Lost love ........ # 38. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#३८.


आजची सकाळ........🥰💞

आजची सकाळ काही निराळीच.....💞💞😘😍

ऋषीच्या आई - बाबांनी अस ठरवलंय आधी घरच्या - घरी मराठी पद्धतीने लग्न पार पडेल आणि नंतर दोन्ही जोडपी कोर्टात जाऊन डिस्ट्रिक्ट मॅरेज रजिस्ट्रार समोर कोर्ट मॅरेज करतील.....म्हणून आज घरी चांगलीच तयारी सुरू होती..... आता तुम्ही म्हणाल हे काय नवीनच...🙄.......अहो घरच्यांचं स्वप्न असतं.....🥰💞 मुलांच्या डोक्यावर अक्षता पडताना डोळेभरून मनसोक्त बघण्याचा....तोच पूर्ण करतेय....😍 कमी खर्चात.....चला तर मग.......जाऊया लग्न मंडपात.....🙏💐


🤩😍.Decorations.😍🤩
मस्त घर आतून बाहेरून सजून असतं..... एकुलत्या - एका मुलासाठी...... ऋषीच्या आई - बाबांची खूप हाऊस असते..... लग्नमंडप सुद्धा अतिसुंदर......🥰😍💞


घरात सगळे तयारी करण्यात व्यस्त......😂😂 अमायरा तर तीन तास झाले तयार होती आहे.....🤦😜 आणि आता तर ते सगळे फोटो सेशन करतील.....बघू मुहूर्तावर लागतं का लग्न.....सकाळी १०:०० वाजता आहे लग्न.....😂😂आता वाजलेत सकाळचे सात.....चला मग कोण - कोण, काय - काय करतंय, बघू.....😜😎

आधी जाऊया रेवा आणि अमायराकडे....💞🤭🤭🤭

अमायरा : "मी परफेक्ट दिसली पाहिजे.....ओके...तुम्ही बरोबर नवावरी साडी घाला....आणि मेकपमध्ये मला काहीही चुकीचं नकोय.....सगळं परफेक्ट असायला हवं..🤨...मी रोजचंच मेकप इतकं चांगलं करते.....आता तुमच्या सारख्या फेमस आर्टिस्टला बोलावलंय, मग..... मी सुंदर दिसली पाहिजे ना....🙄"

रेवा : "अग Ammy....... करतील ग त्या....😂😂😂तू जरा गप्प बस ना....किती बोलतेय मगापासून.....😂😂"

आर्टिस्ट : "...😂😂हा ना मॅडम, कबसे मैं वेट कर रही हू.... नववारी का पल्लू सेट करना है...🙄....आप जबसे, मुझे परफेक्ट दिखना है.......मुझे परफेक्ट दिखना है.......बस यही बोल रहे हो.......अरे मॅडम....आप इतने क्यूट हो.... दिखोगे ही ना...🤣🤣😂😅"

अमायरा : "The perfect...... Brand....😘 Wow.....Yar Sweetuuuuuuu marathi look is not that bad haaa....Wow.... Just perfect..😎 The Amira.....😎🤘🥰"

रेवा : "वेडी ग माझी Ammy......😂😂😅🤣🤦🤭😜
पण, क्यूट हा......😘😘"

सगळे : "...🤣🤣🤣🤣🤣"

आता जाऊया आपण ऋषी आणि शशांक कडे....मुलांचं जास्त काही नसतं हो.....पण, लग्न असलं की, ते ही कमी वेळ लावतात का हो...!!😓😂😂😂😂😂

शशांक : "यार ऋषी आज फक्त अमो आणि मीच......बाकी सब बिन शक्कर चाय.......😎🤘😘"

ऋषी : "ओये.....भाई, हमारी भी हैं शादी.....😂"

शशांक : "मी कधी नाही म्हणालो.....मी तर अस म्हटलं आम्ही दोघे परफेक्ट दिसू.....😂😂😅"

ऋषी : "बस का.....आमची ही जोडी काही कमी नाही....😎🤘"

आर्टिस्ट : "सर आप दोनो झगड लो.....मैं बाद में आता हुं....🙄🙄"

शशांक : "ये आम्ही भांडत नाही आहोत....थांब तू कुठं जातोय.....आम्हाला रेडी कर.....😎🤘"

आर्टिस्ट : "सर अब आप दोनो....एकदम चूप रहना.....मुझे डिस्टर्ब मत करिये.....कुछ गलत हुआ तो मैं रीस्पोंसिबल नहीं रहुगा....🙄"

ऋषी : "भाई तू टेन्शन ना ले..... चल चालू हो जा.... पहले ऊसका कर....अगर उसकी वाली बहार आ गयी ना... तो इसे येसे ही लेके जाएगी..... शर्टलेस.....😂😂😂😂"

शशांक : "हो मला तिने आधीच सांगून ठेवलंय मी बाहेर येण्याआधी तू यायला हवा..🤦😂Amo..... Coming.... baby....🥰💞😍🤩"

ऋषी : "...😂😂😂🤦😜🤣"

आता चला आई - बाबा काय करताय.... बघुया....

आई : "अहो...हे घ्या घड्याळ....काय हो स्वतः घ्या ना.....मला तयार व्हायचंय...माझ्या मुलाचं लग्न आहे.... नवऱ्या मुलाची आई नको का शोभायला....😍😎"

बाबा : "हो हो.... राणी सरकार....आपण तर विनामेकप ही छानच दिसता.....नेहमी.....😍"

आई : "तुमचं आपलं काहीही हा....😌😌"

बाबा : "...🥰🥰🥰🥰"

आता आपण जातोय..... शशांकच्या आई - बाबा कडे....😜

आई : "अहो तुमचं झालं का....मी आवरू का माझं....अहो माझी अजून काहीच तयारी नाही हो.... आवरू ना मी....🙄🙄"

त्याचे बाबा तिच्या आईला दोन्ही हात धरून बेडवर बसवतात.....

बाबा : "हे बघ इथून पुढे तू स्वतःकडे लक्ष द्यायचं, कळतंय..... माझं मी बघून घेईल....हे बघ तुम्हा बायकांना नुसतीच सवय असते.... माणसांना सगळं हातात द्यायची, मग आम्ही तर अव्वल आळशी....म्हणून म्हणतो इथून पुढं तू स्वतः कडेच लक्ष द्यायचे......ओके....😘आणि छान दिस आज आपण सोबत फोटो काढू.....😎"

त्याची आई बाबांतील हा बदल बघून खूप सुखावते.....🥰🥰किती तरी दिवसांनी ते तिच्याशी असे बोलले असतात... कदाचित हा नवीन विचार जन्म घेतोय.... चांगलंच होतंय.....🥰

अब चलो मामा - मामीके रूम मे.....

मामी मामांकडून..... गळ्यातला हार घालून घेत आहेत.....😘

मामी : "अहो काय तुम्ही सार्थक.....घाला की व्यवस्थित.....नाव सार्थक आहे तुमचं पण, एक काम सार्थक नाही करत तुम्ही...😂😂"

मामा : "काय ग.... चिमणे.... नुसता दिवसभर त्रास देतेस मला....😜बघू...आज तर चिमणी छान दिसतेय आमची.....💞🤩"

मामी : "ते चिमणी म्हणणं बंद करा....नाहीतर, बाहेर तेच येईल तोंडात...चांगलं नाव आहे ना माझं......येश्वर्या.....मग, घ्यायला काय होतं....नुसते चिमणी - चिमणी म्हणता....😓"

मामा : "अग माझी चिमणी आहेस तू... दिवसभर चिव - चिव....किती ती गोंडस तू.....नेहमी अशीच रहा सोबत.....🤩💞"

मामी : "आता मला चिमणी म्हणालात ना सोडुन जाईल...😫."

मामा : "अग तू राहूच नाही शकत..... माझ्याशिवाय..... जाशील आणि मी पाच म्हणत पर्यंत परतशिल......😘🥰🥰🥰"

मामी : "सगळं माहिती या माणसाला तरी त्रास देतोय....चला व्हा इकडे अरशासमोरून बाजूला.... मधा - मधात मागापासून....तिकडे सगळे लग्न लावतील....मी राहील इथच.....🤦"

मामी : "..🤣🤣😂घे ग चिमणे....."

मामी - मामा मागे पळणार तोच मामा रूम बाहेर.....😜🤣😂

आता आपण जातोय....वेदुकडे....😍

विद्या : "अरे यार .....०८:४०..... झालेत वेदू, आवर पटकन....🙄आता कोण करतंय कॉल.....बघते.....(फोन उचलत.....) सांगितलंय ना आज मला फोन नका करू....ऐकत नाहीत हे ऑफिसचे....😓.... ह्म्म हॅलो..... शिंदे एकदा सांगितलं होतं ना, आजच्या दिवस मला कॉल नका करू....का त्रास देताय...अहो लग्न आहे माझ्या दादाचं......तुम्हाला माझा पचका करायचंय का.....मग मला तयारी तर करू द्या की....😵"

अर्णव : "अग थांब जरा...आधी बघत तर जा कुणाचा कॉल आहे....सरळ तुझी ट्रेन सुरूच.....तेही बुलेट सोडुन.... डायरेक्ट..... हायपर बोल...😂😂"

विद्या : "अरे यार अनु....एकदा येऊदे बाहेर मग घेऊन बस जवळ...आता तयार होतेय ना यार ....😫😫"

अर्णव : "अग तू अशीच छान दिसतेस जास्त मेकप नको करुस.....🥰😘😘"

विद्या : "तू तरी अस नको म्हणू.....आज मटकु दे.... बाय..."

ती फोन ठेऊन देते.....अनु....डोक्याला हात मारून घेतो....🤦😜🤣🤣

अब चलो अपनी.....दुसरी फ्युचर जोडी की क्वीन मिस. हिमांशी के पास.....😍💞🤩

हिमांशी : "आज तो श्रेयस फ्लॅट.... डायरेक्ट हंडरेड..... बच्चू........आज तो तू मुझे बस देखते ही रह जाएगा....देख बस.....मैं कैसे तयार होती हु....🥰😘😍💞🤩"

असे सगळ्यांचे श्रृंगार सुरू आहेत.....काहीच वेळात सगळे बाहेर येऊन फोटो शूट होईल मी तुम्हाला दाखवते..... चला....😍


🥰.अमायरा.🥰


🥰😍.रेवा.😍🥰


🥰🥰.विद्या.🥰🥰


🤩🤩.हिमांशी.🤩🤩


आज तर सगळे हीरो, हेरॉइनकडेच बघणार.....🤩🤩🤩

चला त्यांचा फोटो शूट करूया......🥰📸📸


💞.रेवा & ऋषी.💞


🤩🤩.अमायरा & शशांक.🤩🤩


बाकी आता नंतर.....

श्रेयस तयार होऊन बाहेर येत असतो.....आणि इकडून हिमांशी..... कॅमेऱ्याने सेल्फी काढत असते..🤳...त्याला ती दिसत नाही आणि तो, तिला जाऊन धडकतो......आणि सावरतो ही स्वतःच.....🤦😜

तिकडे अनु आणि विदु......काय गोड राव.....तो तिच्या रूममध्ये जावून फोटो काढतो....... सोबत......💞📸दोघेही सोबत हातात - हात घेऊन लग्न मंडपात जातात.....
😘

लग्नमंडप

सगळे जमलेत..... मुहूर्त झालाय.....मग वाट कसली..... चला..... मंगलाष्टक सुरू करते......💐💐💖💐💐

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


हिमांशी, श्रेयसच्या डोक्यावर फूल टाकते......😍😍 आणि......आणि मग, काय....😜 तो पूर्ण समोर ठेवलेली टोपलीत तिच्या अंगावर टाकून पळून जातो......🤭🤭

त्यांच्या लग्नाचे विधी आणि काही फोटोज् शेअर करते.....😘💖📸📸💞🤩🤩
🤭🤭
😜
😍
💖😘💖
🥰🥰
😍😍
🤭🤭
🥰🥰
😜😜
🤩🤩


आता सगळे मोठ्यांचा आशीर्वाद घेणार....

आई - बाबा : "ऋषी बेटा, शशांक बेटा, आमच्या मुलींना खुश ठेवा....जरी, ऋषी आमचा मुलगा असला तरी, आज रेवाला आम्ही आमची मुलगी म्हणून सोपतोय..... ऋषी काळजी घे....शशांक बेटा...... अमायरा ही सुद्धा आता आमचीच मुलगी....त्यामुळे तिला कसलाही त्रास होता कामा नये.....😭😭😭😭😭"

दोघीही आई - बाबांना बिलगून रडतात....हे काही दिवसांपूर्वी जरी भेटले असले तरी हे मनाचे नाते होते.... रक्ताचे नाते तर कधीचेच हरवले त्यांचे.....खूप रडतात दोघी.....😭😭

नंतर आजी - आई कडे जातात.....

आजी - आई : "माझी लाडी..... सुखी रहा पोरी.....🥰 एका शब्दात आपलंस केलंस पोरी......आणि अमायरा.... पोरी येत जा हा माझ्या घरी....या आजीला भेटायला कधीतरी....😭😭😭😭"

अमायरा आणि रेवा आजीला बिलगून रडतात..... हुंदके देत.....😭

नंतर त्या शशांक च्या आई - बाबांच्या पाया पडतात.....

बाबा : "पोरी.....असेच सुखी रहा.....तूच माझ्या पोराची.... खरी बायको शोभतेस बघ.....शोधून नसती भेटली तुझ्याईतकी गोंडस.....🥰🥰 सुखी रहा पोरांनो...."

मामा - मामी : "सुखी रहा पोरांनो.... खरी प्रेमकथा रंगवलीत तुम्ही.... आमच्यासारखे नेहमीच एकमेकांना प्रेम करा.....🥰🥰.....😍😍💞...तुमच्या जोड्या अश्याच राहोत.....😘😘"

आता अमायरा श्रेयस कडे जाते......तो एका कोपऱ्यात खुर्चीत खाली मान टाकून बसून असतो....ती त्याला आवाज देते.....

अमायरा : "Champ.....😭😭😭😭"

तो वर बघतो.....त्याचे डोळे पाणावले असतात.....वर बघताच तिच्या गळ्यात पडून रडायला लागतो....

श्रेयस : "दिदू......मी आता कुणाचा चेहरा बघणार ग सकाळी उठून....😭😭"

अमायरा : "Champ......😭😭😭😭😭"

शशांकचा जीव तिला बघून कासावीस होत असतो.....पण, आज तिला तो रडू देतो....कारण, बिदाई हा असा क्षण असतो की, त्यांनतर आपण, पूर्णपणे परके होतो....२३ - २४ वर्षे ज्या आपल्या माणसांसोबत आपण राहतो, त्यांना सोडुन एका नव्या कुटुंबात आपण जाणार असतो...... म्हणून बिदाईत जो न रडणारा, तो ही रडतो.....

अमायरा : "Champ......Be a good boy.... Be strong.... Don't cry.....😭😭"

ती रडत - रडत त्याचे डोळे पुसून देते आणि स्वतः खूप रडते.....😭

श्रेयस : "Didu....Yar..... Stop na yar.....I don't like this.....We are strong Na.....You promise me.....You will Never cry......Ok...🤫"

तो शशांकच्या हातात....तिचा हात देत......🤝

श्रेयस : "Shashank.......She is my heart..... Please, Always have a smile on her face........😭😭😭😭"

शशांक चॅम्पला मिठीत घेतो.....आणि शांत करतो.....

शशांक : "चॅम्प ती तुझं हार्ट आहे तर, माझी सोल आहे रे....मी तिला कधीच दुखावण्याची कल्पनाही करू शकत नाही....तू नको काळजी करू...... मी खूप खुश ठेवेन तिला.....💖💞😘😍🥰🤩ती अशीच माझी स्वीट अँड क्यूट अमो राहील......मी सुरुवातीला स्वतःशीच एक निश्चय केलेला की, तिला जस राहायचं ती राहील.....जे करायचं ती करेल..... तिला माझ्याकडून तरी मी कधीच टोकणार नाही.....🥰ती पूर्ण स्वतंत्र आहे...🥰"

श्रेयस परत शशांकला विश्वासाने मिठीत घेतो.....

श्रेयस : "माझा पूर्ण विश्वास आहे....🥰"

तिकडे रेवा अर्णव जवळ जाते....

अर्णव : "ताई मी रडणार नाही.....कारण, मला पूर्ण विश्वास आहे ग.....ऋषी सारखा इतका काळजी करणारा दुसरा नसुच शकतो....मी जेव्हा त्याला भेटलो....मी तुला, त्याचा विचार कर, अस सांगितलं होतं......कारण, मला तो मनातून खूप चांगला वाटला होता...आणि आज बघ तुम्ही दोघे सोबत आहात.....अजून काय हवं ग मला...एका परक्या मुलाला मानसिक, भावनिक आधार दिला ग तू.....मी खूप खुश आहे ताई....तुझ्यासाठी....😍🥰🤩 ऋषी माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर....🥰"

ऋषी : ".....😍🥰🥰🥰"

ऋषी आणि अर्णव गळे मिळतात....🥰

बाबा : "चला सगळे आता कोर्टात जाऊया......🤩"

सगळे कोर्टात जायला निघतात..... डॉक्युमेंट्स वगैरे सगळे घेऊन अर्णव तयार असतो.....😎 कोर्टात जाऊन डिस्ट्रिक्ट मॅरेज रजिस्ट्रार समोर, दोघांचा रजिस्टर मॅरेज पार पाडतो..... साक्षीदार म्हणून पूर्ण कुटुंब हजर असतं.....सगळे टाळ्या वाजवतात.......आणि फोटो शेशन होतं.....📸😘🤩😍


💞💞


सगळे खूप खुश असतात.....🥰 घरी परततात......जेवायची तयारी सगळी झालीच असते.....आज कुणापासून - कुणी दूर जाणार असतं आणि कुणाजवळ - कुणी येणार असतं....
म्हणून...कुणी जास्त तर कुणी कमी जेवण करतो.....😜😂🤣मी मात्र भरपेट जेवणार आहे.....तुम्ही ही या....🤩


जेवणानंतर सगळे आपापल्या रूम मध्ये निघून जातात....श्रेयस मात्र एकटाच बागेत बसला असतो....चलो.... हिमांशी को आखीर मौका मिल ही गया....🤫🤭🤭🤭😘😜

ती त्याच्या जवळ जाऊन खांद्यावर हात ठेवत.....💖

हिमांशी : "Are you ok....🙄🙄🙄🙄"

तो लगेच मागे फिरून तिला मिठीत घेतो आणि खूप रडतो.....😭😭😭😭 ती त्याला शांत करते.....मात्र तो आताच शांत होणार नाही......

हिमांशी : "Why you crying......Stop na.....Don't cry.....Your Didu Happy with Shashank bhai...Yar...He is just perfect for her .....Don't worry.....😓😓"

पंधरा मिनिटांनी मिठीतुन तो बाहेर येतो.....आणि डोळे पुसून तिला थँक्यू म्हणतो.....

हिमांशी : "Why you are thankful to me...??🙄"

श्रेयस : "You are nice.....😘"

तो पटकन, तिच्या एका गालावर किस करून, बागेतल्या बाकावर जाऊन बसतो.....ती सुद्धा त्याच्या शेजारी जाऊन बसते आणि दोघेही गप्पा मारतात..... मनसोक्त..💖💞🥰... आता तो पुरता शांत झालेला असतो.....

तर, मंडळी....... झालं लग्नसमारंभ..... एकदाचं पार पडलं....😂😂.......अगदीच..... भारी..🤩.......

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED