Lost love ........ # 37. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#३७.

आज सगळे तयार आहेत हळदी साठी...... तुम्ही पण आहात ना..... अहो मला हळद लावायची आहे ना......🤣😂 स्वतःला हो...... तुम्हा सगळ्यांशी एक किस्सा शेअर करते....मी कुठल्याही लग्नाच्या हळदीत माहितीये काय करते??...😂😂....मी कुणालाच माझ्या गालाला, हळद लावू देत नाही..... तर, स्वतः जाऊन दोन्ही हातांना हळद घेते आणि स्वतःच्याच चेहऱ्याला लावून घेते....🥰 मग जो काही रंग, लग्नाच्या दिवशी चेहऱ्याला येतो ना..... वाह मजा आ गया..😘 असे माझे एक्स्प्रेशन असतात.....पण, खरंय हळद एक साैंदर्यवर्धक लेपच आहे..... जो चेहरा उजळवण्यात मदत करतो......असो....मी काही साैंदर्य तत्वज्ञ नाही हो.....🤫🤫🤭🤭🤭सहज आठवल आज म्हणून, किस्सा शेअर केला....🤩

तर आपली मंडळी आणि डेकोरेशन दोन्ही तयार आहेत.... चला सगळ्यांशी भेटवते आणि डेकोरेशन दाखवते....🤫🤭🤭🤭🤭😍💖🥰🤩


🤩🤩..Decorations..🤩🤩

😍Stylo couples ever😍


🤩.Revaa & Rishi.🤩


🤩.Amo & Amish.🤩


🤩🤓 .Anu & Vidu. 🤓🤩
🤩.Anuraag & Himanshi.🤩
🎊🎉.Masti vali family.🎉🎊
🥰.Ammy, Sweetuuuuuuu, Vidu.🥰
🤘😎.Amo'$ Style.😎🤘
😘.Amo & Cuteeees.😘
😍.Revu.😍
🤩.Amo & Amish.🤩
🤫🤭.Champ & Didu.🤭🤫
🥰.Family Blessings.🥰All boys are crazy for their partner's and some of them are practicing for impress their future partner's.... 🤓🤭🤫🤫
(Sreyas & Arnav 🤩🤓🤫🤭)


kabse aaye hain tere dulhe raja,
abb der na kar jaldi aaja
kabse aaye hain tere dulhe raja,
abb der na kar jaldi aaja
tere ghar aaya mai aaya tujhko lene
dil ke badle me dil ka najrana dene
tere ghar aaya mai aaya tujhko lene
dil ke badle me dil ka najrana dene
meri har dhadkan kya bole hai sun sun sun
sajan ji ghar aaye, sajan ji ghar aaye
dulhan kyon sharmaye sajan ji ghar aaye
ai dil chalega abb na koyi bahana
gori ko hoga abb sajan ke ghar jana
mathe ki bindiya kya bole hai sun sun sun
sajan ji ghar aaye, sajan ji ghar aaye
dulhan kyon sharmaye sajan ji ghar aaye divane ki chal me phas gayi mai iss jal me
ai sakhiyo kaise bolo bolo
mujhpe toh aye dilruba teri sakhiyan bhi fida yeh bolengi kya puchho puchho
ja re ja jhuthe, tarife kyon hai lute
hay ja re ja jhuthe, tarife kyon hai lute
tera mastana kya bole hai sun sun sun
sajan ji ghar aaye, sajan ji ghar aaye
dulhan kyon sharmaye sajan ji ghar aaye
na samjhe nadan hai,
yeh mera ehsan hai
chahe jo isko keh do, keh do
chhede muhko jan ke badle me ehsan ke
de diya dil isko keh do, keh do
tu yeh na jane dil tute bhi divane
tu yeh na jane dil tute bhi divane
tera divana kya bole hai sun sun suns
ajan ji ghar aaye, sajan ji ghar aaye
dulhan kyon sharmaye sajan ji ghar aaye

आजी - आई
mehandi lake gehne pake
mehandi lake gehne pake hay ro ke tu sabko rula ke...😭
savere tu jayegi tu bada yad aayegi
tu jayegi tu bada yad aayegi
tu bada yad aayegi yad aayegi
mehandi lake gehne pake
mehandi lake gehne pake hay ro ke tu sabko rula ke ...😭
savere tu jayegi tu bada yad aayegi
tu jayegi tu bada yad aayegi
tu bada yad aayegi yad aayegi..🥺🥺🥺

सगळे : "....😭😭😭😭😭😭"

(हा पॅसेज माझ्या हृदयाच्या अगदीच जवळचा वाटतो.... जेव्हाही ऐकते डोळ्यांतून नकळत अश्रू येतात....🥺)

ऋषी :
tere ghar aaya mai aaya tujhko lene
dil ke badle me dil ka najrana dene
meri har dhadkan kya bole hai sun sun sun
sajan ji ghar aaye, sajan ji ghar aaye
dulhan kyon sharmaye sajan ji ghar aaye
sajan ji ghar aaye, sajan ji ghar aaye
dulhan kyon sharmaye sajan ji ghar aaye..
🎉🎊🤩🥰😍😎🤘😘

हुर्रे


शशांक : "अमो......इकडे बघ....🤭🤭"

ती त्याच्याकडे बघते आणि तो तिला स्वतःकडे ओढून पूर्ण हळदीने पिवळी करतो......आणि दोघेही खूप हसतात...😂😂😂😂😂 ती त्याला स्वतःच्या गालानेच हळदीने भरवून टाकते....🥰

शशांक : "Amo.....Best Haldi ever........Baby.... Unforgettable.....😘😘😘"

गालावर किस करतो तेव्हा ती जास्तच शहारते....😌😌😌😌

शशांक :


"एक लाजरा नं साजरा मुखडा, चंद्रावानी फुलला गं.."


अमायरा : "Amish.......🥰😌😌😌😘"

सगळे एकमेकांच्या मागे धावून हळद लावत असतात.....रेवा एका जागी थोडा वेळ थकल्याने उभी असते......ऋषी येऊन तिच्या कमरेला हळद लावतो.....😂😂ती त्याच्या मागे पळत सुटते..🤣🤣 ......

तिकडे आपले अनु आणि विदू माहितीये काय करतायेत.....🤭🤭जास्त काही नाही हो.... विदूने अणुचे एका हाताने केस पकडून, दुसऱ्या हाताने त्याचा पूर्ण चेहरा, हळदीने भरवून दिलाय......जस काही तो एखादा बाळ आहे....आणि ही त्याला पिवळ्या रंगाचा पावडर लावून देतेय...🤣😅😂....😘😜😝

तिकडे आजी - आईला रेयांश धावू - धावू हळद लावत आहे.....तो नातू ना मग आजी त्याची गर्ल फ्रेंड...😜 आमच्यात ना, आजी आणि नातू यांचं काही वेगळच बंधन असतं....😍🤭🤭 तसच रेयांश & आजी - आईंच आहे...... बघा की, कसा धावतोय.....😂😂😂

आई आणि बाबा आज जाम रोमँटिक💞 मूड मध्ये दिसतायेत राव.....त्यांना त्यांची प्रायव्हसी देऊयात..... तसही कधी अशी वेळ आली तर सोडूच नये एकमेकांना 💖 असंच त्यांना वाटत असेल.......🤩🤩चला...

शशांकचे बाबा जितके कडक तितकेच प्रेमळ..🥰....बघा ना, आज ते शशांकच्या आईला, किती प्रेमाने बघून, हळदीने भरवत आहेत.....😍

मामा - मामी तर मस्तच....💞..त्यांना, त्यांची हळद आठवलीय वाटतं......😜काय तो त्यांचा रोमान्स अः ह ह..... विचारुच नका.....😂😂

अनुराग त्याच्या गर्ल फ्रेंड आलिशा सोबत फोनवर हळद एन्जॉय करतोय....🤭🤭 त्याचं काय आहे ना, ती इथली नाही.....ती अमेरिकेची.......म्हणून, ह्याने तिला आणलच नाही हो....ती आता जाम रागावली आहे .....😝😝बघू साहेब मनवत बसतील.....😂😜 चला....

चला आपण दुसऱ्या नवीनच जुळत असलेल्या कपल्सकडे जाऊ.....अहो....ते नाही का आपले.... अँग्री बर्ड्स.....श्रेयस अँड हिमांशी..... अहो, अँग्री बर्ड्स पण, क्युट वाले....😜

श्रेयस एका बाजूला शांत उभा आहे....मागून दोन्ही हातात हळद घेऊन हिमांशी हळू - हळू येतेय याची त्याला कल्पना नाही.....ती येऊन मागून त्याच्या दोन्ही गालाला हळद घासते.....तो इतका रागात मागे वळतो..😠..की तिचा फेस छोटुसा होऊन रडकुंडा होतो...🥺...हे बघून तो गालात हसतो....🤭🤭आणि.....आणि मग काय....रंगदो मोहे पीला......😜😝हे आपलं सहज रंगदो मोहे लाल ऐवजी...😂 हळदीचा रंग पिवळा म्हणून......😂😂

तो तिला त्याच्याच गालाने भरवतो......ती इतकी खुश होते की, त्याला गालावर एक किस करून पळून जाते.....तो ही तिच्या मागे पळत सुटतो.....😘😘

असच एकमेकांच्या मागे धावण्यात त्यांची हळद रंगते.....🥰💖💞..आणि सायंकाळ पर्यंत सगळे मनसोक्त🥰 आपापल्या जोडीदारासोबत, तसेच होणाऱ्या जोडीदारासोबत हळद खेळत, फंक्शन एन्जॉय करतात.....😘🤘😎

अरे, भूक नाही लागली तुम्हाला??🙄.....चला तर मग, जेवण ready आहे.....सगळे गेलेत जेवणावर तुटून पडायला....🤭😜😝 तुम्ही कुणाची वाट बघताय.....🙄 चला.....🤘😂😂


चला.....आज आधी मस्त हळद, नंतर जेवण..... वाह....आज तो मजा आ गया......😍😍🤩🥰😘💖😊

उद्या लग्न......🎊🎉🎊🎉😎🤘😘🥰🤩😍
काय फिलिंग असेल यार.....पण, काहीही म्हणा लग्न म्हटलं ना...... तर, मुलींच्या पोटात खड्डा पडतोच...😟😟... माझ्या तर घरी, विषय जरी काढला ना, असं डोकं खराब😫😵 होतं की नाही...😜 असं वाटतं काय होईल यार..... आता जितकं फ्रीडमनी जगते..... ते संपून तर जाणार नाही ना......🥺 पण, नवरा शशांक सारखा आणि बायको अमायरा सारखी असली ना की, Life is like, Anil Kapoor style बोले तो .....एकदम झकास.....बोले तो एकदम वंटास.....सहज होतं हे....मन मोकळं वाटतं, म्हणून बोलले...... Don't mind ha......😜😘

सगळे रात्री लवकर झोपी जाण्याचा कार्यक्रम आवरायला घेतात....पण, आपले खुरापाती कपल्स शांत झोपलेत तरच नवल.....🤣🤣

अमायराने सगळ्यांना जागं करून टेरेसवर चला असं सांगितलंय......मग काय होतं..... आलीत तिन्ही जोडपी....😜मग तुम्ही कसली वाट बघताय😜 चला...😂😂 Follow me...😎🤓🤫🤫🤫🤫

तिन्ही जोडपी......🥰🥰🥰🤩🤩🤩🤩
ऋषी - रेवू
अमो - शशांक
अनु - वेदू

ऋषी : "तर मित्रांनो इथून पुढे आपण सगळे जरी, लग्नबंधनात अडकत आहोत तरी,..... एकत्रच असू....नेहमीच......जरी आपल्या लाईफमध्ये Responsibility आल्या तरी.....कुणीही कुणाशी कॉन्टॅक्ट तोडणार नाही... आणि आपल्या प्रॉब्लेम्स शेअर करेल.......Just stay together forever......Ok.....🤩"

अमायरा : "Rishi is right.....I mean, I am totally incomplete without you guys......🥺 specially Sweetuuuuuuu.....😭😭 I always want to be with you... Sweetuuuuuuu..😭😭😭"

रेवा : "अग माझी क्यूट Ammy....... कुठं जातेय मी..... तुझ्याच जवळ आहे नेहमी..... मस्ती, मजा तूच आहेस माझा.....मस्ती, मजा तूच आहेस माझा..... खुशी, दर्द करू एकमेकांचा साझा......काय म्हणताय मंडळी मग, जमल का...😎.😜😜"

अर्णव : "ताई....अग तू इतकी चुळबुळी.... कधीपासून... मस्तच.... यार..... ताई.....🤩🤩🤩🤩"

शशांक : "हो ना यार....एका केस निमित्ताने भेटून, मला एक नवीन फॅमिली मिळाली....जी कधी मला आपलं करून गेली...... माझं मलाच कळल नाही.....आणि मला एक गोड व्यक्ती भेट म्हणून मिळाली......ती माझी अमो....ती मला जगायच कसं..... हे नकळत शिकवून गेली......तिला, कधीच दुखवायचे नाही मला......🥺 Love you Amo....💖🤩💞💞"

अमायरा : "Love you too Amish.....😘😘"

विद्या : "दादाला मी खूप जवळून ओळखते..... Obviously........He is my brother.....पण, त्याहीपलीकडे जाऊन मी त्याला ओळखते.... त्याने जेव्हा मला अमायरा बद्दल सांगितले, अक्षरशः रडत होता..... कारण, आमच्या आत्यांची लव्ह मॅरेज करून खूप वाईट अवस्था झाल्याने, बाबा कधीच या लग्नाला मान्यता देणार नाहीत.....आणि मला अमोला गमवायचे नाही..... सतत हेच वाक्य तो, कितीतरी वेळा बोलला असेल..... तेव्हा, मला कळून चुकले की, माझा दादा पहिल्यांदाच कुणावर जर इतका जीव लावत असेल.... तर, ती मुलगी नक्कीच लाखात एक असेल....🤘😘🥰💞.....आणि इथ, जेव्हा मी अमो वहिनीला भेटली.... मीच तिच्या प्रेमात पडली....😍किती गोड तिचा तो चेहरा.....दादाच काय,🤦 मलाही भुरळ आणलीस वहिनी तू.....इतकी क्यूट तू..... नेहमी दादाला हवी अशीच ग तू....💞😘😍 आणि रेवा ताई तुझ्याचमुळे आज मी आणि अनु सोबत आहोत..... तुझे मनपूर्वक आभार..😘"

रेवा : "खरच जेव्हा - जेव्हा मी खचत होते, उदास होते......Ammy was there with me always, to convert my tears into happiness...... Thanks Ammy....Thank you so much..💞🥰😘😘😘...."

सगळे तिच्याबद्दल इतकं बोलल्यावर शशांक तिला मिठीत घेऊन खूप सुखावतो.....सुखावतो..... कारण, त्याचा निर्णय एकदम बरोबर असतो......त्याने उत्तम व्यक्तीला त्याच्या पुढील मार्गावर सोबत प्रवासासाठी निवडले असते....💞

सगळे समाधानी असतात....आज....🥰🥰🥰🥰

अर्णव : "अरे चला आता खूप उशीर झालाय आणि उद्या तुम्हा सगळ्या मुलींचा..... मेकप.... बापरे बाप...😂😂😂"

सगळे : ".....🤣🤣🤣🤣🤣🤣😂😅 चला....."

सगळे जाऊन, उद्याच्या येणाऱ्या, क्षणाच्या सुखमय अनुभवात रमून, झोपी जातात......🥰

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED