Lost love ........ # 32. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#३२.सकाळी........

अमायरा रेवाला कॉल करते.....

अमायरा : "Sweettuu..... येऊ का..... तयार व्हायचं आहे ना.....🙄🙄"

रेवा : "ये ना.....🥰"

ती रेवाकडे जाते....आणि मस्त मराठमोळी मुलगी, गालावर खळी डोळ्यात धुंदी...... टाईप.....एकदम.... भारीच.....😍😍


रेवा : "काय दिसतेस ग....🥰💞"

अमायरा : "चल Sweetu मी घरी जाते....आणि वाट बघते.....शशांक आला की, सोबत जायचयं.....तू काळजी घे......ओके....😘😘"

रेवा : "अग इथेच थांबली असतीस ना....इथूनच गेली असतीस......🙄🙄"

अमायरा : "नाही अग...येते मी....😘😘"

ती निघून जाते.....

रेवा : "ही अशी का वागली....🙄🙄असू दे काही काम असू शकतं.....😘 अमो काळजी घे ग....😘"

रेवा तिचा स्टडी करायला निघून जाते......

अमायराला कॉल येतो.....🧐

@@@ : "Ready आहेस.....बाळा.....ये खाली.... वाट बघतोय....."

अमायरा : "Yeah..... Pops..... Coming......🥰"

काय.......??😲😲 अमायराचे पापा.....आणि तिने कुणाला सांगितलं नाही......😲😲का?? खरंच तिचे पापा आहेत की नाही.....😲😲

ती खाली जाते तिथे एक कार उभी असते.....आज श्रेयस लवकर ऑफिस गेलेला असल्याने तो घरी नसतो....त्याला माहिती असतं.... दिदू शशांक सोबत जाणार आहे.....म्हणून तो काळजी करत नाही.....तिला कॉल येतो......

@@@ : "बेटा त्या गाडीत बसून जा.....तुला माझ्यापर्यंत घेऊन येतील ते लोक......😁घाबरु नकोस...मी आहे इडके वाढदिवस आहे ना माझ्या बाबुच आज......ये बेटा....😁😁"

अमायरा : "Yes.....Pops... Coming.....🎉🎊"

ती गाडीत जाऊन बसते.....गाडी वेगाने सुटते.....एका.... गलिच्छ वस्तित जाऊन थांबते.....तिथून अमायराला डोळ्याला पट्टी बांधून नेण्यास सांगितले आहे.... असे सांगून तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते....आणि तिला एका रस्त्याने नेलं जातं....जिथून तिला नेत असतात....तिथं पोलिसांचे खबरी असतात.....एका मुलीला डोळ्यांना पट्टी बांधून नेलं जात असल्याची माहिती तो खबरी पोलीस कंट्रोल रूमला देतो.... पोलीस येऊन, लगेच त्या ठिकाणाला घेरलं जातं......कारण, आजपर्यंत खुलासा न झालेला तो UP केस सुटणार असतो....... शशांक याच ऑपरेशनचा भाग असतो....हे आपण बघतोच आहोत... त्याचमुळे त्यांना भेटताही येत नसतं ना.....😔

अमायराला एका बंद कोठडीत आणून खुर्चीत बसवून बांधलं जातं.....ती खूप जोरात पॉप्स - पॉप्स म्हणून ओरडत असते..... तिला एका बाईची आवाज येते.....

@@@ : "चिल्ला छोरी जितना चिल्लाना चावे हैं...... तन्ने यहाँ हमारे सिवा कोई ना मिल पावेगा.....😁😁😁😂😂😂"

तिच्या डोळ्यांवरून पट्टी हटवण्यात येते......आणि ती समोरचे दृश्य बघून.....😲😲😲😲

अमायरा : "तू.....इथ कशी...आणि माझे पॉप्स कुठेय....??"

@@@ : "थारे पॉप्स तो ये रहे.....चल भाई शुरू हो ना......की म्हारा मू ही देखेगा इब बस......"

ज्याला ती ऑर्डर देते तो माणूस अमायराच्या पापांचा आवाज काढतो.....हुबेहूब....😲😲😲😲

अमायरा : "हा माझ्या पॉप्सचा आवाज.....म्हणजे इतक्या दिवसांपासून......हाच......माझे पॉप्स कुठेय...नीच निर्लज्ज बाई......🤬🤬"

@@@ : "थारे बाप का तो कबका खात्मा कर दिया मन्ने.....अब थारी बारी..... बिटीया.... तन्ने भी थारे बाप के पास पहुचा देती हू.....फिर बैठना दोनो प्यार भरी बाते करते....की बोला था थारा बाप.....मुझे जाने दो म्हारे बच्चोंके पास.... मन्ने एक ना मानी उसकी.....😁 खतम कर दिया....अब उसका सारा पैसा, प्रॉपर्टी म्हारे हिस्से मे आवेगी.....शादी भी तो उसी वास्ते की थी मन्ने......अरे मन्ने क्या पता था, उसकी जान इस चुहिया मे फसी से...... वरना दोनो का किरियाकरम साथ ही कर देती...🤬अब कोई ना.... देर तो अभी भी ना होवी से...... ला जगमोहन कट्टा दे मन्ने......😠"

ही बाई दुसरी तिसरी कुणी नसून अमायराच्या बाबांची दुसरी बायको.....हिनेच तिच्या बाबांना मारून एका मिमिक्री आर्टिस्ट कडून त्यांची आवाज काढून आज अमायराला फसवले असते....तिच्या मनात तिच्या पप्पांविषयी चुकीची समजुत भरवण्यासाठी, तिच्या सोबत तिचे बाबा खूप वाईट वागतात.....अस दाखवण्याचा त्या बाईने सतत प्रयत्न केला असतो.....पण, अमायरा आताही तितकंच प्रेम आपल्या वडिलांना करत असते.....त्या बाईने सगळं प्रॉपर्टी साठीच केलं असतं........ बघा असे असतात लोक....काय म्हणावं माणुसकी मेलीय....🙏RIP HUMANITY

तिचे पॉप्स गेल्याचे समजताच तिची शुद्ध हरपते...😣😲😖😫😩😵...ती त्या बाईला....शिव्या घालते.....

अमायरा : "Bloody...... Bitch.....तुला सोडणार नाही मी....बघ....🤬🤬🤬🤬🤬🤬🤬I will kill you.....🤬🤬🤬🤬🤬"

@@@ : "छोरी बावडी लागे जगमोहन.....तन्ने एक बात समझ ना आती..🤬.....छोरी ... आज तू ही नहीं जा पावेगी यहाँ से.....मन्ने कैसे मरवायेगी...😁😁😂😂😂😂"

ती तिच्या कानशिलात बंदूक धरते..... अमायरा डोळे बंद करते......काही वेळ सगळं सुन्न.....😲😲😲😲🥺

अचानक गोळीचा आवाज.....आणि कानशिलावरची बंदूक हटल्याचा तिला भास होतो......ती डोळे उघडून बघते......ती बाई खाली पडलेली असते.....दोन लेडीज कॉन्स्टेबल तिच्या शेजारी......आणि सगळ्यांना ताब्यात घेतलं जातं......रेवा आणि ऋषी तिथं तिच्यासमोर येऊन उभे रहातात......रेवा तिला सोडवून स्वतःच्या मिठीत घेते......ती खूप रडत असते..😭😭😭😭😭😭...तिकडून शशांक येतो......ती शशांकला धावतच जाऊन मिठी मारते......🥰🥰🥰

अमायरा : "Amish......My Pops.......😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭"

शशांक : "Don't cry baby.....I understand........😘😘...... रेवा आणि ऋषी तुम्हाला कसं कळलं.....🙄🙄"

रेवा : "तू आज येणार होतास.... अमायरा तयार व्हायला माझ्या घरी आलेली.... रेडी होऊन जायला निघाली....मी थांबवलं....पण, ती न थांबता पटकन निघून गेली.....मला हीची वागणूक विचित्र वाटली..... माझी Ammy......अस कधीच वागणार नाही.🧐.....मला काही गडबड वाटली..... मी रोडच्या दिशेने बघत उभी होते मला समोर एक कार दिसत होती......त्यावर UP लिहलेले दिसले...ती कार ज्या अँगल नी उभी होती मला त्यावर लिहलेले फक्त कुठल्या राज्याची आहे तितकंच जाणवलं.....आणि क्लिक झाला तो UP केस...🧐😲...काहीच वेळात अमायरा गाडीत बसून जाताना दिसली..... मी तेव्हाच गाडीची चावी घेऊन लिफ्टने उतरून हीचा पाठलाग केला....सगळ्या गाड्यांवर इथे MH असतो....तिथं UP असल्याने पाठलाग करणं सोपं झालं......मी पोहचले आणि... काहीच वेळात इथं पोलीस आली.....आणि आता हे सर्व......Thank god......Ammy you are all right baby.....😘😘"

शशांक : "अमो.......तुला हे कॉल कधीपासून येत होते......??🤨"

अमायरा : "काल रात्री तुम्ही सगळे गेल्यावर मी आणि Sweetu वर येत होतो.... Sweetu गेल्यावर मी फोन चेक केला तेव्हा मला एक कॉल.....आला....आणि तिकडून पॉप्सचा आवाज ऐकुन मी खूप रडले.....त्यांनी मला शांत रहायला सांगून आजचा प्लॅन सांगितला आणि कुणाला सांगितलं की, त्यांना ती बाई मारू शकते असं मला सांगितलं.....कारण, ती बाई त्यांच्यावर नजर ठेउन असल्याचे सांगितले.... म्हणून मी कुणालाच न सांगता... आले.... इकडे....😟😔Sorry Sweetuuuuuuu.... Sorry all..... 😭😭😭.... मला हे नव्हत करायला पाहिजे ना.....Amish.....😟😟😭😭😭😭"

शशांक : "तसं नाही ग वेडे.....तुझ्यात माझा जीव अडकलाय ना..... कसं समजवू......💖🥰💞💞💞.... अमो.....नाही राहू शकत ग मी....आणि आज तर बिलकुल नाही....बघ ना किती गोड दिसतेस.....🥰💞😘😘😘चला आता UP केस, अमायराच्या पापांच्या मुर्डर related असल्याचे सिद्ध झाले....किती दिवसांपासून झोपलेलो नव्हतो.....😂."

अमायरा : "आणि ती bitch.....🤬🤬"

शशांक : "तिची रवानगी कोठडीत.....आणि तिच्या हातावर गोळी मारलेली....So, Don't Worry..... Judiciary will punish them.... Come at my home....अमोच सरप्राइज.....💞😘😘😘😘"

सगळे : "हुर्रे......🎊🎉🎊🎉🎊🎉"

अमायरा : "....😌😌😌😌😌😌"


भेटू आता शाशांकच्या घरी.....🥰💖💞😘

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED