Lost love ........ # 39. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#३९.


सकाळी.....🥰

🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄

ऋषी रेवाला कॉल करतो.....

ऋषी : "उठलीस का..??"

रेवा : "कधीचीच, आता देवपूजा करतेय....का रे काय झालं.... आणि साहेब कधी उठलेत....😜"

ऋषी : "माझी मजा नंतर घे.....आधी मी वाट बघतोय लवकर ये बाहेर.....आपण जातोय कुठेतरी...🤩"

रेवा : "आता कुठे.... इतक्या सकाळी....🙄🙄"

ऋषी : "अग ये ना.... काय प्रश्न विचारतेस..... नंतर प्रश्न विचार......आणि......... समजेलच,.... ये तू आधी......."

रेवा : "हो आलेच....झाली माझी देवपूजा.....तुलाच उठवायला येत होते.....😂 पण, तू सुधारलाय वाटतं आता... 😂😂"

ऋषी : "रेवू....🤨"

रेवा : "आले....🤭🤭"

ती फोन ठेऊन खाली येते......अजून तरी कुणीच उठलेलं नसतं....म्हणून त्यांना जायला मिळतं.....😜 बघुया कुठे घेऊन जातोय......ऋषी, रेवाला.....चला आपणही जाऊयात....🤫

रेवा छान जीन्स वर फ्लोरल कुर्ती घालून येते...... ऋषी, तिला बघताचक्षणी हरवून जातो....🥰रेवा जवळ जाऊन, त्याच्या डोळ्यांसमोर, हात wave करते तेव्हा तो भानावर येतो.....🤭😜

रेवा : "कुठे हरवलाय....🤨"

ऋषी : "तुझ्यात....😍😍.... रेवू....काय दिसतेस ग....🥰"

रेवा : "चलायचं.....😌😌😌😌"

ऋषी : "चला.....😊"

अस म्हणून तो, तिच्यासाठी कारचे, दार उघडतो आणि तिला एक हात पुढं करून, बसायला सांगतो....ती ही मस्त राणी सारखी जाऊन बसते.....तो तिला सिट बेल्ट बांधून, जाऊन त्याच्या सीटवर बसतो......आणि ते जायला निघतात....😘😘

गाडीत साँग वाजतो........🎶🎶🎶🎶🎶


हृदयात वाजे समथींग
सारे जग वाटे हॅपनिंग
असतो सदा मी आता ड्रीमिंग

हो...
असतो उगाच स्मायलींग
बघतो तुला मन जम्पिंग
वाटे हवे गोड फीलिंग
तारणाराअसतो उगाच समिलिंग
बघतो तुला मन जम्पिंग
वाटे हवे गोड फीलिंग
धुंद धुंद क्षण सारे
हलके हलके फुलणारे
फिरुनी ओठांवर येई
तुझेच गाणे
खिडकीतून डोकावुनि
दिसतेस का पाहतो तुला क्षणोक्षणी
काळात तुला मी संपतो
रोखू कशी तगमग हि मनाची
नजरेतूनच माझ्या सांगतो मी तुला सारे
समजेल का तुला काही
पाहतो जिथे जिथे मी चेहरा तुझाच आहे
विसरतो का मलाच मी
हृदयात वाजे सोमेथींग सारे जग वाटे हाप्पेनिंग
असतोस गावी आता ड्राइमिंग
वाटेवरी मी रोजच्या असतो उभा
दिसशील का कधी तरी
दिसलीस कि झंकारते
उठते मणी किणकिण हि गॉड गॉड अशी
रोखुनी मला तू बघशी
गॉड तू जराशी हसशी
ऐशी अन तशीच तू जशी
शब्द ना सुचे मग काही
बोलणे हि जमतच नाही
गोंधळून मन हे जय
हृदयात वाजे सोमेथींग
सारे जग वाटे हाप्पेनिंग
असतोस गावी आता ड्राइमिंग


रेवा : "I love Marathi songs......नाही, म्हणजे बघ ना.....🥰किती गोडवा असतो ना.....😘"

ऋषी : "अगदीच.... तुझ्यासारखा...😘🥰🥰"

रेवा : "....😌😌😌😌"

दोघेही एका पॉइंटवर जाऊन पोहचतात.....

ऋषी : "रेवू...... बाहेर बघ.....😘😘"

रेवा बाहेर बघून इतकी खुश होते.....की, ऋषिला मिठीत घेऊन गालावर एक किस देते...आणि गाडीबाहेर येऊन त्या दृश्याला डोळेभरून बघत राहते.....🤩🤩

दृश्य असतं, सूर्योदयाच.....🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄रेवा : "ऋषी........ तुला माहितीये, मला नेहमीच मनात ही इच्छा होती....आणि आज मी माझ्या हक्काच्या व्यक्तीसोबत हा मोमेंट एन्जॉय करतेय.....किती भारी वाटतंय यार.....🤩... ऋषी माहितीये, जीवनात सूर्योदय बघणं याचसाठी महत्त्वाचं असतं....कारण, जी सकारात्मक ऊर्जा, यातून मिळते ना..... इतरत्र कुठेही नाही.....आता हेच बघ ना, तू सकाळी उठायला सुरुवात केलीस.....किती फ्रेश दिसतोस..... 😍😊..आणि तुलाही वाटतच असेल ना फ्रेश....माणसाने सवयी बदलत असायला पाहिजे....आणि मला, तू स्वतः मध्ये बदल करतोय, हे बघून खूप बरं वाटतं..... तुझ्यासारखा पार्टनर मिळणं.....नशीब लागतं..... खरंच...😘😘"

ऋषी : "आणि तुझ्यासारखी.....🥰 मी, शोधूनही नसती मिळाली....लेडी सिंघम आहेस तू.....😎... स्वतःच्या जीवनात, कितीतरी प्रॉब्लेम तू फेस केलेस....पण, आता तुला फक्त खुश ठेवायचे आहे मला.....😘💞......तू हसत रहा फक्त, मला काहीही नकोय....तू हसलीस ना, तुझ्या त्या गालावरच्या खळीत जाऊन बसाव वाटतं...🥰"

रेवा : "...😂😂😂तू केवढा.....ती खळी केवढी....काय तू पण....😂😂😂😂"

ऋषी : "अशीच हसत जा....तुला हसवायला मी मूर्ख बनलो.... तरी मला ते चालेल.....😘😘"

रेवा : "आई - बाबा गेल्यापासून......😓 मी हसणं काय असतं हे पूर्ण विसरून गेली होती रे...... तुझ्या बाबांनी मला जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या जवळ घेऊन, बाबांसारखी माया दाखवली होती.... खरं तर तेव्हाच मला वाटल होतं.... तुझ्यावर किती चांगले संस्कार असतील.....कारण, तू हॉस्पिटलमध्ये असून सुद्धा तुझ्या बाबांनी आधी मला वाचवण्याचा पवित्रा घेऊनच, तिकडे पोहचले होते ते..... खरंच, मी अगदी तत्त्वनिष्ठ असणाऱ्या लोकांमध्ये आहे यात काहीच शंका नाही.....🥰"

ऋषी : "तुझ्या सोबत, ती घटना घडली तेही एक चांगलच झालं....त्याच निमित्ताने का होईना अमायरा आणि शशांक एक होण्यास सुरुवात झाली.....मी तिच्यासाठी खूप खुश आहे ग.....कारण, तीचं माझ्यावर जेव्हा प्रेम होतं.....मला तिने प्रपोज केलेला, मी नाही असं सांगितलं होतं तिला..... तेव्हा ती, मला बोलली होती...मी तुला कधी नुकसान पोहचणार नाही.... पण, माझं तुझ्यावर नेहमीच प्रेम असेल....हे सांगतोय तुला मी कारण, ती सुद्धा खूप प्रेमळ आहे ग.....बघ ना आई नसताना ती तिच्या भावाची किती काळजी घेते..... आता तर, बाबाही गेले बिचारीचे....मला खूपच वाईट वाटत होतं ग, तिच्याविषयी.....पण, शशांक एकदम परफेक्ट आहे बघ तिच्यासाठी.....🥰🥰"

रेवा : "हो ना यार....पण, मला चॅम्प विषयी वाईट वाटतं रे....तो बिचारा किती जीव लावतो तिला....आणि आता ती दूर जाणार.....असुदे त्याला आपण ठेवून घेतोय ना......मी त्याची अमायरा सारखीच काळजी घेईल.....🥰..."

ऋषी : "हो त्यालाही मिळेलच ग.....जी, फक्त त्याच्याचसाठी बनली असेल....नाही का....तसाही, तो एक साँग आहेच ना.....💖"

तो गाडीतून गिटार काढून साँग म्हणतो....🎸🎶🎶🎶


कहते हैं ख़ुदा ने इस जहाँ में सभी के लिए
किसी ना किसी को है बनाया हर किसी के लिए
तेरा मिलना है उस रब का इशारा मानो
मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए
कुछ तो है तुझ से राबता
कुछ तो है तुझ से राबता
कैसे हम जाने, हमें क्या पता
कुछ तो है तुझ से राबता
तू हमसफ़र है,
फिर क्या फिकर है
जीने की वजह यही है
मरना इसी के लिए
कहते हैं खुदा ने इस जहाँ में सभी के लिए
किसी ना किसी को है बनाया हर किसी के लिए


रेवा : ".....😘😘😘😘"

ऋषीला आईंचा कॉल येतो......

आई : "ऋषी बाळा कुठेय.......रेवा कुठे गेली माहिती नाही सकाळी - सकाळी......तुला माहितीये का...??"

ऋषी : "माझ्या सोबतच आहे ती...💞..काळजी नको करुस..... येतोय घेऊन तिला घरीच.....😌"

आई : "घरी नको....ऐक.....तुम्ही दोघे..... अनाथाश्रम मध्येच या, डायरेक्ट..... आम्ही भेटतो सगळे, तिथेच तुम्हाला.... विराट म्हणाला, लग्नाचा जो काही खर्च वाचलाय आपण डोनेट करतोय आश्रमाला......ये बाळा रेवाला घेऊन......ओके...😘 काळजी घे...."

ऋषी : "हो आई आलोच.... निघतोय.....😘"

दोघे जायला निघतात.....तिथे पोहचतात.......सगळे पोहचले असतात......मुलांना जेवण देऊन आणि पैसे डोनेट करून सगळे घरी यायला निघतात......एका हॉटेलमध्ये सगळे लंच करून घरी येतात.....आणि सायंकाळच्या पार्टीसाठी तयारी करतात.....🤩🤩

अमायराने तिचा ड्रेस बनवायला दिल्याने, शशांकने तो ड्रेस मागवून घेतला असतो.....आता सगळे रेडी व्हायला जातात.....🤩🤩

अमायरा आणि रेवा एकाच मेकप रूममध्ये रेडी होतात....🤩 अमायरा आजही तशीच त्रास देते...... आपल्या Sweetuuuuuuu ला.....🤭🤭

अमायरा : "Sweetuuuuuuu......Today, I am so glad....मी माझा ड्रीम ड्रेस आज घालणार आहे.....😌😌😌😘😘"

रेवा : "हो ग Ammy........ अशीच तू खुश रहा....😘😘😘आणि नंतर मला विसरू नकोस....ये हा मला भेटायला...."

अमायरा : "इथेच राहू का ग मी..... Sweetuuuuuuu..... तुझ्या जवळ....🥰. शशांकला सांगते मी इथच रहाते...तो काहीच नाही म्हणणार.....🙄"

रेवा : "माझी वेडी Ammy.....🤭..अस नसते ग बाळ....😍 सगळ्यांना जावंच लागतं.....😌येशील मला भेटायला..... तसा शशांक काहीच म्हणत नाही....खूप चांगला आहे तो....😘 चल आता रेडी होऊ......🤩🤩. तुला चार तास लागतील...माहितीये ना....🤭🤭🤭🤭"

अमायरा : "Ohhhh....Yes.....😌😌😌"

त्या दोघी रेडी होतात....तिकडे सगळे रेडी होण्यात व्यस्त असतात.....


🤩🤩 Decorations 🤩🤩


आता आपले कपल बाहेर येतील.... चला तर मग भेटूया........🤩


🤩🤩अमायरा🤩🤩


🤩🤩शशांक🤩🤩


🤩🤩ऋषी & रेवू🤩🤩


🤩🤩वेदु & अनु🤩🤩


🤩🤩हिमांशी & अनुराग🤩🤩😎😎अर्णव😎😎😍😍ऋषी चे आई - बाबा😍😍


🥰🥰शशांक चे आई - बाबा🥰🥰


🤩🤩ऋषीचे मामा - मामी🤩🤩


मामी अजूनही यंग दिसतात...... Don't Mind.....😉 त्यांना मी इतकं यंग का दाखवते वगैरे प्रश्न नको.....😜

आज सगळे कपल डान्स करणार.......🤩🤩🤩🤩

हिमांशी अर्णव जवळ जाऊन बसते.......तो तिला बघतच नाही राव......🙄😂😂😂😂

हिमांशी : "What's this.....मी तुझ्यासाठी इतकी रेडी होऊन आलीय आणि तू.....😓😓"

तो तिच्या गालांना ओढतो.....

अर्णव : "अग माझी क्युटी पाय.....इतकी क्युट दिसतेस....😘"

आणि तिच्या गालावर एक किस करतो......ती लगेच त्याला ओढून डान्स फ्लोअरवर घेऊन जाते......आणि साँग लागतो...🎶🎶🎶🎶🤩🤩


Mmmm…
Munda thoda..offbeat hai
Par kudiya de naal..bohat sweet hai
Munda thoda..offbeat hai
Par kudiya de naal..bohat sweet hai
Dhongi sa ye bada dheeth hai
Viral hogya ye tweet
Par phool wool karne mein cool
Tu badi tezz katari hai
Shagan teri ki, lagan teri ki
Humne kardi taiyari hai
Nachde ne saare ral-mil ke
Aaj hil-dul keLe saare ke saare nazare
Nachde ne saare ral-mil ke
Aaj hil-dul keLe saare ke saare nazare
Khasma nu khaane!
Hadipa…hadipa…
Hallu bade karaar
Karam na laalu bade karaar aa ha!
Chadh chadh ke chaubaar
Karam naal sweetu maar aa ha!
Chak de!
Munde plenty mere layi hogaye senti
O tere layi hogaye senti
Tere layi hogaye senti
Tere liye main set hoon
Iss baat ki guarantee
Par phool wool karne mein cool
Tu badi tezz katari hai
Shagan teri ki, lagan teri ki
Humne kardi tayaari hai
Sehra baandh, tujhe kood-faand
Tujhe le jaana iss baari hai
Nachde ne saare ral-mil ke
Aaj hil-dul keLe saare ke saare nazaare
Nachde ne saare ral-mil ke
Aaj hil-dul keLe saare ke saare nazaare
Zor-zor se shor-wor kar
Dj gaan bajaane aa
Ruthde ruthde jija fuffad
Humne saare manane haan
Zor-zor se shor-wor kar
Dj gaan bajaane aa
Ruthde ruthde jija fuffad
Humne saare manane haan
Par phool wool karne mein cool
Tu badi tezz katari hai
Shagan teri kiLagan teri ki
Humne kardi taiyari hai
Nachde ne saare..
Nachde ne saare..
Nachde ne saare ral-mil ke
Aaj hil-dul keLe saare ke saare nazare
Nachde ne saare ral-mil ke
Aaj hil-dul ke
Le saare ke saare nazare
Nachde ne saare..Nachde ne saare..
Khasma nu khaane!..

🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩


त्यांचं झाल्यावर....... अनु आणि विदू.....😘😘


लड़के ओ रे लड़के कहा से आया है रे तू
प्यारा है शकल से अकल का मारा है रे तू
लड़के ओ रे लड़के कहा से आया है रे तू
प्यारा है शकल से अकल का मारा है रे तू
हा जल गयी हा जल गयी, मेरी बातो से तू जल गयी
हा खल गयी तुझे खल गयी, मेरी बेपरवाही खल गयी
मोहतरमा तू किस खेत की मुली, है ज़रा बता
टीवी पे ब्रेकिंग न्यूज़ हाये रे मेरा घागरा
हाये बगदाद से लेके दिल्ली वाया आगरा
टीवी पे ब्रेकिंग न्यूज़ हाये रे मेरा घागरा
हाये बगदाद से लेके दिल्ली वाया आगरा
घागरा घागरा तेरा घागरा घागरा
तेरा घागरा घागरा वाया आगरा
घागरा घागरा तेरा घागरा घागरा
तेरा घागरा घागरा वाया आगरा
घागरा घागरा इश्क इश्क, घागरा घागरा इश्क इश्क
मैं हवा तो उड़ जा,
घटा तो मुड़ जाकली कहा की, अदा हो ताकि
बड़ा बेशरम है तू तो लुक्खा है बड़ा
ये कमर छुपा ले, नज़र घुमा ले
पता मैं पुछू, उमर तू जाने
देखो बेरुखी पे कैसे अटका है पड़ा
हा ढल गयी रे ढल गयी, तू शाम की तरह ढल गयी
हा खल गयी तुझे खल गयी, मेरी बेपरवाही खल गयी
मोहतरमा तू किस खेत की मुली, है ज़रा बताबेमतलब की बेमतलब की बकवास तेरा घागरा
बगदाद हो या हो दिल्ली वाया आगरा
टीवी पे ब्रेकिंग न्यूज़ हाये रे मेरा घागरा
बगदाद से लेके दिल्ली वाया आगरा
हाये रे मेरा घागरा, मेरा घागरा घागरा
हाये रे मेरा घागरा, घागरा मेरा घागरा
मैं नशा उतर जा, खता सुधर जा
इतर मैं सुन्घु, रसूल मैं गाऊ
ऐसे बन रहा है जैसे कोई तोप है
मैं मजा मैं चाहू, सजा मैं काटू
रजा मैं पुछू, जुवा क्यूँ खेलु
होपलेस है तू फिर भी थोड़ी होप है
हा टल गयी हा टल गयी, आफत की तरह टल गयी
हा खल गयी तुझे खल गयी, मेरी बेपरवाही खल गयी
मोहतरमा तू किस खेत की मुली, है ज़रा बता
उडती फिरती अफवाह है तेरा घागरा
बगदाद हो या हो दिल्ली वाया आगरा
टीवी पे ब्रेकिंग न्यूज़ हाये रे मेरा घागरा
हा बगदाद से लेके दिल्ली वाया आगरा
घागरा घागरा तेरा घागरा घागरा
तेरा घागरा घागरा वाया आगरा
घागरा घागरा तेरा घागरा घागरा
तेरा घागरा घागरा वाया आगरा
घागरा घागरा इश्क इश्क, घागरा घागरा इश्क इश्क

💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖


आई - बाबा (शाशंकचे आणि ऋषीचे), मामा - मामी


मैं डालूं ताल पे भंगड़ा
तू भी गिद्धा पाले
चल ऐसा रंग जमा दे
हम के बने सभी मतवाले
मन कहे मैं आऊं
चाँद और तारे सारे
इन हाथों पर मैं चाँद रखूं
इस मांग में भर दूँ तारे
हेल्लो हेल्लो तू फ्लोर पे जब है आई
येल्लो येल्लो बट सॉलिड मस्ती छाई
हेल्लो हेल्लो टू मच है तूने लगाई
येल्लो येल्लो कंट्रोल करो मेरे भाई
धक धक धक धक धड़के ये दिल
छन छन बोले अमृतसरी चूड़ियाँ
रात बड़ी है मस्तानी तो दिलबर जानी
कर ले गल्लां गुड़ियाँ
ये बात मैंने मानी
क्यों इतनी खुश है दीवानी
तू मुझको ऐसी कहानी
समझा दे समझा दे
ये बात है सबने चाही
मिले जन्मों का हमराही
यहाँ हुआ है कुछ ऐसा ही
समझे ना समझे ना ओहो
अब मैं जाना, कह रही हो
क्या फ़साना हो
प्यार करने से भी मुश्किल है
निभाना हो
हेल्लो हेल्लो डॉन’ट माइंड मेरा ये कहना
येल्लो येलो ज़रा मेरे टच में रहना
धक धक धक धक धड़के ये दिल
छन छन बोले अमृतसरी चूड़ियाँ
रात बड़ी है मस्तानी तो दिलबर जानी
कर ले गल्लां गुड़ियाँ रात बड़ी है मस्तानी..
ओ मर जानी ओये

🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩


आता दोन्ही कपल सोबत डान्स करणार......💞


Dil le dooba dooba mujhko arabic aankhon mein
mujhko farebi baaton ne
Aaj loota loota mujhko farebi baaton ne
Khamkha saa seene mein
Pyaar ke mahine mein
Ek hi ishaare pe
dil cheez tujhe dedi
Dedi dedi de cheez ye dedi
Dedi dedi dil cheez tujhe dedi
Dedi haan dedi de cheez ye dedi
Dedi, dedi dil cheez tujhe dediDedi..
Mashallah tarif-e-mash’allah
Badi kambakht hai tu
Habibi mast hai tu
Wallah wallah adaayein wallah wallah
Badi hi sakht hai tu
Habibi mast hai tu
Baar baar jo dekha do dafaa naa socha
Ek hi ishaare pe dil cheez tujhe de di
Dedi dedi de cheez ye dedi
Dedi dedi dil cheez tujhe dedi
Dedi haan dedi de cheez ye dedi
Dedi dedi dil cheez tujhe dediDedi..
Zarra zarra kahe ye zarra zarra
Teri gustakh aankhen
Kare bebaak baatein
Parda parda hata le parda parda
Husan ke chand dekhe
Kayi armaan leke
Rubaru jo tu aayi
Dhadkan na sambhal payi
Ek hi ishaare pe
Dil cheez tujhe de di
Dedi dedi de cheez ye dedi
Dedi dedi dil cheez tujhe dedi
Dedi haan dedi de cheez ye dedi
Dedi dedi dil cheez tujhe dedi Dedi..

💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞


सगळे डान्स करून थकले....... चला मग आता जेवण करूया........🍴🍽️🍻🥂🍾🍷🍴🍽️🍽️🍽️🍽️


रेवा & ऋषी, शशांक & अमो एकमेकांना भरवतात......😍😘😘...आई - बाबा, मामा - मामी सुद्धा आज रोमँटिक मूड मध्ये...... अर्णव & विदू सुद्धा त्याच्यात गुंतलेले....... हिमांशी & श्रेयस जवळ बसतात......पण, वेगवेगळ्या प्लेट्स मध्ये......पण, एकमेकांकडे बघत - बघत.....🥰 अनुराग त्याच्या गर्ल फ्रेंड ला व्हिडीओ कॉल लावून एका बाजूला बसलाय......

असेच सगळे एन्जॉय करत..... जेवण करतात.....

😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘

झालं एकदाच रिसेप्शन........ येयेये.......🤩🤩

सगळे आता थकले..... आज कुणीच काही बोलण्याच्या मूडमध्ये नाही........चला तर मग झोपुया.....आणि जयू, समु, सरू ताईंचे मनपूर्वक आभार...... आजही त्यांनी त्यांची उपस्थिती दाखविल्याबद्दल..🙏🙏........काय धमाल केली.....🤩🤩मस्तच.....

Good Night.......

😴😴😴😴😴😴😴😴😴😴😴😴😴😴😴😴

सकाळी.......

आज शाशंकचे आई - बाबा, ऋषीचे मामा - मामी, अनुराग - हिमांशी, विद्या, शशांक - अमायरा.....सगळेच त्यांच्या घरी निघून जाणार.....

आधी शशांक - अमायरा, विद्या आणि आई - बाबा..... शशांकच्या तिथल्या घरी जातील.....आणि मग गावी.... म्हणून पाठवणीचा कार्यक्रम सुरू आहे..... विदू, अनुला बाय करायला रूममध्ये गेलीय....😘

विद्या : "अनु..... अनु..... कुठेय तू.....बाहेर ये ना......😍हे बघ मी निघतेय......😓कुठेय तू.....ये ना...."

तो बाथरूम मधून डोळे पुसत बाहेर येऊन तिला मिठीत घेऊन खूप रडतो....😭😭😭😭 दोघेही खूप रडून झाल्यावर.......

अर्णव : "जातेस का ग....मला सोडून......मी इथे एकटा...... कधी येशील ग....लवकर येशील ना.....🥺🥺🥺"

विद्या : "हो रे.....🥺🥺 येईल नक्की..... वाट बघ हा....आणि हो....रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ मला व्हिडिओ कॉलवर एक गोड पप्पी दे....औषध म्हणून..... आणि ज्या दिवशी मला मिळाली नाही मी बोलणारच नाही.....😂😂"

अर्णव : "...😂😂हो नक्की....पण, यार किती मजा केली ना आपण.....काहीच दिवसात अस वाटलं आपण खूप दिवस सोबत होतो......यार..... विदु.....I will miss you.....🥺😘😘😘"

विद्या : "Will miss you too re......😘😘😘😘"

अर्णव : "आणि जर मला ती औषध पाच - सहा वेळा देण्याची इच्छा झाली तर.....🙄🙄"

विद्या : "मग मी एक काम करते....एक असा गॅझेट बनवून घेते की, आपल्याला भेटता येईल.....😂😂"

अर्णव : "डोरेमॉन.....😂😂... नको....😂😂...तू माझी विदुच रहा......🙏😂 नाहीतर उगाच बरडशिल...... नोबिता..... नोबीता..... तुमने अपना होमवर्क नही किया....😂😂😂😂😂"

दोघेही पोट धरून हसतात....😂😂😂😂...आणि शेवटी..... मिठीत खूप वेळ रडतात..... नंतर.... वीदू त्याला बाय करून खाली ये म्हणते.....पण, तिला जाताना तो बघू शकणार नाही म्हणून....🥺 रूममध्ये थांबतो....ती निघून जाते.....हा इकडे बाथरूममध्ये जाऊन खूप रडतो.....😭😭

तिकडे चॅम्पच्या रूममध्ये हिमांशी..... कॉफी घेऊन जाते....तो लॅपटॉपवर काम करत बसला असतो.....

हिमांशी : "Hello.....May I come in, Sir.....🤭"

तो लॅपटॉपमध्ये बघत असल्याने, आणि ऑफिसची सवय असल्याने..... बोलतो....

श्रेयस : "Yes, Come in....."

हिमांशी : "Sir......Your coffee....🤭🤭...."

त्याला लगेच आठवतं.....की, तो ऑफिसमध्ये नसून...... घरीच आहे.....तो वर बघतो आणि...हसतो....😂

श्रेयस : "Ohhh, Himu....😂.... What was that...... Sir and all....😂😂"

हिमांशी : "....😂😂😂😂.....No....Just kidding.... Nothing else.....By the way...🙄... You said me, himu.....😌... Sounds good...😘.. I liked....😘"

तो स्वतःच्या डोक्याला मागे एक टपली मारतो.....😌😌

श्रेयस : "Ohhhh......Yes..... Actually....I like To call you, Himu....😘😌..."

हिमांशी : "No... Problem..... You can call me....Himu........"

श्रेयस : "बर....तू.... इकडे..... कॉफी मग....काही काम होतं..??"

हिमांशी : "Nothing..... Today......I am going.....🥺....So, Last time wants to see you.....🥺"

तिचे शब्द ऐकताच त्याच्या डोळ्यांत पाणी येतं....🥺🥺🥺..तो तिला जोरात मिठी मारून....😭😭

श्रेयस : "Don't go yar.....Just stay with me forever....I need you......I really love you.... Love you so much.....baby....😭😭😭😭😭"

हिमांशी : "Love you too...... Babu.....आणि.....मी इथे आलेच यासाठी.....की, माझं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला सांगून टाकावं.....मग जरी तू ते अमान्य केले असतेस..... तरी मला ते मान्य असते.......कारण, मी जो विचार तुझ्याविषयी करते..... गरजेचं नाही...... तुलाही तेच वाटावं....😘😘 पण, आता कळलय मला, तुझंही तितकंच प्रेम आहे..... माझ्यावर....😌😌"

श्रेयस : "Yeah.....You are so cute Yar.....I just want to be with you...... Forever.......I will soon come to you...And convey your parents....... About us.....Do not worries......😘😘"

हिमांशी : "Thanks....... Waiting for you...... Always.....😘😘😘😘"

ती अस बोलून जायला निघते......तो परत तिला मागे ओढून.....मिठीत घेतो..💞...काही वेळानी दोघेही सोबतच खाली येतात.....सगळ्यांची जायची तयारी सुरू असते.....सगळे विदुची वाट बघत असतात.....ती आल्यावर जायला निघतात......तोच अमायरा येऊन रेवाच्या गळ्यात पडून.....😭😭😭😭

रेवा : "ये वेडी.....थांब ना ग.....नको रडू......हे बघ तू अशीच रडलीस ना की, sweetuuuuuu रागावेल....
तुला आवडणार आहे का.... सांग....🥺🥺"

अमायरा : "Sweetuuuuuu.....😭😭.......🥺🥺....I am Not crying......🤧"

तिची नाक रडून लाल झालेली......सगळे हसतात...😂..ती मग चॅम्पच्या गालावर हात ठेऊन डोळ्यांनी इशारा करून सांगते.... की, माझ्या स्वीटू ची काळजी घे....तो ही डोळ्यांनी इशाऱ्याने...... हो अस सांगतो.....आणि सगळे निघून जातात.....

ते गेल्याच्या काहीच वेळाने मामा - मामी जायला निघतात.....हिमांशी...तिच्या श्रेयसकडे.....तो तिला घ्यायला येईल.....🥰....या आशेने बघत.... बघत जात असते.....तो तिला डोळ्यांनी विश्वास दाखवतो.....तेव्हाच ती गाडीत बसते....आणि ते जायला निघतात.....😘😘😘😘

सगळे गेल्यावर.....

रेवा : "चॅम्प.......तू काळजी नको करू......तुला काय हवं काय नको.... आजपासून मी बघेन....म्हणून तुझी दिदू नाही अस नको समजुस...... आजपासून मीच तुझी दिदु..... ओके... चॅम्प.... हॅपी....😘"

श्रेयस : "थँक्यू....... स्वीटू दी...😘😘"

सगळे हे बघून खूप सुखावतात......🥰🥰

असेच सगळे आपापल्या कामात व्यस्त होऊन जातात.... रेवा स्टडी करण्यात, अर्णव ऑफिसमध्ये, श्रेयस ही त्याच्या ऑफिसमध्ये......ऋषी बाबांचा ऑफिस जॉईन करतो..... कॉलेज वगैरे सगळे चांगल्या मार्क्सने फर्स्ट क्लास पास करतात..... नंतर अमायरा....नवीन फायनान्स ऑफिसर म्हणून ऋषीच्या ऑफिसमध्ये ऍपॉइंट होते...... शशांकही आता शहरात एक नावाजलेला.......खूप मेहनती, कर्तबगार आणि इमानदार....पोलिस अधिकारी म्हणून नावारूपाला येत असतो.....असेच दिवस जातात.....😍💞💞💖🥰

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED