प्रेम भाग -9 Dhanashree yashwant pisal द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेम भाग -9

अंजली चक्कर येऊन पडली .सोहम ला काय करावे , काहीच कळेना .घरात कोण नसल्यामुळे घरातील कोणाची मदत ही घेता येयीना . सोहम ने तिला डॉक्टर कडे नेह्नयाचे ठरवले .तो तडक तिला घेऊन डॉक्टर ' ' जोशी ' ' कडे घेऊन आला .पण , ' ' डॉक्टर जोशीनी ' ' जे सांगितल .ते ऐकून त्याला धक्काच बसला . त्याला काय करावे .कळेना , आणि ते सगळ अंजलीला कस सांगावे , हे ही कळेना ......थोड्या वेळाने अंजलीला घरी सोडण्यात आले . सोहम ने गाडी बोलावली .आणि तो अंजलीला घेऊन घरी आला . वाटेत अंजलीने त्याला खूप खोदून विचारले .की , तिला काय जाहाले .पण , सोहम ने तिला काहीही सांगितले नाहीं .तिला हे सगळं कस सांगावे त्याला काही कळेना .पण , तितकीच तिला ती गोष्ट सांगणे ही गरजेची होती .त्याने तिला विश्वासात घेऊन ती गोष्ट सांगायची ठरवली . तो तिच्या बेडरूम मधे गेला .ती बेड वर आडवी झाली होती , चक्कर मुळे तिला अशक्त पणा आला होता . त्यामुळे ती निपचीप पडून होती . सोहम ला पाहताच ती उठून बसण्याचा प्रयत्न करु लागली . सोहम ने तिला हातानेच खुणावत झौपय्ला सांगितले .थोड्या वेळाने सोहम च्या सांगण्यावरून नोकर ' ' जूएस ' ' घेऊन आला . सोहम ने अंजलीला ,' ' जूएस ' ' पिऊ घातला .
सोहम तिच्याशी गप्पा मारू लागला .गप्पा मारता मारता तो अंजलीच्या मित्राविषयी विचारू लागला .अंजलीला ते थोड विचित्र वाटल .कारण ते दोघ एकाच कॉलेज मधे असल्यामुळे त्याला तिच्या सगळ्या मित्राविषयी माहिती होते . तरीही तो तिला त्याविषयी विचारत होता . अंजलीला थोड वेगळ वाटल .सोहम नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवतोय .ह्याची जाणीव अंजलीला जाहली .तिने अनेक प्रकारे त्याच्या विषयी त्याला विचारले , पण तो काही केल्या सांगेना .शेवटी ,अंजलीने त्याला ' गळ ' घातली . मग , सोहमने बोलायला तोंड उघडले . पण , अजून ही तो चाचपडतच बोलत होता . अग ..........अंजली , त्यादिवशी तुला ......हॉस्पिटल ....मधे नेह्ले , त्यावेळी डॉक्टरानी तू .....प्रेग्नंट ....आहेस .म्हणून सांगितले . एवढे बोलून सोहम ने सुटकेचा श्वास सोडला .
पण , हे सगळं ऐकून अंजलीला धक्का बसला .तिला काय करावे काही सुचेना . तिला खूप रडू यायला लागले . सोहम ला तिला कसे सम्ज्वावे काही कळेना . ' ' तो तिला धीर देण्याच्या शब्दात बोलू लागला .अग , तू मला त्या मुलाविषयी सांग ......मी त्याच्याशी बोलतो ....सगळ वय्व्स्तीथ होईल .पण अंजली काही रडयचि थांबेना .सोहम समजू शकत होता .अंजलीला.त्याने मनोमन ठरवले होते की , तिला ह्या संकटातून बाहेर यायला .ते पण तीच भविष्य धोक्यात न येता .
दोन तास जाहाले , तरी अंजली एकसारखी रडतच होती .सोहम ने तिला किती समजावले , तरीती काहीच सांगत नव्हती . सगळं कस अनपेक्षित घढ्त होत . सगळं छान चलाले असताना , फार मोठा आघात जाहला होता .शेवटी सोहम ने तिला खूप विचारल्यावर ती सांगू लागली . ' ' सोहम अरे , तू एथे यायच्या आधी , कॉलेजमधे एक स्पर्धा होती , ' ' नाटक स्पर्धा ' ' .त्या स्पर्धेमधे जिंकणाऱया ग्रूपला ' ' काश्मीर ' ' मधे जाण्याची संधी मिळणार होती . आपल्या कॉलेजनी ती स्पर्धा जिंकली .आणि आमच्या ग्रूपला तिथे जाण्याची संधी मिळाली . मी ही काश्मीर ला गेले .तिथे आणखीन एक ग्रूप आला होता . तीही कॉलेजचीच मुले असल्यामुळे आमच्या ग्रूप ने त्यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला . मग , काय आह्मी सगळे एकत्र काश्मीर फिरू लागलो .सगळे एकमेकान्चे चांगले मित्र जाहले .माझी ही बऱ्या पैकी सगळ्याशी ओळख झाली होती . त्यामधे ' ' अर्जुन ' ' नावाचा एक मुलगा होता .त्याची आणि मझी ही बऱ्यापैकी ओळख झाली होती . आह्मी बोलायचो , एकमेकाची मस्करी करायचो .छान वाटायचे .पण , शेवटच्या दिवशी मला त्याच खर रूप कळल .त्या दिवशी ' ' हॉटेलने आमच्या ट्रीपचा शेवटचा दिवस म्हणून , अह्मला पार्टी दिली .सगळे आह्मी खूप खूष होतो. मी पार्टीच्या दिवशी माझ सगळं आवरून मैत्रीण सोबत पार्टी हॉल मधे आले . आह्मी सगळे पार्टी करत होतो . ऐत्क्यात मला ' ' नेहा ' ' मझ्या मैत्रिणीने खाली बोलावले म्हणून निरोप आला .मी ही काहीही विचार न करता खाली आले .आणि तीच मझ्या अयुषतिल फार मोठी चुकी ठरली .पण त्या चुकीचा परिणाम एवढा मोठा होईल अस कधीच वाटल नव्हते .एवढे बोलून अंजली पुन्हा रडू लागली . सोहम नी तिला समजावले .आणि नक्की काय घडले ? ते विचारले .अंजली ही रडू आवरून सांगू लागली .......मी ही निरोप आल्या ठिकाणी गेले , एकटी ....कोणालाही न सांगता , त्या ठिकाणी ' ' निशा ' ' नव्हती .तर , त्या ठिकाणी ' ' अर्जुन ' ' होता . तिथे अर्जुनला पाहून मला आश्चर्य वाटले .मी त्या काय विचारणार , ऐत्क्यात मला चक्कर आली .जेव्हा मी शुधीवर आले .तेव्हा मी हॉटेलवरच्या रूम वर होते . आणि मझ्या अंगावर एकही कपडा नव्हता . ' ' मी नग्न अव्सतेत होते ' ' .आजूबाजूला कोणीही नव्हते . शेजारीच कपडे ठेवले होते . मी ते कपडे घातले .आणि चेहरा लपवत रूम च्या बाहेर आले . सकाळचे पाच वाजले असल्यामुळे फारस कोणी नव्हते तिथे .मी तेथून पळ काढला .आणि सरळ मझ्या रूम मधे येयूण बसले .खरतर मी तिथे येयूण अर्जुन ची वाट पाहत होते . पण , तेथे अर्जुन नव्हता .तो कुठेच दिसला नाही परत कधीच .मी ही मग घरी निघून आले .त्या रात्रीची ती गोष्ट मी कोणालाही सांगितली नाही . पण हे सगळं अस घडेल .आणि परत त्या रात्रीचा असा उल्लेख होईल अस कधीच वाटल नव्हते . अंजली च रडणे पुन्हा सुरू जाहले . आता सोहम च्या लक्षात सर्व प्रकार आला .पण , अंजलीला ह्या सर्व प्रकारातून काढणे आणखी अवघड जाहाले . सोहम समोर अनेक प्रश्न उभे राहिले . पण , त्याने अंजलीला तस काही दाखवले नाही . अंजलीला झौपय्ला सांगून तो त्याच्या रूम मधे गेला . ईकडे सोहम त्याच्या रूम मधे येताच त्याचा फोन वाजू लागला .पाहतो तर तो फोन ' ' निशाचा ' ' होता . पण , अंजलीच्या टेन्शन मुळे त्यानी तो फोन उचलायचा टाळला . शिवाय परीक्षा पण जवळ आली होती . त्यामुळे त्याने अभ्यास करायला पुस्तक घेतल .दुसऱ्या दिवशीच्या पेपरचा तो अभ्यास करू लागला . पण पुस्तक डोळ्यासमोर असून सुद्धा त्याच लक्ष पुस्तकात नव्हते .एक सारखा अंजलीचा केविलवाणा चेहरा त्याच्या डोळ्या समोरून फिरायचा . शेवटी त्याने पुस्तक ठेवून दिले .आणि तो झोपी गेला .
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर अंजली तीच आवरून सोहम च्या रूम मधे आली .सोहम ला तिला पाहून थोड आश्चर्य वाटले .सोहम ला पाहून ती म्हणाली , कॉलेजला नाही का जायचे ? कालच्या अंजलीत आणि आजच्या अंजलीत जमीनआसमानचा फरक होता .