Lost love ....... # 43. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम.......#४३.

काहीच वेळात रेवा शशांकने पाठवलेल्या पत्त्यावर पोहचते....तो एक रेड लाईट एरिया असतो...😲😲...रेवा लगेच शशांकला फोन लावते.......

रेवा : "हॅलो.....अरे हे काय..... कुठल्या ठिकाणीं बोलावलस.....😣😣😖"

शशांक : "अग थांब आलोच......😕"

तो, सोबत दोन कॉन्स्टेबल, ऋषीला घेऊन येत असतात..... ऋषी पूर्ण पिऊन असतो.....त्याला शुद्ध नसते......🙄🙄

रेवा : "अरे.....याला काय झालं......हा इथे कसा.....आणि इतका कधीपासून प्यायला लागला हा.....🥺🥺अरे म्हणजे प्यायालाच कधीपासून लागला...😲😲 ऋषी........ये ऋषी इकडे बघ ना...😭😭😭😭"

शशांक : "तू आता माझ्या घरी चल सगळं सांगतो.....🙏 बस गाडीत.... मीडिया रिपोर्टर आले की, अवघड होईल.......चल.... गाडीत बस आधी...... माने साहेबांना गाडीत टाका....आणि ज्याने त्या माणसाचा फेसकट सांगितलाय, तो स्केच बनवून घ्या....आणि त्या सलीम शेखला उद्या सकाळपर्यंत ताब्यात घ्या...... रिपोर्ट करा मला....मी आता मॅडमला घरी घेऊन जातोय.....या तुम्ही....."

माने : "हो सर.....😎"

शशांक आणि रेवा गाडीत बसून शशांकच्या घरी पोहचतात......रेवाला घाबरलेली बघून अमायरा तिला मिठीत घेते...🥰.... ईशा झोपली असल्याने बोलणं आजच शक्य असतं.......म्हणून ते सगळे बसतात...... अमायरा कॉफी बनवून घेऊन येते......

शशांक : "रेवा आधी तू बाबांना कॉल करून अस सांग की, अमायराला बर नव्हत म्हणून तिने तुला बोलावून घेतलय.....तू सकाळी घरी येशील....उगाच ते काळजी करतील..... आताच कॉल कर.....आणि सांगून दे...."

रेवा बाबांना कॉल करते.....

रेवा : "हॅलो बाबा ते आज रात्री मला अमायराचा कॉल आलेला......तर मी इकडे आलेय.....मी उद्या सकाळी येते बाबा......तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही....ना...ऋषी माझ्याच सोबत इकडे आलाय..... आज मी बोलते बाबा त्याच्याशी आणि सांगते तुम्हाला.....ओके....."

बाबा : "बर झालं तुझ्या सोबत आहे तो.....मी घाबरलो होतो......ठीक आहे ना बेटा, अमायरा....🙄"

रेवा : "हो बाबा आता ती, थोडी आराम करत आहे......उद्या येते मी....ओके आई झोपल्या का बाबा...??"

बाबा : "हो जोपवल तिला... झोपतच नव्हती.....😓😓"

रेवा : "बर बाबा काळजी घ्या मी सकाळी लवकर येते..... गूड नाईट..."

बाबा : "हो बेटा...तू पण काळजी घे स्वतःची आणि ऋषीची....."

रेवा : "हो बाबा..... बाय....."

बाबा : "बाय.....🙂"

रेवा : "सांगितलं ते ऋषीची काळजी करत होते.....😪😒😒"

शशांक : "तुझ्यात आणि ऋषित सर्व ठीक आहे ना रेवा.🤨🤨....??"

रेवा : "हो म्हणजे, तुम्ही आल्याच्या दुसऱ्या दिवशी पर्यंत तर सर्व ठीकच होतं.....नंतर माहिती नाही.....का.....?? पण, चिडचिड आणि कमी बोलणं होऊ लागलं.....पण, हा तिथं आहे हे कसं माहिती झालं तुला....??😕😕"

शशांक : "आज त्या एरियात रेड पडणार होती.....आणि म्हणून आमची एक तुकडी तिथे पोहचली....तर ऋषी आम्हाला बाहेर ओट्यावर पिऊन दिसला......सुरुवातीला माझा विश्वास बसला नाही तो ऋषी असेल.....नंतर मग जवळ जाऊन समजले.....तिथे विचारणा केली असता...... काहींनी सांगितल, हा एका व्यक्तीसोबत, तिथे पोहचला होता......... काहींनी त्याच्या चेहऱ्याचे हावभाव सांगितले आणि मी ओळखलं तो सलीम शेखच होता..... त्या लोकांच्या सांगण्यावरून....... त्यानेच ऋषी इथे फसावा म्हणून आणून टाकले.....तुझ्याशी बदला म्हणून असेल...... कदाचित.... आणि एकाने सांगितले की, सलीम याचे पूर्ण पैसे ही घेऊन पसार झालाय....आमची एक तुकडी लावलीय त्याच्या मागावर....पकडण्यात येईल त्याला.... .मागच्या वेळी सुटला होता....यावेळी सोडणार नाही.....पण, ऋषीला अस काय इतकं टेंशन की सर्व विसरून भान हरपून गेलेला तो.....🙄"

रेवा : "तेच मला समजत नाहीये......हा अस का वागतो....."

शशांक : "अच्छा मला एकच गोष्ट सांग, ज्या दिवसापासून हा असा वागतोय....तर पहिल्यांदा तुझ्याशी तसा बोलला तेव्हा काय करत होता.....🤨🤨"

रेवा : "वोड्रोब पाशी काहीतरी ठेवत होता.... की, शोधत होता...माहिती नाही....पण, काहीतरी लपवत होता...हे नक्की.....🤨🤨"

शशांक : "परफेक्ट एक काम कर उद्या सकाळी घरी गेलीस ना.......की, आधी त्याचा वोड्रोब चेक कर बघ काही मिळतंय का...ओके....👍👍"

रेवा : "ओके.....😎👍"

शशांक झोपायला निघून जातो....... अमायरा तिच्या स्वीटू जवळ जाऊन बसते......

अमायरा : "Do not worries........Sweetuuuuuu...... Shashank will help you out........😘😘"

अमो.....रेवाला मिठीत घेत शांत करते......रेवाला ऋषीची अशी अवस्था बघवत नाही.....😭😭😭

अमायरा : "Hey......Baby.... Don't cry.......Mera bachhan........You are strong........ Don't cry.....Ok.....We all with you shona.....😭"

दोघीही खूप रडतात....आणि काही वेळानी रडणं थांबवतात.....

अमायरा : "ऋषी ऑफिसमध्ये येत नसल्याचे कारण मी तुला विचारायला हवे होते ग.....पण, मला वाटलं तुम्ही कुठे बाहेर गेला असाल सुट्ट्या घेऊन...... स्विटू यार तुझ्या लाईफ मधले आम्ही पार्ट नाहीच आहोत....असच वाटत मला.....स्वतः सगळे प्रॉब्लेम हॅण्डल करण्याच्या नादात स्वतःला इतका त्रास करून घेतेस....मी कुणीच नाही का ग तुझी....😒😒"

रेवा : "नाही ग Ammy......अस नाही.....मला वाटलं नेहमी सारखाच त्याला असेल कुठला प्रॉब्लेम म्हणून मीच नाही सांगितलं...थोड्या गोष्टीसाठी तुला कश्याला त्रास म्हणून नाही सांगितलं....."

अमायरा : "यार तुझ्या हक्काचे आहोत ग....कधीही फक्त आवाज देऊन तर बग यार....आमच्या Sweetuuuuuu ला अस नाही बघवत ग....मी श्रेयसला अजून नाही सांगितलं..... आणि सांगणार ही नाही आहे....तो येऊन घर डोक्यावर घेईल....🥺😓😓माहितीये ना.....त्याच्या Sweetuuuuuu दिदूला काही झालं तर कसा करतो तो....😣"

रेवा : "हो ना यार....इतके सगळे लोक माझ्या सुख - दुःखात सोबत आहेत.....अजून काही नकोय मला....🙂"

अमायरा : "चल बेबी तू आराम कर.....मी तुला ब्लँकेट देते पांघरूण.....ओके...... Sweetuuuuuu..🥺🥺..."

रेवा : "Hmmmmm..😓😓😒"

अमायरा, रेवाला मिठीत घेत कपाळावर एक 😘 करून.....काळजी घे सांगते.....आणि ब्लँकेट पांघरूण देते....

रूममध्ये जाते...... शशांक काही तरी विचारात असतो.....

अमो : "काय विचार करतोय......झोपला नाहीस अजून...??.🙄"

अमिश : "अग अमो...बघ ना यार...इतके सगळे प्रॉब्लेम्स सहन करूनही.....त्या बिचारीला.....अजून किती प्रॉब्लेम्स सफर करायचेत काय माहित यार.....😓 वाईट वाटतं ग.....इतकी चांगली मेहनत घेणारी मुलगी....आणि तिची पर्सनल लाईफ इतकी कशी बिघडत चाललीय....ऐक ना अमो.....तिला काहीही गरज लागली ना.....आपण तयार असू...ओके.....😘😘👍"

अमो : "माझे शब्द हेरलेस.....मी तिला तेच सांगून आलेय.....तू नको काळजी करू मी आहे....काळजी घ्यायला.....तिची..😘😘...तू त्या सलीम शेखला बघ....का केलं त्याने अस??....🙄🙄"

अमिश : "काही नाही......फक्त रेवाची बदनामी म्हणून....ती इतक्या मोठ्या पदावर आहे ना.....मग जर तिथे मीडिया असला असता.....तर, त्यांनी काय छापली असती उद्याची हेडिंग..😣...एक आय. ए. एस. का पती रेड लाइट एरिया में...😓😓..त्यांना काहीच नसते पडली....कुणाच्या सेल्फ रेस्पेक्टची..🤬...काहीही करतात.... टी. आर. पी. साठी मूर्ख....."

आजकाल तर मुद्देच नाहीत न्यूज चॅनल्स जवळ....😓

अमो : "मग....ते तिथे पोहचले कसे नाहीत.....😲"

शशांक : "मीच त्यांना फिरवलं....मला जसा ऋषी तिथे दिसला.....मी न्यूज रिपोर्टर जो की, माझा मित्र आहे त्याला न्यूज फेक आहे अस सांगितल....म्हणून..... तरीही माहिती नाही कुणी इफॉर्म केलं......आम्ही निघाल्यावर मानेंचा मला कॉल आलेला.....तिथे मीडिया घुसलाय..... under control....... करायला जास्त फोर्स लागू शकते..... बहुतेक न्यूज वाल्यांना ज्याने ही माहिती दिली...... त्यानेच सांगितल की, तिथे कुठल्या तरी मोठ्या ऑफिसरचा नवरा असण्याची शक्यता आहे....कारण, नंतर मी न्यूज बघितली त्यात ते म्हणत होते..... इन्फॅक्ट हेडींगच अशी होती...."आय. ए. एस. हसबंड टू रेड लाईट एरिया" सांग असे असतात न्यूज वाले......😓😓😒पण, सुदैवाने मी आधीच ऋषीला माझ्या गाडीत ठेऊन घेतले......आणि आम्ही वेळ न घालवता निघालो....."

अमो : "थँक्यू यार..... अमिश आज माझी जिवाभावाच्या बहिणीच घर वाचवलं तू.....🙏😓😓"

अमिश : "ये मा....मेरा बच्चा....तिला आणि ऋषीला काहीही होणार नाही... प्रॉमिस....आणि आता एक क्युट स्माईल दे.... अमो......😘😘😘😘"

अमो : ".......😌😌😌😌😌"

ती त्याला लाजीरवाणी हसून दाखवते आणि तो फ्लॅट.... लग्नाच्या चार वर्षांनी सुद्धा इतकं प्रेम.......🙏😘 मानलं..
नंतर दोघे एकमेकांच्या मिठीत झोपी जातात.......

रेवा, रात्रभर ऋषी कडेच बघत विचार करते......

रेवा : "काय लपवतोय यार तु....... किती टेन्शन घेतलंस की, कुणी तुला त्या रेड लाइट एरिया मध्ये नेऊन सोडलं आणि तुला होशच नाही......कुणी इतकी दारू पाजली आणि तुला होश नव्हता......का रे असा वागतोय...... सांगशील ना..... प्लीज यार.....म्हणून मी कुणाला माझ्यात अडकवण्याचा नादात पडत नव्हती.........तुझ्यात अडकली आहे यार मी....अस नको वागुस.... दुखतंय मला.....😭😭😭"

रात्र रडण्यात जाते.......

सकाळी.......

सगळे उठून डायनिंग टेबलवर बसले असतात.....

इशु : "माशी तू कधी आली..... मना दिसनी पण नाई..... नॉट फेअल अा माशी......😏आणि ऋषी काका....तू असा चूप नको ना लाहू.......बोल ना मान्याशी.....😒😒"

ती ऋषीचा हाथ पकडुन वर उचलते.......ऋषी शांत बसून असतो..😒😒.....नंतर अमायरा ईशूला घेऊन जात असते.....

ऋषी : "ईशी..... शोना.....काकाला बल नाही ना आपण नंतर खेलू.....चालेल ना बाला....(मला माफ कर ग इशी तुझ्या काकाला...🙏😩मनात बोलतो....)

सगळे : ".....🙄🙄🙄😲😲😲"

ईशू : "ओके काका..... नो प्रोब्नम.....तूना मी नंतल..... पापा देईन....लवकल बला हो....😘😘"

फ्लाईंग किस देऊन तिला अमायरा रूममध्ये घेऊन जाते.....इकडे रेवा, शशांक आणि ऋषीच्या कपांमध्ये चहा गाळून देत असते....चहा गाळून पहिला कप शशांक आणि दुसरा कप ऋषीला देणार तोच.... कप हातातून निसटून.....त्याच्या कपड्यांवर चहाचे शिंतोडे उडतात......🤦🤦

ऋषी : "डोळे फुटलेत काय??...🤬"

ऋषी इतक्या जोरात ओरडतो.....की, अमायरा रूम बाहेर येते.....ऋषी तसाच ओरडत निघून जातो.....कुठे जातो, कधी येईल काहीच सांगून जात नाही.....😓

रेवा तिच्या विचारात हरवून जाते.....🥺🥺🥺🙄🙄

हृषिकेशचा स्वभाव इतक्यात खूप चिडचिडा झालेला होता... तो धड रेवाला प्रेम देखील करत नव्हता... आधी तिच्यासाठी गिफ्ट घेऊन येत होता व तिला सरप्राइज करण्याचे एकही निमित्त सोडत नव्हता (जस की, आपण बघितलं.... चार वर्षांनी भेटलो तेव्हा....त्याने तिला डायमंड नेकलेस सरप्राइज केले)..... बाहेर फिरायला जाणे तर होतच असे...... पण, इतक्यात ते ही बंद झाले होते........ हळूहळू हेच अनुभव तिला एकटेपणाचे भास आणि अधिकच भयावह वाटत होते......"का? का, तू इतका बदललास तुझ्या रेवासाठी?" सतत ती स्वतःशी त्याला उद्देशून हाच प्रश्न विचारत होती.....पण, तिला काही त्याचे उत्तर मिळत नव्हते.... त्याला ती जर का एका शब्दाने बोलली तर तो आता तिला हात उगारून मारण्यात ही मागे पुढे बघणार नाही या भीतीने ती आतून पूर्णपणे तुटून गेली होती.......😔😑....थोडक्यात हाच शेवट असही विचार मनात येऊन गेला होता....परंतु, तिला खचून न जाता या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचाच होता.... नेमकं काय कारण असेल🙄🙄🙄 त्याच्या अश्या वागण्याचे ते शोधायचे होते म्हणून ती स्वतःच्या मनाची तयारी करू लागली..😣😣.....

तर, मित्रांनो / माझ्या प्रिय वाचकांनो, आता इथून आपण वर्तमान अनुभवणार आहोत..... बघुयात......रेवा कसा सोक्षमोक्ष लावते..... ऋषीच्या असे वागण्याचे कारण ती कसे शोधते.....बघुया.....

मला कमेंटमध्ये एक प्रश्न हा विचारला गेला होता.....की, त्यांचं लग्न झालंय आणि आता त्यांच्यामध्ये कोण आलं असेल..... ज्यामुळे ऋषी असा वागतोय.....तर, मित्रांनो हे गरजेचं नाही..... की, कुणी तिसरा आला तेव्हाच कुणा दोघांमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होतात.......तेच आपण, माझ्या कथामालिकेतून अनुभवणार आहात.....म्हणून आता मी या भागाचा शेवट सध्या इथेच करतेय....आणि नेक्स्ट पार्ट पासून खरी रेवाची तपासणी सुरू होईल......ते तुम्हाला कंटिन्यू वाचायला आवडेल..... कसं असतं....पूर्ण भाग हा एका घटनेचा असला ना की, काही सुटल्यासारखे वाटत नाही.....म्हणून, मी पूर्ण कथामालिकेत हाच प्रयत्न केलाय.....की, सस्पेन्स एका पूर्ण भागात कव्हर करू.....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED