Sick Mind ...... books and stories free download online pdf in Marathi

करोडपती मन......
"आई मला तो रेड कलरचा लाँग फ्रॉक हवाय🥰🥰🥰..."

असं म्हणत असताच आईने माझ्याकडे रागाने कटाक्ष टाकला...🤨🤨 आणि मी गप बसन्यावाचून पर्याय नव्हता........🙄🙄🙄🙄🙄🙄🤫

घरी आल्यावर त्यादिवशी, मी आईसोबत बोललेच नाही.😞 जेवण केले नाही..... तरी अमच्याघरी फरक पडत नसे म्हणून, जेवण माझ्या पोटोबासाठी गरजेचे होते.....😂 रात्री जेऊन आई आणि मी झोपी गेलो........

बाबा त्यांच्या काही कामानिमित्त दोन- तीन दिवस बाहेर असणार म्हंटल्यावर, आईने दार लाऊन घेतला काय? याची शहानिशा करून, मी माझ्याही रूमचा दार लाऊन, त्या माझ्या मनातील ड्रेसचा विचार करतच होते..... की, मला बाहेर कोणी असल्याचा भास झाला🙄.......... माझ्या रूमच्या खिडकीबाहेर, आमचं छोटस गार्डन असल्याने मला ते पटकन जाणवलं..........मला कंटाळा आल्यावर मी तिथे रात्रभर बसते हे बाबांना माहित असल्याने गार्डन भोवती तटबंदी असणे ही अनिवार्य बाब होती.....☝️

मी बाहेर गेले🙄🙄...... पण, मला तिथे कुणीच दिसले नाही......🧐🧐🧐🧐🤨🤨🤨🤨🤨🤔🤔🤔🤔🤔 मी विचार केला....

"भास आणि तो ही आर्विला झाला...... म्हणजे, कुणी ना कुणी नक्कीच असणार"...

पण, माझी संशोधी वृत्ती काहीच कामाची नव्हती..... कारण, तिथे कुणीच नव्हतं.....😏

मी रूम कडे जाण्यास वळणार इतक्यात, मला फ्लॉवर पॉट जवळ काही तरी असल्याचा भास झाला........ हा जरी माझ्या पहिल्या भासाच्या अपयशानंतर, दुसरा भास असला तरी हा यशस्वी होणार होता...... कारण, तिथे खरच काही तरी ठेवले होते......मी जवळ गेले आणि आनंदात जागेवरच उडी घेऊन हुर्रे........म्हणून हळूच ओरडले.....😅😅😅😅 कारण, ते एक खूप सुंदर wrapped 🎁 होते....... त्यावेळी, त्या क्षणी CID न बनता मला तो पहिल्यांदाच मिळालेला गिफ्ट सेलिब्रेट करणे महत्वाचे वाटले.......🥰✌️😎🤩 तिथूनच माझ्या प्रेमाची सुरावात होण्याची मला पुसटशी कल्पना सुध्दा आली नव्हती.....😘🤗🥰..

मी आत येऊन, दार लाऊन घेतला आणि आई उठली नसल्याचे परत एकदा कन्फर्म करून बघितले.......🧐🧐

"वैसे भी कुछ काम अकेले मे करणे के मजे ही कुछ अलग है.😅....." अस म्हणून, एकटेच हसत - हसत......😁😁 गिफ्ट कडे वळले..........😂😂

गिफ्टची पॅकिंग बघूनच मी घायाळ झाले होते...... इतकं प्रशस्त पॅकिंग होतं ते........ ते उघडताच, माझे डोळे चमकले.......🤩🤩😍.....
त्यात तेच लाल लाँग फ्रॉक होतं, जे मला सेंट्रल मॉलमध्ये आवडलं होतं......आणि आईचा राग सुध्दा मला सहन करावा लागला होता😓😓...... इतकं सुंदर फ्रॉक ते एकदम परी सारखं वाटत होत......एका क्षणी मी स्वतःला नशीबवान समजताच, दुसऱ्याच क्षणी मी विचार करत बेडवर पडले.......🙄🙄

विचार करू लागले.....🤔 कोण असेल? इतकं महाग ( ₹५,०००/-) फ्रॉक देणारं..... तेही मला..? कारण माझ्या मैत्रिणी होत्या घरच्या श्रीमंत...... पण, "इतका महाग गिफ्ट मैत्रिणी कशाला देतील?" प्रश्नाच्या गोत्यात मी सापडले..... ड्रेस पॅक केला........ परत तो लपवून माझ्या वोड्रोबमध्ये ठेऊन दिला......

माझ्या रूम मधील माझ्या समनाला हात लावण्याची हिम्मत कुणाची होत नसल्याने, मी तो ड्रेस तिथे ठेवण्याची हिम्मत करू शकले.......😁😁

त्या ड्रेसचा आनंद एकीकडे गगनात मावत नव्हता.... तर, दुसरीकडे प्रश्नांनी डोकं भरलं होतं..😖.. त्या अपरिचित व्यक्तीच्या विचाराने......कारण, मला खात्री होती की, ड्रेस बद्दल आई आणि मलाच माहीत होते.... की, मला तो ड्रेस आवडलाय.... पण, २१ जानेवारीला माझा वाढदिवस होता आणि त्याची मोठी पार्टी आणि मला ६,०००/-₹ चा स्कर्ट घेऊन दिल्यावर सुध्दा परत लाँग फ्रॉक घेऊन द्यायला आमच्या व्यवस्थापकीय गृहिणी तयार नव्हत्या........आणि बाबा तर बाहेर होते...... तर त्यांचा प्रश्नच नव्हता..... नाहीतर, त्यांनी मला तसे दोन ड्रेस घेऊन दिले असते .....😎... असो.....ह्या विचारांनी कधी झोप लागली कळालेच नाही........

रात्री उशिरा झोपले असल्यामुळे सकाळी ०९:०० वाजले उठायला आणि उठता क्षणी आठवले की, आज कॉलेजमध्ये थिसिस सबमिशनची शेवटची तारीख..!!!! दचकून उठले...😲...रहायला कॉलेज पासून १५:०० मिनिटांच्या अंतरावर असल्याने काळजी नव्हतीच.... पण, थीसीस सबमिशन म्हटल की, डोक्याला ताप.....😓😨 वरून अरोरा मॅडम इन्चार्ज असल्यावर चांगले - चांगले 🤫 बसतात...

मी एम. कॉम. सेकंड इअर लास्ट सेमिस्टरला असल्याने ही धावपळ सुरू.......त्यातल्या त्यात कॉलेज जी. एस. म्हणजे🤦.... असेलच..... कारण, अनेक प्रतिष्ठित मंडळी नागपूरच्या याच कॉलेज मधून शिक्षण घेतलेली........धावत पळत कसे तरी गाडीवरून निघाले.....कॉलेजला व्यवस्थित पोहचले......सुटकेचा निःश्वास सोडला....😤😓

पूजा, पूर्वी, तबस्सुम, किरण, मयुरी, सुफिया, सीमा, प्राची अश्या ह्या आमचा नऊ कण्यांचा ग्रुप.......सहाजिकच सगळे आधीच पोहचले असणार.....

पूर्वी: "अरे रात में बनाई क्या प्रोजेक्ट?😜"

तिचे हे बोलणे एकताच सगळे हसायला लागले.....पण, मी जाऊन बसले आणि बॅग बघते तर काय😲😲😲😲 चक्क मी माझं थीसिस विसरले......हे देवा!.. आता काय करायचे.....! मी गुपचूप बाहेर पडताना बघून......

पूर्वी : "अरे तुझे गुस्सा आया क्या मै तो मजाक कर रही थी डारलींग😘😘" म्हणत मला कवटाळले तिने....

मी तिला सत्य परिस्थितीची माहिती दिली आणि थेट घराकडे निघाली....... घरी पोहचणे माझ्यासाठी एक आव्हानच...!! कारण, आता सगळीकडे ट्रॅफिक...... मग मला भोले पेट्रोल पंप शॉर्टकट घ्यावा लागला.... ते म्हणतात ना "गरिबी मे आटा गिला" तसच किंबहुना माझ्याकडे तर आता तो आटा भिजवायला पाणी नसल्याची परिस्थिती येणार होती की काय कुणास ठाऊक?......

माझी गाडी बंद पडली.... नको तेच घडलं..... आता काय हा माझ्यासाठी जागतिक मंदी पेक्षा ही श्रेष्ठ प्रश्न ठरला.... दूर अंतरावर काही मुलं उभी असलेली बघून मी मदत मागायला गेले....

पण, म्हणतात ना भारतीय समाज अजूनही गलिच्छ मानसिकतेत अडकलाय.......त्याची प्रचिती मला त्यावेळी आली.....

मी : "भैया मेरी गाडी खराब हो गयी क्या आप प्लीज मेरी हेल्प कर दोगे...?😕"

माझं हे वाक्य एकूण ती मुलं जणू अस बघायला लागली जस मी त्यांना मला बघण्याचे आमंत्रण दिले....

त्यातील एक चक्क म्हणाला, "क्यू नही मॅडम जी हम तो है ही आपके लिये.. आपके दिवाने समझ लिजिये...😁😁😁😁."

मी त्यावेळी खूप घाबरले..😟😟😧😧... परत माझ्या गाडीकडे वळणार इतक्यात एकाने माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला.....मी लोखंडी स्केल हातात ठेवायचे कारण, एकटं असलं की, मी ते शस्त्र म्हणून वापरायचे...ती स्केल मी त्याच्या तोंडावर मारून पळायला लागताच, त्याने बाकीच्यांना माझा पाठलाग करायला लावला...... मी पळत सुटले...... तेवढ्यात एका कार मधून एक मुलगा उतरलेला बघून मी त्याला पूर्ण निरीक्षण न करता मला वाचवण्याची विनंती करू लागले.... त्याने मला त्यांच्यापासून एका हिरो प्रमाणे दोन हात करून वाचवणे अपेक्षित नसून, ते घडताना बघून, मला खूप मजा वाटली........

मी १०० नंबरवर फोन करून कल्पना दिली असल्यामुळे त्यांना अटक झाली.... सगळ प्रकरण शांत झाल्यावर मला भान आली व मी त्या थार वाल्या मुलाला थँक्यु न बोलताच.....

मी : "मला पटकन माझ्या घरी घेऊन चल माझी गाडी बंद पडली आहे"

तो बघतच राहिला आणि मी त्याच्या थारमध्ये बसून त्याला ऑर्डर देत होती...... कॉलेजला सगळे काम व्यवस्थित पार पाडून मी माझी गाडी..... जी, त्या मुलानेच रिपेअरला दिली होती... ती आणण्यासाठी जात होते.... कारण, कॉलेज जवळच दुकान असल्याने आता मी एकटी जाण्यास स्वतःस सक्षम समजत होते... तो मुलगा त्या दुकानात माझी वाट बघतच उभा होता......

मी दुर्लक्ष करतेय, हे समजताच तो माझ्या जवळ येऊन हळूच मला......

@@@ : "सीसीडी ?" म्हणून विचारू लागला.....

मी त्याला प्रश्नार्थक चेहऱ्याने बघू लागली..🤨🤔 त्यावर त्याने, मी माझ्या रात्रीच्या प्रश्नांच्या गोत्यातून सुटेल असा प्रश्न केला, आणि तो प्रश्न होता........

@@@ : "तुला ड्रेस आवडला ना?"......

असंख्य प्रश्न मला पडले.....अरे! हा कोण? याला कस कळलं? हा आपल्याला ओळखतो कसा? हा महत्त्वाचा प्रश्न......🤔🤨

मी : "एक्स्क्युस मी...🤷"

त्याला मी आश्चर्य चकित होऊन बघितलं.....🤨... तितक्यात तो म्हणाला.......

@@@ : "सीसीडीला जाऊन बोललो तर मला आवडेल..🥰."

मला ही जाणून घ्यायची उत्सुकता असल्याने मी त्याच्याबरोबर गेले..........🤗

तिथे गेल्यानंतर त्याने कॉफी मागवल्या आणि सांगायला सुरवात केली......

@@@ : "माझं नाव शशांक, मी प्रोफेशनल कोरिओग्राफर आहे, माझे स्वतःचे डान्स क्लासेस आहेत, भाऊ लंडनला असतो, बाबांचा स्वतःचा व्यवसाय त्यामुळे ते त्यात व्यस्त असतात, आई उत्तम गृहिणी आहे, आणि मला डान्सची आवड म्हणून मी कोरिओग्राफी केली, आमचा 4BHK घर आम्ही त्याला फ्लॅट नाही म्हणत.......... तुला काहीही त्रास होणार नाही, याची मी काळजी घेईन... आणि तुला मी तुझे विचार जपण्यात, तुला जे हवं ते करण्यात मदत करेल........ नेहमी सोबत असेल....काळजी घेईल......🥰मला तुझ्याबद्दल सर्व माहिती आहे... कारण, मी तुला खूप आधीपासून ओळखतो आणि फॉलो करतो..... माझे आणि तुझे बाबा चांगले मित्र आहेत........ तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी पार्टीमध्ये, मी सुध्दा होतो तू त्या स्कर्टमध्ये खूप गोड दिसत होतीस...🥰😘 खरं तर मी तुझ्या प्रेमातच पडलो....😍😍😍म्हणून, त्यादिवसापासुन तुझा पाठलाग करतोय आणि आज हे घडलं हे माझं नशीब..😌😌..आणि त्यादिवशी मी सुध्दा सेंट्रल मॉलला तुमचा पाठलाग केला आणि मला कळलं तुला तो ड्रेस आवडला.... म्हणून, मी तो ड्रेस पॅक करून सरळ तुझ्या गार्डनमध्ये आणून ठेवला.... खूप मेहनत घेतली..😓..पण, शेवटी मला तुला भेटण्याची संधी चालून आली हे माझं भाग्य..... तू जरी नाही म्हणालीस, हा तुझा निर्णय असेल....☝️😎 पण, आज मला तुला प्रपोज करायचंय...😘..."

इतकं बोलून, खिशातून आंगठी काढून त्याने मला चक्क लग्नाची मागणी घातली😲😲🥰🤩 आणि मी तर त्याच्याकडे बघतच राहिली.......🥰🤩

शशांक : "will you marry me. will you be my soulmate? I will never hurt you🥰😘😍.."

खरं तर त्याच वर्णन मी लिहता लीहता सांगायलाच विसरले...🤦 महिंद्रा थार होती त्याची... ती बघूनच मी फ्लॅट झाले होते खरं तर! पण, मला ते दाखवणे हे माझ्या स्वाभिमानाला कमीपणा वाटला कदाचित...😎😎 तो ब्लॅक टक्सिडोच्या आत व्हाइट टीशर्ट आणि मस्त स्टायलिश जीन्स आणि स्टायलिश शू..... एकूणच लूक आणि त्यातल्या त्यात तो इतका क्युट होता.🥰😍 की, मला "हो" म्हणण्याव्यातिरिक्त पर्याय नव्हता 😌😌....कारण त्याचे सगळे वस्तू ब्रँडेड होते.😂😂😂😂(kidding).... घडी सुद्धा माझा आवडता ब्रँड rado......😍 महत्त्वाचं म्हणजे, तो आमच्या ओळखितला.... म्हणजे, बाबांच्या मित्रांचाच मुलगा म्हणून काळजीचं कारण नसल्याची खात्री मला पटली......🥰

तो सर्व बोलला होता आता माझी वेळ होती मी पुढे बोलली........

मी : "मी तुला ओळखत नाही😕....... पण, तू ज्याप्रमाणे मला मदत केलीस माझा तुझ्यावर विश्वास दृढ झालाय आणि मला असाच प्रियकर हवा होता जो माझी काळजी करेल आणि माझा आदर करेल..... माझा होकार आहे आणि हो तुला मनापासून धन्यवाद...😌..माझ्या जीवनात तू पहिला आणि शेवटचा मुलगा असल्याच्या कॉन्ट्रॅक्टवर मी कधीही सही करायला तयार आहे ...🥰😘🤗🤗🤗....."

असं बोलून सीसीडीमध्ये म्युसिक वाजू लागला......🎶🎶🎶🎻🎸🎸 आणि केक सुद्धा आला..... बहुतेक, त्यानेच प्लॅन केलं असावं.... जेव्हा मी कॉलेमध्ये होते आणि तो माझी वाट बघत होता...... शेवटी मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच होती...... पण, त्याहीपेक्षा एक अशी व्यक्ती माझ्या जीवनात आली....🥰😌 की, जी माझी हक्काची होती....तो करोडपती होताच☝️✌️😎 पण, त्याहीपेक्षा तो मनाचा श्रीमंत होता....🥰☝️. ही गोष्ट मला खूप आवडली... आणि आज आम्ही सोबत संसार करतोय.......👩‍❤️‍👨🧑👩.........🤗🥰😍


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED