कधी कधी नशीब ऐक वेगळाच खेळ खेळत ते आपल्याला कळतही नाही... पण शेवटी नशीबाच्या पुढे कोण जाणार... असच कही झालाय आपल्या स्टोरी मध्ये... रुद्र अणि श्रेय याच अचानक लग्न झालं जे त्यांना ही कळलं नाही.. त्याच्या नशिबात कोण दुसरी मुलगी येत असतानाच अचानक श्रेया मंडपात बसली.. कस घडल हे सर्व... आपला हिरो ऐक डेव्हील आहे तर हिरोईन सिंपल आहे... दोघांचा ताळमेळ बसेल का....? बघुया त्याची लग्नगाठ कुठवर जाते.....? काय असेल या लग्नाचं भविष्य...? यासाठी कहाणी रीड करा.... तुम्हाला स्टोरी नक्की आवडेल... सो एवढच वाचून जावू नका...माझी तुझी रेशीमगाठ..................दिल्ली सिटी...
Full Novel
तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 1
कधी कधी नशीब ऐक वेगळाच खेळ खेळत ते आपल्याला कळतही नाही... पण शेवटी नशीबाच्या पुढे कोण जाणार... असच कही आपल्या स्टोरी मध्ये... रुद्र अणि श्रेय याच अचानक लग्न झालं जे त्यांना ही कळलं नाही.. त्याच्या नशिबात कोण दुसरी मुलगी येत असतानाच अचानक श्रेया मंडपात बसली.. कस घडल हे सर्व... आपला हिरो ऐक डेव्हील आहे तर हिरोईन सिंपल आहे... दोघांचा ताळमेळ बसेल का....? बघुया त्याची लग्नगाठ कुठवर जाते.....? काय असेल या लग्नाचं भविष्य...? यासाठी कहाणी रीड करा.... तुम्हाला स्टोरी नक्की आवडेल... सो एवढच वाचून जा ...अजून वाचा
तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2
रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पाहुण्यांना अणि मिडीयाला रुढरच्या पत्नीच चेहरा पहायचा होता... अवंतिका श्रेया येते अणि तिचा पदर उचलू लागते..... श्रेयाची चिंता खुप वाढली होती.... ती मुठीने कपडे घट्ट पकडते..... तीच हृदय खुप वेगवान धडधडत होत..... तिला काहीच कळत नव्हत की काय होतय तिच्यासोबत... तिने कधीच याचा विचार केला नव्हता....अवंतिकणे श्रेयाचा उचलला श्रेयचा चेहरा पाहून तिला धक्का बसला... तोच रूद्रला बसला... तोच रूद्र सुद्धा श्रेया कडे अचार्याने बघत होता.... तिथे उपस्थित असलेले सर्व व्हिआयपी पाहुणे अणि मीडिया पहिल्यांदाच श्रेयाला पाहत होते .... मीडियाचें लोक श्रेयाचें फोटो काढू लागले.... श्रेया डोळे वटारून शांतपणे उभी होती ...अजून वाचा
तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 3
श्रेया रुद्र च्या मेशंन मधून पळून गेली होती.... मग ती सरळ तिथून आटो पकडुन तिच्या हॉस्टेल कडे गेली... रुद्र पकडेल अशी भीती तीला वाटत होती... श्रेया पटकन तिच्या हॉस्टेलच्या खोलीत आली.....श्रेयाची रूम मेट ज्योती तीला पाहते अणि तीला विचारते " श्रेया तु हे काय घातलं आहेस? अणि अशी धावपळ करत कुठून येत आहेस...?" असं बोलून ती हसायला लागते....श्रेया वधूचा पोशाख घातला होता.... ती तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि पटकन तिचे कपडे बाधू लागते... हे बघून ज्योती काळजीत पडते अणि विचारते" काय झालं श्रेया हे काय करतेय अणि हे सगळ काय आहे... तु कुठून येतेय... गळ्यात मंगसूत्र भागेत कुंकू आणि ...अजून वाचा