Lost love ........ # 27. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#२७.

सकाळी.....

🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅

आजची सकाळ काही वेगळीच असेल........बघुया......😎

रेवा मॉर्निंगलाच उठून अर्णवला कॉल करते..........

अर्णव : "हॅलो...... गूड मॉर्निंग.....ताई बोल ना........काय म्हणतेस...☺️"

रेवा : "हे अर्णव.....एक काम कर ०९:०० पर्यंत माझ्या घरी ये...... शारदा अपार्टमेंट ओके.......बाकी इथ आलास म्हणजे सांगते.....🤨"

अर्णव : "हो ताई आलोच.......येताना काही आणायचं आहे का??"

रेवा : "हो काही स्नॅक्स आणि कोल्ड ड्रिंक्स घेऊन ये......."

अर्णव : "हो ताई आलोच....बरोबर ०९:०० ला.....😎"

रेवा : "हो हो..... पठ्ठ्या ये....😁😁"

तो फोन ठेवतो रेवा नंतर ऋषिला कॉल करते.....

रिंगटोन..


🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶

मेरी राहें तेरे तक हैं...
तुझपे ही तो मेरा हक है...
इश्क मेरा तू बेशक है...
तुझपे ही तो मेरा हक है...
साथ छोड़ूँगा ना, तेरे पीछे आऊँगा
छीन लूँगा या ख़ुदा से मांग लाऊँगा
तेरे नाल तकदीराँ लिखवाऊँगा
मैं तेरा बन जाऊँगामैं तेरा बन जाऊँगा
सोंह तेरी मैं कसम यही खाऊँगा
कित्ते वादेया नू उमराँ निभाऊँगा
तुझे हर वारी अपणा बनाऊँगा
मैं तेरा बन जाऊँगा...
लक्खां तों जुदा मैं हुई तेरे ख़ातिर
तू ही मंज़िल, दिल (मैं) तेरा मुसाफ़िर
लक्खां तों जुदा मैं...
रब नू भुला बैठा तेरे कर के
मैं हो गया काफ़िर
तेरे लिए मैं जहां से टकराऊँ
गासब कुछ खोके तुझको ही पाऊँगा
दिल बण के मैं दिल धड़काऊँ
गामैं तेरा बन जाऊँगा...


ऋषी : "Hello.....Baby....... Good Morning........🥰"

रेवा : "अरे.... वा.....आज लवकर उठलाय वाटतं.....☺️"

ऋषी : "हो......आजपासून.....सुरुवात केलीय......काय फ्रेश वाटतंय ग....... सकाळी उठून योगा करतोय.....तुझ्या सवयी घेण्याचा प्रयत्न करतोय.......खूप छान फिलिंग असते.....Positive Vibes..🌅🥰"

रेवा : "अच्छा ऐक......घरी ये.....09:00AM...."

ऋषी : "See you soon @ 09:00...Bye.."

तिचं पुढे काहीही न ऐकता, ऋषी फोन कट करतो....📱📲🚫 रेवाला खूप हसायला येतं..🤣🤣 आणि चांगलं वाटतं ऐकून की, तो स्वतःमध्ये बदल करतोय.... ते ही सकारात्मक.. 💞🥰...

नंतर रेवा अमायरा ला कॉल करते....📱📲

रिंगटोन.......


🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶

I'm a Barbie girl in the Barbie world
Life in plastic, it's fantastic!
You can brush my hair, undress me everywhere
Imagination, life is your creation
Come on, Barbie, let's go party!
I'm a Barbie girl in the Barbie world
Life in plastic, it's fantastic!
You can brush my hair, undress me everywhere
Imagination, life is your creation
I'm a blond bimbo girl in a fantasy world
Dress me up, make it tight, I'm your dolly
You're my doll, rock 'n' roll, feel the glamour in pink,
Kiss me here, touch me there, hanky panky...
You can touch, you can play, if you say,
"I'm always yours."


अमायरा : "Hey......Sweetu......Good Morning.....I am coming.....09:00AM sharp....😎"

रेवा : "Ok......Ammy....Come....🥰"

रेवा तिच्या कामात गुंतते......ती आज मस्त साऊथ इंडियन डिश बनवणार असते.....डोसा, इडली, उत्तपा, सांबर....😋😋


ती कामात असताच डोअर बेल वाजते...... वेळेआधी कोण आलं म्हणून ती घड्याळाकडे बघते.....तर चक्क नऊ वाजले असतात.....अर्णव असेल म्हणून ती.... दार उघडत बोलते ....

रेवा : "बघ, आलास बर झाल...😓....मला हातभार लाव थोडा.... सर्व बनवून रेडी झालंय....थोडं टेस्ट करून बघ...."

असं ती नॅपकिनला हात पुसत पुसत बोलते....आणि समोर ऋषी असतो....सगळ्यात आधी तयार होऊन आलेला....

रेवा : "तू....😲😲इतक्या लवकर...आणि एकदम वेळेवर... कसं शक्य आहे....🤣🤣"

ती त्याच्यावर हसते.....म्हणून तो खोटा राग दाखवून..🤨... दार बंद करतो आणि तिला भिंतीजवळ उभा करतो....तिचे दोन्ही हात भिंतीला पकडून धरतो.....

ऋषी : "का.......🤨🤨मी नसायला काय झालं??....🤨🤨"

ती दोन्ही डोळे बंद करून तिचा चेहरा उजव्या बाजूला भिंतीला टेकवत...

रेवा : "ऋषी....प्लीज सोड ना.... जाऊदे मला.....😌"

ऋषी तिच्या गालावर किस करतो...😘आणि हात सोडून देतो.....ती पळतच किचन मध्ये जाते....तो ही तिच्या मागे जातो....आणि सगळे पकवान बघून शॉक होतो....

ऋषी : "रेवू.....😲😲हे सर्व तू बनवलं..."

रेवा : "हो....का...??🤨...मी नाही का बनवू शकत🤨"

ऋषी : "अग...😒 तसं नाही ग......सहज विचारलं....बघू कस झालंय..😊😋.."

तो खाऊन बघतो....आणि उडीच मारतो..🤩😋😋..इतक्या टेस्टी असतात त्या डिश.😋.....तो तिला हाताला किस करतो....😘😘

ऋषी : "यार रेवू.....कमाल आहेस तू...जशी देखणी आहेस तसाच स्वयंपाकात सुध्दा टेस्ट आहे बघ.....😘😌माझी रेवु...."

रेवा : "पुरे आता...चल...हॉल मध्ये बसुया.... कॉफी घेणार...??"

ऋषी : "थोड्या वेळाने घेईल....🥰"

रेवा : "चल मग सगळे सोबतच घेऊ....."

ऋषी : "अजून येतंय का कुणी....?🙄"

रेवा : "हो.....ते मी आपला प्लॅन जे एक्झिक्युट करण्यात मदत करणार आहेत.....अर्णव आणि अमायरा त्यांना बोलवून घेतलंय.....येतीलच.....इतक्यात...."

ऋषी : "Ok......☺️"

थोड्याच वेळात तिथे अर्णव आणि अमायरा येतात....अर्णव सोबत खूप सारे स्नॅक्स आणि कोल्ड ड्रिंक्स घेऊन येतो...


रेवा : "चला आधी पेटपुजा आणि मग काम दुजा...🤩"

सगळे.... जेवणावर तुटून पडतात...रेवाची खूप स्तुती होते... जेवणानंतर कॉफी पीत सगळे हॉलमध्ये बसतात....


😎☕ कॉफी आणि बरंच काही विथ रेवा ☕😎
रेवा सगळ्यांना प्लॅन समजवून सांगते आणि ती स्वतः शशांकला याबद्दल इन्फॉर्म करेल असेही सांगते....सगळ्यांना प्लॅन समजतो.....आता अर्णवला त्याचा रोल समजवायचा असतो.....😎😎

रेवा : "प्लॅन चे दोन भाग आहेत.....आता त्यातला पहिला भाग....सरळ बोटाने तूप काढण्याचा.....जो की, अर्णव पार पाडेल... हे बघ अर्णव, तू ऋषीचा Cousin म्हणून त्याच्या ऑफिसमध्ये जाशील... कारण, पूर्वाने तुला अजून तरी बघितलेलं नाही....गेलास की, एकदम स्टाईल मारायची.....अशी की, ती भुरळ येऊन पडेल..😍...आणि मग तुला तर माहितीये ना पुढे काय करायचंय...?? हे बघ हा जो प्लॅन आहे यात आपल्याला फक्त इतकंच माहीत करून घ्यायचं आहे....की, ती नवीन लोकांना आपल्या जाळ्यात फसवते का....आणि माहीत झालं की, आपला दुसरा प्लॅन तर रेडी आहेच म्हणा....ओके......आधी बघू आपण हा प्लॅन सक्सेस होतोय का......आणखी एक, अर्णव तू श्रीकांत कादमला सुद्धा तयार ठेव.....तो एक हॅकर आहे... आपल्याला नेक्स्ट प्लॅनमध्ये त्याची मदत होईल... Clear..🤨... आजपासूनच कामाला लागा.....चल अर्णव एक काम कर...ऋषी सोबत जा.....आणि ऋषी तू अर्णवला तुझा Cousin म्हणून Introduce करशील.....जो की, फॉरेन मधून आलाय इथ विसिटला असं सांगायचं....अर्णवचा खूप मोठा तिकडे बिझनेस आहे असं सांगताच....बघ ती फसेल....वाटल्यास लिहून घ्या.....हे असे जे कुणी, लोक असतात ना....ते त्यांचा टार्गेट शोधत असतात....इथे तर आपण टार्गेट तिला देतोय.... म्हणजे प्यासे के पास कुआ....एकदा का हातात आली ना.....मग बघाच तिची कशी वाट लावणार मी....🤬"

अर्णव : "Ok.... आम्ही निघतो मॅडम....आणि तुम्हाला कॉल करतो...काही समजलं की.... बाय....."

रेवा : "All the best.....😎"

अर्णव आणि ऋषी निघून जातात..... अमायरा आणि रेवा घरी बसून मूव्ही बघतात...... माईंड फ्रेश ठेवायचा असतो.......नाहीतर पुढे काही सुचणार नाही म्हणून.... मूव्ही बेस्ट ऑप्शन....😎😁😁

अर्णव आणि ऋषी तिकडे ऑफिसमध्ये जातात.......काही दिवस त्याचे बाबा कामानिमित्त Out of station असल्याने त्यांचं प्लॅन सक्सेसच होणार हे नक्की असतं.......

ऋषी इकडे सर्वांसोबत अर्णवची ओळख करून देतो....... रेवाने सांगितल्या प्रमाणे...... आणि अर्णव ला घेऊन केबिनमध्ये जातो........ तिथे पूर्वा येते......आणि कॉफी बद्दल विचारत अर्णवला स्वतःकडे खेचून घेण्यासाठी विचित्र एक्स्प्रेशन देते.....अर्णव साठी हा अनुभव एकदम किळसवाणा असतो...😣..पण, हा प्लॅनचा भाग असल्याने त्याला ते करणं भाग असते.....तो ही तिला प्रतिसाद देतो.....दोघांची नजरानजर होते.....ती बाहेर जाते.... ऋषीला इशारा करून,😉 अर्णव तिच्या मागे जातो...... ती तिच्या केबिन मध्ये बसलेली असते.....

पूर्वा : "Ohhhh.. Welcome sir.....😊"

अर्णव : "Miss. Purvaa.....Nice meeting you.....🥰"

पूर्वा : "Me too sir......"

तिचे हे शब्द ऐकून अर्णवला वाटतं जणू ही आपलं... #MeToo करेल.....😅.... म्हणून थोडा घाबरतो....पण, त्याला हे सर्व करणं भाग असल्याने तो बिचारा प्लॅन नुसार काम करत असतो.....तो चेअरवर बसतो.....पूर्वा मते त्याच्या समोर बसलेली असते......ती त्याच्या हातावर हात ठेऊन किळसवाणे प्रकार करते..... अर्नवला खूप विचित्र वाटतं.....हे सर्व तो प्रथमच बघत असतो.....पण, त्याला तिच्याबद्दल पूर्वकल्पना रेवाने दिली असल्याने तो सगळी तयारी करून आलेला असतो.....स्वतःला सावरतो....ती आता जवळ येऊन घाणेरडे प्रकार करू लागते......तोच अर्णव तिला सावरतो......नंतर ती तिच्या जागी बसते....

पूर्वा : "So, Dinner tonight at my place?😁?"

तिचे हे शब्द ऐकताच अर्णव समजून जातो... रेवाने जे काही तिच्याविषयी विचार केलाय ही त्याच्याही खालच्या पातळीतील मुलगी आहे.....

अर्णव : "Yeah......Sure.....☺️"

अस म्हणून ते नंबर एक्स्चेंज करतात......अर्णव तिला रेवाने प्लॅन साठी स्पेशली घेतलेला नंबर देतो....जो की फक्त त्याच्या आणि पूर्वा दोघांकडे असणार असतो......अर्णव केबिन मधून निघतो.....आणि रेवाला सर्व फोन करून सांगतो..... पूर्वाला चार शिव्या घालतो....🤣🤣 रेवा त्याला शांत डोकं ठेऊन, दोघांना घरी यायला सांगते.....

घरी......

अर्णव : "काय गलिच्छ मुलगी आहे राव ती......🤬"

रेवा : "अर्णव.....शांत हो बाळा......इतकं नसतं रे हायपर व्हायचं...."

अर्णव : "मग काय करू ताई तूच सांग ना ग......अशा काही मुलींच्या वागण्यामुळे आज सर्वच मुली.... चारित्र्यहीन बनतात.....आणि मग पुरुषी मानसिकता असणाऱ्या काही गलिच्छ पुरुषांकडून माझ्या बहिणी सारख्या.....कितीतरी मुलींचे लचके तोडले जातात...आणि मी कसं शांत बसू ग......सांग ना....😭😭"

तो आता रेवाच्या गळ्यात पडून रडतो....😭😭

रेवा : "अर्णव शांत हो.....बाळा.....आपण तिला शिक्षा मिळेल यासाठी प्रयत्न करतोय ना......आणि काही पुरुषांची मानसिकता आहे तशीच राहणार कुणीही काहीही केलं तरी ती बदलणार अस मला वाटत नाही.....म्हणून आपली सुरक्षा आपणच करूया.....आता हीच बघ ना पूर्वा मते, पुरुषांच्या जीवाशी खेळ करतेय....मग आजकाल स्त्री असो वा पुरुष....इथे मानसिकतेचा प्रश्न आहे........ मानसिकता विचारात घेणे महत्त्वाचे आहे..... न की, पुरुष आहे वा स्त्री यावरून ठरवावे की, तो गुन्हा करू शकतो आणि ती नाही.....😡अरे स्त्री आणि पुरुष आज दोघेही गुन्हे करतात .....काही कायदे स्त्रियांच्या बाजूने असल्याने पूर्वा मते सारख्या मुली पुरुषांना फसवू पहातायेत.....🤬तू शांत हो बाळा....आपण करू काही...."

ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते....

अमायरा : "Arnav....Calm down.....yar...😒"

ऋषी : "हो यार....तू खूप हिमतीनं काम घेतलंस बघितलं मी....नाहीतर ती इतकी गलिच्छ आहे ना...की तिच्या जवळ जायला मला किळस येतो तिचा......Bloody bitch.....🤬🤬"

अर्णव : "मी तुम्हा दोघांसाठी काहीही करू शकतो.....ऋषी....माझी ताई खुश रहावी हाच माझा प्रयत्न असेल....एक बहिण मी गमावली आहे मात्र आता रेवू ताईला मला गमवायची हिम्मत ही होणार नाही......म्हणून मी तयार आहे....रात्रीच्या प्लॅन साठी.😎..."

ऋषी : "तर रेवा मॅडम काय असेल रात्रीचा प्लॅन..??."

रेवा : "सांगते...... बघा....अर्णव सोबत आपण एक स्पाय कॅमेरा ठेऊ.....आणि गुंगिच इंजेक्शन......कारण, ती सुद्धा त्याला ड्रिंक मध्येच काहीतरी घालून देईल...म्हणून आपण शत्रूला वेळच नको द्यायला....आणि दुसऱ्या टेक्टिक्स वापरूया.....जसे तिने ग्लास आणले....
तिला मिठीत घेऊन अर्णव ते इंजेक्शन तिला देईल....प्लीज इतकं तुला करावच लागेल...मला माहितीये यार पण, प्लॅन आपल्याला साम, दाम, दंड, भेद ने खेळावाच लागेल.... आणि मग ती बेशुद्ध होईल.... आम्ही बाहेरच असू तू काळजी नको करुस....हे काम तुला खूप सावधपणे करायचे आहे.... त्यामुळे आता रडायचे नाही तर तिला रडवायचे.... समजल....😎😎 कॅमेरे बसविण्याची प्लॅनिंग.... ती तर सहज होईल कारण, तो फ्लॅट ज्यात ती रहाते सध्या तो कंपनीने देऊ केलाय....त्यामुळे....ऋषी त्याची ड्यूप्लिकेट चावी मला दे.... मी श्रीकांत सोबत जाऊन प्रत्येक अँगलने कॅमेरे बसवून घेणार आहे..असेच काही दिवस आपण तिच्यावर नजर ठेऊन राहू....बघू ती काय करते....आणि अर्णव तू ती बेशुद्ध झाली की, आम्हाला कॉल कर आम्ही तिथे काही शोधाशोध करू.....बघू ऋषी विरुद्ध काही पुरावा तिथे मिळतात का??🤔.... तिच्या फोन्समध्ये पासवर्ड असतील....🤨 श्रीकांत सगळं व्यवस्थित हॅण्डल करेल आणि हे सगळं करायला आपल्याकडे ती बेशुद्ध झाल्यापासून ३-४ तास असतील.... तोपर्यंत आपण सगळे तिथून निघून येऊ फक्त अर्णव तिथे असेल...आणि तू ही बेशुद्ध झाल्याचा नाटक करायचा म्हणजे तिला संशय येणार नाही.....त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या फ्लॅटवर आपण कॅमेरे बसवून तिच्या हालचाली कॅप्चर करू....आणि तो पुरावा पोलीस स्टेशनला तिच्या विरोधी आपली मदत करेल.....😁😁"

सगळे : "Perfect...😁😁😎"

रेवा : "चला मग आता पिझ्झा ऑर्डन करूया आणि आपल्या प्लॅनची फर्स्ट स्टेप सेलिब्रेट करूया...🤩🤩"

अर्णव पिझ्झा ऑर्डर करतो.....सगळे एन्जॉय करतात....आणि थोडा आराम करतात....रात्री प्लॅनचा दुसरा टप्पा असेल....

रात्री......😎

सगळे पूर्वा मतेच्या घराकडे जायला निघतात..... अर्णव एकटा कारने समोर असतो... त्याच्या मागे सगळे दुसऱ्या कारने असतात....अर्णव जाऊन तिच्या घरी पोहोचतो....बाकीचे थोड्या लांब अंतरावर गाडीतच बसून असतात.....सांगितल्या प्रमाणे सगळं प्लॅनिंग केलेलं असतं सोबत श्रीकांत सुद्धा असतो....अर्णव आत जातो.....पूर्वा मते त्याचं वेलकम करते....त्याला आत घेते....दोघेही जाऊन काऊचवर बसतात...

पूर्वा : "हॅलो... सर...🙂"

अर्णव : "हॅलो...."

पूर्वा : "सर....आपण काय घेणार.....काय आणू आपल्यासाठी...??"

अर्णव : "काहीही चालेल मला.....🙂"

ती आत जाते....अर्णव रेवाला मेसेज करतो...सगळं नॉर्मल आहे सध्या अस सांगतो......पूर्वा बाहेर येते....ते दोघे एकमेकांकडे बघतात.....आणि पूर्वा मते खूप जोरजोरात ढसाढसा रडायला लागते...अर्णव गोंधळतो....त्याला काहीच समजत नाही.....प्लॅन नुसार काहीच होत नसतं.....तो तिला शांत करतो आणि काय झालं विचारतो....ती सर्व सांगते अस सांगून, पाण्याचे घोट घेते आणि सांगायला सुरुवात करते.....

पूर्वा : "मी पूर्वा मते....मी, ऋषी, अमायरा आणि माँटी सगळ्यांनी सोबतच ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय...माँटी माझा बॉय फ्रेंड आहे...नाही म्हणजे होता.....असूद्या यात काहीही तथ्य नाही.....हो तर तोच माँटी.....आधी माझ्यावर प्रेम आहे असं दोन वर्ष मला भासवून माझा शारीरिक, मानसिक छळ त्याने केला...... नंतर एकदा एका मुलीचा एमएमएस बनवताना ऋषीने त्याला पकडून त्याची तक्रार केली आणि त्याला मारले तेव्हापासून त्याचं टार्गेट ऋषी होता....त्याला ऋषीला त्रास द्यायचा होता....ऋषीने त्याला सगळ्या कॉलेज समोर मारले होते....आणि त्याचा अपमान झाल्याने तो ऋषीच्या मागावर होता....त्याने ह्या कटात मला एक मोहरा म्हणून यूज केलंय....जेव्हा - जेव्हा तो जस - जसा सांगत गेला....मी करत गेले....माझ्यावर त्याच प्रेम अजूनही आहे असं तो वेळोवेळी भासवत होता आणि ऋषिकडून मिळवलेले पैसे माझ्याकडून हिसकावून घेत होता.....जे काही मी ऋषी किंवा इतर लोकांसोबत करते त्यात मी नाहीच आहे माझ्या खांद्यांवर बंदूक ठेऊन तो हे सर्व करतोय.... आजपर्यंत मी जे काही ऋषी सोबत केलं ते मला इच्छा नसताना करावं लागलं याचं मला खूप वाईट वाटतंय....🥺🥺 पण, माझ्याकडे ते करण्यावाचून कुठलाही पर्याय नाही..... माँटीसाठी मी माझ्या घरच्यांना खूप आधीच सोडलं...😭आणि आता माँटी म्हणतोय त्याला रेवा हवीय...काहीही करून तो तिला मिळवणारच....तुम्ही आज ऑफिसमध्ये आल्याचं त्याला मी फोन करून सांगितलं आणि इथे बोलावण्याचा सुद्धा प्लॅन त्याचाच होता....पण, आज मी सगळे कॅमेरे डिस्कनेक्ट करून ठेवलेत त्यामुळे तो काहीही बघू शकणार नाही...आणि आज तो पार्टीत असल्यामुळे इथे येऊही शकणार नाही... म्हणून मी हे सर्व सांगण्याचे धाडस करतेय....आणि तुम्हाला सांगावं वाटतय.....😒😒 कारण, तुम्ही मला सज्जन वाटला....म्हणून हे सर्व😓😓....अाता यात मला तुमची मदत हवीय.....प्लीज तुम्ही ऋषीला सांगाल ना हे सर्व....मी खूप वाईट फसले हो... शारीरिक आणि मानसिक रित्या....😭😭"

तो तिला धीर देतो आणि रेवाला कॉल करून, सर्वांना आत बोलवून घेतो....सगळे आत येतात...पूर्वा मतेची अवस्था बघून सगळे शॉक होतात....😲😲.....अर्णव आतापर्यंत जे काही पूर्वाने त्याला सांगितलं ते सर्व त्यांना सांगतो....सगळे आता रागात असतात.....

रेवा : "ह्या अशा मुलासाठी आई - बापाला सोडून आलीस....🤬 ज्यांना मायेचा आसरा नसतो ना त्यांना विचार.... काय असते किंमत आई - वडिलांची.....तुझ्यासारखी मुलगी....😡😡 शी..🤬....लाज वाटते तुला बघुन.....अग प्रेम केलंस तर डोळे उघडे ठेऊन करायचे ना....तो माँटी असला नीच असेल हे मला पहिल्या दिवशी कळलं आणि तुला दोन वर्षांपासून नाही समजलं.....कमाल आहे......मला सांग आता कुठे असेल तो.....??"

पूर्वा : "पार्टीत आहे....मित्रांसोबत..."

रेवा : "म्हणजे पिऊन असणार...आणि त्याची शुद्ध हरपली असणार....खूप पितो ना..🤬...त्याच्या घराचा पत्ता माहितीये का??"

पूर्वा : "हो....😭"

रेवा : "पिऊन असला की, किती तासांनी त्याला शुद्ध येते...??"

पूर्वा : "तो भानावर नसतोच.... इन्फॅक्ट त्यादिवशी तो....बाहेरच असतो...."

रेवा : "ग्रेट...एक काम कर त्याला कॉल करून हे सांग की, तुझं काम तू केलंस....आणि आमच्या सोबत चल आता....त्याला प्लॅन सक्सेस झाला हे माहिती मिळाली.... की, तो टेन्शन घेणार नाही...आणि आपल्याला वेळ मिळेल....आणि तू जास्त शहाणपणा करण्याचा प्रयत्न करायचा नाहीस.....तो फोन दे इकडे....😡...चला सगळ्यांनी आपण सर्व पुरावे घेऊन येऊ.....😎चला लवकर करा....गाडीत बस चल.......Hurry up guys....."

ते सगळे माँटीच्या घरी जायला निघतात....तिथे पोहचल्यावर....त्याच्या घरची एक चावी पूर्वाकडे असतेच.....

रेवा : "तुझ्याकडे...??"

पूर्वा : "हो.....ते मी गर्ल फ्रेंड असताना बनवून घेतलेली....मला कधीही इकडे यावं लागायचं...."

रेवा : "गूड....🤨"

सगळे आत जातात....सगळी शोधाशोध होते..... लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्युटर पूर्ण डाटा श्रीकांत कॉपी करतो आणि मेन डिव्हाईस मधून परमानेंट डीलिट करून टाकतो....साधारण दोन तासात ते पूर्ण मोहीम फत्ते करून पूर्वा मतेच्या घरी जायला निघतात....तिच्या घरात जे पुरावे असतात.....ते रेवा आपल्या ताब्यात घेते.....आणि तिचे मोबाईल कॉलिंग मेसेज सर्व ताब्यात घेते....

रेवा : "कॉल रिकॉर्डिंग का करायचीस तू...? तुझा तर जिवलग होता ना तो?🤨"

पूर्वा : "जिवलग होता....पण, कधी मलाच त्याच्या विरोधी पुराव्यांची गरज पडेल.....सांगता येत नव्हतं.... म्हणून, मी रिकॉर्डिंग करायची....."

रेवा : "हुशार आहेस....पण, ही हुशारी तू योग्य ठिकाणी लावली नाहीस....मूर्ख मुलाच्या मागे लागलीस....आणि ऋषी सारख्या मुलाला फसवायला निघालीस....मी माझ्या ऋषीच्या जवळ तुझ्या सारख्या मुलीची सावलीही पडू दिली नसती.....तू काय त्याच वाकडं करणार ग...😏😏.....मी आधी असती ना.....त्या माँटीला चांगलाच धडा शिकवला असता...🤬🤬... पण, असो...वेळ अजूनही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे, ती आता रेवा कुलकर्णीच्या बाजूने आहे....म्हणून आता तू आणि माँटी बसा पोलीस स्टेशनच्या नसलेल्या ए.सी. ची हवा खात...(🤣🤣).. तू अस नको समजुस मी तुला सोडणार आहे....कारण, जरी तू त्याच्या म्हणण्यावरून हे करत असलीस किंवा तो गुन्हा लपवून नेत असलीस तरी तू समान दोषी आहेस...हाच कायदा आवडतो मला....माझ्या सोबत जे मागील काही दिवसात घडले...तेव्हा मी इतकी strong नव्हतेच पण, इतकी मुर्खही नव्हते.....😎 चला बघताय काय... तुम्ही सगळे....🤨🤨....हिला घेऊन चला...वरात काढायची नवरी - नवरदेवाची.... आजच....शुभ काम मे देरी कैसी....! जे होईल इथून पुढचं शशांक बघेल....मी त्याला पूर्वकल्पना दिलीच आहे म्हणा... बाकी तिथं जाऊन.......कुणाला काही प्रोब्लेम नाही ना....मी कुणाला बोलूच दिलं नाही..... वगैरे - वगैरे...असेल तरीही.....तुम्ही लोकं बोलूनही काय करणार.....सगळं तर मीच केलं ना...🤣🤣🤣"

सगळे : ".....🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣"

पूर्वा : "....😭😭😭😭"

रेवा : "अय.....इथ बसून रडण्यात काहीच फायदा नाही.....मी जितकी मृदू तितकीच कठोर आहे...कळलं.....आपल्या सांविधानासरखी....स्वरूप बघून माझे रूप दाखवते.....चल उठ.... नाटकं कमी कर.....तू आम्हाला सर्व सांगशील आणि आम्ही सोडू काय तुला....अस कधीच होणार नाही...तू सांगून आमची मदतच केलीस....पण, म्हणून चुकीला माफी..🤨...कधीच नाही....😡.🤬 चला सगळे पोलीस स्टेशनला....."

सगळे तिथे पोहचतात.... शशांकला रेवा घडलेली घटना सांगते....

शशांक : "...😲😲😲"

रेवा : "काय झालं.....🤨बघायला...."

शशांक : "इतकं सर्व तू एकटीने...😲😲"

रेवा : " नाहीरे सर्वांनी मिळून....😁"

शशांक : "ग्रेट यार....😎....राऊत त्या माँटीला लगेच ताब्यात घ्या......पूर्वा मॅडम सांगा पत्ता नवरदेवाला आणायचंय...."

ती पत्ता सांगते....त्याला आणून ताब्यात घेतलं जातं.... आणि सगळे पुरावे ताब्यात घ्या....खूप Confidential आहेत..... २४ तासांच्या आत, त्यांना आपण न्यायालयात हजर करणार...म्हणजे आता यांचं लग्न उद्याच शक्य आहे....चला मॅडमला पालखीत (कोठडीत) घ्या, कॉन्स्टेबल लक्ष्मी....

शशांक : "मस्त..... काम सोपं केलंय माझं तुम्हा सर्वांनी... माझं UP केस solve झालं की, लगेच येतो भेटायला फॅमिली टूर जाऊ....मला अमायरा सोबत थोडं महत्त्वाचं बोलायचय.....सगळे प्लीज थांबता का बाहेर....."

रेवा : "अरे का नाही...🤩"

सगळे बाहेर जातात....

शशांक : "रागावलीस का ग...माझ्यावर....अग मला कामच अस असतं ना की, बोलायला वेळच नसतो..... ग.....पण, हा १४ फेब्रुवारी लक्षात आहे माझ्या...तेव्हा मी कसलाच बहाणा करणार नाही....पक्का.. प्रॉमिस...🤩😘😘"

अमायरा : "It's ok na.....Amish.....🤩😘....I am waiting for 14Feb......🥰🥰"

शशांक : "Thanks....Amo....🤩🥰🥰🥰"

ते दोघे बाहेर येतात.....

रेवा : "का रे अजून काही सुगावा लागलाच नाही का..?? UP केस बाबत...?."

शशांक : "नाही ना अग....😒"

रेवा : "मग ज्या एरियामध्ये इतक्यात गुन्ह्याच्या जास्त केसेस होत असतील तिथं बघा काही मिळतंय का....??"

शशांक : "Already.... केलंय सुरू....म्हणजे होतंय एक्झिक्युट.....बघू...आता...मलाही वाटत...काही मिळेल तिथून.....सांगतो मी तुला..... तसं....तू आता तुझ्या स्टडीवर फोकस कर ३-४ महिन्यात पूर्व परीक्षा येईलच....सांगतोच मी नंतर नोटिफिकेशन आलं की.... ओके.....चल मला काही रिपोर्ट करायचे आहेत....UP Branch ला.... या तुम्ही....😎😊Once again thanks......To all.....😎😊"

सगळे : "Bye...... Shashank.... Take care.....😎😎"

सगळे घरी जायला निघतात....ऋषी सर्वांना घरी सोडतो....

ऋषी : "रेवू.....काळजी घे ग आज खूप काम केलंस....काळजी घे बेटा....ओके.....😘😘"

तो तिच्या कपाळावर किस करतो आणि घरी जायला निघतो....🚗

अर्णव : "ऋषिला हो म्हणालीस का ग ताई....😍"

रेवा : "हो...☺️😌😌😌"

अर्णव : "मी देवाकडे हेच मागितल होतं बघ....लवकर तुम्हा दोघांना भेटव... ऐकलं माझं देवाने..... गणपती बाप्पा मोरया...😊🙏ताई तुला बरंय ना....थांब टॅबलेट घेऊन झोप...मी तुझं डोकं मालिश करून देतो तुला छान झोप येईल..."

तो तिला टॅब्लेट देतो....आणि डोकं... छान मालिश करून देतो...ती शांत झोपलेली बघून तो ही झोपतो.....

तिकडे ऋषी घरी सर्व सांगतो....आई - बाबा रेवाचं कौतुक करतात....बाबा आज चार दिवसांनी घरी आले असतात..... त्यांना कळताच शॉक होतात......आणि चांगलं झालं म्हणून देवाला हात जोडतात.......रेवा, पटवर्धन घराण्याला परफेक्ट सून शोभेल म्हणून खुश असतात.....🥰

आई : "खरंच आपला ऋषी नशीबवान आहे....😍😍"

बाबा : "हो ना....बेटा तिला खूप खुश ठेव....."

ऋषी : "हो रे बाबा...."

इकडे अमायरा आता १४ फेब्रुवारीच्या स्वप्नांत हरवते....😍😍

अमायरा : "काय देणार असेल हा.....Amish.... Love you yar..... कधीकधी बोलते तुला अस झालंय.....😌😌"

श्रेयस : "बोलशील ना...येऊ दे १४ फेब....😁😁"

अमायरा : "चावट....😌😌"

श्रेयस : "Good Night.....Didu.....😍😘😘🥰"

अमायरा : "Good Night......Champ...🥰🥰😘😘😘"

दोघेही झोपून जातात......

शशांक त्याच्या केसमध्ये गुंतलेला...रात्री अपरात्री काम करावं लागतं त्याला..... अमायरासोबत जास्त बोलणही होत नाही.....😒

आता आपण बघू काही दिवसांनी काय होते.....भेटू लगेच....😎😊🥰🤩😘

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED