प्रेम तुझ..

कृष्णा●(थोडी चिडुंन)...हो का😕😡 गरज म्हणजे काय आहे..... शारिरिक सबंधच ना....मग तेच हवय तर अस ही घेऊ शकता..... त्यासाठी एवढं रामायण नका सांगू....

आता सिद्धार्थ खुप चिड़तो.....अस कोन त्याला बोले नव्हते आणि जिच्यावर एवढं प्रेम केल..तिनेच आपल्या Character वर बोट ठेवल...

सिद्धार्थ●(रागात)....कृष्णा.....😡😠😠😠😠 तोड़ संभालूंन बोल....जर हेच करायच असत ना...पहिलायच रात्री.. इतर नवरया प्रमाणे तुझा विचार न करता केल असत.... पण मी तसा नाही...शारीरिक सबंधापेक्षा...मन जुलन जास्त महत्वाचा वाटत मला...आणि तू अस बोलूच कस शकतेस... मला तुझी गरज आहे म्हणजे... तुझ्या स्पोर्टची,विश्वासाची...बायको म्हणून गरज आहे....आणि मी तुझ प्रेम मान्य कर अस का बोलो कारण शारीरिक सबंध व्हावे म्हणून नाही....मनापासून आपण जोडले जावो म्हणून...
पण आता मला तुझ्याशी बोलयची बिलकुल ईच्छा नाही...खुप लागले मनाला तुझे शब्द..😠😠😢😠😡बाय.....

आणि सिद्धार्थ खोलीतुन बाहर निघुन जातो....कृष्णाला नंतर समजत तीं नकळत काय बोलून गेली....


To be continued............


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED