Moksh book and story is written by jay zom in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Moksh is also popular in भय कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - कादंबरी jay zom द्वारा मराठी भय कथा 20 75.6k Downloads 127.3k Views 4 Likes Writen by jay zom पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा कादंबरी वर्णन मुंबई रेल्वेस्टेशन ! मध्यरात्रीची वेळ.. 3:30 am... मुंबई रेल्वेस्टेशनवर प्लेटफॉर्म नंबर एकवर ती लांबसडक डब्ब्यांची ट्रेन थांबली होती. त्याच ट्रेनच्या एका डब्ब्यातून एक पंचवीस वर्षीय युवती बाहेर आली. मोठ्या कष्टाने तिने ती मोठी काळ्या रंगाची बैग गाडीतून बाहेर काढली..तसा... ' पोंमम्म!' रेल्वे हॉर्न वाजला. " थँक गॉड ! आधीच बैग उतरवली, नाहीतर वाट लागली असती !" ती युवती स्वत:शीच म्हंणाली. तिच्या टपो-या डोळ्यांच्या नाजुक पापण्या फडफडवत ती आजुबाजुला पाहू लागली..! स्टेशनवर काही मोजकीच लोक होती. ती लोक म्हंणजे स्टेशनवर झोपलेले भिकारी होय ! आता ती काही त्या भिका-यांकडून मदत घेणार होती..? " स्वामी ...देवाSSSS आता तूम्हिक्ष काहीतरी करा बाबा...!" ती म्हंणाली. तिचा आवाज किती लाघवी होता.मनमोहिंत करणा-यांमधला होता. धडक धडक आवाज देत , गाडीच इंजीन ड़ब्ब्यांना आपल्या समवेत हळकेच घेऊन जाऊ लागल होत..तोच.. एका ड़ब्ब्याच्या उघड्या दरवाज्यातून प्रथम एक निळी बैग स्टेशनवर फ़ेकली गेली. More Interesting Options कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा Load More Best Novels of 2024 Best Novels of 2024 Best Novels of January 2024 Best Novels of February 2024 Best Novels of March 2024 Best Novels of April 2024 Best Novels of May 2024 Best Novels of June 2024 Best Novels of July 2024 Best Novels of August 2024 Best Novels of September 2024 Best Novels of October 2024 Best Novels of November 2024 Best Novels of 2023 Best Novels of 2023 Best Novels of January 2023 Best Novels of February 2023 Best Novels of March 2023 Best Novels of April 2023 Best Novels of May 2023 Best Novels of June 2023 Best Novels of July 2023 Best Novels of August 2023 Best Novels of September 2023 Best Novels of October 2023 Best Novels of November 2023 Best Novels of December 2023 //= $best_novels_two_yr_ago_links; ?> पूर्ण कादंबरी Episodes Novels मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 1 New मोक्ष भाग 1 मुंबई रेल्वेस्टेशन ! मध्यरात्रीची वेळ.. 3:30 am... मुंबई रेल्वेस्टेशनवर प्लेटफॉर्म नंबर एकवर ती लांबसडक डब्ब... Read Free Novels मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 2 New ep - 2 ) रातकीड्यांची किरकीर्र मंद गतीने ऐकू येत होती. एक पिवळ्या रंगाचा पेटलेला बल्ब दिसत होता. त्या पेटलेल्या बल्बच्या... Read Free Novels मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 3 New मोक्ष 3 सकाळचा सुर्य उगवून आला होता. चारही दिशेना हळकासा थंडावा आणि सुर्याचा कोवळा उन्ह पसरलेला दिसत होता.. आकाशातून चिम... Read Free Novels मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 4 New 4एक उघडी खिडकी दिसत होती. त्या उघड्या खिडकीतून सकाळच्या उन्हाची किरणे खोली आत येत होती. खिडकी बाजुलाच थोड दूर एक उभट आरस... Read Free Novels मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 5 New देवपाडा बाजारातल्या मातीच्या रस्त्यावर तीस - चाळीस लोक जमली होती. त्या सर्व मांणसांणी गोल गराडा केला होता. त्या गोल गराड... Read Free Read all episodes on App //= $best_novels_links; ?> //= $best_novels_prev_links; ?> //= $best_novels_two_yr_ago_links; ?>