तुझी माझी लव्हस्टोरी... - 17 Pratikshaa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी लव्हस्टोरी... - 17

भाग-१७

सिद्धार्थ रागात बाहेर त्यांच्या गार्डनमध्ये जातो...आणि त्यांच्या पाळणयावर जाऊन रडत बसतो..खर तर त्याला खुप राग आला..आणि वाइट सुद्धा वाटत होत....

सिद्धार्थ◆(मनात)...अशी कस बोलू शकते कृष्णा.. मी शरीरिक सबंधासाठी... म्हणजे मला त्याची गरज आहे...म्हणजे इतक्या महिन्यात हिने मला ओळखल नाहीच...😢मला तिची गरज आहे म्हणजे काय हेच तिने समजून नाही घेतले... मला तिची गरज आहे म्हणजे.. तिच्या सपोर्टची...तिच्या प्रेमाची... बायको म्हणून कधी मला वाटल तर तिच्या कुशीत शांत झोपता याव..मैत्रीण म्हणून हे सगळ मी करु शकत ना तिच्यासोबत... पण तिला अस वाटत की माला... Physical relations...शी😤😢😣मला जास्त राग आणि वाइट का वाटल कारण कृष्णा हे बोली😢😡
मी इतका वाइट आहे का.....😢

मग तो रडत असतो..... त्याला स्वतःवर राग येत होता आणि कृष्णाचा ही.....

कृष्णा◆(मनात)...शी मी काय बोलून गेले हे...😢खुप वाइट वाटल असणार सिद्धार्थला....माझ... माझ खरच प्रेम आहे का सिद्धार्थ वर..याची मला अजुन जाणीव होत नाही आहे...पण तरी मला अजुन फील होत नसल तरी वेळ मागायला हवा होता... अस उगाच बोले...सिद्धार्थ एकतर सगळ्या मुलांपेक्षा खुप वेगळा आणि चांगला आहे हे मला माहीत आहे तरी मी अस बोले😢😔😔आता काय करु...सॉरी तर म्हणायला हवेच... तो आता बाहेर आहे नक्की रडत असणार मला जाऊन त्याला सावरायला हव.....

सिद्धार्थ रडत बसलेला असतोच की त्याचा फोन वाजतो...आणि तो त्याच रडण थंबवतो...डोळे पुसून मग फोनकडे बघतो.....तर सिद्धश्रीचा फोन असतो...सिद्धश्री सिद्धार्थच्या मामाची मुलगी....

सिद्धार्थ● Hello,

सिद्धश्री● हेय sidhu Darling कसा आहेस..मी श्री बोलते..

सिद्धार्थ● ओह श्री...बोल ग आज आठवण झाली का....

सिद्धश्री● काय करु आता वेळ भेटला...बर मी येते उद्या तुमच्याकडे राहयला...मला आता हॉलिडेच आहे....पाहिजे तितका राहु शकते आता मी... अगदी तू बोलास ना... एक वर्ष रहा तरी रहीन...इतकी फ्री झाले मी आता....मग येऊ ना...

सिद्धार्थ● श्री यात विचारायचकाय ये ना....मी आई बाबाना पण सांगतो...

सिद्धश्री● नको आधीच सांगून ठेवलय फक्त आता तुला सांगितले...मीच आत्या आणि काकाना सांगितले काय सांगू नका तुला मी सांगेन म्हणून....

सिद्धार्थ● अच्छा.... बर मामा आणि मामी कसे आहेत...

सिद्धश्री●एकदम मस्त....

आणि सिध्दार्थ सिद्धश्री सोबत गपा मारत असतो...हसत असतो... जरासा आता कुठे तो हसत होता कि कृष्णा येते...आणि त्याला अस हसताना बघते....

सिद्धार्थ● गप्प ग siddhe काय पण काय😂(हसत) अछा मला माहित आहे तुझ किती प्रेम आहे माझ्यावर आता गप😂

मस्करी करत ते बोलत असतात की सिद्धार्थच लक्क्ष कृष्णा कड़े जात....

सिद्धार्थ● siddhe मी फोन ठेवतो नंतर बोलू हम...अरे उद्या भेटुच..किती वाजता येणार आहेस मग मी उद्या सुट्टी घेतो... जात नाही ऑफिसला....

सिद्धश्री● मी सकाळीच पोहोचेन..आआआ ११ वाजे पर्यंत.....

सिद्धार्थ● ओके स्वीटी...बाय..

सिद्धश्री● या डार्लिंग बाय.....

मग सिद्धार्थ आत जायला निघतो....कृष्णा त्याच्या समोर जाऊन उभी रहते....

कृष्णा● सॉरी सिद्धार्थ....😢(रडत)माझ चुकल मी रागात खुप बोले तुला....

सिद्धार्थ● रागात...😏काय सबंध...तुला कसला राग आला मी तुझी गरज आहे बोलो म्हणून...अग पण त्यातून तू माझ नेमके म्हणन काय आहे हे जाणून घेतलेस का...(चिडुंन)

कृष्णा● सॉरी....😢😢

सिद्धार्थ● तुझी गरज आहे मला because I love you...तू माझी बायको आहेस आपल मनापासून नात जोड़ल जाव, कधी मला वाटल तर मी तुझ्या कुशीत शांत झोपाव...तुझ्याशी बायको म्हणून खुप काही शेअर करायचा असत... पण तू वेगळा अर्थ काढला...असो मला नाही बोलायच तुझ्याशी...प्लिज Can You Leave me alone... Please...

आणि तो रुममध्ये जातो.....त्यालाही कृष्णाने रडन आवडत नव्हतं.... पण त्याला सुद्धा त्रास होत होता..... मग रात्र कशी तरी सरते....सकाळ होते....सकाळी रश्मी कामाला लागतात कारण सिद्धश्री येणार होती.... कृष्णा सुद्धा तयार होते आणि जाते....मग सिद्धार्थ उठतो....फ्रेश होऊन बाहर निघतो किचनमध्ये जातो.....

सिद्धार्थ● आई प्लिज कॉफी दे ना..

रश्मी● बाळा देते हा...

सिद्धार्थ रूमकडे जातो ...रश्मी कॉफी बनवतात आणि कृष्णाला द्यायला सांगतात..... कृष्णा कॉफी घेऊन रुममध्ये जाते....

सिद्धार्थ फोनवर बोलत असतो.....

कृष्णा● (त्याच्या खांद्यावर हात ठेवून)...सिद्धार्थ कॉफी....☺️

सिद्धार्थ● तू का बनवलीस... मला नकोय तुझा हातच काहीहि.....(Rudely)

कृष्णा● कॉफी आईनी बनवले मि फक्त आणली....😔

सिद्धार्थ● ठेव तिकडे आणि जा....

कृष्णाला जरा वाइट वाटत.... ती कॉफी तिकडेच ठेवून जाते,...११ वाजतात आणि सिद्धश्री येते.....

रविंद्र● रश्मी अग श्री अली.....

रश्मी● हा आलेच...

सगळे बाहेर येतात....तेवढ्यात ती आत येते....

रंग गोरा...कमरेपर्यंत लांब काळे केस..ओठांच्या वरती तीळ तिच्या रुपात भर घलायच.... पिंक कुर्ती आणि व्हाइट लेगींज...त्यावर मोकळे केस....स्वभावाने..शांत, मस्तीखोर, सिद्धार्थ सोडून कोनाशीच Closely आणि Freely ती बोलयची नाही....अशी सिद्धश्री.....

सिद्धश्री● आत्या....कशी आहेस(पाया पड़त)

रश्मी● मी छान आहे..बाळा..

रविंद्र● श्री बाळा..

सिद्धश्री● हा काका कसे आहत.....

रविंद्र● एकदम मस्त आता तू आले ना...

सिद्धश्री● सायु ताई कुठे आहे...

रश्मी● अग ती सिद्धार्थच लग्न आवरल आणि ति..सासरी गेली....परत येणार आहे ती... Delivery नंतर...

सिद्धश्री● का ति इकडे राहणार होती ना बाळा होइपर्यंत....

रश्मी● अग हो पण तिच्या सासरचे माहित आहेत ना तुला...असुदे तीच सगळ सुखरूप झाल ना कि आम्ही सुटलो तस...ति इथे ५ महीने रहिली...आता ९ वा चालू आहे तिला तिने आधीच सासरी सांगितलेल आहे बाळ झाल आणि इकडे बारसा केला कि तिकडे राहयला जाणार चांगल ४ महीने😂

सिद्धश्री● हे चांगल झाल....😂पण ताईने गुगलीच टाकली...

रश्मी●बर तुझा मुक्काम किती दिवस....

सिद्धश्री● तू म्हणशील तेवढ...😊

रश्मी◆ खर बर झाल....आणि सिद्धार्थच्या लग्नात पण नव्हती...

सिद्धश्री● सॉरी आत्या... पण अरे sidhu Darling आहे कुठे...😂

रश्मी● आत आहे बग तुझा Darling...😂जा भेटून ये..तुझ सामान सिद्धार्थच्या बाजूच्या खोलीत ठेवते.. मग भेटलात की फ्रेश हो...आणि या जेवायला...

सिद्धश्री● हो आलेच...

आणि ती सिद्धार्थच्या खोलीत जाते.... सिद्धार्थ बसलेला असतो....कृष्णा.. जरा चेजिंग रुममध्ये असते.... सिद्धश्री आत येते...

सिद्धश्री● ए sidhuuuuuuu😀

सिद्धार्थ● Siddhe तू....😀आलीस...

आणि ते एकामेकाना मीठी मारतात.... तेवढ्यात कृष्णा बाहेर येते....त्यांना अस पाहुन तिला थोड़ा रागच येतो....
ते दोघ बोलत असतात की...तीच लक्क्ष कृष्णाकड़े जात....

सिद्धश्री● sidhu ही कोण....

सिद्धार्थ● माझी बायको...(नजर खाली करत)

सिद्धश्री● ए हाय...मी सिद्धश्री sidhu च्या मामाची मुलगी....तू ओळखत नसणार मला....लग्नात जरा जमल नाही मला यायला....(हात मिळवत)

कृष्णा● अछा....☺️हाय मी कृष्णा....

सिद्धश्री● नाव छान आहे तुझ....

कृष्णा●Thanks

सिद्धश्री● सिद्धार्थ चल म बाहेर आत्या वाट बघते...जेवायला...

सिद्धार्थ● हा चल....

यांच्यातील जवलिक बघून कृष्णाला जरा राग येत असतो...पण करणार काय.... सिद्धश्रीला येऊन आता जवळ जवळ २ महीन झाले...होते...

आणि सायलीची सुद्धा Delivery सुखरूप पार पड़ते....सायली ला मुलगी होते...☺️सगळे खुप आंनदी होतात..जास्त सिद्धार्थ....

मग तिच्या मुलीचा बारसा ठेवतात.... तिच्या सासरी..बारस करायचा ठरत ....म्हणजेच..... अंदेरीला...सगळे सकाळी लवकर जाणार असतात म्हणून रात्रि जेवून वेळ सगळ ठरवून सगळे झोपायला निघतात... सिद्धश्री सिद्धार्थला थंबवते....कृष्णा आत रुममध्ये जाते....आणि झोपते

हे दोघ पालनयावर येउन बसतात.... आणि सिद्धश्री बोलायला लागते.......




To be continued.............



(आशा करते तुम्हाला माझे हे भाग आवडत असतील...☺️🙏कमेंट करून नक्की सांगा.......)