तुझी माझी लव्हस्टोरी... - 21 Pratikshaa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी लव्हस्टोरी... - 21

भाग-२१

कृष्णाच अंग थंड आहे म्हणून सिद्धार्थ तिचे हात पाय चोळतो...मग त्याला तिला गरमी देता यावी म्हणून तो टीशर्ट काढतो आणि कृष्णाच्या जवळ झोपतो... तिला मिठित घेतो...तासा भरानी कृष्णाला बर वाटत होत...ती डोळे उघडून बघते तर सिद्धार्थ तिच्या जवळ असतो....

कृष्णा● सि सिद्धार्थ....

सिद्धार्थ● कृष्णा तुला आता कस वाटतंय.... अग किती ताप भरला होता तुला...मी खुप घाबरलो होतो...

कृष्णा● तुझ्या मिठितिल ऊब तू मला दिलीस म्हणून मला आता छान वाटतंय....(मीठी घट्ट करत म्हणते)

सिद्धार्थ● कृष्णा... आता तू आराम कर हम्म...मी आहे इकडे.....(मीठी सोडवत)

कृष्णा● का सिद्धार्थ अजुन आबोला धरलायस....😢😭मी आता माझ प्रेम पण व्यक्त केलय ना.....(जोरात रडून)

सिद्धार्थ● अग रडू नकोस ना आस काहीच नाही आहे...प्लिज...😢

कृष्णा● मग तू अस का वगतोयस...

सिद्धार्थ● सॉरी कृष्णा.... तू खर सांग तू खरच प्रेम करतेस माझ्यावर???

कृष्णा● हो...I really Love you 😢

सिद्धार्थ● I love you too😢आणि सॉरी..(मीठी मारत)

कृष्णा● ह्म्म्म🤗😚

सिद्धार्थ● बग कृष्णा.. कधी ही प्रेम आणि आपल्या माणसाबद्दल वाटनारी प्रत्येक गोष्ट लगेच व्यक्त करावी....नंतर वेळ निघुन जाते...आणि होतो फक्त त्रास...म्हणून मी आणि सिद्धश्री ते सगळ जवळ येण्याच नाटक करत होतो....

कृष्णा● म्हणजे????????

सिद्धश्री●अग तू तुझ प्रेम व्यक्त कराव म्हणून आम्ही..अस केल आबोला धरन वैगेरे.... मलाही खुप त्रास होत होता ग.....तुझ्याशी न बोलण खुप कठिन जात होत मला....
आणि सिद्धश्री मला डार्लिग बोलत असली..मी तिला स्वीटी बोलत असलो तरी...आम्ही एकामेकाना भाऊ बहिन याच नात्याने बघतो...आणि आहोत आम्ही भाऊ बहिन...

कृष्णा● अच्छा मला फ़सवत होतात तर.....

एवढं बोलून ती उशी उचलते... आणि त्याला मारायला लागते.... सिद्धार्थ तिचा हात धरतो... खाली झोपवतो...तिच्या डोळ्यात पाहू लागतो...मग नंतर तो उठून बसतो..

कृष्णा● काय झाल सिद्धार्थ... अचानक लांब का झालास....

सिद्धार्थ● काही नाही ग...तुझ्या मर्जिशिवय काही करायच नाही मला...आता..तू भेटलेस मला बस अणखी काही नको...जेव्हा तुझी इच्छा असेल तेव्हा सांग मग मी काय रेडीच असेन😍🤣

कृष्णा● Thank u तुझ्यासरखा जोड़ीदार मला भेटला मी खुप लकी आहे...तू किती विचार करतोस.. माझा..

सिद्धार्थ● त्यात Thanks काय...

आणि ते एकामेकाना मीठी मारतात... नवीन संसाराची सुरवात करतात ....

महीना उलटतो...सायली आता बाळाला घेऊन तिच्या घरी जाते...दोघ अगदी आनंदी असतात....

खरच शारीरिक सबंध नसले तरीही माणस सुखी,समाधानी होतात...होउ शकतात फक्त आपण जस विचार करु त्यावर असत...

रात्री काम आटपुन कृष्णा रुममध्ये येते... आज ती वेगळ्याच मुड़मध्ये असते....सिद्धार्थ त्याच काम करत बसलेला असतो....मागून येउन ती त्याला मीठी मारते...

सिद्धार्थ● अरे बायको..आज वेगळ्याच मुड़मध्ये दिसतेस...😚क्या हुआ....

कृष्णा● काही नाही..(लाजत)

सिद्धार्थ● अरे बापरे...बायको आज क्या हुआ है तुमको...मीठी क्या मार रही हो...लाज रही हो...आ आ 🤣😚

कृष्णा● आ..जेवण स्किप करूया...😳🙈I mean...

सिद्धार्थ● काय..... बोल ना..बोल ग😃

कृष्णा● आता आई बाबाना..नात किवा नातू हवा आहे🙈

सिद्धार्थ● मग.....

कृष्णा● मग आपण.. आता...समजून जा ना सिद्धार्थ का छळतोयस...🙈😩जाउदे... गुड़ नाइट...(उठत)

सिद्धार्थ● अरे ऐसे कैसे सोने देंगे अब हम तुमको...अब तो जगने का टाइम हे....(तिला जवळ ओढ़त)पण तू मनापासून तयार आहेस???

कृष्णा●हो🙈(लाजुन)

सिद्धार्थ● हाय मेलो मी😍

सिद्धार्थ कृष्णाला हळूच उचलून घेतो... आणि बेडवर ठेवतो...हळूच कृष्णाची ओढ़नी तो काढतो...तिच्या तोंडावर येणारी केस बाजूला करतो.... आज त्यांचा एक होण्याचा दिवस होता.....कृष्णाची धड़धड़ त्याला जाणवत होती....रूमभर वेगळ वातावरण निर्माण झाल होत....

सिद्धार्थ आपले ओठ कृष्णाच्या ओठांवर ठेवतो...त्यांचे श्वास एक होतात...बराच वेळ ओठांशी त्यांचा खेळ चालू होता...💋....मग सिद्धार्थ कृष्णाच्या मानेवर किस करु लागला... हळू हळू ते एकामेकांत गुंतले....आज पुर्णपणे ते एक झाले होते.......😍

🎶🎶🎶

बाहों के दरमियां दो प्यार मिल रहे है...
जाने क्या बोले मन..डोले सुन के बदन...
धड़कन बनी जुबान...
बाहों के दरमिया.....
🎶🎶🎶🎶🎶

आसमान को भी ये हसीन राज हे पसंद...
उलझी उलझी सांसो की आवाज हे पसंद...
मोती लुटा रही है सावन कि बदलियां
बाहों के दरमियां... दो प्यार मिल रहे है...
जाने क्या बोले मन..
डोले सुन ये बदन..धड़कन बनी जुबान...
बाहों के दरमियां......
🎶🎶🎶



To be continued................
.
.
.


(आज खऱ्या अर्थानि ते एक झाले... आता पुढे त्यांचा नव्याने सुरु झालेला संसार बघूयात...🙏.)