Lost love ........ # 33. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#३३.


सगळे शशांककडे जायला निघतात..... शशांकने ऋषीच्या आई - बाबांना सुद्धा बोलावलं असतं....कारण, त्याची दुसरी फॅमिली तेच असतात.......अर्णव, श्रेयस आणि श्रीकांत सुद्धा येणार असतात.....सगळे जमतात....

.

.

.


अमायरा जाताक्षणी सगळ्यांच्या पाया पडते.....हे बघून शशांकचे बाबा..... सुखावतात.....🥰

.

.

.

सगळे बसतात.... अमायराला शशांकचे बाबा काही प्रश्न विचारणार असतात.....

शशांक चे बाबा : "बेटा......तूझे कपडे, राहणीमान आमच्यापेक्षा वेगळं आहे....मग तुला वाटतं तू, आमच्यात निभावून नेऊ शकतेस.....🤨"

अमायरा : "बाबा......मी वेगळे कपडे घालते, माझं राहणीमान निश्चितच आपल्यातील नाही.....पण, त्याचा आणि माझ्या तुमच्यासोबत असणाऱ्या व्यवहाराचा, काहीही संबंध मला तरी दिसत नाही.....बाबा, मी कपडे कसेही घालत असली.... पण, मोठ्यांचा मान राखण मला माझ्या आईंनी शिकवलंय..... मोठे आपल्यापेक्षा मोठेच असतात....हे मी जाणते....आणि मला तरी तुमच्यासोबत जुळवून घेण्यात काहीच प्रोब्लेम येणार नाही बाबा... विश्वास ठेवा....☺️."

.

.

.


.

बाबा : "बरं......आम्ही तुलाच सून का करून घ्यावी.....अस तुला वाटते....🤨"

अमायरा : "आपण मलाच सून करावी.... अस मी मुळीच म्हणत नाहीये बाबा.....पण, दोन माणसांचं एकमेकांवर प्रेम असलं आणि दोघेही त्यांच्या जागी बरोबर असले की, काय चुकीचं आहे लग्न करून देण्यात.... शशांकला मिळेलही चांगली मुलगी..... माझ्याहून गुणी.... यात वादच नाही...🥰 आणि जर का, तो मला सोडून खुश रहात असेल..... तर, माझी खुशी त्यातच असेल.....मला फक्त शशांक खुश हवाय.....त्याच्या घरच्यांना दुखावून तो कधीच खुश नसेल बाबा....पुढे आपली इच्छा....."

बाबा : "पोरी जिंकलस ग.....सगळे चुकीचे विचार मोडून काढलेस.....माझ्या मुलाला तुझ्या इतकी गुणाची दुसरी पोर, मला नाही वाटत शोधूनही मिळेल....असेच स्वतंत्र विचार जप पोरी...... धन्य केलंस पोरा.... हिरा शोधलाय तू......हिरा.....😘😘"

सगळे खूप खुश होतात.....तोंड गोड करतात...... शशांक आज घडलेली घटना सगळ्यांना सांगतो....... सगळे अमायरा कडे बघतात....🥺आणि श्रेयस रडायला लागतो..😭😭😭😭😭...अमायरा त्याच्या जवळ जाऊन त्याला मिठीत घेते.....समजावते...🥰..त्याला शांत करते....हे बघून शशांकच्या बाबांचा तिच्यावरील विश्वास आणखी दृढ होतो.....ते समाधानी असतात....त्यांना एक गुणी सून मिळणार असते....सांभाळून नेणारी.....🥰😘😘😘 अगदीच आपुलकीची.....

श्रेयस शांत होतो....आता..... सगळे दोन जोडप्यांच्या लग्नाविषयी बोलतात......💞

ऋषीचे बाबा : "सांगा तर मग....आपलं काय ठरलंय आम्ही ऋषी आणि रेवाचं लग्न ०८ मार्चला ठरवतो आहोत.... आपली काही समस्या नसेल तर सोबतच, शशांक आणि अमायराच केलं तर....☺️☺️🙏"

शशांकचे बाबा : "नाही - नाही आमचीही काहीच हरकत नाही.....उलट.....आम्हाला परतायला बर होईल.....नाही का....☺️🙏🙏"

दोघांच्याही लग्नाच्या डेट्स ठरतात.....०८ मार्च.....महिला दिवस...🙏😎

नंतर अमायरा आत जाते.....शशांकची बहिण येऊन तिला मिठीत घेते....

विद्या : "दादा अरे किती मऊ आहे ही....एकदम कापूस....किती गोड...वहिनी.....खूपच छान वहिनी मिळाली मला तर....😘😘😘😘"

सगळे : "....😂😂😂😂😂😂"

अमायरा : "वीदु तू पण गोड आहेस.....😘😘"

विद्या : "सगळे मला खडूस म्हणतात ताई....तूच गोड बोललीस...फक्त.....😔"

अमायरा : "पोझिशनवर खडुसच रहावं....😎"

विद्या : "वा ग वहिनी.....😘"

शशांकच्या आई : "खुश रहा बाळा.....किती गोड आहे ग.....म्हणून हा चावट फसला..... होय..🤨🤨.. नाहीतर आजवर एकही मुलगी आवडली नव्हती साहेबांना.... कितीतरी हृदय तुटून कोसळल्या😂🙏"

शशांक : "आई पुरे ग.....😂😂"

सगळे : "...🤣🤣🤣😂"

शशांक : "विद्या इकडे ये....अर्णव ये इकडे.....विद्या तुला मी सांगितले होते ना .....अर्णव बद्दल.....हाच तो.... रेवाचा भाऊ.....☺️"अर्णव : "Hi....Vidu......☺️"विद्या : "Hello......Anu......☺️"शशांक : "तसं आजपर्यंत त्याला दुसरं कुणीच अनु नव्हत म्हंटल...... हो की नाही रे अर्णव.....😜"ते दोघेही लाजून निघून जातात....सगळे जेवण करतात....आणि काहीच दिवसांनी लग्नाच्या तयारीला लागायचे असते.....

आईचा रेवाला कॉल येतो...

आई : "हॅलो रेवा बेटा....अग तू तुझ्याकडून कुणालाच लग्नात बोलावणार नाही का...??"

रेवा : "नाही आई माझ्याकडून कुणीच नसेल आजी - आईंव्यातिरिक्त.....कुणाला बोलावू आई,..😔😔 ना सख्खी जिवाभावाची मैत्रीण होती ना नातेवाईक......जे कमावलं इथेच.....🥺🥺🥺"

आई : "हो ग बाळा...... अग आमच्या इकडची सुद्धा, आम्ही जास्त मंडळी नाहीच बोलावणार.....तुला तर माहितीये ऋषीचे काका - काकू आणि आत्या - मामांविषयी....😖 म्हणून ऋषीचे बाबा नको म्हणतायेत....माझे आई - बाबा असतील..... आणि भाऊ - वहिनी, त्यांची मुलं बस...."

रेवा : "झालेत की आई मग अजून काय हवंय....आणि तसही आपल्याला माहीत असेल की, एखादा येऊन तमाशाच करेल....कशाला उगाच बोलाऊन आपल्या घरची शोभा घालवायची.....😂"

आई : "एकदम शोभतेस बघ.....ऋषीची बायको..... आणि.. पटावर्धनाची सून...😂😂"

रेवा : "आई एक बोलू का....तुम्ही खरंच हो खूप समजून घेतलं मला....😭"

आई : "नाही ग रेवू.... तुझ्यासारखी सून म्हणून घरात आणायला नशीब लागतं पोरी.....आणि आमच्या मुलाने नशीब काढलंय.....त्याने काय कमावलं हे आम्ही शब्दात ही सांगू शकणार नाही.... आजकालच्या मुली खरंच पुढे जात आहेत याचं तू उत्तम उदाहरण आहेस बघ.....आणि अग तुझ्यासाठी ऋषीच्या डोळ्यात आम्ही पहिल्यांदा इतकं प्रेम बघून भारावून गेलो पोरी.....रोज रडायचा ग तो....तू त्याला मिळणार की, नाही.....या टेन्शन मध्ये त्याने त्या वेळी कितीतरी कॉफी मग संपवले याचा हिशेब त्याच्या बाबांनी ठेवला.....कारण, तो रूमच्या आत आणि ते बाहेर रडायचे ग रेवू....काय सांगू तुला...🥺...अशा बाप - लेकांची फ्रेंडशिप आणि ऋषीच तुझ्यावरच प्रेम बघून खरंच मी स्वतःला नशीबवान समजते ग.....🥺🥺"

रेवा : "आई मी तुमचा आणि बाबांचा विश्वास कधीच डगमगू देणार नाही....🙏😎"

आई : "तुझ्या बाबांनी आणि मी तर ऋषीला कुणी मुलगी आवडते हे, ऐकूणच भारावून गेलेलो बघ.....कारण, तो जे काही कॉलेजमध्ये व्हायचं ते सगळं अगदी जसच्या - तस सांगायचा मला अगदी कुणी प्रपोज केलं ते सुद्धा.....😂आणि मग त्याने कसा नकार दिला हे किस्से बापरे...बाप...🤣🤣 पण, जेव्हा त्याने तुला बघितलं आणि जो तुझ्या प्रेमात पडला....🥰💞 की, शपथपत्रच बनवून घेतलं......करेल तर रेवुशीच.....नाहीतर नाही....😂😂"

रेवा : "आई, माझा त्याच्यावर तर काय, कुणावरच आधी विश्वास नव्हता....मग जेव्हा मी तुम्हा सर्वांना भेटले.... तेव्हा आई - वडिलांची माया काय असते ते अनुभवून....सगळं विचारपूर्वक, ठरवलं..... धन्यवाद आई....🙏☺️"

आई : "धन्यवाद तर परक्या लोकांना म्हणतात पोरी....आम्ही तुझेच आहोत ग हक्काचे....☺️💖"

रेवा : "हो आई...☺️☺️"

आई : "बर....आपण आधी pre-wedding functions करतोय......तर तू, अमायरा आणि श्रेयस या इकडेच..... शॉपिंग तर सगळी झालेलीच आहे...तुला आणखी काही हवंय तर सांग आपण घरीच बोलावून घेऊ...."

रेवा : "नाही आई सगळं घेतलं ना....आता काही नको अजून मला...."

आई : "बर मग..... मेकप आर्टिस्ट बोलवून घेऊ आपण घरी.....आणि मेहंदी वाला ओके.....💞"

रेवा : "हो आई....☺️"

आई : "रेवू एक विचारू का....?? नाही म्हणजे तुझी हरकत नसेल....??"

रेवा : "हो ना त्यात काय परवानगी.... विचारा ना आई....☺️"

आई : "अग मी काय म्हणत होते....आपली वेदू आणि अर्णव काय भारी जोडपं ना...मग तू, अर्णवला तिच्याबद्दल काय वाटतं विचारून बघतेस का...? नाही म्हणजे तुझी हरकत नसेल तर हा.....🙄"

रेवा : "त्यात हरकत कसली हो आई....मलापण तेच वाटतंय, खूप छान दिसतात दोघेही सोबत..💞...आणि मागे आपण शशांककडे भेटलोत तेव्हा...... त्यांनी नंबर सुधा एक्सचेंज केलेले.....मी विचारून सांगते....तुम्हाला....☺️☺️ जर त्याला आवडत असेल तर मला काहीच प्रोब्लेम नाही......मी उलट खुश असेल, एक अधिकारी माझी वहिनी...मग एक पुस्तकचं लिहून काढते बघा...😂😂"

आई : "हो हो तू पुस्तक लिह आणि आम्हाला जागा दे पात्र म्हणून त्यात....😂😂😂"

रेवा : "बस का आई....अहो..तुम्हाला आदर्श ठेऊन मी पुढे जातेय.....तुम्हीच माझ्यासाठी सर्वस्व आहात. आई नंतर जर कुणाची माया अस तर ते तुम्हीच आई...🙏🥺"

आई : "ये.... रेवू आता रडायचं नाही....ओके....🥰 घे आपल्या होणाऱ्या नवऱ्याशी बोल....🤪🤭"

रेवाला मागून आवाज येतो तो ऋषी आईला विचारत असतो कुणाशी बोलतेय....ती सांगते रेवूचा कॉल आहे तो आईला फोन मागून रेवासोबत बोलतो आणि आई तिथून निघून जातात......ती एकदम शॉक हा कसा आला म्हणून....😲😲

ऋषी : "Hi....Baby..... कशी आहेस.... मिस करतेस की नाही मला.....😩"

रेवा : "किती नौटंकी करतोस रे....🤣🤣"

ऋषी : "अग करावी लागते तुला हसताना ऐकायचं असतं ना..... सीरियस मशीन....🤪"

रेवा : "Hey......I am not that serious....Ok..😏"

ऋषी : "बघू....🤭🤭"

रेवा : "अच्छा बर ऐक ना, मी फोन ठेवतेय मला सगळं आवरायचं आहे अरे.....😫"

ऋषी : "आईसोबत बोलायच्या वेळी...😏 तेव्हा काम नसतात मॅडमला आणि आम्ही बोललो की....समोर पसारा दिसत असेल...🤨🤨बर जा नको बोलुस...😏😏"

रेवा : "अरे तुझ्याच घरी येतेय ना....मग बोल जितकं बोलायचं आहे.....वेडाच आहेच.......लगेच काय नाटकं सुरू करतोस तुझे...🤣🤣"

ऋषी : "काय.....तू खरंच येतेस....🥰🥰🥰🥰 रेवू ये ये...मी नेहमी खुशच आहे......💖💞तुझ्या आगमनासाठी....💖💞"

रेवा : "चल बाय...... लव्ह यू.....💖💞"

ऋषी : "बापरे आज स्वतः.....क्या बात है मेरी जान..... लव्ह यू टू मेला बच्चा....आ जल्दि मैं वेट कलुगा....."

रेवा : "मी लहान आहे का बोबड बोलायला...😂"

ऋषी : "अग....जाऊदे ना....प्रेम उतू जातं..🤣चल ये तू..मी आपलं आवरतो....तुझ्या स्वागताची तयारी सुरू आहे.....ये ये....💞"

रेवा : "हो..😘😘"

फोन ठेऊन रेवा अर्नवला कॉल करते....

अर्णव : "हो मॅडम बोला ना....🙄🙄काय झालं...सगळं ठीक ना...??."

रेवा : "अरे मॅडम काय अर्णव, ताई म्हण ना....😂"

अर्णव : "तसं नाही हो...मी ऑफिसमध्ये आहे ना...आणि इथ असलो की, कधीच ताई म्हणत नाही ना.....म्हणून...😎"

रेवा : "बर आता मी सांगते ना म्हण...🥰"

अर्णव : "हो ताई बोलाना काय म्हणताय.....🥰"

रेवा : "आपल्या ताईला काही मागितलं देशील....🙄"

अर्णव : "अग ताई तू काहीही माग...अगदी मला ते जीव देऊनही आणावं लागलं ना खुशाल.... तुझ्यासाठी....💞"

रेवा : "ते डायलॉग्ज पुरे.....आता....मला सांगा तुम्हाला वेदु आवडते का सर...😂🤭🤭🤭🤪"

अर्णव : "काय....😲😲.....नाही म्हणजे तू का हे विचारतेस ताई....🙄🙄"

रेवा : "अरे आवडते का...? नाहीतर तिच्यासाठी मुलगा बघ सांगितलंय शशांकने....तुला नसेल आवडत तर आपण बघू दुसरा...🤭🤭"

अर्णव : "दुसरा कशाला..... बगल में छोरा.... गाव मे धिंडोरा.....नाही म्हणजे....बघ ना कोण कस असतं, आपण सांगू शकत नाही म्हणून म्हटलं बाकी काही नाही....😔😔"

रेवा : "वा रे मेरा पठ्ठ्या.....ये हुई ना बात.... मैं तुझे अभी नही जानती.....मला माहितीये रे...तुला ती आवडते....पण, तू कधी बोलणार नाहीस.....समजल ....सगळ्यांना समजत तुम्हा दोघांची जोडी...तुम्हीच बसलाय फोन वर... Hi....Hello करत....🤦🤦"

अर्णव : "ताई एक सांगू, ती मला पहिल्या नजरेत आवडली होती....पण, मला भीती वाटते ग ती एक गवर्नमेंट ऑफिसर...ती कुठे...मी कुठे...😔😔"

रेवा : "पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ....इतकंच ना...मेरा भाई भी कुछ कम नहीं हैं....... पठ्ठ्या तू एकदम बेस्ट आहेस.... ले आयेगे अपन उसे.....तूने अब हा बोल दिया ना.... बस अब देख....तेरी ये बहना....क्या करती हैं.....😜"

अर्णव : "थँक्यू.....😘😘😘 रेवू....ताई.....You are the best sister ever.....😘😘😘"

रेवा : "चल.....चल.....मला अजुन काम आहेत....ऑफिस व्यवस्थित सांभाळतो आहेस हा विश्वास आहेच माझा तुझ्यावर....😎"

अर्णव : "हो ताई मी आपलं म्हणूनच सांभाळतो आहे...."

रेवा : "तुझच समज....ते....."

अर्णव : "ताई.....😲😲"

रेवा : "हो पठ्ठ्या....आता तू नवीन बॉस.....मी आता बाबांच्या ऑफिसला जॉईन करेल आणि जर एखादी पोस्ट मिळाली.....😎 की, तिकडेच रूजू होईल.... मग मला कुठे असणार वेळ.....🙄"

अर्णव : "थँक्यू ताई....🙏🥺"

रेवा : "ताई आणि थँक्यू....... कॉम्बिनेशन जमलं नाही....🤭😂"

अर्णव : "....😂😂"

रेवा : "चल बाय.....टेक केअर...रे पठ्ठ्या..😎..😘"

अर्णव : "हो ताई..... टेक केअर.....🙏😘😘😘😘"

फोन ठेऊन रेवा शशांकला कॉल करते.....

शशांक : "हो रेवा बोल ना.....काय म्हणतेस ....🙄"

रेवा : "काही नाही रे बस असच.....🙂"

शशांक : "काय मग..... फंक्शनची तयारी.....झालीच असेल ना... pre-wedding functions....🙄"

रेवा : "हो आज तिकडेच जाणार आम्ही सगळे....तू ही ये....सगळ्यांना घेऊन.... वेदू आलीय का रे.... सुट्ट्या घेऊन इकडे....🙄🙄"

शशांक : "अग ती ओव्हर एक्साईट आहे माझ्या लग्नासाठी.....😂😂ती येणार आहे काही दिवसांनी.....😌"

रेवा : "तिला म्हणावं आता स्वतःसाठी हो...☺️🤭🤭एक्साईटेड....😜"

शशांक : "म्हणजे....??🙄"

रेवा : "मुलगा शोधलाय तू सांगितल्याप्रमाणे.....😎"

शशांक : "खरंच......🥰 कोण... ग...🙄??"

रेवा : "तू ओळखतो....त्याला.....🤭"

शशांक : "... उम्म्म्म...नाही ग.....नाही माहिती सांग ना....🙄"

रेवा : "अरे.....आपला अर्णव.....😎😂"

शशांक : "खरंच रेवा....🥰मला पण तो आपल्या वेदूसाठी परफेक्ट वाटतो.....हवं तर तिच्या ट्रान्स्फरसाठी आजच अर्ज करतो आम्ही....😂😎😎"

रेवा : "थांब मला आधी तिच्याशी बोलावं लागेल....अस कस आपण ठरवू तिचा निर्णय....नाही का....🤨"

शशांक : "हो ग बरोबर.....🙏😎"

रेवा : "चला मग इन्स्पेक्टर आम्ही आमचं काम करतो......तुम्ही तिकडच्या केस सांभाळा....😂🙏😎"

शशांक : "हो..... मॅडम तुमच्यात तर.....सगळ्या सिक्रेट एजन्सी अवतरतात..... कुठलं मिशन असलं म्हणजे.....😂😂"

रेवा : "...🤦😂😂😂🤣"

शशांक : "बोलून बघ तिच्याशी तूच चांगल्याने हॅण्डल करू शकतेस सगळं....😎☺️"

रेवा : "हो चल बाय.... टेक केअर....😎🙏"

शशांक : "हो.... बाय... टेक केअर...🙏😎"

फोन ठेऊन रेवा..... विद्याला कॉल करते.....आज ती सगळे काम करूनच श्वास घेईल....🤣🤣.....

विद्या : "हो ताई.... बोलना....शिंदे तुम्हाला काय सांगितलं होतं मी.....ती फाईल लवकरात लवकर मला माझ्या केबिन मध्ये हवी आहे....एक काम सांगितलं ते ही होतं नाही..... सरकारचा वेळ आणि पैसा दोन्ही घालवायला बसलाय का इथ??? ताई बोल ना ग....🙄"

रेवा : "अग तू कुणावर ओरडतेस इतकी.....म्हणून मी शांत आहे...😲"

विद्या : "अग ताई ईथे ऑफिस मध्ये ओरडल्याशिवाय कुठलच काम करत नाहीत बघ.....😣 अग तू कशासाठी कॉल केला बोल की..."

रेवा : "सहज ग....कसं चाललंय तुझं मजेत ना...??🥰"

विद्या : "हो....मस्तच....😎"

रेवा : "मग लग्नाचा विचार..🙄.??"

विद्या : "लग्न....😲 बापरे...मला तर भीतीच वाटते... ताई.... चांगले मुलं मिळत नाहीत ग...माझा विश्वास बसतच नाही बघ....😔"

रेवा : "तू म्हणशील तर एक आहे बघ चांगला मुलगा......😎"

विद्या : "कोण ग....??🙄🙄"

रेवा : "अर्णव.....😎"

विद्या : "ताई.....😌😌😌😌"

रेवा : "आमच्या अर्णवला तू खूप आवडतेस... तुझा काय विचार मग....🙄🙄"

विद्या : "अस कधी म्हणाला नाही मला तो..... रोज फक्त व्हॉटसअॅपवर Hi.....Hello.... जेवली का....बस इतकंच बोलतो..😂😂"

रेवा : "घाबरतो ग.....😂😂"

विद्या : "प्यार किया तो डरना क्या....🤦🤦🤦"

रेवा : "बापरे म्हणजे तू.....😲😲 विदू छूपेरुस्तम...😂😂"

विद्या : "अग ताई अता मी कसं त्याला प्रपोज करू अग....मला तर तो आणि त्याचे विचार खूप प्रभावी वाटतात...खूप मुलांशी बोलते मी..... पण, त्याच्यासारखा समंजस मला अजुन तरी नाही दिसला बघ कुणीच...पण हा पठ्ठ्या....बसलाय... गप....कधी करणार अरे प्रपोज....इथ मी वाट बघून थकली...महिना झाला.... फक्त Hi....Hello... इतकंच काय ते होतं आमचं...🤣😂😂😂"

रेवा : "काय भारी अग तु....मस्तच रोमँटिक आहेस....त्या माझ्या भावाला जरा रोमँटिक कर.....🤭😘😜"

विद्या : "मलाच त्याला ऑफिस मध्ये जाऊन प्रपोज करावा लागतो बघ आता....अग पण, ताई दादाला मी काहीच कल्पना दिली नाही ग अजुन.....🙄🙄"

रेवा : "Do not worries Vidu..... बोललेले मी त्याला......त्याला काहीच प्रॉब्लेम नाही.... ओळखतो तो.... अर्णवला खूप चांगल्या.....प्रकारे ..😎"

विद्या : "बहुतेक....म्हणून मला सुरुवातीला त्यानेच भेटवलं.....बघ....😜"

रेवा : "चल मग ऑफिस गाठते......मोहीम फत्ते करते आजच....काय म्हणतेस.....😜😎"

विद्या : "हा हा...जब भैया - दीदी राजी तो मैं क्यूना बोलू..... हाजी...हाजी....😜"

रेवा : "बापरे.....मस्तच......😎 जमवलं.....चल, मी जाऊन तुला व्हिडीओ कॉल करते....ओके..😘😘😘😘"

विद्या : "थँक्यू मेरी ताई.....😘😘😘😘"

रेवा : "हा मेरी जान अब डायरेक्ट पार्टी होना......😜💖"

विद्या : "हा बिलकुल......😎🙏"

रेवा : "चल बाय....टेक केअर..."

विद्या : "ओके.....चल मी पण जाते..... माझ्याशिवाय ऑफिस वर्क....🤦😂🤣...."

रेवा : ".....😂🤣🤦"

फोन ठेऊन रेवा आवरते आणि अमायराला सर्व सांगते.....

श्रेयस आणि ऋषी दोघांना सुद्धा कॉल करून बोलवून घेते.......

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED