Lost love ......... # 22. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम.........#२२.

अमायरा आणि शशांक घरी जायला निघतात.....

शशांक : "Amo......Baby......What happened....??"

अमायरा : "Nothing......🥺"

तिच्या डोळ्यांत पाणी असतं......😭तो कावराबावरा होतो..... कार साईड ला घेतो.....

शशांक : "Hey.....Baby..... Don't cry....🥺🥺"

तो तिला मिठीत घेऊन शांत करायचा प्रयत्न करतो....

शशांक : "Tell me....What happened....??"

अमायरा : "Yar......Rishi is so lucky.....His parents are so caring, loving..💞....I don't have my parents...😭😭"

शशांक : "Hey.......Shuuu....🤫.... Don't say this again......I am yours..... Forever......💞😍"

अमायरा त्याला कवटाळून बसते.....💞 काही वेळाने शांत होते.....

शशांक : "रडत नको जाऊस ग.....जीव काढशील माझा एक दिवस.....🥺"

अमायरा : "रडल्यावर कोण मरतं....??🙄🙄मेल्यावर रडतात ना..!!🤣🤣"

शशांक : "गप एकदम.....🤫"

अमायरा ला कॉल येतो.....

श्रेयस : "Didu.....Have you reached??..... Yar.......Didu.......I have to stop here tonight..... He is not well...... Can you please stay, at Rishi's home tonight.....🙄🙄"

अमायरा : "Champ.....Yar....I am on the way with Shashank.....How's possible to go back...?😕😕🙄?"

श्रेयस : "Don't worry Didu...You can stay with Shashank..... at our place.... What's the problem... Take care....Ok.......Love you Didu....💞😍😍🤩😘"

ती फोन ठेवते....

शशांक : "What happened...??

अमायरा : "Nothing much....Champ is not coming tonight at home....His friend is not feeling well......So, he said to stay with you tonight.....🙄🙄"

शशांक : "If you don't mind.....I don't have any problem..... Otherwise I drop you back.....At Rishi's home....??"

अमायरा : "No........ Don't want to disturb them...... Stay with me tonight....I don't mind.....🙂"

दोघांच्याही मनात धुकधुक असतेच....कारण, आज तो आणि ती एकटेच असणार......श्रेयस सुद्धा नसतो.... तिची भीती दूर करण्यासाठी शशांक एक प्लॅन suggest करतो....

शशांक : "Hey....Amo......What say, If we watch movie tonight...😃"

अमायरा : "Perfect.....🤩"

शशांक : "Which movie you like most....I mean which category..??🙄"

अमायरा : "Love...😍💞"

शशांक : "Same here.....😍💞"

अमायरा : "Which movie tonight....??"

शशांक : "The perfect girl...."

अमायरा : "Interesting.....🤩"

ते घरी पोहचतात......आधी कॉफी घेतात.....आणि रूममध्ये जातात.....

ती लॅपटॉप आणते......आणि त्यावर मुव्ही सुरू करते.....


💞😍💞


दोघेही पॉपकॉर्न सोबत मुव्ही एन्जॉय करतात..💞💞...
पॉपकॉर्न अमायरा घरीच बनवून घेते.... मुव्ही संपतो.....

शशांक : "Did you liked...??"

अमायरा : "It was just amazing......That cafe वाला scene......Amazing......😍😍"

शशांक : "I have watched this movie 50 times....Only for that cafe वाला scene..😂...And this is 51......with you....💞"

अमायरा : "You mean...🙄 You love the same scene in this movie.....💞😍🤩"

शशांक : "Yes.....Amo.....💞"

अमायरा : "Yar but, why she didn't gave him the exact mobile number???😂😂"

शशांक : "Because....... Destiny want's to meet them again..... Like Amish met again.💞🤩😍"

अमायरा : "...😌😌"

शशांक : "Amo......Baby..... Sleep.... It's too late....Ok..... Good Night...... Take care...... Sweet dreams......💞"

अमायरा : "Ok......And thanks for movie..... Good Night.....💞😌"

तो तिला पांघरूण देतो....आणि तिच्या कपाळावर हात ठेऊन, पापण्या बंद करण्याच्या इशाऱ्याने टेक केअर म्हणतो.....आणि स्वतः हॉल मधे जाऊन झोपून जातो....

श्रेयस त्याच्या बहिणीला.... शशांक सोबत राहण्याची परवानगी पूर्ण विश्वासाने देतो.....याची जाणीव शशांकला असते....आणि म्हणून तो.....काहीही वाईट विचार मनात तर काय दूर दूर पर्यंत करत नसतो......😎👍

आता बघुया जेव्हा अमायरा आणि शशांक निघालेले तेव्हा इकडे घरी काय काय झालं..??

ऋषीचे आई - बाबा झोपायला निघून गेले......आता रेवा आणि ऋषी होते.....

ऋषी : "रेवा चल ना आपण टेरेस वर जाऊ.....खूप मस्त वाटतं...💞"

रेवा : "चल.."

ऋषी : "कॉफी घेऊन जायचं का....??"

रेवा : "हो चल मी बनवते.....👍"

ऋषी : "नको ग......येते मला पण.....😂"

तो कॉफी बनवून दोन मग घेतो.....

ते टेरेस वर जातात.....💞 हवेची झुरझुर.... वेगळाच आनंद देऊन जाते......☺️

ते दोघे कॉफी पीत गप्पा मारत बसतात.....

ऋषी : "रेवा तुला माझा स्वभाव कसा वाटतो ग.....नाही म्हणजे, मी ठीक आहेना ....... ग.......🙄🙄"

रेवा : "तुला काय झालंय मग....इतका तर चांगला आहेस.....मला तर आवडतो स्वभाव...... तुझा..☺️......"

ऋषी : "नाही ग.....म्हणजे मी कसल्या गोष्टीसाठी घाई करतो अस नाही ना वाटत....🙄🙄"

रेवा : "नाही रे.....काहीही काय? उलट किती समजून घेतोस...☺️"

ऋषी : "हाच विश्वास ठेवशील ना ग......😣"

रेवा : "हो रे......विश्वास ठेवला की, मी खूप मनापासून ठेवत असते......💞"

ऋषी : "इतकं भारी वाटलं ना.....बोलून...💞☺️"

रेवा : "मलापण.......💞"

ऋषी : चल आता.....झोपुया...😌😌"

रेवा : "हो चल........☺️☺️"

ते दोघे खाली जाऊन ती आईच्या रूममध्ये आणि तो स्वतःच्या रूममध्ये झोपून जातात.....

सकाळी......

ऋषीची आई ब्रेक फास्ट बनवत असते.....ऋषी आणि रेवा फ्रेश होऊन खाली येतात......

आई : "Morning...... babies.....💞😘"

दोघे : "Morning......mammaa.....💞😘"

बाबा : "झोप लागली का रेवा बेटा...??"

रेवा : "हो बाबा....🙂"

ते सगळे ब्रेक फास्ट करतात....

आई : "रेवा बेटा.....अजून काही अरेंज करायचं असेल तर सांग हा.....३१ डिसेंबर साठी..."

रेवा : "तुम्ही ठरवलंय ते बेस्टच असेल आई......🤩"

आई : "हो ग..... बाळ...😘😘"

सगळे ब्रेक फास्ट संपवतात.....तेवढ्यात अमायरा आणि शशांक येतो....

अमायरा : "Hey......Sweety..... Good Morning..😘😘"

रेवा : "Good Morning.......Ammy..😘😘"

अमायरा : "Rishi, uncle - aunty good morning.....🤩"

आई - बाबा : "Good Morning.....Beta...😘😘"

आई : "ये बाळा ब्रेक फास्ट करायला....."

शशांक : "Thanks.....पण,, आम्ही करून आलोय आई....."

सगळे गप्पा मरतात......काही दिवस सगळेच बिझी असतात.... मधात सगळ्यांनी त्यांच्या आवडीचे कपडे बनवून घेतले असतात.......

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED