prem - 3 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम भाग -3

थोड्यावेलणी तो माझ्या अंगावर आधाश्या सारखा तुटून पडला . माज्या अंगावर तो त्याची सगळी वासना पुरवत होता . रात्रभर हे सगळं चालू होत . सकाळ जाहली आणि त्यानी मला बाजूला केले आणि कूस बदलून तो झौपला. मझ्या ही अंगात त्राण नसल्यामुले मी झोपी गेले .थोड्या वेलाणी जाग आली तर रात्रीचा तोच समीर माज्या साठी नाश्ता घेऊन आला .रात्री बदल त्याने माफी ही मागितली . मला तयार व्हायला सांगून फिरायला घेऊन गेला . दिवसभर तो माझी खूप काळजी घेत होता .मला काय हव काय नको ते पाहत होता .मी मात्र रात्रीचा समीर आणि ह्या समीर ह्या मधला फरक अनुभवत होते . कदाचित त्याच्याकडून काही चूक झाली असेल , म्हणून मी त्याला माफ केले . आह्मी दिवसभर फिरून घरी आलो . तर घरी जेव्णासाठी आमची वाट पाहत बसले होते .आह्मी जेवायला बसलो .सगळं मजा मस्करीत चल होत .एवढ्यात समीरची चुलत बहीण मला मस्करी करण्याच्या उदेशाने म्हणाली .' ' वाहिनी , मग दादा तुम्हाला हनिमून साठी कोठे घेऊन जाणार आहे .' ' ऐत्क्यात समीर म्हणाला , ' ' मड्म म्हणतील तिथे , ' ' मी गालातल्या गालात हसले . मग मझ्या कडे पाहत समीर म्हणाला , ' ' तुला अमेरिकेला जायला आवडेल का ' ' ? मी आश्चर्य चकित होऊन म्हणाले , ' ' अमेरिका ' ' . मी आपली खाली बघून होकारार्थी मान हलवली . मला काय माहीत पुढे काय वाढून ठेवलय ते .ती माझी सर्वात मोठी चुकी होती . जहाल चार दिवसात आमची अमेरिकेला जायची तयारी जाहली .मी तो पर्यन्त माहेरी दोन दिवस जाऊन आले . मी अमेरिकेला जाणार म्हणून सगळे घरातले खूप खूष होते .आणि आमचा जावई किती श्रीमंत आहे .हे कौतुकाने ईकडे तिकडे सांगत होते .त्याच्या आनंदावर विरजण नको , म्हणून मी ही पहिल्या रात्री झालेला प्रकार कोणाला ही सांगितला नाही .
ईकडे आमची अमेरिकेला जायची सगळी तयारी जाहली .विमानांची टिकेट्स आली . समीर मझ्याशी ईतका चांगला वागत होता की , त्या रात्रीचा सगळा प्रकार मी विसरून गेले होते . आह्मी दोघे अमेरिकेला जायला निघालो .खरतर आह्मी फक्त दहा दिवसांसाठी च चाललो होतो .पण समीर चे घरचे मझ्याशी असे वागत होते की मी परत कधीच येणार नव्हते . ते मझ्याशी तसे का वागत होते , हे मला नंतर कळाले .
आह्मी विमानाने अमेरिकेला आलो , एका चांगल्या हॉटेल मधे आह्मी राहणार होतो . समीर आणि मी अह्म्च्या रूम मधे आलो . सगळं किती छान वाटत होत . आह्मी प्रवास केल्यामुळे फार दमलो होतो . मी फ्रेश होऊन आराम करायच ठरवल . समीर टी वी पाहत बसला होता . थोड्यावेळाने रात्र जाहली समीर ने जेवण हॉटेल मधेच मागवले .आह्मी जेवण करून बाहेर हॉटेल च्या गार्डेन मधे फेरफटका मारण्यास गेलो .तिथे आह्मी खूप गप्पा मारल्या . समीर अमेरिकेत शिकल्या मुले त्याचे एथे अनेक मित्र होते .तो दुसऱ्या दिवशी मित्रांना भेट्व्ण्या साठी मला घेऊन जाणार होता .
आह्मी परत हॉटेल च्या रूम मधे आलो .आणि झोपी गेलो . मध्यरात्रीच्या वेळी मी पुन्हा अचानक ओरडले .तर समीर अधश्या सारखे मझे कपडे काढून माझे अंग ओरबडत होता .मझ्या गुप्त अंगाचे चावे घेत होता . पण तिथे माझा आवाज ऐकणार अस कोणच नव्हते . तो मला पाहिजे अस रात्रभर उपभोगत होता .सकाळ झल्यावर त्याने मला त्याच्या वील्खयातुण सोडून दिली . आणि मझ्या कडे पाठ करून तो झोपी गेला . मी ही रात्रभर आणि त्या त्रास मुले झोपी गेले .
पुन्हा दिवसा समीर चांगला वागे. मझी काळजी घेयी .रात्रीच्याअंगावरच्या खूणावर औषध लावी .पण पुन्हा रात्री तोच प्रकार . ऐकध्या जनावरांसारख तो माझ शरीर ओरबाडून काढी . पुन्हा दिवस भर तो चांगला वागे. नंतर नंतर तर मझ्या शरीरात त्राण च राहिले नाही .मी दिवसभर मेल्या सारखी पडून राही .आणि रात्री तर तो होताच माझे शरीर ओरबाडून काढायला .मला वाटल होत हे दहा दिवस संपल्यावर मी घरी गेल्यावर सगळा प्रकार मी घरच्याच्या कानावर घालीन . पण , त्याने ती संधी मला मिळू दिली नाही . त्याने त्याच्या घरच्यांना व मझ्या घरच्यांना सांगितले .की , मला अमेरिका फार आवडल्यामुळे अमेरिकेत सेट्ल होण्याचा निर्णय घेतला . कदाचित हा निर्णय घरच्यांना आवडला नसल्या मुळे , त्यानी माज्या दादांच्या एका अमेरिकेतल्या मित्राला माझा सुखी संसार बघण्यास सांगितले .पण त्याला मझ्या पर्यन्त पौह्चय्ला सहा महिने गेला .तोपर्यंत मला समीरच आणखीन एक रूप समोर दिसलं .मला समजल की त्याने अमेरिकेत ' ' जूली ' ' नावाच्या एका मुली सोबत लग्न केले होते .त्या दोघांची एक गोंडस मुलगी ही होती . त्याने मझ्याशी फ़क्त ह्या साठी लग्न केले होत .की त्याच्या आईवडिलांना एक भारतीय मुलगी सून म्हणून हवी होती . आणि त्यानी तस नाही केले तर , त्याच्या गडगंज श्रीमंती पैकी एक रुपया ही त्याला मिळणार नव्हता . ईकडे माज्या कडून तो त्याच्या वडिलांना फोन करून पैसे मगवय्ला सांगे .अस जवळ जवळ सहा महिने चालले होते . मी तिथून जाण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला .पण तो निरर्थक ठरला . मग एक दिवशी माज्या दादा चा तो मित्र वेष पालटून माज्या घरी आला , त्या वेळी समीर घरात नव्हता . घरात ईतर कोणीही नव्हते . तो माज्या जवळ आला .आणि त्याने तो माज्या दादा चा मित्र आहे .आणि तो मला एथूण घेऊन जायला आलाय म्हणून , त्याने सांगितले . समीर वर मी आंधळा विश्वास टाकून फसले होते , म्हणून , पुन्हा कोणत्या ही व्यक्तीवर पटकन विश्वास बसेना . पण जेव्हा त्याने मला दादाला फोन लावून दिला .आणि मी त्याच्याशी बोलले , तेव्हा मला त्याच्यावर विश्वास बसला . माज्या अंगात तर फार त्राण ही राहिले नव्हते .मग त्याच्या सांगण्या वरून मी वेष पालटले .आणि त्याच्या मदतीने मी त्याच्या घरी आले . त्याच्या बायको ने आणि त्याने मला शक्य ती मदत केली . माज्यावर उपचार केले .आणि समीर च्या हाती न लागू देता .मला भारतात पाठवले . भारतात आल्यावर मी समीरची सगळी थेर त्याच्या आईवडिलांना सांगितली .ते ऐकून त्याना ही फार धक्का बसला . त्यानी त्याला त्याच्या श्रीमतीतून बेदख्ल केले . आणि मला त्याची मुलगी मानून सगळी श्रीमंती मझ्या नावावर करण्याचा प्रयत्न केला .पण नंतर समजल की समीर सगळी संपत्ती आधीच ' ' जूली ' ' नावावर केली होती . मी घटस्फोट साठी कोर्ट मधे केस दाखल केली आणि घटस्फोट मिळवला . समीर ने त्याच्या आई वडिलांना घराबाहेर काढले .आता त्यांची ही जबाबादारी माज्यावर येऊन पडली . आह्मी सगळे माज्या माहेरी येऊन राहू लागलो .पण माज्या वाहिनीला ते सहन होईना .तिने मला घरातून निघून जायला सांगितले . मग मी समीर चे आई बाबां ह्या घरात रहायला आलो .हे घर समीर च्या बाबांच्या मित्राच . त्यानी अह्मल रहायला दिले .
इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED