Lost love ........ # 40. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#४०.


तर, कसे आहात सगळे........ आपण बरोबर चार वर्षांनी भेटतोय........💞 माफी असावी.......पण, सगळे व्यस्त होते....म्हणून आपण इतक्या उशिरा भेटतोय....💞

रेवाची UPSC परीक्षा तिने उत्तीर्ण केलीय तेही पहिल्याच प्रयत्नात......💞💞💞

ती IAAS (Indian Audit and Accounts Service) पदावर रुजू आहे.......ती ट्रान्स्फर घेऊन आपल्या होमटाऊनला शिफ्ट झालीय..... आणि एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडण्या बरोबरच, एक उत्तम सून आणि पत्नी म्हणूनही सगळं चोख सांभाळतेय......

आज सगळ्यांनी आपापल्या कामावरून सुट्ट्या घेतल्यात.....कारण, आज अमायरा & शशांक, विदू & अनु, हिमांशी & श्रेयस सगळे घरी येणार आहेत......

सकाळ पासून घरात धावपळ सुरु आहे...... सगळे उठून तयार आहेत.......रेवा आणि ऋषी त्यांच्या रूममध्ये आहेत.....चला जाऊन बघुयात....काय सुरु आहे....😘

रेवा : "Wow.....😍 ऋषी....हे किती सुंदर आहे.....🥰Thanks..... आजपर्यंत तू मला इतके सरप्राइज दिलेस.....की, मी ते काउन्ट करून त्यांचा अपमान नाही करू इच्छित......पण, खरंच, हा डायमंड हार..... खूपच मस्त......😘😘😘💞"


तो तिच्या कमरेत मागून पकडून, आरश्यासमोर उभा होतो.....💞😘ऋषी : "तुला आवडला ना......मग काय... तुझ्यासाठी काही पण यार....रेवू.......😘"

रेवा : "किती नशीबवान आहे यार मी.....💞😘😍"

ऋषी : "तुझ्या पेक्षा जास्त मी.....😘"

रेवा : "यार....आज सगळे भेटणार आपण......किती मस्त ना.... चल मग आपण.....ना आधी सारखे तयार होऊया....तू तुझा लूक कर....मी माझा करते.....एकदम मस्त....तू ना ते फॉर्मल नको घालूस आज....मस्त कॉलेज मध्ये असायचा ना एकदम स्टायलिश तो लूक कर.....😎🥰"

ऋषी : "आणि तू.....तो सलवार सुट वाला लूक... ज्यात माझी रेवू....एकदम सिंपल अँड क्युट दिसायची.......😍😍💞"

ते रेडी व्हायला निघून जातात.....🤩

ऋषी : "Wow.....Yar......😍😍 तू तर खरंच...... माझी रेवु दिसतेस.....💞😍🤩"

रेवा : "मग तुझीच ना..... कुणाची...आहे....😂😂"

ऋषी : "अग म्हणजे, आधिसारखी.....एकदम क्यूट....😍💞🥰🤩"

रेवा : "तू पण, तोच ज्याने माझ्या हातून एक कानाखाली खाल्ली होती......😂😂😂😂"

ऋषी : "...तेही.... विनाकारण..😏😏"

रेवा : "अरे ते जाऊदे.....ज्याच्या रागावरून मी तुला, कानाखाली मारली होती.....तो येणार आज..... म्हणजे आपला चॅम्प........ यार त्यालाही शेवटी मिळालीच त्याची क्युटी पाय......हिमांशी.....किती गोड आहे ना ती....मला तर वाटत होतं मामा नकार देतील....पण, हा पठ्ठ्या गेला आणि घेऊनच आला........😂😂😂....ते जाऊदे......😯 चल आपण खाली जाऊया आता येतीलच सगळे इतक्यात.....🤩"

ऋषी : "हो चल......"

ते खाली येतात....आई - बाबा बसले असतात....

बाबा : "या या....😍.... बापरे आज काय विशेष.....एकदम कॉलेज लूक.....मला चार वर्ष मागे गेल्यासारखं वाटत आहे.....😂😂"

रेवा : "बाबा हो ते आम्ही अस ठरवलं की, सगळे येत आहेत ना......मग मजा करूया.....🤩"

आई : "अरे वा....भारीच की.....🤩🤩"

तेवढ्यात.........

ईशा, कुमार, सिद्धांत : "माशी....... आतू (आत्या)...... आम्ही आलो....💞"ईशा, अमायरा आणि शशांकची मुलगी......
कुमार, वेदू आणि अनुचा मुलगा......
सिद्धांत, श्रेयस आणि हिमांशी चा मुलगा......
पळतच रेवाच्या अंगावर धावून येतात.....😘😘😘😘😘

रेवा : "अले......अले......बापले.....इतके सगले..... छोटू मोटू.....😘😘😘😘😘"

सगळे सोबतच बोलतात.....आणि पूर्ण घर गजबजवतात.....😂😂😂

सगळे पिल्ले : "माशी.....आतू....तुला माहितीये...... आम्ही ना...... मम्मा पप्पा ना सांगितलं..... लवकल चला पण, ना पप्पा, मम्माची किस्सी घेत होते.....(😝😜लहान मूल खोटं नाही बोलत) आणि उशिल झाला..... हो माशी......ही अमायला आहे ना मला म्हणते, तुला मालेल मी मस्ती केली की......माशी बघ ना ती मला मालेल....(इशू).."

सगळे : "....🤣🤣🤣🤣🤣🤣"

रेवा : "कुणी नाही मालणार माझ्या पिल्लांना ओके.... इशू.....मी बघते तिला....ती ना तुझ्यापेक्षा लहान बेबी होती जेव्हा माझ्यासोबत लहायची..... माझी Ammy.....😘😘😘"

दोघी एकमेकिला मिठी मारतात.....💞

सगळे बसतात.....

शशांक : "काय मग आय. ए. एस. मॅडम कसं काय.....😎"

रेवा : "काय तू पण, इतकी मदत केलीस तू.....खरंच ना.... थँक्यू....🙏"

शशांक : "हे बघ ग.....कुणी, कुणाला मदत करत नसतो..... आणि मला तर हेच वाटतं ना.....जे या परीक्षेतून पास होतात ना..... त्यांचं यश हे त्यांच स्वतःच असतं.....कारण, जर त्यांनी परीक्षेत इतके तास बसून पेपर सोडवलाच नसता तर ते पास झालेच नसते आणि आज ते ज्या कुठल्या पदावर आहेत.....ते आज त्यांच्या जवळ नसतं....म्हणून, मला वाटतं विद्यार्थ्यांचं यश त्याचंच असावं.....उगाच त्यांनीं पास झालं की, याला त्याला श्रेय देत बसू नये....आणि तू किती मेहनत घेतलीस बघितल सर्वांनी....😎🙏"

बाबा : "हो ना.....😎"

आई : "कसे आहात बाळांनो...... सगळे मजेत ना......??"

अमायरा : "हो आई.....मी तर रोजच ऑफिसमध्ये येते.....तर, तुम्हाला माहितीये ना....🥰"

ईशा : "मी तल लोज ऑफिस मधे येते...तल, तुम्हाला माहितीये ना😜"

शशांक : "बेटा..... बाबा तुला काय सांगतो.....दोन मोठे बोलत असले की......🤨"

ईशा : "..😟 मधात बोलू नये......😟 बाबा..... सॉली ना ले.....🥺"

शशांक : "अले मेला बच्चा.....That is bad habit na....... तुला सगळे इथ bad girl म्हणतील.... चालेल का......माझ्या परीला....."

ईशा : "नाही ना ले बाबा.....मी तुझी गुड गल आहे ना.... मी मधात नाही बोलणाल.......निनी (आजी) सॉल्ली ना..... मम्मा सॉल्ली ना....😟😟"

सगळे : "......🤣🤣🤣🤣🤣🤣"

रेवा ईशाला सोबत घेऊन बसते.....💞🥰🥰

आता सगळे जेवण करून हॉलमध्ये येऊन बसतात.....

बाबा : "श्रेयस बेटा.... छान केलंस स्वतःची फ्रेंचाईसी टाकून...... दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःच्या जोरावर आज तू मोठा होतोय.....Keep it up बेटा..🥰."

श्रेयस : "हो बाबा.....आणि हे हीमांशीच्या सोबतीने करतोय याच्यात मला समाधान आहे. ......🥰..... ती सोबत आहे आणि आपला सर्वांचा आशीर्वाद......आणि स्वीटू दी चा मानसिक आधार......अजून काय हवय....🥰"

अर्णव : "हो ना......ताई नेहमीच सगळ्यांच्या पाठीशी उभी असते.....🥰🙏"

अमायरा : "माझी स्वीटू आहेच गुणी......😌😌🥰😘"

सगळे : "...🥰🥰🥰🥰🥰🥰"

रेवा : "....☺️☺️☺️☺️"

श्रेयस : "थँक्यू.. शशांक तू माझ्या दि ला तिच्या नवऱ्याच्या तावडीतून सोडवलस......आज ती माझ्याच सोबत काम करून स्वतः च्या जोरावर जीवन जगतेय.....हे फक्त आणि फक्त तुझ्याच मुळे शक्य होऊ शकल..... थँक्यू.....🙏😌"

बाबा : "शशांक, श्रेयस काय ही भानगड....🤨🤨"

शशांक : "बाबा...अहो ते.... आपल्या श्रेयस ची आधी एक ताई होती.....तीच ज्याच्याशी लग्न झालं, तो तिला जास्तच त्रास द्यायचा......तिचा छळ करायचा..... शारीरिक आणि मानसिक......हे श्रेयसने माझ्या कानावर एकदा टाकले होते.....पण, सगळ्या धावपळीत राहून गेले.....पण, एकदा त्या स्वतः माझ्या पोलिस स्टेशनला येऊन नवऱ्या विरोधी तक्रार नोंदवून गेल्या.....मग आम्ही तिच्या नवऱ्याला ताब्यात घेऊन पुढे त्याच्यावर घरगुती हिंसाचारच्या आरोपांखाली केस करून शिक्षेची तरतूद करण्यात आली.....😎"

बाबा : "खूप चांगलं केलत....मी तर म्हणेन अश्या किळलेल्या मानसिकतेच्या लोकांसाठी.....🤬😡 मृत्युदंड असावा.....पण, काय आहे.... भारत हा खूप तत्ववादी असल्याने हे शक्य नाही....😣. निदान कायदे असे असावेत की, गुन्हेगार खूपदा विचार करेल.....पण, आजकाल कुणाचाच धाक राहिलेला नाही....🤬🤬 पण, बेटा तू एकदम मस्त काम करतोय..... न्यूज पेपरवर तुझ्या बद्दल वाचतोय आम्ही.....आणि गर्व वाटतो....😎"

शशांक : "हो बाबा.....😎🙏 आपले आशीर्वाद असू द्या.....मी पुढेही इतक्याच जोमाने काम करेल...."

बाबा : "आम्हा दोघांचा आशीर्वाद नेहमी तुम्हा सगळ्यांसोबत असेल बाळांनो......असेच पुढे जात रहा.....💞 मग काय विद्या बेटा.....तुझं तर काम, एकदम भारीच सुरू आहे..... मागेच पेपरला इंटरव्ह्यू वाचला...... काय बोलतेस ग पोरी......बेटा..... खरंच तुम्ही सगळ्या मुली मला नारी शक्तीच उदाहरणच वाटता.....😎🙏... मानलं पोरिंनो..."

सगळे : ".....🥰🥰🥰🥰☺️☺️☺️☺️"

सगळे जायला निघतात.....

ईशा : "माशी तू कधी येशील मना भेतायला...🙄🙄"

रेवा : "लवकलच बेटू...... माशी येईल.....खूप साली चॉकलेट्स घेऊन.....माझ्या प्रिन्सेसला आवडतात ना.....😘😘😘"

ईशा : "hmmuuhhh....😘😘😘 माशी यम यम..😋😋आपण दादुला नाही द्यायचे हा...... फक्त मनाच दे..😜"

सिद्धांत, कुमार : "आतु......आम्ही....🥺🥺"

रेवा दोघांकडे हात करते...... दोघेही तिला येऊन बिलगतात.... सगळे त्यांना बघून खूप सुखावतात.....🥰
मात्र आता.... ऋषीच्या आई काळजीत असतात......

सगळे निघून जातात...... त्यानंतर रेवा चेंज करायला रूम मध्ये निघून जाते..... ऋषी जात असतो....पण, आई त्याला थांबवून घेतात......

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED