prem - 2 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम भाग - 2

निशा ला कॉफी शॉप च्या बाहेर बघून सोहम नी ही त्याला आवाज देऊन आत बोलावले .निशा ही फार विचार न करता , कॉफी शॉप मधे आली . तिच्या मनात कसली तरी भीती होती . तिला ती भीती का वाटते ? ह्याच कारण ही तिला समजेना .ईकडे सोहम निशाला पाहून फार आनंदी जहाला.
आज तिला आपल्या मनातले सगळं सांगायच , त्याने ठरवल होतच . पण , निशा आल्या पासून कसला तरी विचार करते . हे सोहमला जाणवले . त्याने तिला तस विचारल ही , पण , ती त्याला काही सांगेना .मग , त्याने तिच्या आवडिचि कॉफी मागवली . आणि वेगळे वेगळे जौक्क्स सांगून तिला हसवू लागला . पण , आज काही जाहाले तरी निशाला हसू येयीणा . कॉफी शॉप मधे निशा आल्यापासून ईकडचा तिकडंचा च विषय चालू होता .सोहम काही बौलेणा हे , पासून शेवटी निशानी च विषयाला हात घल्नायाचे ठरवले .ती म्हणाली , अरे सोहम , तुला मला अभ्यासाचे काही वीचरायाचे म्हणून , बौल्वलेस ना ....मग विचार ना , काय वीचरयाचे ते ?
निशा नी त्याला प्रश्न टाकलेला पाहून , सोहम ने ठरवले , ही तीच वेळ , सांगून टाक मनातले सगळे . ' ' आज , संधी गमवशील , तर कदाचित परत , तिला कधीच काही सांगू शकणार नाहीं . त्याने मनाशी निश्चय केला , डोळे मिटले . परत डोळे उघडले , आणि तो मोठा श्वास घेऊन बोलू लागला . ' ' निशा , मी गेली कितेक दिवस , तुज्यावर मनापासून प्रेम करतो .' ' माज तूज्यावर खूप प्रेम आहे .आणि मी तुला नेहमी सुखात ठेवीन .एवढे बोलून त्याने सुट्केचा श्वास सोडला .
सोहम च्या बोलण्यातून त्याचा बालिश पणा दिसत होता .आणि सोहम नी तिला कॉफी शॉप मधे बौल्व्ल्या पासून तिला जी भीती वाटत होती , ती खरी ठरत होती . तिला सोहम ला गमवायाच नव्हते . तिने , आज सोहम ला सगळं सांगायच ठरवल . ' ' ती , सोहम ला म्हणाली , चल माज्या सोबत ? ' ' तिच्या कडे आश्चर्यने बघत , सोहम , म्हणाला कुठे ? ' '
ती , म्हणाली माज्या घरी .....सोहम ला काही कळेना , त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर निशा कडून अपेक्षित होते . निशा आणि सोहम कॉफी शॉप च्या बाहेर आले . समोरून जाणाऱ्या रिक्षा ला निशा ने हात केला , दोघेही त्या रिक्षात बसले . आणि रिक्षा धावू लागली . सोहम च्या मनात अनेक शंका कुशंका उभ्या राहिल्या . पण , निशा मात्र आता शांत झाली .तिच्या मनातले अनेक प्रश्न आता थांबले होते .
अचानक रिक्षा थांबली . तिने पर्स मधून पैसे काढले , आणि रिक्क्षा वाल्या च्या हातात दिले .सोहम रिक्क्षा मधून उतरला .निशा गेट उघडून आत मधे आली .तिने सोहम ला ही तिच्या मागे यायला सांगितले . दोघेजण घरात आले . आणि एका रूम मधे शिरले .समोरच द्रुष्य पाहून तो हादरला .समोर एक मध्यम वयेची एक महिला' स्त्री ' एका बेड वर झोप्ली होती .तिचे ते विस्कटलेले केस , डोळ्या खाली काळे काळे झालेले , शरीर आजारपणात झीज झालेले . वय जवळजवळ पन्नास पर्यन्त आलेल. निशा ' शांत ' पणे म्हणाली .सोहम , ही माझी आई . खूप दिवस आजारी आहे .तिला ' ' कॅन्सर ' ' झालय . औषधउपचार चालू आहे . पण ......... असो , चल , मला तुला अजून काही सांगायचंय .ती त्याला बाहेर हॉल मधे घेऊन आली .तिने कपाटातून काही फोटो काढले , आणि ते त्याच्या समोर ठेवले . थोडा वेळ अगदी शांतता पसरली . सोहम एका मागून एक फोटो पाहत होता .आणि त्याला तिच्या विषयी प्रत्येक वेळी नवीन गुपित समजू लागली .
त्याच्या चेहऱ्याचा वरचे अनेक प्रश्न पाहून ती म्हणाली , काय हैराण झालस ना हे सगळं बघून , ....पुन्हा शांतता , आता मात्र सोहम बोलू लागला . हे , सगळं काय आहे ? निशा बोलू लागली , सांगते सगळं सांगते .... मी ' ' निशा सबनीस ' ' लग्न झल्यावर निशा धर्माधिकारी जाहाले ....हो , माझ आधी लग्न झाल्य .....खूप सुंदर आयुष्य होत माझ ........माझ्या घरात माझी आई , बाबा मी आणि दादा असे सगळे आह्मी राहत होत .दादा आणि मी भरपूर शिकावे म्हणून माझे आई , बाबा रात्रदिवस कष्ट करत असे . तो दिवस ....मला अजून आठवतय ......मी ग्रेजुयेट जाहाले , म्हणून सगळे खूष होते .घरात नुसता आनंदी आनंद होता . त्यात दुधात साखर म्हणून आणखी एक गोष्ट झाली .मला धर्माधिकारी च स्थळ आले . ' ' धर्माधिकारी ' ' खूप श्रीमंत त्याचा एकुलता एक मुलगा ' ' समीर ' ' नुकताच अमेरिकेवरून शिकून आला होता . आणि त्याने मला एका लग्नात पाहिले . त्याला मी आवडले .आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या आईवडिलांनी मझ्या साठी मझ्या आई वडिलांन जवळ मागणी घातली .
गडगंज श्रीमंती , शंभर एकर जमीन , वेगवेगळ्या ठिकाणी दहा बंगले . आणि समीर ही हुशार , देखणा , रुबाबदार .सगळं कस स्वप्नवत ...आणि नकार देण्याचा प्रश्नच नव्हता . मग ...मझ्या वडिलांनी होकार दिल्यावर आमच लग्न ठरले . मुहूर्त जवळ जवळ दोन महिन्याचा होता .त्यात समीर मला भेटायला घरी यायचा , महागडी गिफ्ट्स आणायचा , कधी फिरायला घेऊन जायचा ,हॉटेल मधे न्ह्याचा .मला ही सगळं खूप आवडायचं .मग दोन महिन्याने आमच लग्न जहाल .सगळे घरातले खूप खूष होते . लग्न झल्यावर पूजा झाली .देवाच्या साक्षीने आह्मी नवीन अयुषाचि सुरवात केली .
पण खरतर ती नवीन आयुष्याची सुरवात नव्हती तर मझ्य वाईट आयुष्याची सुरवात होती . वरून वरून अगदी प्रेमळ वाटणारा समीर , त्याच खर रूप मला त्या दिवशी कळल . ........
ती आमची मधूचण्द्राची पहिली रात्र , ह्या रात्रीची प्रत्येक मुलींनी अनेक स्वप्ने रंगवलेली असतात . ही दोन जिवाच्या मील्णाची रात्र असते .पण माझी .........निशाच्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले .सोहम नी तिला दिलासा दिला . ती पुढे सांगू लागली . त्या रात्री मी समीर च्या खोलीत दुधाचा ग्लास घेऊन गेले .तो माझी वाट बघत बसला होताच .मी येताच त्याने मझ्या हातातला दुधाचा ग्लास घेऊन बाजूला ठेवला .आणि मला बेड वर झौप्व्ले .आणि त्याने माझे दोन्ही हात , दोन्ही पाय बांधले , मला काही कळेनाच , मी त्याला त्याबद्दल विचारले .पण माज्या बोलण्या कडे लक्ष न देता त्याने माझे डोळे ही बांधले.हळु हळु तो माझे कपडे काढू लागला . नंतर मला अचानक कसला तरी वास येऊ लागला . आणि अचानक मी जोरात किंचाळी फोडली .
तो जनावर , मझ्या गुप्त अंगाला सिगरेट चे चटके देऊ लागला .जशी मी ओरडे तस तो हसत असे .नंतर थोडावेळ सगळं शांत जाहाले .त्याचे चटके देणे ही आणि त्याचे हसणे ही . मी तशीच निपचित बेडवर पडून होते .

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED