Lost love ........ # 34. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#३४.

सगळे ऑफिसला आलेले बघून स्टाफ कुजबुज करू लागतो......

रेवा : "कामावर लक्ष असू द्या सगळ्यांनी....🤨...कोण आलं - कोण गेलं हे बघायला ठेवलेत माणसं.....तुम्हाला जे टार्गेट दिलंय, पूर्ण करा.....🤨 लक्ष कामातच असू द्या सगळे....🤨"

सगळे आपल्या कॉम्प्युटर मध्ये मान खुपसून कामाला लागतात.....😂😂

ऋषी : "अग काय कडक आवाजात बोलतेस ग.....अशाने एम्प्लॉइज पळून जातील ना....😂😂"

रेवा : "पेमेंट, इन्सेंटिव्ह सगळ वेळेवर देते ना ऑफिस, मग..🤷 त्यांना कशाला हवी उगाच कामा व्यतिरिक्त चौकशी.... कोण आलं की, लगेच बघणार सगळे...... याचसाठी ठेऊन घेतलय का??..🤨मला असा कामचुकारपणा आवडत नाही बिलकुल....🤨"

ऋषी : "हो बरोबर.."

श्रेयस : "Waah...... Sweetu....Di....You are a perfect business woman......😎"

रेवा : "थँक्यू....☺️"

अमायरा : "आपली Sweetu ही Sweetu आहे.... तिचा हात कुणीच पकडू शकत नाही......Just perfect......💞"

ऋषी : "म्हणून तर मी नशिबावन आहे ना.....😍"

सगळे : "..🤭🤭🤭🤭🤭🤭🤭"

रेवा : "..😌😌😌😌😌"

अर्णव केबिन मधून बाहेर येतो....त्याला सगळे एकत्र दिसतात.....सगळ्यांना एकत्र बघून...🙄🙄

अर्णव : "अरे.....तुम्ही सगळे इकडे....🙄🙄"

रेवा : "हो.....तुला सरप्राइज म्हणून....🤭🤭"

अर्णव : "सरप्राइज🙄🙄"

रेवा : "आत चला सगळे........🥰😍💞🤩"

सगळे केबिनच्या आत जातात.....रेवा विद्याला व्हिडिओ कॉल लावून अर्णवला फोन देते.....तो विद्याचे नाव स्क्रीनवर दिसताच, बघून लाजतो......😌😌

रेवा : "अनु, तुला लाजताना पहिल्यांदा बघतेय....😂"

सगळे : ".....😂😂😂😂😂🤣🤣🤣"

विद्या कॉल रिसिव्ह करते..... समोर अर्णवला बघून....😲

विद्या : "Hi.....😌"

अर्णव : "Hello...😌"

विद्या : "काय म्हणतोय....कसा आहेस....जेवण केलं का.....??"

अर्णव : "हो काही नाही.... आपल हे......असच सहज.....🙂"

रेवा फोन हिसकावून घेते....

रेवा : "विदू...🤨 आताही फक्त....Hi.....Hello..... इतकंच बोलणार का....??🤨"

विद्या : "नाही ग ताई...थांब ना....एकदम कस म्हणू.....दे त्याला फोन....😌😌😌."

ती अर्णवला फोन देते.....विद्या आणि तो......सोबतच प्रपोज करतात.......आणि सगळे त्यांना बघून खूप हसतात.....🤣🤣🤣🤣

विद्या : "किती वेळ लावलास......🙄 सांगायचं नव्हत का.......आधी....?🤷?"

अर्णव : "तू इतकी खतरनाक.....वरून तुझा भाऊ पोलीस..... हिम्मत होईल का.....😜?"

विद्या : "माझ्या भावानेही केलंय प्रेम.....समजलं....Mr. Arnav......🤨"

अर्णव : "हो ग केलं ना आता प्रपोज.....झालं......ना.....तू खुश आहेस ना.. विदु.....🙄"

विद्या : "हे बघा....यांना..... शेरणी को ऊसका शिकार देकर, बंदा पूछ रहा है.....तू खुश तो हैं ना.🤷....लो कर लो बात......🤦"

तिचं हे वाक्य ऐकून सगळे खूप हसतात.....🤣🤣🤣🤣

अर्णव : "ताई.....😭😭😭😭😭😭"

रेवा : "अनु काय झालं.....इतका का रडतोस....प्लीज ना.....सांग तरी काय झालं....कुणी काही बोललेल का तुला....??मला सांग....ना रे...... प्लीज ना अनु😭"

सगळे : ".......🥺🥺🥺🥺"

अर्णव : "नाही ग ताई......कुणी काही नाही बोललं...... तुझ्यासारखी व्यक्ती माझ्या जीवनात आली, हे मी माझे भाग्य समजतो.....नेहमी प्रेमाने, रागावून खरा मार्ग दाखवणारी तू......अग किती ते तुझ्या जिवनात संकटं..... पण, तू हरली नाहीस......उलट, नव्या जोमाने..... तयार नेहमी, प्रत्येक आव्हान स्वीकारायला......पाठीशी कुणी नसताना हा ऑफिस उघडलास.....🥺ताई....खरंच ग तू नारी शक्तीचं योग्य उदाहरण दिलंस आज......🙏नेहमीच प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ वेगळी ठेऊन, एक कर्तबगार महिला जशी सर्व काही सांभाळते तशीच तू.....जितकं बोलावं तितकं कमी.....🙏ताई......तू खरंच महान आहेस....माझी आदर्श तू......😭"

रेवा : "अनु इतकं सगळं आजपर्यंत का बोलला नाहीस रे....😭😭"

अर्णव : "ताई अग तू इतक्या प्रॉब्लेम्समध्ये असताना..... मला...... हे सर्व...... तेव्हा बोलायला योग्य वेळ वाटली नव्हती.....आज बोलतोय.....अगदी मनापासून...🥺🙏💖"

अमायरा : "Really Sweetuuuuuuu....You are the best....💞😍🎀🎊🎉"

श्रेयस : "Sweetuuuuuuu di.... Really....we are so lucky to having such a powerful woman in our life.....😍🙏"

ऋषी : "I am lucky to having such Sweetu wife...😍💖🎀💞"

रेवा : "......🥺🥺🥺🥺🥺🥺😭"

ऋषी : "रेवू....का रडतेस ग.....😭नको ना ग रडू......"

तो तिला मिठीत घेत शांत करतो......

रेवा : "रक्तातील नत्यांपेक्षा मोठी ती मनाची नाती आज मला गवसली.......रक्ताच्या माणसांचे प्रेम तर कधीचे हरवले होते.....पण, आज जिवाभावाची माणसं मी कमावलीत..... तुम्ही सगळे माझ्या लाईफ मध्ये आल्याबद्दल खरंच मी माझे जीवन सार्थक मानते.....🙏😍🥰"

सगळे : "आणि आम्ही आमचे जीवन सार्थक मानतो......🙏🎉 हुर्रे......"

विद्या : "ताई......मी अजून व्हिडिओ कॉल कट केलेला नाही....... अजूनही लाईन वर आहे ग....मला नाही घेणार मिठीत.....😭"

रेवा : "अरे.....देवा.....ही रडतेय.....मॅडम ऑफिसमध्ये बघेल कुणी.....इतकी Strong Officer......शोभा नाही देत तुम्हाला.....तू इकडे आलीस ना की, सोडतच नाही बघ तुला......🤭🤭मिठीतुन....🤭😂"

विद्या : "तो बघ कसा बघतोय...... जळतोय तू मिठीत घेईल म्हटलं तर......😂😂😂😂"

अर्णव : "ये पोरी....मी कुठ जळतोय.....🤨🤨"

सगळे : "...😂🤣🤣🤣"

विद्या : "थांब तिकडे येऊ दे मला.....मग बघ कशी तुझी मज्जा घेतो......😂😂🤣🤣🤣🤣"

अर्णव : "अय.....लागली का विदर्भाची हवा......."घेतो" नाही मुलींसाठी "घेते" म्हटलं जातं....... नागपुरी होत चालली वाटतं.....😂🤣🤣"

सगळे : ".......😂🤣🤣🤣🤣 नागपुरी...😜🤣🤣🤣🤣🤭"

रेवा : "वीदु......कधी निघणार आहेस.....इकडे यायला.... आम्ही सगळे वाट बघतोय......🥺"

विद्या : "हो ग आजच सायंकाळी......उद्या मॉर्निंग Will be there......💞 कधी पोहचते मी अस झालंय बघ मला.....🤩"

रेवा : "ये तू मग आपण मज्जा करू.....💞🤩🤩🥰"

विद्या : "हो......, 😠अरे... शिंदे काय आहे सतत तुमचं...... मी बोलतेय ना फोनवर.... दिसतंय ना......मग.....जेव्हा काम सांगितले अंगावर येतात आणि आता मी कामात असली की बरी काम सुचतात सगळ्यां लोकांना इथे.....जा ती फाईल बोरकरला देऊन या.....लगेच....🤨.....हो ताई येतेय मी उद्या बसते......🤩"

रेवा : "किती ओरडतेस..... जाम कडक आहेस..... शिस्तबद्ध अधिकारी....... छान असच रहावं...... नेहमी..... चल तू तुझं काम कर.....ओके.... बाय... टेक केअर..... आणि निघायच्या वेळेस मला कॉल कर....ओके...."

विद्या : "हो आणि तू पण काळजी घे स्वतःची.....आणि माझी अमु वहिनी कुठेय..😌😘.... क्युटी पाय......दे ना तिला फोन.....🥰"

रेवा अमायराला फोन देते.....

अमायरा : "Hello......Vidu....🤩"

विद्या : "Hey.....Hi.... माझी...... क्युट वहिनी..... कशी आहेस......😘😘"

अमायरा : "Yeah......I am ok......What about you......🥰🤩"

विद्या : "Will be there soon..... cuteeeee.... See you soon.......🤩"

अमायरा : "We all waiting princess......🤩"

विद्या : "Miss you.....love you......Bye..... Take care......All......🤩🥰"

रेवा : "टेक केअर तर समजल........ लव्ह यू......💖😜 कुणासाठी होतं......🤨😂🤣"

सगळे : "..........😂🤣🤣🤣🤣🤣"

विद्या लाजून फोन ठेऊन देते.......😌😌😌😌😌😌😌
रेवा आई आणि शशांकला फोन करून सगळं घडलेलं सांगते.......दोघेही खूप खुश असतात......रेवा सगळ्यांना बघून सुखावते......🥰

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED