तुझी माझी लव्हस्टोरी... - 15 Pratikshaa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी लव्हस्टोरी... - 15

भाग-१५

सिद्धार्थच्या डोक्यात प्लान सुरु असतोच की तेवढ्यात ते घरी पोहोचतात... कृष्णा अजुन थोड़ी रागात असते... तावातावात आत निघुन जाते.....सिद्धार्थ हसत आत जातो....फ्रेश होऊन ते दोघे बसलेले असतात की रश्मी येतात.....

रश्मी● sidhu. कृष्णा जरा एकता का....एक काम करता..

सिद्धार्थ● बोल ना आई...

रश्मी● अरे जरा थोड़ी मिठाई आणि कपड़े....कदम काकांकडे पाठवायचे होते...घेऊन जाशील का...

कृष्णा● कदम काका कोण.....

सिद्धार्थ● अग ते...

कृष्णा● आई....कोन कदम काका....😏

सिद्धार्थ●(मनात)....बापरे😅खूपच तापलाय तवा😅😂😜 चटके बसणार आता....सुरवात तर इथूनच झाली इग्नोर करून.... चला मिस्टर देशमुख तयार व्हा चटके खायला😂🤣😄😅

रश्मी● अग ते आपल्याकडे आधी काम करायचे... खुप इमानदार आहेत ते...त्यांची नात आले ना...म्हणून तिचासाठी पाठवतो दरवेळेस आम्ही...सो म्हणून...आणि तू पण जा बाळा..तुला तस ही भेटायच होत त्याना...तेवढच फिरन होईल....

कृष्णा● आई ते......

रश्मी● काय ग बाळा...

कृष्णा●(मनात)...नको जातेच.. फिरन तर होइलच पण सिद्धार्थला परत कोणत्या मुलीं भेटल्या आणि चिपकुन सेल्फी कढ़ायला लागल्या मग..😡.नको जातेच😕🙄

कृष्णा● काही नाही जाते मी...

रश्मी● बर व्ह तयार....

सिद्धार्थ● हम्म्म्म

रश्मी● बर पण एक प्रोब्लम आहे....

सिद्धार्थ● काय आई....

रश्मी● आपली एक कार..रवीं घेऊन गेलाय ऑफ़सला..दूसरी सायली आणि सागर घेऊन गेलेत तीच चेकअप आहे आज...सो

सिद्धार्थ● फ़ाईन.. बाइक नेतो...

रश्मी● अरे बाइक कशी नेशील...बाइक तर परवा रिपेरिंगला दिलीस ना.....

सिद्धार्थ● अरे हो म आता...

रश्मी● त्यात काय ट्रेननी जा...तस ही ते..भांडुपला राहतात ना...

सिध्दार्थ● हम्म ओके

रश्मी● तुला चालेल ना किशु...

कृष्णा● हो आई...☺️

रश्मी● बर आवरा चला...

कृष्णा● हो आलोच...

दोघां तयारी करतात आणि निघतात....ट्रेनने जायच म्हणून सामान दोघे बॅगमध्ये घेतात...तस समान कमीच होत... एक बॅग सिद्धार्थकडे एक कृष्णा जवळ...खांद्याला लावतात बॅग आणि निघतात....स्टेशन वर वाट बघतात... ट्रेन्ची
तेवढ्यात ट्रेन येते....संडे असून पण ट्रेनमधली गर्दी बघून सिद्धार्थच्या अंगाला सरकन काटा आला😟 कृष्णाला याची सवय होती...

दोघे पटकन ट्रेनमध्ये चड़तात.... गर्दी खुप असते अगदी खूपच... हलायला जागा नाही इतकी.....कसेबसे दोघे चढतात... गर्दीमुळे.. एकामेकाना दोघे चिपकुन जातात😍 कृष्णा पडू नये म्हणून सिद्धार्थ तिच्या कमरेला पकडून उभा असतो.. आणि कृष्णा सिद्धार्थला पकडून उभी राहते....

दोघे खुप जवळ आलेले असतात... सिद्धार्थ कृष्णाची नजरानजर होते.....आणि डोळ्यात बघतच आजुबाजुला गाण वाजत...😍🎶🎶🎶🎶

जब से तेरे नैना.. मेरे नयनो से लागे रे...
तब से दीवाना हुआ...आहा...
सबसे बेगाना हुआ..आहा...
रब भी दीवाना लागे रे..होय होय होय होय....
जब से तेरे नैना मेरे नयनो से लागे रे......😍😍
होओ.....
🎶🎶🎶🎶🎶
दीवाना ये तो दीवाना लागे रे...
ये तो दीवाना लागे रे....
🎶🎶🎶
जब से हुई है तुझसे शरारत...
बस से गया है चैन ओ करार...
जब से तेरा आँचल ढला...
तब से कोई जादू चला...
जब से तुझे पाया..ये जिया धकधक भागे रे...
तब से दीवाना हुआ...आहा...
सबसे बेगाना हुआ...
रब भी दीवाना लागे रे...होय होय...
🎶🎶🎶🎶🎶

अस करत गर्दी हळू हळू कमी होत गेली...पण या दोघांना भान नव्हते...असेच एकामेकाला धरून उभे होते.....
तेवढ्यात एक माणूस आला...

प्रवासी◆ ओ साहेब..गर्दी कमी झाली...आता मोकळे उभे राहु शकता तुम्ही.....🤣😂

मग हे दोघां भानावर येतात....आणि लांब होतात....मग भांडुप येते...दोघे उतरतात....कदम काकांकडे जातात....

सिद्धार्थ● कदम काका....☺️येऊ का..

कदम काका● अरे ये ये..sidhu बाळा ये...बस ना..सुनबाई पाणी आन जरा.....

सिद्धार्थ● कसे आहात काका..

कदम काका● मी मस्त...

सिमा● सिद्धार्थ पाणी घे....

सिद्धार्थ● काशी आहेस वहिनी...

सिमा● मस्त...घरी सगळे कसे आहेत...

सिद्धार्थ● हो मस्त...

कदम काका● अछा..

सिद्धार्थ● बर काका..हि माझी बायको कृष्णा☺️

कृष्णा● पाया पड़ते काका...(पाया पड़त)

कदम काका● सुखी रहा पोरी...

सिद्धार्थ● काका...मिहु कुठे आहे...

कदम काका● आहे ना थांब.... मिहु sidu दादा आलाय बग...

मिहु● ये sidhu दादा...कशा आहेस..

सिद्धार्थ● मी मस्त आणि हे घे मिहु तुझ्यासाठी खाऊ आणि कपड़े....

मिहु● Thank u दादा...😘

सिद्धार्थ● मिहु ही माझी बायको आहे... कृष्णा

मिहु● हाय माय नेम इस..मिहिका कपील कदम..उर्फ मिहु.. What is ur name...

कृष्णा● मी.... मी कृष्णा सिद्धार्थ देशमुख...तू खुप गोड आहेस हा मिहु

आज पाहिल्यानंदा कृष्णाने उस पूर्ण नाव घेतले होते.....सिद्धार्थला खुप छान वाटल होत... की निदान कृष्णा आता Accept करते आपल्याला...आपल्या नावला...आणि नात्याला ही लवकरच करेल अस त्याला वाटू लागले...

मग थोड्या वेळाने ते तिकडून निघतात....भांडुपला सिद्धार्थच कॉलेज होत...कॉलेज जवळच होत...

सिद्धार्थ● आआ कृष्णा.. तुझी इच्छा असेल तर...आपण माझ कॉलेज आहे इकडे जाऊय का...?

कृष्णा● हो चल ना...

सिद्धार्थ● Thanks

कृष्णा●😀😄😄

आणि ते दोघां सिद्धार्थच्या कॉलेज मध्ये जातात....


To be continued..........