Lost love ........ # 41. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#४१.


ऋषी : "आई बोल ना.....का थांबवून घेतलं....🙄??"

आई : "ऋषी..... बेटा आज सगळी नातवंड आलीत..... घर गच्च भरून गेल्यासारखं वाटलं...... बेटा समजत आहेस ना मी काय म्हणतेय.....🙄🙄"

ऋषी : "आई....हो ग..... समजत आहे मी..... धावपळीत मी रेवाला कधीच याबाबत फोर्स नव्हता केला.....आणि आई आम्ही प्रयत्न केले ग.....पण, मला वाटतं एकदा डॉक्टरकडे जाऊन बघावं....तुला काय वाटतं....🙄🙄"

आई : "एक काम करा उद्या जाऊन या.....☺️☺️"

ऋषी : "हो.....☺️☺️"

तो रूम मध्ये जातो.....

ऋषी : "हे... रेवू...काय करतेय....😘😘"

रेवा : "आज मस्त वाटतंय.... इशु किती क्युट ना....एकदम Ammy वर गेलीय.....😜😂😂"

ऋषी रेवाचा हात - हातात घेत बसतो.....

ऋषी : " रेवू.....🥺"

रेवा : "ऋषी काय झालं....🥺"

ऋषी : "रेवू......तुला माहितीये ना.....🥺.....मला काय म्हणायचे आहे....🥺"

रेवा : "हो रे...पण, आता आपण प्रयत्न करतोय ना....मग...😔😒😒"

ऋषी : "आपण एकदा डॉक्टर्सकडे जाऊन येऊया उद्या....बघू काय होतं...भीती....आणि..... लाजेपोटी कधीपर्यंत आपण इच्छा मारून नेऊ......अग आता आई - बाबांना ही नाही करमत ग....आज ते छोटे पिले सगळे किती गोंधळ करून गेलेत बघ ना....तू, मी सर्वांना एक छोटू हवाय ग घरी.....इतकी इच्छा आहे ग रेवू....फक्त.... चलशिल ना....🥺"

रेवा : "ओके.... जाऊया...दाखवून बघू.... माझीही इच्छा आहे ना ऋषी...पण, काय माहित का अजून आपल्या नशिबात बाळ नाही.....जाऊ उद्या...😘😘"

ऋषी : "Good Night....Revu.....ये माझ्याकडे......🥰"

दोघेही एकमेकांना मिठीत घेत झोपून जातात.....उद्या ते डॉक्टरकडे जातील....चार वर्ष झालेत अजून घरी पाळणा हललेला नाही.....म्हणून सगळ्यांना काळजी....रेवा & ऋषी दोघेही बिझी म्हणून कुणीच काही बोलत नव्हत......कस असतं....काही वेळाने सगळ्यांनाच वाटतं.....घरी छोटू कुणी असावं...पण, यांच्या नशिबात काय लिहलंय बघुया.....😒

सकाळी........

ऋषी : "रेवु....काय झालं ग.....🥺"

रेवा : "मनात एक भीती आहे रे.....😥"

ऋषी : "कसली ग...🙄"

रेवा : "माहिती नाही.....सोड...जाऊदे..... चल..... निघुया.....🙂"

दोघेही ब्रेक फास्ट करून जायला निघतात.....

ऋषी : "आई येतो ग.....😘😘"

आई : "काळजी घ्या....बाळांनो.....😘😘"

ऋषी, रेवा : "🥰🥰🥰🥰🥰"

दोघेही निघून जातात..... हॉस्पिटलमध्ये पोहचतात..... फॅमिली डॉक्टर ओळखीचाच असल्याने..... डायरेक्ट केबिनमध्ये जातात......

डॉक्टर : "Hello.....Mr. & Mrs. Patavardhan..... Welcome..... Please..... Have a sit...."

ते बसतात.....

डॉक्टर : "कस काय.....आज इकडे ....?"

रेवाला सगळ बोलण्यात अवघड वाटतं.... म्हणून ऋषी सुरुवात करतो.....

ऋषी : "ते डॉक्टर.....🙄🙄."

डॉक्टर : "Don't worry...... मला समजल..... सिस्टर मॅडमला checkup साठी मिणा मॅडमकडे घेऊन जा..... ऋषी तू माझ्यासोबत ये......"

तपासणी नंतर.....

डॉक्टर : "ऋषी... रिपोर्ट आल्यावर मी तुला फोन करून कळवतो..... थांबणार असशील...... की, घेऊनच जा.....पण, काही काम असेल तर.....तुम्ही या...मी तुला कॉल करतो..... जस तुला वाटेल..🙂.."

ऋषी : "डॉक्टर मला निघाव लागेल...तुम्ही मला कॉल करा मी नंतर येईल....🙂🙂"

डॉक्टर : "काहीच प्रॉब्लेम नाही.....या.....Have a good day.....Mr. & Mrs. Patavardhan....🙂"

दोघे : ".....🙂🙂🙂🙂"

ते निघतात......

ऋषी : "रेवा तुला मी घरी सोडून ऑफिसला जातोय.....चालेल ना.....आणि तू जातेस ना ऑफिसला आज.... की, घरीच थांबणार आहेस........🙄"

रेवा : "काही दिवस सुट्ट्या घेतल्यात मी....🙂 घरीच थांबणार आहे....☺️☺️"

ऋषी : "ओके....मग मी..... रिपोर्ट्स घेऊन आलो ना की, बाहेर जाऊया....काय म्हणतेस....🥰"

रेवा : "हो...🥰🥰"

तो तिच्या कपाळावर किस करतो....😘😘😘 आणि बाय करून ऑफिसला निघून जातो..... इकडे ती जाऊन थोडा आराम करते.....तिच्या रूम मध्ये आई येतात..

आई : "बाळ....काय सांगितलं.... डॉक्टरांनी....🙄"

रेवा : "आई, अजून रिपोर्ट्स नाहीत आल्या....ऋषी सोबत घेऊन येतो म्हणाला...🙂तुम्ही नका ना काळजी करू...😕"

आई : "सगळ व्यवस्थित होऊ दे.....देवा....🙏"

त्या रेवाच्या कपाळावर किसी करून निघून जातात.....😘

रेवा काही वेळ आराम करते.....थोड्या वेळानी कुजबुज आवाजाने तिची झोप उघडते....... समोर ऋषी त्याच्या वोड्रोब मध्ये काहीतरी करताना तिला दिसतो......

रेवा : "काय शोधतोय.....??"

ऋषी : "काही नाही....तू झोप....🤨"

रेवा : "अरे पाच वाजतायेत.....आज आपण बाहेर जाणार होतो ना..... चल मी फ्रेश होऊन येते.....मग निघुया....😌"

ऋषी : "आपण कुठेही जात नाही आहोत..... समजल...🤨🤨"

रेवा एकदम गोंधळून त्याच्याकडे बघते.....😕😕

रेवा : "अरे....तूच तर म्हणाला होतास ना....आज बाहेर जातोय...आणि आता तूच....😕😕"

ऋषी : "मला काही काम आहे तू जेवून घे.... उशीर होईल....मला....🤨"

रेवा : "काय झालंय.....बोलशील का... असा का वागतोय...🙄🙄 ऋषी.....ऐक ना यार....काय झालं....ऐक तर....😕😕"

तो तिच्या हाताला झटका देत, तिथून निघून जातो....

रेवा : "हा असा का वागतोय.....मी काय केलं....आणि चार वर्षात हा कधीच असा वागला नव्हता...मग... आता काय होतय हे.....देवा....काय होतय.....🙄"

ती खाली जाते....पण, तो निघून जातो......

आई : " बेटा...काय झालं....हा इतका..रागात..... काही प्रॉब्लेम आहे का?"

रेवा : "नाही आई मलाही काही न सांगताच गेला......🙄🙄"

आई : "कुठे गेला असेल..... इतक्या रात्री याआधी कधीच तो बाहेर गेला नव्हता..😟"

रेवा : "तुम्ही नका ना आई काळजी करू....येईल तो.... चला.... स्वयंपाकाचं बघू..... शांता आलीय का..??"

आई : "किचनमधे आहे....जा...येते मी....😟😟"

ती आई जवळ जाऊन...

रेवा : "नका हो करू काळजी....येईल तो...😒"

आई : "अग तो इतका कधीच रागात मला तरी दिसला नाही....आज पहिल्यांदा त्याचा तो चेहरा बघून घाबरले ग रेवू...🥺"

रेवा : "असेल हो काही.... ऑफिसच्या कामामुळे मूड ऑफ....चला तुम्ही आज आपणच करूया स्वयंपाक तुमचं मन रमेल..... नाहीतर तुम्ही तोच - तोच विचार करत बसाल..."

रेवाने आईची समजूत तर काढली.... पण, तिलाही आता काळजी वाटत होती.....😟😟 स्वतःचे मंगळसूत्र हातात पकडुन हळूच मेन डोअर कडे लक्ष द्यायची.....😥 आणि ऋषीच्या वागण्याचा धाक मनात घर करून जात होता.... चार वर्षात तो कधीच असा वागला नव्हता.....आज अचानक असे काय झाले असेल.... विचार करून... डोकं तीच जड होत होतं.....पण, आई आणि बाबांना ती कमजोर पडतेय हे दाखवायचे नसल्याने ती शांत होती....

बाबा : "रेवा बेटा....कुठे गेलेत साहेब.....🙄"

रेवा : "बाबा तो बाहेर गेलाय.....उशीर होईल असं सांगितलंय....जेवून घ्या म्हणाला.... घ्यायचं का...??"

बाबा : "थांब मी कॉल करून बघतो......"

बाबा ऋषिला कॉल करतात......

ऋषी : "हा बाबा.....बोला ना.....🙄"

बाबा : "अरे आम्ही जेवणासाठी वाट बघतोय कुठे आहेस......? रेवा आई किती काळजी करतायेत...?😣"

ऋषी : "बाबा तुम्ही जेवून घ्या मला उशीर होईल.....😒"

बाबा : "बर.....काळजी घे....🤨"

ऋषी : "हो बाबा.....😕"

बाबा फोन ठेऊन देतात.....

बाबा : "चला तो उशिरा येणार आहे....आपण, जेवून घेऊ...."

आई : "त्याने काही खाल्ल ही नसेल हो....😒😒"

बाबा : "राणी साहेब चला...... शहाबजादे येतील......😅"

रेवा : "आई जेवून घ्या ना.....येईल तो तेव्हा करेल जेवण...😒😒"

आई : "आज पर्यंत अस कधीच झालं नव्हत.... ऋषी सोबत नसेल जेवायला....नेहमीच या वेळी असायचो सगळे........ तो जेवलाही नसेल.....😕"

त्या खूप भारी मनाने जेवणाच्या ताटावर बसतात पण, लक्ष मेन डोअर कडेच लागून.....

जेवण झाल्यावर सगळे रूम मध्ये जातात..... रात्री ऋषी उशिरा घरी परततो....आता थकला असेल म्हणून रेवा त्याला झोपू देते....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED