हरवलेले प्रेम........₹३५. Khushi Dhoke..️️️ द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हरवलेले प्रेम........₹३५.






आज सकाळीच १०:०० वाजता विद्या घरी येते......कुणी घ्यायला आलं नाही, म्हणून उगाच राग घेऊन बसते.....🤣

शशांक : "काय झालं मॅडम...... ऑटो वाल्याने सुट्टे परत दिलेत नाही वाटतं....😜😂😂😂"

विद्या : "...😠 तू तर, बोलूच नकोस माझ्याशी...आलाय मोठा...घ्यायला कोण येईल मला.... पाय तुडवत मीच स्वतः इतका सामान घेऊन यायचं का....बहिणीची जबाबदारी घे ना जरा....🤨"

शशांक : "अरे बापरे..... उपजिल्हाधिकारी मॅडम..... माफी असावी.....आपल्या सेवेत हजर राहण्यास अक्षम.....काही कारणास्तव येऊ शकलो नाही.....🙏🤣"

विद्या : "जाऊदे जाम नौटंकी हा दादा....बर ते जाऊ दे....तू बोललास का बाबा सोबत अर्णव आणि माझ्याविषयी.....🤷🤨"

शशांक : "आज बोलुया मिळून.....ओके....तुझे निर्णय तू स्वतः घरच्यांना सांग.....एक अधिकारी आहेस....😎"

विद्या : "अरे ते मोठ्या आत्या - मामाजी, काका - काकू यांच्यासमोर....😲"

शशांक : "का??? मग लग्न एकट्यात करणार आहेस का??"

विद्या : " ठीक आहे चल आताच काय ते होऊन जाऊदे....😎 सगळे बसले आहेतच नास्त्यासाठी बाहेर चल सोबत.... उभा तरी राहशील ना...🙄"

शशांक : "हो मग....चल....ना.....😎"

सगळे हॉलमध्ये बसले असतात.....दोघे जाऊन बसतात... एकमेकांकडे बघतात.....शशांक तिला, मान हलवून बोल असा इशारा देतो......विद्या बोलायला सुरुवात करते......

विद्या : "बाबा मी एक निर्णय घेतलाय.....मला तो आपल्या सगळ्यांसमोर मांडायची परवानगी असेल तर सांगू का....??"

बाबा : "बोल....बघू काय निर्णय घेतलाय.....आणि उपजिल्हाधिकारी पदाईतका महत्त्वाचा आहे का?🤨"

विद्या : "बाबा.....माझं अर्णव वर प्रेम आहे.... त्याचंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे....आणि मला त्याच्याशीच लग्न करायचंय....बाबा तो रेवा ताईचा भाऊ....आपल्याकडे आलेला....एकदा....बाबा तो खरंच मनाने खूप चांगला आणि माझा आदर करणारा आहे.....🥺"

शशांक : "हो बाबा....मी भेटलो आहे त्याला....खूप व्यवस्थापकीय बुध्दीचा आहे....आपली विदु खूप खुश राहील त्याच्यासोबत.....😌"

सगळे त्या दोघांकडे बघत असतात.... सगळे आता गंभीर नजरेचा कटाक्ष त्या दोघांवर टाकून असतात.....🤨बाबा काही वेळ शांत असतात.....नंतर बोलायला सुरुवात करतात.....

बाबा : "हे बघ पोरी.....जस आम्ही तुझ्या दादाला त्याचे निर्णय स्वतंत्रपणे घेऊ दिलेत तुलाही घेऊ देऊ....आणि रेवाचा भाऊ अर्णव याला मी सुद्धा भेटलो आहे.... अगदीच साधा आणि स्वभावाने सहिष्णु असा तो आहे.....म्हणून, मला होकार देण्यात काहीच हरकत नाही.....तुमच्या लग्नाला माझा होकार आहे पोरी...😊"

बाबा होकार देतात.....पण, त्यांचे नातेवाईक मात्र.....रागात असतात...

आत्या : "दादा तू वचन मोडतोय....😠"

बाबा : "कुठला वचन ताई...??🙄"

आत्या : "तुझ्या मुलीला तू माझी सून म्हणून पाठवशील हा वचन....😠 आधी शशांकला सुद्धा माझा जावई म्हणून होकार होता तुझा....आणि आता तर आमचा अपमानच केलाय..... मुलीला दुसऱ्याच्या घरी देऊन....तेही आम्हाला विचारात न घेता.....वा दादा धोका देऊन चांगला खेळ खेळतोय...😠"

बाबा : "ताई हे बघ तू मोठी आहेस...म्हणून काहीही शब्द वापरू नकोस....मला अस वाटतं....मुलांच्या आयुष्याचे वचन आपण घेणारे कुणीच नाही... त्यांच्या व्ययक्तिक जीवनाविषयी, त्यांना जास्त चांगल्या प्रकारे समजतं....आणि माझी मुलगी एका वरिष्ठ पदावर आहे त्यामुळे माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे.....आणि मुलगा जिला सून म्हणून आणणार आहे....ती तर लाखात एक आहे.🤩... आणि राहली तुझ्या मुला - मुलीची गोष्ट..... तर, ताई तूच स्वतः विचार कर.... तुझे मुलं खरंच योग्य आहेत का ग..... तुझ्या मुलीला साधं मोठ्या माणसांशी कस वागावं याची तरी बुध्दी दिलीय का देवाने....आणि मुलगा तो तर इतका वाईट सवयी असणारा आहे....आताच बघ कसा पिऊन आलाय... त्याला मी जावई करून घेऊ..🤷..हे बघ ताई..🤨..आपण आपली मुलं लहान असताना जे काही वचन एकमेकांना दिले होते मी आजच मोडत आहे.... यानंतर मी तुला बांधील नसेल....😏"

आत्या : "वा.....आधी वचन द्यायचं...आणि नंतर ते मोडायचे....हे असले संस्कार दिले असणार तू मुलांना..... म्हणून, आज दुसऱ्यांची हात धरून बाहेर जात आहेत.... मला नाही रहायचे इथे जाते मी माझ्या गावी.....कसले खोटे लोक...आम्हाला बोलावलच कशाला....आमचा तमाशा बघायला...🤬🤬"

शशांक : "हे बघ आत्या तू मोठी आहेस म्हणून मान ठेवतोय नसेल थांबायचं खुशाल जा....पण, अस बाबांना काहीही बोलू नकोस.....सहन नाही होणार मला....आणि आमच्या बाबतीत निर्णय घेणारे तुम्ही कोण ग....आमचे निर्णय आम्ही स्वतः घेऊ शकतो.....ये आता तू....."

हे सगळं होत असताना आत्याचा मुलगा पिऊन असतो तो विद्याचा हात पकडुन तिला स्वतःसोबत घेऊन जाण्यासाठी
ओढतो......त्याला स्वतः धड चालता ही येत नसतं.....तो विद्याला शिव्या देत ओढत असतो.....

आत्याचा मुलगा : "ये चल....ही माझी आहे....हिला मी लग्न करून नेणार....चल ये....🤬"

शशांक जाऊन त्याला एका हाताने मागे ओढतो....आणि एक कानाखाली वाजवतो.....😠 असच पाहिजे...

शशांक : "याच्याशी माझ्या बहिणीचे लग्न लाऊन, मला माझ्या बहिणीच्या भविष्याचा वाटोळा करायचा नाही.... आत्या तू याला घेऊन चालती हो इथनं......उगाच माझ्या तोंडून अपशब्द बाहेर पडायला नको....🤬😠"

आत्या आणि तिची फॅमिली निघून जाते....आता फक्त शशांक चे काका - काकू असतात....सगळे झालेल्या घटनेमुळे शॉक असतात.....थोडा वेळ सगळे शांत बसतात.....😓😓अचानक बाबा काही विचारात असतानाच, बोलायला सुरुवात करतात.....

बाबा : "आजची पीढी चुकीचेच निर्णय घेते हा समज जुन्या पिढीत अजूनही आहे.....आज माझ्याच मुलांनी त्यांचेच निर्णय, किती योग्य हे दाखवून दिलंय.....मी त्यांच्या जीवाशी खेळायला निघालो होतो.....हे देवा तुझी कृपा, आज माझी दोन्ही मुलं त्यांच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घेण्यात सक्षम आहेत....जुनी पिढी अस मानते.....की, जे निर्णय ते घेतात त्यावरच आज सगळ्यांनी चालायला हवं आणि तस झालं नाही म्हणजे, त्यांना त्यांचा अपमान वाटतो.....आणि मग काय, मुलांना कुठं घरच्यांना दुखवायचं असतं हो.....म्हणून देतात होकार घरच्यांची इच्छा ठेऊन, आणि घरचे लाऊन देतात लग्न मुलांच्या इच्छेविरुद्ध..... मग काय, मुलींना संसार तर करावाच लागतो, नवरा काहीही बोलला हे ऐकावच लागतं, हेच शिकवून तिला सासरी पाठवलं जातं.....अरे जर हेच शिकवायचे असेल तर मग तिचा स्वतंत्र निर्णय का बदलता.....तिला ज्या मुलाशी लग्न करायचे...त्याच्याशी का करू दिलं जात नाही........अरे जुन्या पिढीने वेळेनुसार, स्वतःचे विचार बदलणे आज खरं तर काळाची गरज आहे....... विदु, शशांक इकडे या पोरांनो....मी चुकीचा होतो......तुमची आत्या निर्णय घेऊन चुकली म्हणून मला, कुणाचेही स्वतंत्र निर्णय नको होते...पण, प्रत्येकच निर्णय चुकीचा नसतो, हे तुम्ही मला उद्धटपणे न सांगता, चांगल्या मार्गाने पटवून दिलं....खरंच पोरांनो, तुम्ही माझी मुलं आहात याचा मला अभिमान आहे....😎"

बाबा दोघांना जवळ घेतात....आणि कवटाळतात....🥰

शशांक, विद्या : "बाबा....🥰"

सगळे सुखावतात.....🥰 आज सगळ्यांना ऋषिकडे Pre-wedding functions मध्ये जायचे असते....सगळे जाण्यासाठी तयार होतात..... शशांक अमायराचा..... आणि विद्या अर्नवच्या विचारात हरवलेले असतात....🥰.🎊

सगळे तयार होऊन ऋषीच्या घरी जातात..... सगळी मंडळी आलेली असते.....

आई - बाबा (ऋषीचे, शशांकचे)
मामा - मामी (ऋषीचे)
काका - काकू (शशांकचे)
आजी - आई, रेयांश
शशांक, ऋषी, रेवा, अमायरा, श्रेयस, श्रीकांत, अर्णव, Rishi's cousin (Himanshi, Anurag)

सगळे हॉल मध्ये बसले असतात....
मेहंदी
संगीत
हळद
लग्न
रिसेप्शन
हे सगळे फंक्शन्स याच सर्व लोकांमध्ये होणार असते.....

सगळी मोठी मंडळी हॉलमध्ये बसलेली असते....आणि ऋषी सगळ्या टीमला घेऊन बाहेर गार्डन मध्ये जातो.....तिथे सगळे बसून गप्पा मारत असतात....अर्णव विद्याला घेऊन टेरेस वर जातो....💖😘💞 आणि शशांक अमोला गॅलरीत......🤩😜🥰🥰😍

शशांक : "Amo......Jana.....I love you baby.....🥺🥺🥺🥺 किती दिवसांनी भेटतोय ग....... किती गोड दिसतेस तू.......😘"

तो तिला गालावर किस करतो.......😘

अमायरा : "love you too.....Amish....💞 Baby.......😍😘🥰🥺"

ते एकमेकांना मिठीत घेतात.......😍😘🥰 आणि तसेच रहातात.......ते काही आताच, साधारण तीस मिनिटे तरी, स्वतःपासून एकमेकांना सोडवणार नाहीत.....चला तर मग......त्यांना त्यांची प्रायव्हसी देऊ......😜 आपण जाऊन येऊ अर्णव आणि विद्या काय म्हणतात बघूच..... चला.....😜🤣

अर्णव : "Hey......Hi.....😌😌"

विद्या : "हे बोलायला घेऊन आलास वाटतं....तुझी ताई तरीच मला सांगत होती.....त्याला रोमान्स शिकव.....🤣😂"

ती अस म्हणते आणि तो अलगद तिला कमरेत पकडुन स्वतः कडे ओढून घेतो....आणि दोघे एकमेकांच्या डोळ्यात खूप वेळ बघत उभे असतात.....🥰😍

थोड्या वेळाने....अर्णव तिला सोडतो....आणि.....

अर्णव : "रोमँटिक आहे बरं का मी.... दाखवत नाही फक्त.....😘😂"

विद्या : "दिसलं मला आता...तुझ्या डोळ्यांत..😍😘"

अर्णव : "Thank you....Vidu...🥰"

विद्या : "का...??🙄"

अर्णव : "मला हो म्हणालीस....😍"

विद्या : "तुझ्यासारखा नमुना नाही ना मला मिळाला म्हणून होकार दिला ...😂😂"

अस म्हणून ती पळते....तो तिच्या मागे धावून तिला पकडुन घेतो.....

अर्णव : "अब कहा जाएगी बचके...😜😁.. पकड लिया...पकड लिया...... अब छुटके दिखा बच्चा.....😜🥰"

रेवा : "बापरे इतका रोमांस कुठ भरून ठेवला होता तू अनु.....🤨"

तो पटकन विद्याला खाली सोडतो आणि दूर होतो.....😔😔

अर्णव : "नाही ताई ते मी......😔😔"

रेवा : "अरे वेड्या इतका का घाबरला.... तुझ्याविषयी सांगितलंय घरी तिने.....होकार आहे लग्नाला....😜🥰😍"

अर्णव : "...😲😲काय सांगतेय ताई.....हिने तर मला सांगितलं नाही अजुन..... विदु खरंच....😲😲"

विद्या : ".....😌😌😌😌😌😌"

अर्णव तिला वर उचलून घेतो आता मात्र त्याला कशाचीच भीती नसते.....कारण, ऑफिशीयली परमिशन मिळालीच असते......तो तिला वर उचलून जोर - जोरात ओरडू लागतो.....

अर्णव : "I love you.....Vidu....Love you so much.......😍🥰💞💖"

सगळे त्याच्या आवाजाने वर येतात.....

ऋषी : "काय झालं इतकं ओरडायला.......🙄🙄"

रेवा : "प्यार का इजहार.....हो रहा है.....तुम चूप ही रहो..... उनमे प्यार बढ रहा है....🤣🤣"

ऋषी रेवाला गालावर किस करतो.....😘

ऋषी : "आणि मग आपल कसं....."

सगळे : ".....🤣🤣🤣🤣🤣"

आई टेरेसवर येते.....

आई : "चला सगळे थोड्याच वेळात फंक्शन असेल मेहंदी संगीत...... तयारी करा.....चला.... मेकप आर्टिस्ट बोलावून घेतलेत....येतीलच.....चला...

सगळे खाली जातात.....🎊🎀🎉🤩🥰😍💞💖

रेवा मागे बघते...... पण, अमायरा आणि शशांक दिसत नाहीत........ ती गॅलरीत जाते.........तिथं दोघं एकमेकांना मिठी मारून उभे.........😜💞🤩😍🥰

रेवा : "ओहो....ओहो....जास्तच कुणी एकमेकांत गुंतलय वाटतं....😍😍😂😂"

ते दोघे एकमेकांच्या मिठीतुन सुटतात....आणि बाजूला होतात.....😌😘 अमायरा रेवाच्या मागे लपून लाजते....😌😌

अमायरा : "Sweetuuuuuuu........😌"

शशांक : "माझी मराठमोळी अमो......किती गोड लाजते ही.......😌😌😌😘😘😘 सोडावस वाटतच नाही......😘😘😘😘"

रेवा : "चला थोडी तयारी करू डान्स स्टेप्स...... वेळेवर पचका नको मला.....😂😂😂😂"

अमायरा : "चौगाडा थारा...... ओ रे..... रांगीला थारा......🤩🤩"

रेवा : "चला इथे नको हॉल मध्ये कर स्टेप......😂😂"

शशांक : "Amo......Amo...... cuteeeee cuteeeee Amo....... Lovely Lovely Amo.......😘😘"

अमायरा : ".......😌😌😌😌😌"

सगळे तयारी करत आहेत......आज तर धमाका करू.....मस्त.....🤩🎊🎉