Your my love story ... - 20 books and stories free download online pdf in Marathi

तुझी माझी लव्हस्टोरी... - 20

भाग-२०

तेवढ्यात सिद्धार्थ डोळे उघड़तो....कृष्णा आपल्याला एकटक बघत होती..हे त्याला जाणवल..त्याला खुप वाइट वाटत होत.. मग तोही झोपी जातो...

सकाळ होते... बाहेर सगळे दंगा मस्ती करत होते.. गाणी वाजत होते... सिद्धार्थच्या घरचेसगळे सकाळी ७ वाजता उठून होळी खेळत होते.... सायली फक्त सुख्या रंगाणी खेळत होती... कृष्णाला जाग येते..ति बघते तर सिद्धार्थ कुठेच नव्हता...

मग कृष्णा खिड़की जवळ येऊन बघते... बाहेर सगळे खेलत होते...तिला जाण्याची ईच्छा नव्हती... मग तिला सिद्धश्री आणि सिद्धार्थ दिसतात.... तिला आता जाण्याची ईच्छा जागी होते😂

कृष्णा● (स्वतः शी बोलत).. अच्छा यासाठी लवकर उठला तर सिद्धार्थ....😤😏याधी कधी उठला नाही...जाउदे आता मी ही जाते बाहर.....

आणि कृष्णा फ्रेश होते.....व्हाइट कलरची साड़ी घालुन.. केसांचा पोनी बांधून ती बाहेर आली....जशी ती बाहेर अली...तशी सिद्धश्री आणि सिद्धार्थच्या प्लानला सुरवात झाली.....

सिद्धश्री● sidhu तुझी कृष्णा बाहेर आले आता प्लान सुरु करायचा आहे... आता जेवढ माझ्या जवळ येता येईल तेवढे ये...बग आता तीं jealous होते की नाही...कारण आता आपल्याला हे सगळ थांबवायचे आहे...आता लवकरच कृष्णा तुझी होईल...चल स्टार्ट करू...

सिद्धार्थ● हो....चल

तसे सिद्धार्थ आणि सिद्धश्री.. कृष्णा समोर एकामेकाना रंग लावतात.... सिध्दार्थ तिच्या खुप जवळ जातो...सिद्धश्री त्याच्या खांद्यावर हात ठेवते...तो तिच्या कमरेवर हात ठेवतो...हे बघून कृष्णाचा पारा चढला....मग ते दोघां गाण लावतात आणि सगळ्यांसोबत नाचतात.....

🎶🎶🎶🎶🎶🎶🎶
लई भारी..🎶 लई भारी...
🎶🎶🎶🎶

लय लय भारी मस्तीची पिचकारी..
जोडीला गुलाल रे....
भीड़भाड़ सोडून बेभान होऊन धींगाना घालुया रे...
भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत..राडा चल घालुया...
आला होळीचा सण लय भारी..चल नाचुया..
आज पीरतीच्या रंगाची ही चढलीया
नशा..........
आला होळीचा सण लय भारी..चल नाचुया...
🎶🎶🎶🎶🎶🎶🎶

ते दोघां एकमेकांच्या खुप जवळ जवळ नाचत होते....
मग कृष्णा...बाहेर आली...रागात ती...भांग प्यायली.. तिलाच कळले नाही.....५-६ ग्लास तिने घेतले.... तिला खुप चढली... आणि ती सुद्धा पुढे नाचायला गेली...

🎶🎶🎶🎶🎶

🥁🥁🥁🥁🥁🥁

तिच्या पैंजणाचे आवाज करत तीं सगळ्यामध्ये शामिल झाली.....आणि नाचू लागली....सिद्धार्थ तिला डोळे मोठे करून बघतच राहीला...😮😮😮😮😯😯

कृष्णा पदर खोचुन... नाचत होती... आज सिद्धार्थला तीच नवीन रूप दिसत होत....

इतना मझा क्यो आ रहा है..
तूने हवाओ में भांग मिलाया..
हो तेरी...मलमल की कुरती गुलाबी हो गयी..
मनचली चाल कैसे नवाबी हो गयी..
तो...बलम पिचकारी.जो तूने मुझे मारी तो सीधी साधी छोरी शराबी हो गयी...
हा जो जीन्स पेहेन के जो तूने मारा ठुमका..
तो लटटू पड़ोसन की भाभी हो गयी..
🎶🎶🎶🎶🎶🎶

🥁🥁🥁🥁🥁🥁

मग कृष्णा सिद्धार्थच्या जवळ गेली..तेव्हा सिद्धार्थला कळले की..ती भांग प्यायले....

कृष्णा● sidhu डार्लिग..😚ओ माझ Darling..(त्याच्या अंगावर हात टाकत...)

सिद्धार्थ● कृष्णा Please behave yourself...

कृष्णा● शूक..शांत बस...(त्याच्या तोंडावर बोट ठेवून)

सिद्धश्री● sidhu तिला खोलीत घेऊन जा...काका किवा काकू बघायचा आत नाही तर वाट लागेल..ते बाहर आहेत तर जा घेऊन....

मग सिद्धार्थ तिला खोलीत घेऊन जातो.... आणि दार लावून घेतो.... तिची नशा उतरवायची म्हणून तो तिला...बाथरूम मध्ये नेतो....ठंड पाण्याने आंघोळ करून निदान तिची नशा उतरेल....

सिद्धार्थ● कृष्णा बाथरुम मध्ये चल बघू....

कृष्णा● का...काय करायचा विचार चलाय.. आ आ आ..😂🤣😚😚😵

सिद्धार्थ● कृष्णा.... उठ आता...

कृष्णा● नाही मला उचलून घे....(लाडात येत)

आणि सिद्धार्थ तिला..उचलून घेतो..बाथरूम मध्ये घेऊन जातो.... शॉवर चालू करतो...ठंड पाणी तिच्या अंगावर घालतो... पाणी पड़त तस तीं सिद्धार्थला मीठी मारते...दोघांच्या अंगावर पाणी पड़त....भिजलेल तीच रूप गोड़ वाटत होत...सिद्धार्थच तिच्यावर नजर हटत नव्हती...
😍😍😍

सिद्धार्थ● (मनात)....यार.. खुप गोड़ दिसते आहे कृष्णा... अस वाटतंय तिला मीठी मारावी...आणि तिच्या मिठित आयुष्य संपाव माझ...😍

कृष्णाची नशा उतरत नव्हती...सिद्धार्थ आपल्याकडे एकटक बघतोय.. हे तिने घेरल....सिद्धार्थची तन्द्री तुटते....तशी कृष्णा हळू हळू जवळ येते...सिद्धार्थचा हात धरून... त्याला जवळ ओढ़ते....

शॉवर खाली दोघे एकामेकांच्या....मिठित उभे होते... सिद्धार्थला तो क्षण सुखावणारा होता...नशेत असली तरी कृष्णा सगळ मनापासून करत होती..मनातल बोलत होती...

हळू हळू कृष्णाने मीठी घट्ट केली....😍🤗सिद्धार्थ सुद्धा तिला मिठित घेऊन होता...आणि ते स्वतः मध्ये हरवतात...

ये साजिश हे बूँदो की..
कोई ख्वाहिश हे चुप चुपसी..
देखो ना..देखो ना..देखो ना..
हवा कुछ हौले हौले जुबा से क्या कुछ बोले..
क्यो दूरी हे अब दरमियां...
देखो ना...देखो ना...देखो ना..
🎶🎶🎶🎶🎶

कृष्णा● सिद्धार्थ...I Loveeeee Youuuu So much....I really loveee you Sidhu 😭😍❤️ मी हे सगळ मनापासून बोलते.... माझ खुप प्रेम आहे तुझ्यावर...प्लिज तू इतके महीने आबोला धरलास... आता नको..मला असच घट्ट मिठित घे😭
सिद्धार्थला विश्वास बसत नव्हता.... तो खुप आनंदी झाला.. त्याला खुप आनंद होत होता... तेवढ्यात अस बोलून हळूच कृष्णा तिचे ओठ सिद्धार्थच्या ओठांजवळ नेते....त्यांचे श्वास एक होउ लागले... कृष्णा त्याच्या अजुन जवळ येणार की..सिद्धार्थ तिच्या पासून लगेच लांब होतो....कारण ती नशेत होतीच....
आणि बाथरूम बाहेर जातो...तशी कृष्णा हलत डुलत बाहेर येते...आणि सिद्धार्थचा हात पकड़ते...

कृष्णा● सिद्धार्थ.... थांब प्लिज....(रडत)😭

सिद्धार्थ● का...

कृष्णा● अजुन राग नाही गेला का...

सिद्धार्थ● कृष्णा तू आता झोप....तुला गरज आहे ...

तरीही कृष्णा रडत बसते.. बेडवर.. मग अचानक तिला गरगरत म्हणून तीं ओल्या कपड्यात झोपुन जाते....सिद्धार्थ ते बघतो.... आणि पर्याय नव्हता म्हणून तोच तिचे कपड़े... बदलतो...तिला अंगावर चादर देऊन...तो ही झोपतो....

सकाळ होते... कृष्णाला उठायला १२ वाजतात.... ती उठते... आणि घड्याळ बघून फ़्रेश होते... लगेच बाहेर निघते... तर हॉलमध्ये सिध्दार्थ काम करत होता....घरात कोणी दिसत नव्हतं....

कृष्णा● गुड़ मॉर्निग...

सिद्धार्थ● मॉर्निग...

कृष्णा● घरात कोणीच का नाही?????

सिद्धार्थ● बाबा ऑफिसला गेलेत....आई सायली ताई बाळा सोबत बाहेर गेल्यात....आणि श्री तिच्या घरी गेली....काम आल म्हणून....तू झोपली होतीस... म्हणून तिने आवाज नाही दिला....

कृष्णा● बर झाल.....(हळूच बोलते)😏😤

सिद्धार्थ● काय.......

कृष्णा● आ आ...अस झाल तर..हम्म

सिद्धार्थ● हम्म्म्म.....

तेवढ्यात कृष्णा.. किचनमध्ये जायला उठते...तिला जरा कणकण जाणवत होती...ती उभी राहते तर चक्कर येऊन खाली पड़ते...सिद्धार्थ खुप घाबरतो... तिला आवाज देतो.... तिला ताप होता... डॉक्टर तिला चेक करून जतात...

सिद्धार्थला आता...तिची काळजी वाटू लागली..... रात्र झाली होती.... सिद्धार्थ तिचाच जवळ बसून होता... खुर्चीवर बसून त्याला झोप लागली....मध्यरात्री अचानक कृष्णाला खुप ठंडी वाजु लागली....सिद्धार्थला समजल तस तो तिच्या जवळ गेला...तर तिचा अंग ठंड पड़ल होत.....


To be continued...............


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED