Lost love ........ # 36. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#३६.

🎉🎊💞🥰 Decorations 🥰💞🎊🎉

💖.Mehandi & Sangeet.🎶सगळे तयार व्हायला मेकप रूममध्ये जातात......
अमायरा रेवाला खूप त्रास देते......😜😂😂

अमायरा : "रेवूच लग्न......मग रेवू..... सासरी जाणार..... रडणार..... रडायचं नाही हा रेवू...... ऋषीला आवडत नाही.....आणि मलापण....... Sweetuuuuuuu...😭😭😭😭😭"

रेवा : "काय झालं ग आताच इतका त्रास देत होतीस ना...... अग का रडतेस इतकी.....सांग ना......😭"

तिचे हुंदके थांबतच नाहीत..... सतत ती दहा मिनिटे रडत असते..🥺....सगळे तिथे येतात...... शशांक तिला बघून कासावीस होतो......😫😫

शशांक : "Amo...... Don't cry.....Stop na yar..... Please....😭"

आता सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं......

अमायरा : "आता जर मी जास्त रडली तर, माझं मेकप खराब होईल......🙄🥺 आता नको रडायला.....🙂"

ती आता शांत होऊन शशांक चे डोळे पुसून देते.....सगळे तिला बघून हसतात....😂😂😂😂

शशांक : "काय झालं इतकं रडायला.....🙄"

अमायरा : "आता Sweetu लग्न करून जाईल ना.....मग मला कधी मिळेल भेटायला...??🙄....नाही, म्हणजे तुझी तर सतत ट्रान्स्फर असते.....मग..🙄🙄"

शशांक : "काय वेडी ग माझी अमो...💖... अग आपण महाराष्ट्र बाहेर नाही जाणार ना....कधीही येता येईल..... आणि तुला रेवाला भेटण्याचा प्रश्न आहे ना.....तुला जेव्हा वाटेल येशील....आणि जर काही प्रोब्लेम आलीच की, प्रायव्हेट प्लेन करून ये.....मला काहीच प्रॉब्लेम नसेल.... खुश.....😂"

अमायरा : "खूप खुश....😊"

शशांक : "अस रडत नको जाऊस.....जीव काढतेस माझा..... 😓"

शशांक चे बाबा : "पोरी.....तुलाच मानतो बघ हा इतका.....🥰 आजवर कुणाला भाव तरी दिलेत का विचार.....😜😂"

सगळे : "...😂😂😂😂😂"

अमायरा : "....😌😌😌😌"

सगळे मेकप करायला निघून जातात.....आधी संगीत असतो....म्हणून सगळे आपले कस्टयुम घालून रेडी होतात....

सगळे हॉल मध्ये येतात.... गप्पा मारत बसतात..... तिकडून अमायरा येते....सगळे तिला बघून भारावतात....🤩 पहिला परफॉर्मन्स तिचाच असतो.......

चला तर मग......अमायरा रेडी आहे.....तुम्ही कुणाची वाट बघताय.....🤩🤩🤩

संचालन करायला....ऋषीच्या मामाचा मुलगा आणि मुलगी असतात......


🤩हिमांशी अँड अनुराग🤩


Himanshi : Good Afternoon everyone, it is my honor to welcome you all on this day where we will be celebrating our Pre-wedding Functions.
Anuraag : Please have a big round of applause for our sweetest cutest Shashank's Amo.........🤩🤩🤩🤩 Performing on 1 2 3....

👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏


🤩..Amira'$ Special..🤩


Mohini! Mohini! Mohini! Mohini! हो हो हो

नमस्कार! नमस्कार!

कहिये, क्या सुनेंगे आप?
अरे पहले ये कहिये, कहाँ थीं आप?

मैं ... मैं कर रही थी किसी का इन्तज़ार
कौन है वो?

जिसे करती हूँ प्यार
है ...

और, जिससे करती हूँ मिन्नतें बार बार
कैसे?
ऐसे ...

Ding Dong Ding, Ding Dong Ding Dong Ding Dong,
Ding Dong Dong, Ding Dong

एक दो तीन, चार पाँच छै सात आठ नौ, दस ग्यारह बारह तेरह
तेरा करूं, तेरा करूं दिन गिन गिन के इंतज़ार,
आजा पिया आई बहार

चौदह को तेरा सन्देशा आया, पन्द्रह को आऊंगा ये कहलाया
चौदह को आया ना पन्द्रह को तू, तड़पाके मुझको तूने क्या पाया
सोलह को भी
सोलह को भी सोलह किये थे सिंगार, आजा पिया आयी बहार

तेरा करूं, तेरा करूं दिन गिन गिन के इंतज़ार, आजा पिया आई बहार
एक दो तीन, चार पाँच छै सात आठ नौ, दस ग्यारह बारह तेरह

सत्रह को संग ? टूट गयी, अट्ठारह को ??
रो रो गुज़ारा मैंने सारा उन्नीस
बीस को दिल के टुकड़े हुए बीस
फिर भी नहीं
फिर भी नहीं दिल से गया तेरा प्यार, आजा पिया आयी बहार

तेरा करूं, तेरा करूं दिन गिन गिन के इंतज़ार, आजा पिया आये बहार
एक दो तीन, चार पाँच छै सात आठ नौ, दस ग्यारह बारह तेरह
इक्कीस बीती, बाइस गई
तेईस गुज़री, चौबीस गई
पच्चिस को समझाया सबने मुझे
दिन बने हफ़्ते, हफ़्ते महीने, महीने बन गये साल
आके ज़रा तू देख तो ले क्या हुआ है मेरा हाल
दीवानी दर दर मैं फिरती हूँ
ना जीती हूँ ना मैं मरती हूँ
तन्हाई की रातें सहती हूँ
आजा आजा आजा के दिन गिनती रहती हूँ

एक दो तीन, चार पाँच छै सात आठ नौ, दस ग्यारह बारह तेरह
तेरा करूं, तेरा करूं दिन गिन गिन के इंतज़ार, आजा पिया आयी बहार


👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

डान्स करून झाल्यावर ती चेंज करायला रूम मध्ये जाते....... आता ग्रुप डान्समध्ये participation असल्यामुळे ती वेगळा ड्रेस घालून येते.....🥰 ती चेंज करून बाहेर निघणार तोच..... शशांक येतो.....😘😘

शशांक : "Amo......I love you......🥰"

अमायरा : "किती वेळा म्हणशील....🤭🤭"

शशांक : "सकाळ, दुपार, संध्याकाळ तुझ्यासाठी हीच दवाई असेल.....🤭🤭🥰"

अमायरा : "बापरे....मग तर मी कधीच आजारी नाही पडणार....😁😁😂😂"

दोघेही : "..😂😂😂😂😂"

तिकडे रेवाचे नाव अनाऊन्स होण्याची आवाज ऐकून दोघे पळतच सुटतात......

Anuraag : Now Please have a big round of applause for.........🤩🤩🤩🤩
HimanshI : Our Powerful, Dashing, Empower woman..... Rishi'$ Revu........🤩🤩🤩🤩🤩🤩

👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏हे गुलाबाची कळी कशी हळदी न माखली ,
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली ...
नटून थटून लाजते जणू चांदणी
नटून थटून लाजते जणू चांदणी
गुलाबाची कळी बघा हळदी न माखली ,
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली ...
कुणासंगे कुठे कशी, कधी कधी कळेना,
कुणासंगे कुठे कशी, कधी कधी कळेना,
कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो ,
कोण हलकेच तार काळजाची छेडतो ,
कधी कधी, कधी कधी देतो कुणी नजरेचा इशारा...
कुणी हरपून देहभान त्यात गुंततो
कुणी हरपून देहभान त्यात गुंततो
हे गुलाबाची कळी बघा हळदी न माखली ,
आली लाली गोऱ्या गली उतू उतू चालली ...
हं हे हेचढते भिडते जादू नजरेची अशी
नकळत वेड बावर्या जीवाला लागते,
मन विसरून वाट सैरभैर धावते..
गुलाबाची कळी बघा हळदी न माखली ,
आली गाली लाली लाली उतू उतू चालली ...
हे गुलाबाची कळी कशी हळदी न माखली ,
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली ...
नटून थटून लाजते जणू चांदणी
गुलाबाची कळी बघा हळदी न माखली ,
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली ...

👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏


रेवा चेंज करत नाही आणि तिथेच बसते...... कारण, ती ग्रुप डान्स त्यावरच करणार असते.....

HimanshI : Now Please have a big round of applause for.........🤩🤩🤩🤩
Anuraag : Our Next performer....Amira'$ Amish............🤩🤩🤩🤩🤩🤩

👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏तेरे लिए ही तो सिग्नल तोड़ ताड़ के
आया दिल्लीवाली गर्लफ्रेंड छोड़ छाड़ के
तेरे लिए ही तो सिग्नल तोड़ ताड़ के
आया दिल्लीवाली गर्लफ्रेंड छोड़ छाड़ के
ओ तेरी आँख दा इशारा मुझे फ्रॉड लगे
तू तो मजनू आवारा बाइ गोद लगे
ओ कसमे वादे ख़ाके अपनी पॉकेट मनी बचा के
आया तेरे लिए पैसे वैसे जोड़ जाद के
घरवालो को भी बाइशाई बोल बाल के
आया दिल्लीवाली गर्लफ्रेंड छोड़ छाड़ के
तेरे लिए ही तो सिग्नल तोड़ ताड़ के
आया दिल्लीवाली गर्लफ्रेंड छोड़ छाड़ के
तेरी गली मे भी आना स्टार्ट कर दिया
इक तेरे नाम अपना हार्ट कर दिया
करने लगा आँख मटक्का
अब तो आशिक़ बन गया पक्का
आज अभी मैने तेरा बाइ काट कर दिया
तेरी सारी हरकते मैं तो नोट करू
तुझे थाने मे ले जाके मैं रिपोर्ट करू
ओये तू ना कर ऐसे फाइट,
तेरा मूड मैं करू लाइट
तुझे सीन मे दिखा के फिल्म गोलमाल के
नाम तेरा ही लिखाया मैने वेड्डिंग कार्ड पे
आया दिल्लीवाली गर्लफ्रेंड छोड़ छाड़ के
तेरे लिए ही तो सिग्नल तोड़ ताड़ के
आया दिल्लीवाली गर्लफ्रेंड छोड़ छाड़ के


👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏Anuraag : Now Please have a big round of applause for.........🤩🤩🤩🤩
Himanshi : Our Next performer....Mr. Rishi the Papa's boy, The future boss of the company......😜😎😎......🤩🤩🤩🤩🤩🤩

👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏


ये कुड़ियाँ, नशे दियाँ पुड़ियाँ
ये मुण्डे, गली ते गुंडे
नशे दियाँ पुड़ियाँ
गली दे गुंडे
मेहँदी लगा के रखना, डोली सजा के रखना
लेने तुझे ओ गोरी, आएँगे तेरे सजना
सहरा सजा के रखना,
चेहरा छुपा के रखना
ये दिल की बात अपने, दिल में दबा के रखना
उड़-उड़ के तेरी ज़ुल्फ़ें, करती हैं क्या इशारे
दिल थाम के खड़े हैं, आशिक़ सभी कंवारे
छुप जाएँ सारी कुड़ियाँ, घर में शरम के मारे
गाँव में आ गए हैं, पागल शहर के सारे
नज़रें झुका के रखना, दामन बचा के रखना
लेने तुझे ओ गोरी...
मैं इक जवान लड़का,
तु इक हसीन लड़की
ये दिल मचल गया तो, मेरा क़ुसूर क्या है
रखना था दिल पे क़ाबू, ये हुस्न तो है जादू
जादू ये चल गया तो, मेरा क़ुसूर क्या है
रस्ता हमारा तकना, दरवाज़ा खुल्ला रखना
लेने तुझे ओ गोरी, आएँगे तेरे सजना
कुछ और अब न कहना, कुछ और अब न करना

👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

🤩..Group Dance..🤩नवराई माझी लाडाची लाडाची ग
अवड हिला चंद्राची चंद्राची ग
नवराई माझी नवसाची नवसाची ग
अप्सरा जैसे इंद्राची इंद्राची ग

नवराई माझी लाडाची लाडाची ग
अवड हिला चंद्राची चंद्राची ग
नवराई माझी नवसाची नवसाची ग
अप्सरा जैसे इंद्राची इंद्राची ग

नवराई चली शरमाती घबराती वो
पिया के घर इठलाती बलखाती वो
सुरमई नैना झलकाती झलकाती वो
पिया के घर भरमाती सकुचाती वो

चुनर में इसकी सितारे
सारे चमकीले चमकीले चमकीले
कंगन में इसकी हो हो बहारें हो हो
आज हरियाले हरियाले हरियाले

नवराई माझी लाडाची लाडाची ग
अवड हिला चंद्राची चंद्राची ग
नवराई माझी नवसाची नवसाची ग
अप्सरा जैसे इंद्राची इंद्राची ग ग ग ग

सुनियों जी इसको रखियों जतन से
ओ बड़ी नाजुक है नाजुक है नाजुक
कली ये अनमोल कली ये अनमोल
आओ जी आओ ठुमका लगाओ

जरा बहको जी बहको जी बहको
खुशियों के बाजें ढोल
खुशियों के बाजें ढोल

आखों में इसके हो हो इशारे हो हो
बड़े नखरीले नखरीले नखरीले
सपनों के लाखों हो हो नज़ारे हो हो
सारे रंगीले रंगीले रंगीले

नवराई चली शरमाती घबराती वो
पिया के घर इठलाती बलखाती वो
सुरमई नैना झलकाती झलकाती वो
पिया के घर भरमाती सकुचाती वो

नवराई माझी लाडाची लाडाची ग
अवड हिला चंद्राची चंद्राची ग
नवराई माझी नवसाची नवसाची ग
अप्सरा जैसे इंद्राची इंद्राची ग


👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏


🤩.. Family..🤩बम चिक चिक बम,
चिक बम बमबम चिक चिक बम
एक दूसरे से करते हैं प्यार हम
एक दूसरे के लिए बेक़रार हम
एक दूसरे से करते हैं प्यार हम
एक दूसरे के लिए बेक़रार हम
एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो
हैं तैयार हम, हैं तैयार हम
एक दूसरे से करते हैं प्यार हम
एक दूसरे के लिए बेक़रार हम
एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो
हैं तैयार हम, हैं तैयार हम
हम सब हैं ताले तू सबकी चाबी
हम सब हैं ताले तू सबकी चाबी
हमसे ना रूठो मान जाओ
मान जाओ ओ भाभी
एक दूसरे से हैं शर्मसार हम
एक दूसरे के लिए बेक़रार हम
एक दूसरे से करते हैं प्यार हम
एक दूसरे के लिए बेक़रार हम
इस घर के इस घर के दरवाज़े पे लिखा हैं
इस घर के दरवाज़े पे लिखा हैं
इक सोता हैं तो एक जगता हैं
इक सोता हैं तो एक जगता हैं
एक दूसरे के हैं पेहरेदार हम
एक दूसरे के लिए बेक़रार हम
एक दूसरे से करते हैं प्यार हम
एक दूसरे के लिए बेक़रार हम
एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो
हैं तैयार हम, हैं तैयार हम
एक दूसरे से करते हैं प्यार हम
एक दूसरे के लिए बेक़रार हम
एक दूसरे से करते हैं प्यार हम
एक दूसरे के लिए बेक़रार हम
एक दूसरे के लिए बेक़रार हम
एक दूसरे के लिए बेक़रार हम


👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

सगळे हेवी ड्रेसेस चेंज करायला जातात...... आता सगळे मेहंदी लावणार असतात......🥰

अमायरा आणि रेवाला आधी मेहंदी लागते......🥰 बाकीचे सगळे बसले असतात......

हिमांशी पाणी पिण्यासाठी किचन मध्ये जाते.......ती पाण्याचा ग्लास घेऊन गाणं म्हणत - म्हणत पाणी पीत असता तिला ठसका लागतो..... तेवढ्यात तिथं श्रेयस येतो...तो पाणी पिण्यासाठीच आलेला असतो.....तिला जोरात ठसका लागलेला बघून तो धावत जाऊन तिच्या पाठीवरून थोडा वेळ हात फिरवतो....थोड्या वेळाने ती बरी असल्याचा इशारा करते तेव्हा तो न बोलता जात असतो.....ती त्याला आवाज देते.....🥰

हिमांशी : "Excuse me.......🙄"

तो मागे वळतो.....

श्रेयस : "Yes......🤨"

हिमांशी : "Thanks........🥰"

श्रेयस : "All right...🙂"

या हृदयाचे दार कधीचेच वाजवून....तो निघून जातो.......🤩🥰😍 ती मात्र त्याचा विचार करते.....😍

हिमांशी : "यार याने हिमांशीला इग्नोर केलं...... बंदे मे कुछ तो बात है...... देखना तो पडेगा.....😍.... जो हिमांशीको ना देखे उस बंदे का Attitude तो माशाअल्ला.... अब तो..... इसे पटाके ही दम लुगी.....🤩"

झालं.... घ्या आता.....😂😂😜..श्रेयस सुद्धा अडकेल..... मजा आहे बुआ.....🤩🤩🤩🤩ती बाहेर जाऊन अशा जागी बसते जिथून तिला श्रेयस दिसेल....🤩

अमायरा जवळ शशांक आणि रेवा जवळ ऋषी बसले असतात......शशांक अमोच्या केसांशी खेळत बसतो.....😂

शशांक : "ये जुल्फे...हाय...ये जूल्फे......काली....काली.. कही बोल ना दे मुझे ही आता तुझी बारी आली....😂😂😂😂😂"

अमायरा : "...😂😂😂😂😂😂 Stupid...😘😘😘😘"

शशांक : "किस देऊन शिव्या दिल्यास तरी मान्य....😜😍😍🥰 हम मर जाएगे.....🥰"

अमायरा : "गप ये असे बोलू नये.....😘"

शशांक : "Ohhhh...... cuteeeee....Amo....😍🥰🥰😘"

तिकडे ऋषी रेवा बसले असतात.....

ऋषी : "रेवू.....बघ उद्या मस्त रंगेल तुझी मेहंदी....मी खूप प्रेम करतो ना......आणि म्हणतात की, मेहंदी रंगणे म्हणजे नवरा प्रेम करण्याचे लक्षण...😜"

रेवा : "हो का म्हणजे ज्यांची रंगत नसेल मग त्यांना, त्यांचे नवरे, प्रेम नाही करत का.....😂"

ऋषी : "ते असच म्हटलं जातं ग वेडी.....😂😂😜"

ते दोघे जोडपे मस्ती करत - करत मेहंदी एन्जॉय करतात.....तिकडे वेदु आणि अर्णव दोघेच टेरेस वर बसलेत जाऊन.....🤭🤭🤭🤭

🤫🤫🤫🤫
घेऊन चलते या माझ्या मागे.....😜🤭🤫

ते बघा बसलेत दोघेच... अंधारात..😜🤭🤫🤫 दिसताहेत ना...🤫🤫🤫😘😘🥰
या काय बोलताहेत ऐकवते......🤭🤫🤫🤫

अर्णव : "वेदु.....तू घेतलेला निर्णय चुकेल अस तुला नाही ना वाटत ग.....मी खूप प्रेम करतो यार.....जे पॉसिबल होईल करेल तुझ्यासाठी.....🥰"

विद्या : "पूर्ण विश्वास ठेऊन तुला होकार दिलाय रे.....आणि मी कधीच चुकीचा निर्णय घेत नाही.....😎"

तो तिला गालावर एक किस करतो...... आणि मिठीत घेतो.....काही वेळाने स्वतः तोच मिठीतुन बाहेर येतो.....

विद्या : "काय झालं....🙄"

अर्णव : "वेदु..... घरच्यांनी विश्वास ठेवलाय ग आपण असे चोरून नको भेटायला...... समजतेस ना..... त्यांचा मान सन्मान आपण आहोत ग..... आई - बाबा त्यांच्या मुलांसाठी काय नाही करत....आणि बघ आज तुला बाबांनी होकार कळवला.....आपल्या लग्नासाठी..... खरंच तू lucky आहेस.... पण, आपण आता असे नको भेटायला...... परवानगी घेऊनच भेटू.....ओके....🥺"

विद्या : "ओके....🥰 जिंकलस रे.....😍"

अर्णव : "बर तू इकडे ट्रान्स्फर कधी घेतेस...??"

विद्या : "अरे जॉईनिंग नंतर तीन वर्षांनी देतात..... आपल्याला जिथे घ्यायची.....मला आता दोन वर्ष होतील..... पुढच्या वर्षी घेते ट्रान्स्फर इथे......ओके...मग आपण तेव्हाच करू लग्न.....तुला काही प्रॉब्लेम नाही ना अनु.....💖"

अर्णव : "नाही ग.....😊"

विद्या : "चल खाली जाऊया मला मेहंदी लावायची आहे तुझ्या नावाची.....😍"

अर्णव : " माझं नाव लिहणार तू पूर्ण....🙄"

विद्या : "...🤣🤣🤣🤣😂😅 वेड्या इनिशियल लिहावं लागतं....... मूव्ही नाही बघत का....🤣"

अर्णव : "हसून घे तू....🤨😔😔"

विद्या : "सॉरी ना यार ...अनु.....बघ ना... माझ्याकडे..😟"

तो तोंड फिरवून उभा असतो.....

विद्या :


"सॉरी सॉरी सॉरी पकडे हम दोनो कान क्या?
सॉरी सॉरी सॉरी बच्चे की लोगे जान क्या?
सॉरी सॉरी सॉरी मेहंगी हैं इक मुस्कान क्या?

हस ना रे........💖😍"


अर्णव : "भारी नौटंकी आहेस......मी बघत होतो काय करतेस.....🤣🤣🤣🤣🤣"

विद्या : "चल चावट......🤫🤫🤫"

अस म्हणून ती त्याच्या हातात हात टाकून खाली हॉलमध्ये जाऊन मेहंदी काढायला बसते......🥰

सगळे मेहंदी काढत बसले असतात..... हिमांशी मात्र श्रेयस कडेच बघत बसली असते.....तो एकटाच बसलेला बघून ती त्याच्या जवळ जाते......

हिमांशी : "Hi.....🤩"

श्रेयस : "...🙂Hello....."

हिमांशी : "तुला मी आवडत नाही का बोलायला.... बघतेय मी मगापासून तू साधा मला नोटीस सुद्धा केलं नाहीस.......🤨"

श्रेयस : "पण, मी का बघू तुला....🤨"

हिमांशी : "मी सांगते ना......म्हणून.... नाहीतर लग्न बोर होईल..... थोडं तरी एन्जॉय हवं ना यार..... त्यात तू इतका हँडसम..... चिल तुला पळवून नाही नेत..... फक्त बोलत जा.....बहिणीच लग्न होतय म्हणून sad नको होऊस.....🤩नेहमी माणसानं खुश रहावं समजल......🤩"

श्रेयस : "तुला कस समजल मी sad आहे....🙄🙄"

हिमांशी : "समजत मला.....आणि इतका sad की दुरूनच हाय लाईट होतय.....🤣🤣🤣🤣🤣"

श्रेयस : "..🙄🙄🙄😔😔😔😔"

हिमांशी : "जाते मी.... बाय...... तुला लगेच वाईट वाटलं....😔"

ती उठून जात असते तोच श्रेयस तिचा हात धरुन इथेच बस असा इशारा करतो......ती खूप मोठी स्माईल देते...😊 आणि बसते....

हिमांशी : "अरे आपण नाव विचारलंच नाही एकमेकांना..🤦🤦🤦🤣😂"

श्रेयस : "मी श्रेयस......मला तुझं माहितीये.....हिमांशी.... ऐकलय मी......🙂"

हिमांशी : "खूप कमी बोलतोस रे.....🙄"

श्रेयस : "मी आणि कमी...🤣🤣🤣🤣😂😂"

हिमांशी : "असच हसत जा.....काय हँडसम दिसतोस......😎🥰"

तो हसता - हसता थांबतो त्यांची नजरानजर होते......ते एकमेकांना बघतच रहातात...... सगळे मेहंदी लावून झोपलेत हे बसतील असेच.....🤣🤣🤣😂😂😂

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED