Your my love story ... - 14 books and stories free download online pdf in Marathi

तुझी माझी लव्हस्टोरी... - 14

भाग-१४

सकाळ होते.....सिद्धार्थ उठतो.. आज संडे होता.म्हणून तो जरा लेटच उठतो..कृष्णा अजुन उठली नव्हती.... तिला काल उशीराने झोप लागल्यामुळे ती अजुन झोपुन होती...
सिद्धार्थच तिच्याकडे लक्क्ष जात.... सूर्याच्या कोवळी किरण तिच्या चेहऱ्यावर पड़त होती..तिला त्रास होत होता...म्हणून सिद्धार्थ समोर बसतो...म्हणजे किरण तिच्या तोंडावर पडू नये....तशी ती लगेच गोड़ स्माइल करते❤️...सिद्धार्थ तिला बघतच राहतो....

(मनात)..किती गोड आहे ना ही.... वेडी.. काल कशी रडत होती...ह्म्म्म..पण ति जे काय बोली त्यामुळे जरास वाइट मलाही वाटतंय पण..असो माझ्यासाठी कृष्णाच माझ्यावर प्रेम बसन जास्त महत्वाच आहे...तीच मन मी जपेण... पण खरच खुप छान आहे कृष्णा.. मी खुप लकी आहे कि हिच्यासारखी बायको मला मिळाली😘😍

आणि तो तिच्याकड़ेच बघत बसतो.....तेवढ्यात कृष्णाला जाग येते...सिद्धार्थ आपल्याकडे बघत आहे हे तिचा लक्षात येत....ती पटकन उठून बसते...आणि सिद्धार्थची तंद्रि तूटते....

कृष्णा◆ हा हा हाय.. गुड़ मॉर्निंग

सिद्धार्थ● ह हा हाय गुड़ मॉर्निंग झाली झोप

कृष्णा◆ हो पण वाजले किती..

सिद्धार्थ● ९ वाजले...

कृष्णा◆ काय😦 बापरे वेळ झाला खूपच.. आता आईना सगळ एकट्यांना कराव लागेल...अरे यार..

सिद्धार्थ● अग हो हो...घाई नको करु आज संडे आहे आजचा दिवशी सगळे उशीराने उठतात अगदी आई सुद्धा.....आता सगळे ११,१२ ला उठतील

कृष्णा◆ इतका लेट....का पण

सिद्धार्थ● अग रोज कस सगळे दमतात काम करून... सो

कृष्णा◆ अच्छा.. तरी मी आवरते...कारण खुप वेळ झोपायची मला सवय नाही.....

सिद्धार्थ● बर आवर.. मग मी ही आवरतो..

कृष्णा◆ तु का...?

सिद्धार्थ● अग तुला कम्पनी...☺️

कृष्णा◆ बर आलेच मी......

सिद्धार्थ● बार मी आलो मला एक कॉल करायचा आहे....

कृष्णा◆ हम्म्म्म

आणि कृष्णा बाथरूम मध्ये निघुन जाते.....काही वेळाने सिद्धार्थ रुममध्ये येतो.....बेडवर बसून मोबाइलमध्ये त्यांचे फोटो बघत बसतो.... तेवढ्यात त्याला कोणी तरी गाण गातय अस वाटल....तो आवाज बाथरूम मधून येत होता.... कृष्णाला वाटल क़ी सिद्धार्थ अजुन आला नाही तिला आवडत म्हणून तीं गाण गात होती.....

तिचा तो गोड आवाज सिद्धार्थ एकत बसला😍आणि ति जे गाण गात होती....ते गाण सिद्धार्थच फेवरेट सॉंग होत....गाण जून होत पण त्याच खुप आवडत होत.....

साथी मेरे तेरे बिना..तेरे बिना.. तेरे बिना..जीना....ना जीना हाय राम जी...
साथी मेरे तेरे बिना...जीना ना जीना हाय रामजी...
ना जीना हाय रामजी हो ना जीना हाय रामजी....
ह्म्म्म हम्म....
मिलने की रूत आयी..
ओढ़ चुनर बैठी दुल्हन..
सेज बनी धरती सजन होओ...
अंबर की बाहों में...
ऐसे खिले दिल के तले..
एक होए हम दो बदन..
सपने सजाये,दुनिया भुलाये...
तेरे बाहों में गुजर जाए जिंदगानी...
सौ साल से भी बड़ी प्यार की है एक घड़ी यारा...
हा जी हा हाय रामजी......🎶🎶
रामजी हममम ह्म्म्म ला ला...

आणि ती बाथरूम मधून बाहेर येते...बघते तर सिद्धार्थ बसलेला असतो...तिला थोड़ लाजायला होत....सिद्धार्थ डोळे मिटून बसलेला होता.....

कृष्णा◆ सि...सिद्धार्थ काय झाल

सिद्धार्थ● काहि नाही...अग किती छान गातेस तू कृष्णा...

कृष्णा◆ म्हणजे तू गाण एकले😅😳😳😳

सिद्धार्थ● हो आणि अग तो सॉन्ग माझ खुप फेवरेट आहे...आणि आता तुझा आवाज सुद्धा....😍

कृष्णा◆ आआआ...काहीही😳आणि तो सॉन्ग माझाही खुप फेवरेट आहे......

सिद्धार्थ● ओह ग्रेट... बर मी आलोच फ्रेश होऊन....

कृष्णा◆ ओके....मी कॉफी घेऊन येते तुझ्यासाठी...

सिद्धार्थ● या ओके मी आलोच...
आणि कृष्णा किचनमध्ये जाते....कॉफ़ी बनवते... सगल्यासाठी नाश्ता चाय सगळ बनवते....

असेच दिवस जातात...कृष्णा आणि सिद्धार्थची मैत्री होती त्यापेक्षा जास्त घट्ट झाली होती.... तसेच हळू हळू कृष्णाच्या मनात कुठे तरी सिद्धार्थ साठी सॉफ्ट कॉर्नर तयार होत होता..... सिद्धार्थच काय होत त्यापेक्षा जास्त प्रेम तो कृष्णावर करु लागला होता...

लग्नाच्या ६ महिन्यानंतर........☺️

दिव्या आणि मानव त्यांच्या घरी येतात....

दिव्या◆ किशु....कशी आहेस (मीठी मारत)

कृष्णा● मी मस्त तू....

दिव्या◆ मी पण....

कृष्णा◆ मानव कसा आहेस...

मानव● मस्त...☺️

सिद्धार्थ◆ बर आज इकडे कसे😀

मानव◆लग्नच आमंत्रण द्यायला आलोय... आम्ही लग्न करतोय...

सिद्धार्थ●वा खूपच छान... कधी करताय...

दिव्या◆ उद्याच...

कृषणा, सिद्धार्थ◆ काय😕🙄🙄

मानव◆ अरे हो जरा घाई मध्ये करतोय... अरे माझे सखे काका वारले... सो म्हणून आता 3 महिन्यात लग्न करतोय..... मग खुप वेळ जाइल ना...

दिव्या◆ म्हणून हळद पण शांतपणे करणार आहोत... लग्न सुद्धा आपल्या माणसामध्ये करतोय.म्हणून पत्रिका नाही छापल्या...

सिद्धार्थ● मानव सांगितले का नाहीस यार म्हणून तू गावी होतास तर....

मानव◆ सॉरी यार जमल नाही...हो पण तुम्ही उद्या या लग्नला...दु.१२ वाजता...खारेगाव, सायबा हॉल..२ मजला...ओके ना...

सिद्धार्थ● हो यार नक्की येऊ....तो हॉल आहे माहित मला...

कृष्णा● बसा मी खायला घेऊन येते...

दिव्या◆ अग नको निघतो आता....अजुन खुप काम आहेत

सिद्धार्थ● बर उद्या भेटुया आणि नेक्स्ट टाइम.... जेवायला या...

मानव● ओके चल बाय कृष्णा...sidhu

दिव्या◆ बाय..

सिद्धार्थ, कृष्णा● बाय....

दूसरा दिवस उजड़तो.......🌥️

सिद्धार्थ● कृष्णा अग चल ना....११ वाजले ग...लेट होईल

कृष्णा◆ आले आले.....

कृष्णाने आज यलो नेटची साड़ी घातलेली....त्यात ती खुप सूंदर दिसत होती......
मग ते तिथुन निघतात...मानव दिव्याच लग्न नीट पार पड़त....कृष्णा दुसऱ्यांशी बोलता बोलता तीच लक्क्ष जात की ३-४ मूली सिद्धार्थच्या बाजूला येऊन त्याला चिपकुन फ़ोटो काढत होते....ते पाहुन कृष्णाला खुप राग आला... आणि जास्त राग तेव्हा आला जेव्हा...सिद्धार्थ ही त्यांना चिपकुन फ़ोटो काढत होता....

मग ती तिकडे जाते ....

कृष्णा● काय चालू आहे हे....😤🙄

त्यांच्यातील एक मुलगी● काही नाही ओ आंटी.. आम्ही सेल्फी काढतोय sidhu सोबत...😍😍

सिद्धार्थला कृष्णाला आंटी बोल्यावर हसू आल ते कृष्णाने घेरल....पण तीं चिडले हे बघून त्यान हसू कंट्रोल केल....
सिद्धार्थला sidhu बोल्यावर ती अजुन चिडली...

कृष्णा◆ oh hello आजीबाई...तुम्ही मला आंटी म्हणतय पण सिद्धार्थ माझा नवरा आहे...

मुलगी● Ohhh 😔 का लवकर लग्न केलस sidhu

सिद्धार्थ● काय करणार आता😀😅😟😕😢

कृष्णा● sidhuuuuuuuuu😡😡😡😡😡😡😡 चल तिथुन.....लग्न झालाय आता आपण निघूया...

आणि ती त्याचा हात धरून...बाहेर नेते.... पार्किंग जवळ ते उभे राहतात...सिद्धार्थला छान वाटल होत कारण....कृष्णाने त्याला sidhu म्हणून बोलावल होत... आणि ति त्याच्यावर हक्क दखवायला लागली होती....

सिद्धार्थ◆ कृष्णा सॉरी काय झाल अग....

कृष्णा● काय झाल😡😡😡 हे मला विचारतोय तू...काय गरज होती त्या मुलींना चिपकुन बोलयची...

सिद्धार्थ● अग त्यात काय एक सेल्फी तर काढली...

कृष्णा◆ पण का...😡

सिद्धार्थ● बर बाई आता तू म्हणते तर नाही काढनार... सॉरी (कान पकडूं म्हणतो)

कृष्णा● ह्म्म्म चल आता...

आणि ते घरी जायला निघतात....सिद्धार्थला आता कळले होते की कृष्णा कडून सगळ बोलावून घ्यायच असेल तर...हाच उपाय चांगला आहे....सिद्धार्थ च्या डोक्यात एक प्लान तयार होतो.........

To be continued..........


(तुम्हाला माझी कथा आवडते आहे की नाही हे मला कमेंट करून सांगा प्लिज🙏)


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED