Lost love ........ # 31. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#३१.

काही दिवसानंतर........🙏

सगळे बिझी असतात.....रेवाच्या संघर्षात आणखी भर म्हणजे तिनं आता..... यूपीएससी साठीची तयारी सुरू करून महिना झालाय.....म्हणून ती जरा जास्तच बिझी असते.... स्वतःचा टाईम टेबल बनवून ती एक नियोजित अभ्यास करतेय....

अमायरा एम. बी. ए. पूर्ण करून ऋषीच्या ऑफिसमध्ये जॉईन होईल.........आणि रेवाच्या लग्नानंतर ती आणि श्रेयस ऋषिकडेच शिफ्ट होतील.....मात्र अमायराचे लग्न होईपर्यंत.......😂

ऋषी तर ऑलरेडी सेटलच आहे समजा....😎😎

UP केस चा गुंता थोडा - थोडा सुटत चाललाय....ज्या एरियावर डाऊट आहे तिथे पहारा ठेवलाय..... खबरी सगळ्या खबरा..... शशांकला देतात....एका एरियामध्ये काहीतरी प्लॅनिंग चाललीय असा सुगावा लागलाय....त्यामुळे तिथे अधिकच लक्ष ठेवण्यात येत आहे.....

आज १३ फेब्रुवारी.......💖उद्या अमायराचा वाढदिवस....म्हणून, शशांकने दोन दिवसाच्या सुट्ट्या घेतलेल्या.....पण, तरी तो केसवर नजर ठेऊन आहे......गावा वरून त्याने त्याच्या आई - बाबांना बोलवून घेतलय.....त्याची बहीण... विद्या गायकवाड ही उपजिल्हाधिकारी पदावर नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यरत आहे....ती सुद्धा काही दिवसांच्या सुट्ट्या घेऊन दादाकडे आलीय..... अमायराला भेटायला.....💞💖😍🥰

शशांकच्या घरी......

शशांकची आई : "कधी भेटणार आम्हाला ती.....आम्ही आमची शेतातली कामं टाकून आलोय..... लवकर भेटव.....निघाया लागतं लवकर.....कशाला बोलवून घेतलं कुणास ठाऊक..??🙄 लहान कपड्यांची मुलगी ती...... आपल्या घरात शोभेल का?? तुझ्या बाबांना आवडली नाही ती.... बघा आता तुम्हीच......काय करायचं....🙏"

शशांक : "अग आई छान आहे ग ती.....एकदा बाबांना भेट म्हणून तर सांग ना ग, प्लीज ना.....🙏🥺"

आई : "मला नका सांगू....तुमचं तुम्ही बघा....🤷हो बाजूला जाऊदे मला.....आपल्याच मनाची करणार तू....."

शशांक : "यार अमो......तुझ्याशिवाय नाही राहू शकणार मी.....🥺"

मागून शशांकची बहीण त्याच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवते.....

विद्या : "अरे.....दादा नको काळजी करुस....मी सांगते...तीच परफेक्ट आहे....तिलाच माझी वहिनी बनव....🥰


गोरी गोरी पान फुलासारखी छान....🌹
गोरी गोरी पान फुलासारखी छान....🌹
दादा मला अमो वहिनीच आण....💖👸
दादा मला अमो वहिनीच आण.....💖🥰"


शशांक : "हो ना यार..... विदू.....यार मला तिच हवीय.....खूप गोड आहे ग ती...तू भेटलीस म्हणजे बघ तुला आपलंस करेल....पण, उद्याच भेटायचं....तिला सरप्राइज द्यायचंय ना.... तुम्हा सगळ्यांना भेटवून.....देव करो सगळं ठीक होवो🥰"

विद्या : "हो...रे दादा....मला माहितीये.... फोटोतच इतकी गोड दिसते ती....आणि काय फरक पडतो यार, तिचे छोटे कपडे घालून...इतकी गोड मुलगी आहे ती....आणि तिला स्वतंत्र आहे ना....काय घालावं काय नको हे ठरवण्याच.....मग घालुच शकते....कुणी का ठरवावं तिने काय घालावं काय नको...नाही का...🤷"

बाबा : "कुणाचा विषय चाललाय..🤨🤨.??"

विद्या : "बाबा ते..... अम्म....ते.....ती.... वही(वहिनी अस म्हणायचं असतं तिला....😝)......नाही म्हणजे आम्ही बोलत होतो....ते वहिवाट कशी काढलीत UP केस ची....😓😓😓"

शशांक : "बास यार विदु...बाबा मला काही बोलायचय तुमच्याशी...."

बाबा : "बोल की, मग मी काय तुला खातोय...?"

शशांक : "बाबा हे बघा, मला अमायरा खूप आवडते आणि मला तिच्याशीच लग्न करायचे आहे.....उद्या मी तिला घरी आणतोय...भेटून घ्या आणि मग तुमचा निर्णय सांगा आधीच नकार देऊ नका....😓😓"

बाबा : "बघू उद्या घेऊन तर ये...🤨"

शशांक, विद्या : "....😒😒😒😒"

बाबा निघून जातात.....

शशांक : "यार वीदू बाबा असे का वागतात....नाही, म्हणजे प्रेम म्हटलं की....🙄🙄"

विद्या : "दादा तुला आत्याचं काय झालं हे तर माहितीये ना...मग....😓"

शशांक : "अग....पण, एकाचं असं झालं म्हणजे, काय सगळ्यांचं होतं का.....🤷"

विद्या : "दादा......अरे पण, आत्यानी तर खर प्रेम केलं होतं ना रे......मग तिच्यासोबत अस का झालं....😒😓"

शशांक : "तिचं प्रेम खरं होतं ग......पण, माणूस खोटा होता..... शरीराचा वापर करून निघून गेला तिला टाकून....😓😓😓"

विद्या : "हो ना रे......मला तर भीतीच वाटते रे लग्नाची.....😰"

शशांक : "तू नको ग काळजी करुस.....तुला मिळेल चांगला.....तू अर्णवला भेट तुझे विचार बदलतील...🙆🤦😝"

हे मी काय बोललो म्हणून शशांक जीभ चावतो....😂😂

विद्या : "आता हा अर्णव कोण??..🤨"

शशांक : "अग आहे माझी एक फॅमिली इथे.... भेटवतो तुला.... अमोच्या वाढदिवसाला....चल - चल आपल्याला जाऊन प्लॅनिंग करायचीय....."

दोहेही जातात....पण, आता विद्या अर्णव कोण असेल म्हणून विचार करू लागते...😅

आज शशांक अमोच्या घरी जाऊन तिला सरप्राइज देणार असतो..... अमोने सुद्धा प्लॅन केलाय....आज रात्री बारा वाजता ती त्याला प्रपोज करेल....बघुया काय - काय मजा येते....🥰

अमायराच्या घरी......

श्रेयस : "Didu...... Everything is perfect......Done....You can propose him.... Tonight....🥰🥰"

श्रेयस सगळं डेकोरेशन रात्री आठ पर्यंत पूर्ण करून देतो..... हॉलमध्ये त्याने तिचा प्रपोजल सेट बनवलाय जिथं ती त्याला प्रपोज करेल.....🥰💞💖

अमायरा : "Yar.......Champ..... Love you so much......😍😍"

ती त्याला मिठीत घेते.....😘💞भाई - बेहण का प्यार...💞

आता ते रात्र होण्याची वाट बघत असतात.... स्पेशली बारा वाजण्याची....😍💖

इकडे ऋषी आणि रेवा केक घेऊन जाण्याचे प्लॅन करत असतात.....त्यांनी स्पेशली बार्बीचा केक बनवायला दिलेला असतो....एकदम क्युट, अमायरा सारखाच....💞😍

रेवा ऋषीला कॉल करते....

रेवा : "हॅलो रेडी रहा काहीच वेळात घरी ये...केक घेऊन...ओके ना....तिला सरप्राइज करायचे ना....💖💞😍"

ऋषी : "हो निघतोय.....😍🥰😘"

तो रेवाच्या घरी जायला निघतो.....तिकडे शशांक पूर्ण तयार बसलेला असतो.....कधी निघतो आणि भेटतो अस झालंय त्याला....😂

शशांक : "कधी वाजतील अकरा.... निघायचं आहे.... फक्त तीस मिनिटं उरलेत..... तीस तास वाटत आहेत....कधी मी अमोला बघून सरप्राइज देतो असं झालंय.....😘🥰😍"

विद्या : "वाजतील....अकरा.....लवकरच....😂😂"

विद्याचा मागून आवाज आलेला बघून तो दचकतो......😧

शशांक : "वीदु.....यार किती घाबरवलं..... अच्छा सगळे झोपले की, मागच्या दाराने निघू....😝"

विद्या : "दादा मी त्या दोघांना आज माझ्या रूम मध्ये झोपा अस सांगितलं तू जा आरामात....माझ्या वहिनीला प्रपोज कर...आणि व्हिडिओ बनवून मला दाखव.....नाहीतर बाबाला सांगेन....😅😅"

शशांक : "अग ये......नको..... बनवतो व्हिडिओ...🙏🤣."

तो निघतो.....आणि ती आतून दार बंद करून हॉलमध्ये झोपेचे नाटक करते.....कारण, तो आला की, दार कोण उघडणार....😅😅🤣 वा रे धन्य आहे बहीण....🙏😝

शशांक इकडे अमोच्या फ्लॅट खाली आलेला असतो..... उभा राहून Practice करतो.....🤣🤣

शशांक : "Amo......I love..... नाही..... कस होईल तुझं शशांक.....Be confident.....😎... hmm......Amo.... I really do love....Will you marry me....Will you be mine forever and ever.......Woooo... Shashank you did....Yes..... चलो....आज तो..... दिलवाले दुल्हनियाँ ले ही जाएगे......अरे हे मी काय बोलतोय उद्या घेऊन जायचं ना तिला...घरी....अरे यार इथच वेळ जातोय.....आता फक्त... तेरा मिनट उरलेत.....चला...जे होईल बघू....😎😎😧"

त्याला भीती आणि कॉन्फिडन्स दोन्ही सोबत येतात....🤣🤣🤣....तो जातो..... डोअर बेल वाजवतो.....अमायारा डोअर ओपन करते.....इतकी क्यूट......💖💞🥰😍😘तो बघतच बसतो......🥰🥰😍😍😍😍😍
ती त्याला टाळी वाजवून भानावर आणते....आणि आत घेते......तो डेकोरेशन बघून भारावून जातो.....आणि स्वतःच त्या "Marry me" जवळ जाऊन तिला प्रपोज करतो.....💞😘🥰😍


शशांक : "Amo....... Happy Birthday baby......I want to say something to you.......That I love you baby....I love you so so much.....Will you be mine forever and ever.....Will you marry me.....🥰😍😘💞💖"

ती भारावून जाते......आणि जाऊन त्याला मिठी मारते....तेवढ्यात..... डोअर बेल वाजते......आणि श्रेयस दार उघडतो....रेवा आणि ऋषी..... आत येऊन....

रेवा, ऋषी : "Many many happy returns of the day........Ammy.....🥰😍😘💞💖🎉🎊🎂🎈🎀🎁🎇🎆"

अमायरा : "Thank you so so so so so much...... Guys......😭😭😭😭😭"

ती हुंदके देऊन रडते......रेवा तिला जवळ घेते.....

श्रेयस : "आजपर्यंत मी आणि दिदु दोघेच सेलिब्रेट करायचो.....आज तुम्ही सगळ्यांनी येऊन माझ्या दिदुचा बर्थडे स्पेशल केलाय....म्हणून ती रडतेय....🥺🥺."

रेवा : "ये वेडी रडायचे नसते...... हसायचे असते.....🥰"

रेवा तिला हसवते.......सगळे खळखळून हसतात....केक कटिंग.....🎂🎊🎈🎀🎊🎊🎊🎉🎉🎉🎉🎉रेवा : "चल शशांक आता प्रपोज कर......आम्ही बघितलं नाही....😜"

शशांक दोन्ही गुडघ्यांवर बसून अंगठी तिच्या समोर करतो.....आणि....🥰

शशांक : "अमो.......🥰नेहमीसाठी आपण अमिश होणं तुला मंजूर आहे.....💞😘😍"

अमायरा : "मीच अमिश म्हणते मग मला तर..... कधीचा तू हवाय.....😌😌😌😌"

शशांक : "म्हणजे अमो......तुलापण......मी....😘😍😍"

अमायरा : "हो....... आधीपासूनच......अमिश.....😘😌😍💞 आई शप्पत तुझ्यावर प्रेम करते मी जाना.....😌😌💞😍 गोव्याच्या किनाऱ्यावर नाखवा वरीन नेशील का... नील सागरी दुनियेची..... सफर देशील ना.....😍💞🥰😘😌🎊🎉"

सगळे : ".....🥰🥰🥰😍😍"

शशांक : "झोप रातीला बी मला येईना येईना रे ..तुझ्या विना जीव माझा राहीना....…राहीना देवा .....खंडेराया झाली माझी दैना ..दैना रे..खंडेराया झाली माझी दैना ..दैना रे....आता यापेक्षा काय जास्त सांगू अमो.....😍आणि नील सागर काय मी तुला माझ्या प्रेमाच्या सागराची सफर करवतो....चालेल ना.....😍😍"

सगळे : "हो....चालेल नाही धावेल.....हो ना अमो....🤣🤣😅😅😂"

अमायरा : "....😌😌😌😌😌😌😌"

ती जाऊन रेवाच्या मागे लपते.....रेवा तिला हातांनी लहान बालासारख..... मिठीत घेऊन समजवते.....सगळे हसतात....आणि पार्टी एन्जॉय करतात.......शशांक तिला एक पैठणी देतो....

शशांक : "अमो.....उद्या पैठणी घालून मराठी लूक मध्ये तयार रहा मी तुला पीक करायला येतोय......🥰🥰😘"

रेवा : "बापरे.....मराठी मुलगी अमो......मी करून देईल तयार.....No worries... Shashank....😎"

शशांक : "हो तिला सरप्राइज आहे.....🥰"

सगळे : "Woooooooo........ Surprise.......🎉🎊😘😍💞🌹🎇🎆💖🎈🎁 hurrey.......🎊🎉😘"

सगळे खूप रात्र झाली म्हणून जायला निघतात..... शशांकला खाली ड्रॉप करायला अमो जाते......आणि ऋषीला ड्रॉप.....दोघी येता - येता.....बोलत असतात.....💞

रेवा : "मी म्हटलं होतं ना.....तो करेल प्रपोज.....बघ....😘😘"

अमायरा रेवाला जोरात मिठी मारते........🥰

अमायरा : "Sweetuuuuuuu......You are such a lucky person for me.........तू आल्यापासून इतकी ग्रेट झालीय लाईफ माझी....मला तुझ्यासारखी बेस्टी मिळाली...... शशांक सारखा loving माझा हक्का चा कुणीतरी मिळाला.....अजून काय हवंय.....आणि ऋषीच्या फॅमिली सारखी फॅमिली मिळाली..... मम्मा खुश असेल आज मला बघून.....😭😭😭I miss you mamma....."

रेवा : "पुष्पा आय हेट टिअर्स......🤣🤣🤣🤣🤣🤣"

अमायरा : "..🤣🤣🤣🤣🤣"

रेवा : "झोपा मॅडम......उद्या मराठमोळ्या लूकमध्ये जायचे आहे ना..... सरप्राइज असेल......Good Night Ammy..... Once again Happy Birthday baby.......😘😘😘😘🎉🎊"

अमायरा : "Good Night....... Sweetuuuuuuu.......😘😘🎉🎊 Love you so so so so so much.....🥰💖💞"

दोघीही झोपायला जातात..... शशांक घरी जाऊन बहिणीला सर्व सांगतो आणि व्हिडिओ दाखवतो......

विद्या : "यार वहिनी किती क्यूट आहे दादा.....Love her......And love you dada.....😘"

शशांक : "ये शहाणे आई - बाबा उठतील ना....किती ओरडते.....झोप आता....Good Night.....😘"

विद्या : "Good Night ........Dada...😘😘.."

ते दोघे उद्या घडणाऱ्या गोड स्वप्नात झोपी जातात.....🥰

रात्री...०२:०० वाजता.... शशांक चा फोन वाजतो......

शशांक : "बोला वर्मा काय प्रोब्लेम...??"

वर्मा : "सर आपण ज्या एरियात गस्त घालतोय......तिथे काही घडण्याची दाट शक्यता आहे......तुम्ही आताच्या आता इथे पोहचा म्हणजे उद्या पर्यंत काय होऊ शकते याचा सुगावा लागेल....."

शशांक : "हो पोहचतो मी....तुम्ही लक्ष असू द्या...🤨🤨.."

वर्मा : "हो सर...आम्ही नजर ठेऊनच आहोत.....🧐🧐"

शशांक : "विदु....ये विदु....ऐक ना....मला आताच निघाव लागणार....तू एक काम कर...मी तुला अमायरा चा पत्ता व्हॉटसअॅप करतो.....तू तिथं पोहचून तिला घरी घेऊन येशील का....मी येतो उद्या लवकर....ओके....आणि तिच्याशी थोड घरच्यांना सौम्य वागायला सांग......ओके....चल मी येतो....😘आई - बाबांना सांग एमरजन्सी आलीय....ओके बाय...."

विद्या : "काळजी घे..... दादा...😘😘"

तो निघून जातो....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED