रेशमी नाते - 17 Vaishali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रेशमी नाते - 17

प्रांजु ...जा पिहुला बोलावुन आण उठल्यापासुन वरच बसलीये, मी गरम गरम शिरा केला जा,

मम्मी ,आता तु विलन बनु नकोस दोघांमध्ये बसलेत तर बसु दे...

अग विचीत्र मूलगी,जा बोलावुन आण,अजुन काही खाल्ल नाही तिने उशिरा काही खाल्ल कि जेवणार नाही...तुमच्या दोघींची नाटकं ऐवढी असतात ना खाताना,कि बस्स....जा आता ..

मग तु जा ना,

तु ऐका शब्दात का ऐकत नाही,रेवती तिच्या कानातून हेडफोन काढुन रागानेच मोबाईल घेते...

मम्मीईईई...प्रांजल चिडुनच उठते...

जा आता...दोघांना बोलव..

प्रांजल तणतण ‌करतच वर गेली....प्रांजल टेरेसवर येताना आवाज देतच ‌येऊ लागली...

अहो,सोडा प्रांजु येतेय...

हम्म,....,तो अजुन जवळ घेत गळ्यावर ओठ ठेकवुन किस‌ करत म्हणतो‌.

पिहु शहारुन जाते....हे..हे..‌ काय कर....ताय,पिहु थोडी मागे सरकुन बोलते...

विराट हळुच कानापर्यंत येत रोमान्स ..

पिहु लाजुन इकडेतिकडे बघत,ते...ते...प्रांजु काय म्हणेल, सोडा लहान आहे ती...कस वाटतंय..ती त्याचा हात सोडवुन उभी राहीली.

अ..ऐक मिनीट,लहान 🙄 अग अस बोलतेस,कि ती स्कूलला वैगेर जाते ...लहान म्हणे...😂😂

पिहु बोलणार कि प्रांजल आली, झाला तुमचा रोमान्स तर ‌खाली चला,...मम्मी बोलवते...प्रांजल पिहुला डोळा मारत म्हणते..

पिहु आवूसनच बघते,

विराट हसत पिहुला डोळ्यानेच इशारा करतो...तिला ही माहित आहे.....

पिहु तिच्या जवळ जाते...किती निर्लज्ज आहेस गं काही काय बोलत राहते, जा खाली आले मी..

जाते गं पण लवकर ये...सॉरी जीजु डिस्टर्ब केल्याबद्दल...

प्रांजु...पिहु डोळे मोठे करतच ओरडते...प्रांजल पळुनच जाते
विराट हसत तिच्या जवळ येऊन गळ्यात हात घालुन जवळ घेतो..
पिहु आता मला एक डाऊट आहे..तो विचार करत म्हणतो...

पिहु त्याच्याकडे बघते कसला डाऊट...

हेच कि प्रांजु मोठी आहे कि तु..‌

पिहू रागाने बघत त्याला कोपर्यानेच ढकलते...

विराट जोरात हसतो ...वेडी....चल खाली तो तिला परत जवळ ओढुन घेतो.

दारासमोर छोटीशी बाग होती...दोन चेअर एक छोटा झोपाळा. आणि एक कार बसेल एवढी जागा. बाहेर सगळीकडे दिवे लागले होते गजबझ होती...लहान मुले सायकल तर काही ना काही गेम खेळत होते.. मधेच भाजीवाल्याचा आवाज गेट लाहान असल्याने कोणीही बघु शकत होतेविराट ने अशी कलकलहाट बघितली नव्हती..तो राहतच होता अश्या ऐरयामध्ये कि कसलाही आवाज नाही.शांत शुकशकाट ..😂

प्रांजल विराटच्या गप्पा चालु असतात...पिहु ऐकत होती..

भिमराव येतात विराटला एक नजर बघतात.विराट हलकी स्माईल करतो...

पिहु घाबरून उठुन लगेच पप्पांना जवळ जात बॅग घेते...पप्पा...मी

भिमराव तिला थांबवत,औषध घेतलीस का ते डोक्यावरुन हात फिरवत म्हणतात..

पिहू हलक हसुन हो म्हणते..

पिहु पप्पांना फ्रेश तर होऊ देत रेवती तिला घाबरलेले बघून म्हणते..

पिहु बाजूला सरकते..भिमराव फ्रेश होयाला निघुन जातात...

पिहु विराट जवळ येते..अहो...मी बोलते पप्पांना तूम्ही टेंशन घेऊ नका.

विराट आणि प्रांजल एकमेकांनाकडे बघतात..आणि प्रांजल विराटला टाळी देत हसते...दी जीजु का टेंशन घेणार...तु पण

एवढ काय घाबरतेस ‌..पिहु ..विराट तिच्या चेहरयावरुन हात फिरवत बोलतो..

दोघेही अजुन हसत असतात..

पिहु गाल फुगवुन दूसरी कडे जाऊन बसते...

भिमराव फ्रेश होऊन येतात...पिहु लगेच जवळ गेली रेवती कपाळालाच हात लावते...पिहु तु इकडे ये.रेवती तिला ओरडुनच‌ बोलते.

पप्पा मी बोलवलं ह्यांना हे ...ते.

हो बाळा ठिक आहे ना,ऐवढ काय घाबरायच ..भिमराव हसत तिला जवळ घेतात...तेव्हा कुठे पिहु रीलॅक्स होते.

जा आता ,मम्मी बोलवते.

हहह..तिला‌ ही ऐकायचे होते पण आता नाईलाज ती वरवर गालात हसत विराटकडे बघते..विराट डोळ्यानेच जा म्हणतो...

पिहु दोघांकडे बघून आत निघुन जाते.

भिमराव विराटच्या समोर येऊन बसतात.

विराट ,.

हा ...

तु फोन केला का पिहूने..

बाबा,सहा दिवस मी तिच्याशी एकदाही बोललो नाही,तुमचा शब्द मी पाळला आहे....तो त्यांच्या डोळ्यात बघत बोलत होता...

भिम‌रावंना ही त्याच्या बोलण्यालावर विश्वास बसला.

(हॉस्पिटलमध्ये असताना,भिमराव बाहेर बेंच वर बसून विचारात मग्न होते.विराट त्यांना‌ बघुन...त्यांच्या शेजारी बसला...

विराट एक नजर बघत ,बाबा...

विराटच्या आवाजाने त्यांची तंद्री तुटली,त्यांनी विराट कडे बघितलं तसे ते उठणार कि विराट ने त्यांचा हात पकडला.दोन्ही हात हातात घेत,बाबा....तुमचा राग बरोबर आहे...मलाच माझा राग येतोय मी इतका केयरलेस कसा झालो...मग तुमची तर मुलगी आहे.पण असे शांत बसल्याने सगळे प्रश्न सुटणार आहे का‌..

विराट मला आता हा प्रश्न पडलाय कि मी सोन्यासारख्या मूलीसाठी चूकीचा जीवनसाथी निवडला आहे...

विराट हात सोडतो...हो वाटणारच तुम्हाला...आहेच तेवढी मोठी चुक ...विराट त्याच्यासमोर गुडघ्यांवर बसला...बाबा

भिमराव त्याच्याकडे बसतात..

बाबा,मी आत्ता आत्ता पिहुला ओळखायला लागलो आहे,तिच्या सारख हळव मन ,आजच्या जगात कुठे ही बघायाला मिळणार नाही...कधी कोणालाही काही मागणार नाही,हट्ट नाही काही नाही शांत मोजकेच दोन शब्द ते पण हसून बोलणार ..छळ कपट तर बिलकूल नाही...तिला कोणीही काही म्हणेल तरी ती हो म्हहणार स्वतःला काय हवे ह्यापेक्षा समोरचा खुश आहे ना,त्यातच तिला आंनद मिळतो.मी हे तुम्हाला इंप्रेसेस करण्यासाठी सांगत नाहीये...माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं ओळखता....

विराट मला आत्ता फक्त माझी मूलगी म्हत्तावाची आहे..

हो ,बाबा ते मी काहीच म्हणत नाहीये,तूम्ही चिडाला आहात माझ्यावर अस काय करु कि तुमचा माझ्यावर विश्वाास बसेल...

.भिमराव उठतात...पिहु पासुन लांब राह...‌

विराट घाबरुन उठतो,बाबा...मला एक चान्स तरी द्या,ह्यापुढे पिहुच्या केसाला सुध्दा धक्का लागणार नाही....मी तिला फुलासारखे जपेन..

विराट ,मला जास्त बोलायला लावु नकोस..पण माझी इच्छा बिलकुल नाहीये‌.पिहुला परत तुझ्याबरोब‌र पाठवायची...

बाबा,पिहुला यायच असेल त‌र ती ही नाही राहू शकत माझ्याशिवाय...आणि ह्या अवस्थेत माझा जीव काय म्हणेल तिला सोडुन नाही जाऊ शकत मी,... तो समोर येऊन डोळ्यात डोळे घालत बोलतो..

विराट बस झालं एकच शब्द मी किती वेळा बोलू..

विराट ही शांत होतो...तो विचार करत बाबा मी एकदा पिहुला विचारेन ती हो बोलली तर माझ्याबरोबर यायला,तर...

घेऊन जा,माझ काहीच म्हण नाही...पण ती काहीच बोलली नाही तर तिला भेटायच सुध्दा नाही,आणि बोलायच सुध्दा‌ नाही जो पर्यंत ती स्वतःहुन मला किंवा तुला बोलवत‌ नाही मान्य आहे..

विराट ऐकुन सुन्नच राहतो..इतके दिवस‌ पिहुबरोबर राहून ती स्वतःहुन मी येते,फोन करेल...शक्यच नाही बोलणं‌ त्याला काय बोलाव कळतच नव्हते...

विराट एवढा विचार करतोय ना,त्यावरुनच कळते पिहुला बिलकुल रहायच नाहीये तुझ्यासोबत ,ती घा‌बरत आहे आम्हाला सांगायला..मला माझ्या मुलीचा संसारापेक्षा तिच मन म्हत्तवाच आहे...तिला काय हवे ते म्हत्तवाच आहे..

ठिक आहे बाबा,मी तयार आहे तो मनावर दगड ठेवुन बोलतो..

जेव्हा त्याने विचारले तर ती काहीच बोलली नाही..)
.
.
.

विराट,मी एक बाप आहे .तिला त्रास झाला तर आम्हाला त्रास होतो...भावनेच्या भरात मी काही बोलून गेलो तर तुझ्या वडीलांसारखे माफ कर..

बाबा काही काय बोलता..तुमचा हक्क आहे मला माझ्या चुका सांगयाचा...आणि ह्यापुढे तुम्ही बेधडक एक जावई कमी मुलासारखा हक्क दा‌खवा,मला काहीच वाटणार नाही...

पिहुला फक्त संभाळुन घे...तुझा़आणि तिचा स्वभाव खुप वेगळा आहे...

ते तूम्ही सांगायची गरज नाहीये बाबा,परत माझ्याकडुन पिहुच्या बाबतीत कधीच निषकाळजी होणार नाही..

भिमराव हसत त्याला अंलिगन देतात...
.
.
.

आत पिहु टेंशनने हॉल मध्ये इकडुन तिकडुन फिरतं‌ होती...

दी पप्पा हकलुन देणार आहेत का जीजुला,

काय म्हणालीस तु...पिहू जोरातच भडकली...प्रांजल दोन सेंकद दचकलीच अग‌ मी फक्त..

पिहुच्या डोळ्यातुन पाणीच आलं काही काय बोलत असतेस प्रांजू ...पिहु कंठ दाटुनच बोलली,

अग दी मी जोक मध्ये बोलली..प्रांजु जवळ येत बोलली.तु ऐवढी का पॅनिक होती हेच कळत नाही मला

तुला स्विचवेशन पण समजत नाही...

रेवती बाहेर येते.काय झालं सारख का भांडत असता तुम्ही

मम्मी प्रांजुला सांगुन ठेव काही ही बोलत असते..

तितक्यात भिमराव येतात,काय झालं.

विराट कुठे ...भिमराव ऐकटे दिसले म्हणुन रेवतीने काळजी ने विचारले.

पप्पा ,तुम्ही काय बोलला पिहु घाबरुन दाराजवळ येतच विचारु लागली...

पिहु आहे तो गाडीतुन लॅपटॉप‌ काढतोय..

पिहुचा चेहराच खुलला,ती लगेच मिठी मारते,पप्पा मीच फोन केला होता...तेव्हा मला बोलायची हिम्मतच झाली नाही,तुम्हाला वाईट वाटेल म्हणुन...

भिमराव हसतात..,पिहु ह्या पुढे फक्त तुझा विचार करायचा आमचा नाही तुला काय हवं ते करायच तुझी लाईफ तु तुझ्या मनाप्रमाणे जगावी ...

पिहु वर बघत हो म्हणुन मान हलवते..

आणि किती घाबरायच .मी जर नाही बोललो असतो ना भांडण करुन जा‌यच होते..

पप्पा मी तिला तेच सांगणार होते...तर माझ्यावरच भडकली..
प्रांजल जवळ येत बोलू लागली.

पप्पा ,तुम्ही प्रांजुला उगाच अनाथआश्रमातुन आणलं आपण तिघच बरे होतो ...पिहु हसत म्हणु लागली..

प्रांज रागाने पिहुकडे बघू लागली...प्रांजल बोलणा‌र कि विराट आत येत हे खर आहे...त्याला दोन मिनीट खरच वाटले..

पिहु ,भिमराव त्याच्याकडे बघतात

दी काही काय बोलतेस ,इइइई...जीजु पहिले घेऊन जावा दी ला
ती घरात असली कि मी कोणाला दिसतच नाही...

सगळे हसतात.

रेवती कपाळालाच हात लावते..विराट आत ये ,त्या दोघींच
चालुच असते..

पिहु माझ थोड काम आहे...रुममध्ये आहे ..

हम्म,

जा पिहु काय हव का बघ ‌-रेवती,

पिहु पण त्याच्या मागे जाते...

विराट त्याची तयारी करत होता..अहो,

हम्म,तो लॅपटॉप मध्ये बघतच बोलला..तुम्ही जेवण करून जाणार का,

त्याने वळुन बघितले कुठे???

मांमाकडे.

हहह. नाही मी आज इथेच ‌थांबणार आहे..

हहह.काय पिहु चकित होत बघते...तु..म्ही इथे...कारण विराट कधी राहीला नव्हता आणि तिनेही कधी त्याला राह बोलली नव्हती..

का नको राहू का आवडणार नाही तुला तो तिला मिठीत घेत बोलतो.

पिहु त्याच्या चेहरयाकडे बघत..तस..‌नाही....ते..तूम्ही

अ...हहं

ते..ते..माझ्या रुममध्ये ऐसी नाही तुम्हाला झोप येणार नाही..

विराट गालात हसत तिचे केस कानामागे घेतो.मला तूझ्यासोबत राहायच आहे..

हा..पण,

शु..‌‌‌‌sss काही काय बोलत राहते .मी अॅडजेस्ट करेन...

आपण,प्रांजलच्या रुममध्ये झोपायच का,तिच्या रुममध्ये आहे ऐसी,

अग रिलॅक्स,कोणाला का त्रास द्यायचा आणि पावसाळ्याचे दिवस आहेत,.बघ किती छान गार वारा सुटला आहे,विराट खिडकीकडे बघत म्हणतो.

पिहु गालात हसत त्याच्या गालावर किस करुन लाजुन नजर ‌खाली घेते.

विराट हसत गालाला हात लावतो,त्याला हे अनपेक्षित होते..त्याचा मोबाईल वाजल्याने त्याने तिला सोडलं पिहु इश्यारातच मी खाली आहे सांगुन गेली.

पिहु ‌खाली येते..मम्मी हे आज थांबणा‌र आहे...रेवतीही शॉक होत बघते,हो का...

भिमराव प्रांजल बोलत बसले होते..रेवती सांगायला येते..अहो विराट आज थांबणार आहे...

हो माहीत आहे मला भिमराव चॅनेल बदलत बोलले.

तुम्ही ना,आधीच तुम्हाला कस कळत नाही.पिहुच्या रूममध्ये ऐसी लावायच,रेवती चिडतच बसते.

.म्हणजे,भिमरावांना कळतच नाही...

विराटला सव‌य नाही,बिना ऐसीची...

हम्म,आपल्या रुममध्ये झोपू दे...उद्या सांगतो लावा‌यला

उद्या लावुन काय फायदा,तूम्ही दोनही मुलींमध्ये भेदभाव करतात.

तिघे ही शॉक होत रेवतीकडे बघतात...मम्मी तूझ्यापण रुममध्ये ऐसी आहे दी ला विचारलं तर ती नको म्हणाली नाही त‌‌र आधीच तिला सर्दीची एॅलर्जी तेव्हा तुच बोलली नको म्हणनू -प्रांजल

हो पण तुम्हाला कळत नाही का,

भिमराव तर कपाळालाच हात लावतात.

मम्मी हे झोपतात म्हणाले ,तु का टेंशन घेते...

दोघी माय‌लेकी सारख्या नको नको करून ठेवले भिमराव हसत प्रांजलकडे बघुन म्हणतात..
प्रांजल टाळी देत नाही तर काय पप्पा मम्मी मुळे दी घाबरट झाली दोघी टेंशन घेतात..आणि आपल्याला त्रास देत बसतात.

मम्मी प्रांजलच तोंड खुप चालु आहे हहह‌...पिहु चिडतच बोलते.

प्रांजल आपली गाडी बाहेर लाव आणि विराट ची कार आत लाव महागाची गाडी आहे,लोक आगाऊ पणा करतात...कॉलनीमधले..

मम्मी चोरुन घेऊन जाणार नाही,

प्रांजल जा ,पिहु चावी आणून दे भिमराव बोलतात...

हम्म,प्रांजल विराट ची कार आत लावते,आणि त्यांची कार बाहेर गेट लावुन पार्क करते..

दी गाडी मस्त आहे हा..पिहु हसून तिला जवळ घेते..दी तु चालवली का,

नाही,मला भिती वाटते एवढा कॉन्फिडन्स नाहीं ...आपलीच गाडी कितीवेळा ठोकली मी पिहु चेहरा उतरुन बोलते.

हम्म,नाही तर काय गरज आहे,तिकडे जीजु़ आणि मी इ‌थे तुझा ड्रायव्हर आल्यावर हह

हम्म,पिहु तिला हग करत बोलते...

दोघी गेटमध्ये थांबूनच बोलत‌ असतात..

हाय पिहु ,

दोघी बघुन एकमेंककडे बघतात.

हाय,अमित पिहु वरवर हसत बोलते...

विराटच लक्ष ‌विंडोच्या बाहेर गेलं त‌र‌ पिहु बोलत‌ होती.

आला मजणु,ह्याचीच कमी होती प्रांजल तोंडातच पुटपुटली
पिहु तिला डोळ्यानेच शांत बस म्हणते...

हात कसा आहे,आता..तो हाताकडे बघत म्हणतो...

हा..हो..ब‌रा आहे...

तु दररोज एकच प्रश्न का विचारतो,अमित प्रांजल दात ओठ खातच बोलते.

अमित इकडेतिकडे बघत कोण आलं आहे,का..

हो जीजु आलेत आपले...भेटायच आहे का..

आपले,अमित ब्लँक होत विचारतो..

हो ना,आता पिहु दी च लग्न झालं मग तूझीही आता बहिनच लागणार ना,

पिहु ओठ दाबुन हसते....

🙄 ह....हा..निघतो मी

दोघी हसतच आत येतात.

विराट सुमनला फोन करुन सांगतो...

सुमन खुशच होती..विराट उद्या पिहूला घेऊन ये इकडे जीजी आल्यापासुन मागे लागली.पिहुला बघायच आहे.

ठिक ये उद्या डॉक्टर कडे जाऊन तिकडेच येतो.

रेवतीला सांगते फोन करुन मी नंतर हह.

हम्म

सगळे रात्री एकत्र जेवण करतात....

विराट,

हा आई..

ते पिहु अजूनही दचकते रात्री झोपेतच ..ते विसारायला वेळ लागतो रेवती काळजीतच सांगत होती.

आई आहे मी काळजी नका करु विराट गालात हसत बोलतो.

विराट फ्रेश होऊन फोनवर‌ बोलत‌ होता.पिहु पण फ्रेश होऊन दार लावुन त्याच्या शेजारी येऊन ‌थांबते...तो एक नजर टाकत तिच्या खांद्यावर हात ठेवुन जवळ घेतो...विराट मोबाईल बंद‌ करुन तिला स्वतःकडे वळवतो..परत त्याच्या फोन वाजतो..तो डोळे घट्ट मिठतच फोन उचलतो..मानव आता उद्या चर्चा करु..तो मोबाईल कट करुन स्विच ऑफ करतो.

पिहु ओठ दाबतच हसते,विराट ही तिला बघुन हसून मिठीत घेतो...

अहो,अर्जंट काही तरी असेल ...

हो आहे ना,आता सध्या माझी वाईफ महत्वाची आहे.तो तिच्या केसांवरुन अलगद‌ ओठ ठेवुन म्हणतो.

पिहु लाजुन बाजुला होते...

तो परत जवळ घेतो..अहहं आता सवय करुन घे,माझी तो तिच्या चेहरयावरुन बोट फिरवत म्हणतो..

पिहुच्या अंगाला गोड शहरा येतो...लज्जास्पद भिती तिच्या चेहरायावर जाणवुन येत होती...‌तिला काय बोलव कळतच नव्हते...ते....ते....मला झोप,

हम्म झोपु ना,तो कमरेला घट्ट हातांचा विळखा घालत तिला अजुन जवळ घेतो..पिहुचे डोळेच ताट होता...तिची भिरभिराणारी नजर बघुन त्याला हसु येत होते..

पिहु ,अशी का बघतेस,अजुन मी काहीच केलं नाही..

पिहु स्वताःला सावरते...ते...माझा हात दुखतो‌य.ती घाबरुन दुसरया हाताला हात लावत‌ म्हणते...

हो,का कुठे दूखतेय..

ते..ते..ती हाताकडे बघते तर‌ ज्या हाताला लागलं तोच हात वर करून दूसरा हाताकडे दा‌खवत होती..ती पटकन हात चेंज करून हा...दु....ख‌....तोय.ती जीभ चावतच म्हणते.

विराट हसत तिच्या दंडावर किस करतो,अजुन ही दूखतोय,

पिहु लाजुन नजर ‌खाली घेत,एका हाताने चेहरा झाकुन त्याच्या कुशीत शिरते...विर‌ाट ही हसत घट्ट मिठी करतो.

अजुन एक किस केलं तर परत दुख णार नाही...करु मी किस

पिहु त्याच्याकडे बघत ना.....ही दुखत ये..मी..ते असच बोलले..

हम्म,आय वॉन्ट टु गुड नाईट किस तो तिच्या ओठांवर नजर टाकत म्हणतो.

आ.....त्ता....ती घाबरतच बोलु लागली.

गुड नाईट किस रात्रीच देतात...तो तिच्या गळ्यात हात गुंफवुन कपाळ तिच्या कपाळाला टेकवुन म्हणतो.

पिहु लाजुन खाली नजर घेते.मी...ते...मला

पिहु आपली फस्ट किस ह्याच रुममध्ये झाली...आता सेंकड किस सुध्दा मला इथेच हवी...

अ..ती किस नव्हती....ती त्याच्याकडे बारीक डोळे करत बोलली..

विराट गळ्यातले हात काढत मग काय होते पिहु,ते..

तो राग होता तुमचा ती गाल फुगवुन दूसरीकडे बघत बोलली.

विराट हसत तिला मागुन मिठीत घेतो.त्याला ना,अॅग्रेस्विह किस म्हणतात तो तिच्या कानात हळुच बोलला.

ती ‌त्याच्या बोलण्याने लाजुन लाल झाली होती..

पिहु,रात्र अशीच घालवणार आहेस का लाजून...

ती वळुन त्याच्या कुशीत शिरते.

दोघांचे ही श्वास गरम झाले होते...इतक्या दिवसाचा विरह त्यांच्या स्पर्शातून जाणवत होता...

दोघे ही एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. पिहुची नजर त्याच्या ओठांवर गेली ..तिने ‍कधीच त्याला इतक जवळून बघितलं नव्हते.तिने अलगद त्याच्या चेहरयावरून हात फिरवला ...तो त्या स्पर्शानेच मोहरुन गेला होता.

विराट ने त्याचे ओठ तिच्या तिच्या ओठांपर्यंत आणले...पिहुचे ओठ थरथर कापु लागले..तिने त्याचा शर्ट घट्ट पकडुन ठेवला होता..तो तिच्या ओठांवर ओठ ठेवणार पिहुने पटकन मागे चेहरा घेतला..त्याने ब्लँक होत तिच्याकडे बघितले.

ते...ते...मी ती पूढच बोले पर्यंत त्याने तिच्या गुलाबी ओठांवर ओठ ठेवले..पिहूने घट्ट डोळे मिटले,त्याने किस करताना हळूहळु तिला नॉर्मल केले...तशी ती ही त्याला साथ देऊ लागली....तिने त्याचा शर्टची पकड सोडली आणि मानेभोवती हाताचा विळखा घातला..
विराट ने ही तिच्या कमरेला पकडुन वर उचलले दोघांना जसा जगाचा विसर पडला होता...दोघे फक्त त्या क्षणाचा आंनद घेत होते. काही क्षणांनी पिहुच त्याच्यापासुन लांब होत त्याच्या छातीवर डोक ठेवुन जोरात श्वा‌स घेऊ लागली...दोघांचेही श्वासाची गती वाढली होती.विराट ही स्वतःला सावरत तिच्या पाठीवरून हात फिरवु लागला...

त्याने तिचा चेहरा वर करत‌ कपाळाला किस केलं आय लव्ह यु प्रिंसेस ...पिहुची नज‌र अजुन खालीच होती..ये वेडाबाई,लग्न झालं आहे आपलं एवढी काय घाबरतेस गं तो तिला घट्ट मिठीत घेत बोलतो...

पिहु लाजून गालात हसते .म...मला ..

हहह..मला काय ,.

झो...प..आली...

हम्म,तो तिला दोन्ही‌ हातांवर उचलुन घेतो...तरीही तिने अजुन त्याच्याकडे बघितलं‌ नव्हतं.त्याने तिला बेडवर झोपवलं आणि तो तिच्या शेजारी झोपला.पिहु लाजुन टर्न होणार कि विराट ने तिला पकडलं पिहु हात,...तो काळजीने तिला स्वतःकडे वळवतो,

अ,ते लक्षातच आलं नाही,

विराट गालात हसत तिच्या अंगावर ब्लँकेट ओढत तिच डोक हातावर ठेवुन कुशीत घेतो.

पिहु सुध्दा त्याच्या कुशीत बिलगुन पडते,

पिहु,

हहह.

आज पाहिल्यांदा स्वतःहुन माझ्या कुशीत झोपली..

हह,आता तुम्ही फक्त माझे आहात....पिहु चेहरा वर करत त्याच्या डोळ्यात बघत बोलते.

विराट हसत तिच्या कपाळावर ओठ ठेवतो.‌औषंधानी पिहुचे डोळे जड झाले होते...त्याने तिच्या डोळ्यांवरुन हात फिरवला तिने ही लगेच डोळे झाकले....विराट तिच्या चेहरयाकडे बघत झोपी गेला...

मध्यरात्री पिहु दचकुन उठली ..ती उठल्याने विराटला ही जाग आली...पिहु उठुन चालली होती.कि विराटने तिला पकडुन जवळ घेतलं,तिचे डोळे बंदच होते चेहरा घामाने पुर्ण भरला...होता...ते....ते...ती त्रि...बोलत होती ‌.

पण त्याला ऐकुच येत नव्हते...पिहु डोळे उघड मी आहे...तो तिच्या गालाला हात लावत तिला बोलत होता....

ती घट्ट त्याला बिलगुन रडु लागली...

शांत हो,पिहु कोणी नाहीये मी आहे ...बघ इकडे त्याने तिचा चेहरा एका हाताने वर केला.पिहुने डोळे उघडून ‌त्याच्याकडे बघितले....
त्याने तिचे डोळे पुसले.

ते..त्रि....शा़

तिचा काही विषय काढु नकोस,झोप चल त्याने तिला झोपवलं पिहु एकटक त्याच्याकडे बघत होती..

पिहु,झोप ना,...रीलॅक्स राह मी असल्यावर भिती कसली.

ती मान हलवत त्याला कवटाळुन डोळे झाकते..विराटची झोपच उडाली होती...त्याला ही आठवुन त्रास होत होता.

सकाळी विराटला जाग आली तर पिहु त्याला बिलगुन झोपली होती..त्याने तिचे पुढे आलेले केस मागे घेतले..गुड मार्निंग माय सनशाईन...तो तिच्या हातावर किस करत बोलतो.

उम्म,ती हात काढत परत झोपली...

पिहु ...उठ

अहहं,नाही जायच तुम्ही...

मग असच झोपायच का तिथे असताना तर माझ्या आधी उठुन खाली निघुन जायची.

ती डोळे उघडुन त्याच्या छातीवर हनुवटी ठेवुन त्याच्याकडे बघते... .

तो डोळ्याने काय म्हणतो,

अस कोण नव्हतं ना मायेने कुशीत घेऊन झोपणार...मग जाग येणारच ना तिचे डोेळे भरुन आले...

विराट ने तिच्या कपाळाला किस केलं .ह्यापुढे कधीच तूला माझ्यापासुन लांब होऊ देणार नाहीये..ती हसून त्याला मिठी मारते..

विराट तिला किस करणार कि दार वाजते...दी....दी...उठ,

विराट दाराकडे एकदा आणि पिहुकडे एकदा बघतो..पिहु त्याच्याकडे बघुन ओठ दाबुन हसतच उठते‌..

प्रांजल ला काही काम नाही का,सकाळ सकाळ आली दार वाजवायला,विराट चिडुनच बोलतो.

काही काय तुमच...पिहु उठुन दार उघडते...

दी आज काय उठायच नाही का,मी ज‌र इतक्यावेळ झोपले कि तुफान येतो.

काम बोल काय आहे.

मम्मीने खाली बोलवलं आहे.नाश्ता करायला,औषध घ्यायची आहेत , सकाळची चल आवर...

हो आले जा..

विराट झोपुनच हात करतो,पिहु हसुन हातात हात देत त्याच्या जवळ बसते,

तो मागे टेकुन उठुन बसत पिहुला जवळ घेतो.

अहो...

हहह‌ं (तो पुढे झुकुन तिच्या गालवर किस करतो)

त्रिशा कुठे आहे..‌(ती त्याच्या डोळ्यात बघत बोलली.)

पिहु तुला सांगतिलं ना.तिचा विषय काढायाचा नाही...ती कुठे का असेना परत ती तुझ्यासमोर येणार नाही तो तिच्या गालावर,हात फिरवत बोलतो.

हा,पण तिला..

पिहु,बस ना सकाळ सकाळी काय विषय घेऊन बसली आणि रात्री घाबरायला काय झालं ती परत येणार नाहीये ते दिवस तुझ्या जीवनातून इरेज कर,फक्त फ्युचरच्या गोड स्वप्नानंना जागा दे...हह तो गालात हसत बोलतो..

पिहु हसून त्याला मिठी मारते..जा आवर ,मेडीसीन घे वेळेवर आपण डॉक्टर कडे जाऊन येऊ..

तुम्ही आज जाणार आहे,

नाही उद्या जाणार आहे..आज थोड काम‌ आहे ते संपवुन मामांकडे जााणर आहे जीजी आली आहे ना भेटुन मग आज तिकडेच राहू .उद्या जाताना तुला इकडे सोडतो .

हम्म, काल आई म्हणत होती.

हम्म,जा आवरुन घे.

हम्म,पिहु आवरायला जाते.विराट मोबाईल चेक करत बसतो.

पिहु आवरुन ‌ येते.अहो आवरुन या,पिहु खाली जाता जाता बोलुन गेली विराट वळेपर्यंत ती निघून सुध्दा गेली.विराट स्वतःशीच हसत बाथ घ्यायला गेला.

पिहु ये बाळा धर ,रेवती तिला नाश्ता देते.पिहु मी नाश्ता करून ठेवला आहे विराटचा ...

तु कुठे चालली,

अग मी मंदिरात जाऊन येते..
.
अग दी काही तरी बोलली असेल,माझा जावई येऊ देत मी तुला नारळ फोडेन,हे करेल...प्रांजल हसत बोलते.पिहु पण हसते...

तुमच्या साठीच करते,आणि मलाच हसतात,आत्ता नाही कळणार मुलं झाली ना,तेव्हा कळेल ..

हो गं माते जा नाही तर देव पळुन जाईल....

पिहु औषध घे ...आलेच मी आर्धातासात ,

हम्म,पिहु नाश्ता करुन रांगोळीचा डब्बा घेऊन बाहेर रांगोळी काढत होती.

विराट आवरुन खाली आला...तो फोन वर बोलत दारात उभा राहीला...त्याच लक्ष पिहुकडे गेलं छान तिने रेड कलरचा टॉप व्हाईट कलरचा प्लेन लाँग स्कर्ट ,केस ओले गळयात छोटस मंगळसुत्र चेहरयावर लाल कलरची छोटीसी टिकली... तिकडे घरी पिहुला मंदिरात त्याने दोन तीन वेळा रांगोळी काढताना सकाळी बघितले होते..

प्रांजल जवळ येऊन जीजु,हे धरा कॉफी ,

विराट तिच्याकडे बघून हसत मग घेतो‌..

पिहु ,अमित मागून बोलत‌ हसतच तिच्याजवळ येतो.

पिहु हसते...

विराट कॉफी प्यायच थांबुन दोघांकडे बघत राहतो...प्रांजु..

हह जीजु,

तो मूलगा कोण आहे,विराट कॉफीच स्वीप पित बोलु लागला.

प्रांजलच लक्ष गेलं तो का रोडसाईड रोमियो आहे.

विराट स्विप घेतच होता कि त्याला ठसका लागला..वॉट,

हह ..ते..जीजु..ते..ते... असच दी ला लागल ना,विचारपुस करायला येतो.. फ्रेंड आहे....प्रांजल दचकुन इकडेतिकडे बघु लागली.

हा पण तु आत्ता काय बोलली.विराट नजर रोखुन बघतो.

जीजु ...दी आणि अमित स्कूल पासून एकत्र आहेत..एकाच कॉलेजला होते.खुप चिपकु आहे,किती बोला तरी सारखा येतोच,

विराट,प्रांजल कडे मग देतो

जीजु...प्रांजल बोलेपर्यंत विराट गेटच्या बाहेर येऊन दोघांसमोर थांबतो.

पिहु, अमित विराट कडे बघतात.पिहु दचकुन विराट कडे बघते..

पिहु काय करतेस.

अ..मी ते....(ती रंगोळी कडे बोट दाखवून) मी रांगोळी काढत होते..

झालं..

ह..‌हो...पिहु हसत बोलते.विराट अमित कडे नजर रोखून बघतो..

तो घाबरून त्याच्याकडे वरवर हसत बघतो..

अ...हो...ते हा...अमित.

अमित पण हसत हाय सर,

मी विचा‌रलं कोण आहे.

पिहु मानेनेच नाही म्हणते.

अमित बारीक चेहरा करत हात खाली घेतो.

पिहूच्या हातात फ्लावर्स आणि स्वीट्स चा बॉक्स असतो.)हे कोण दिलं...

पिहु हसत ते..अमित ने आणलं

का ,तो नजर वळवुन अमित कडे बघत म्हणतो,

सर ते पिहुला😟 फ्लावर्स खूप आवडतात ना,

ये,चुप दिदी म्हणायच

ह..हो...हो

पिहू तोंडालाच हात लावते😐

आणि ते उचल आणि निघ इथुन परत जर दिसला,तर बघ ..घराच्या आसपास पण भटकायच नाही...विराट आवाज वाढवतच म्हणतो,😠

ह...हो..सर 😥😥

पिहुने पटकन त्याचे फ्लावर्स देऊन टाकले..😂😂😂

तो ही घाईतच घाबरुन निघुन गेला.

विराट पिहुला लुक देतच आत निघून गेला..

पिहु रागाने प्रांजलकडे बघते.(प्रांजल स्कूटी बाहेर काढत,)चिल दी परत येणार नाही तो😆😆😆त्याला ही असच हवं खुप फ्लावर्स देऊ वाटतात ना,

प्रांजु अस करतात का,बिचारा घाबरला ना, 😏😏

ओय,ह...तु काय त्याची साईड घेते...आज तर तो माझा मारच खाल्ला असता,ते फुल बघुन अस वाटलं कि ज्या झाडाची तोडुन आणली आहे ना,तेच झाड उपटुन त्याला मारावं😒

😂😂 काही काय ,जा आता सावकाश चालव

बघु चालवता येत असेल तर चालवते सावकाश😘😘

तुझ्या कडुन नाही गाडी काढुन घेतली ना,बघ मी 😠(तो पर्यंत प्रांजल निघून पण गेली)

पिहु आत येते...अहो,काही काय कोणाला बोलत राहता,बिचारा घाबरला,ना...पिहु त्याला तोंड वाकड करतच बोलते.

नशीब समज त्याच मी मारलं नाही..विराट चेअरवर बसत बोलतो.

पिहु नजर रोखुन बघते..

काय झालं विराट तिचा चेहरा बघून विचारतो.

हुम्म, ती त्याच्यासाठी ब्रेकफास्ट आणुन देते...

ऐवढ काय चिडायला झालं.

ती गाल फूगवुनच त्याची प्लेट लावत होती..

परत अस कोणाला ही काही बोलायच नाही,ती चिडतच बोलते..

काय तो चम्पु तुला फ्लावर्स देतोय आणि मी बघत बसु का.ते ही...माझ्यासमोर जाऊ दे सोड ये इकडे तो तिला ओढुन जवळ घेत मांडीवर बसवतो.

अहो ,दार उघड आहे मम्मी येईल.

येऊ देत,मला खाऊ घालं.

अअ.खूपच लाडात येत नाही अस वाटत नाही तुम्हाला हह.पिहु त्याच्या बिअर्डवरुन हात फिरवत डोळ्यात बघून बोलते.

हहं मग कर ना,लाड ‌इतक्या दिवस मी केलं ना,

हम्म,पिहु लाजुन स्पुन घेत त्याला भरवु लागते...मला घेऊन जा बोललं तर नको म्हणाता‌येत हुम्म...

पिहु घेऊन गेलो असतो..‌पण आईबाबांना तुझी काळजी लागते ..तु पुर्ण बरी झाल्यावर मी घेऊन जाणारच आहे...तो तिचा चेहरा ओजळींत घेत बोलतो.

पिहु मानेनेच हो बोलते.

(त्रिशाची केस चालु असते...उगाच तिकडे गेल्यावर त्रिशाच सारखा काही तरी विषय निघेल,तिला अजुन शिक्षा झाली नाही .देवेशच दररोज तिला सोडवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून
विराटने पिहूला थोडे दिवस इकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला.)

थोड्यावेळाने दोघे हॉस्पिटलला जाऊन तसेच घरी जाणार होते....

.
.
.
पिहुची ड्रेसिंग करुन तिचे मेडीसीन चेंज करुन देतात.चेकअप करून दोघे घरी जायला निघतात.

पिहु शांत त्याच्या हाताला विळखा घालत त्याच्या खांद्यावर डोक ठेवुन डोळे झाकुन होती..

काय झालं...हात पेन होतोय का,
.
हम्म...ती डोळे झाकुनच‌ बोलली.

त्याने तिच्या केसावरुन हात फिरवत किस केलं..घरी जायच का,

नको,परत होणार नाही भेटायच...आणि मी ओळखत पण नाही तूम्ही असले कि काही वाटणार नाही.

दोघेही मामांच्या घरी येतात.

सुमन पिहु विराटला एकत्र येताना बघुन ‌खुशच होत त्याच्याजवळ येते...

थांबा,दोघेही दाराताच उभे राहतात.

माधवी (विराटची मामी)ताट घेऊन ये.

हो..हो..माधवी दोघांच औक्षण करते.ये बाळा उजवा पाय ठेव.

पिहु हसत आत येत सूमनच्या पाया पडते.

असु देत गं ..सुमन तिला जवळ घेते.हात कसा आहे...

दुखतोय मॉम तिचा हात

हो,का ये..ये.. बस ...पिहु सगळीकडे नजर टाकत बसते.

मॉम जीजी कुठे आहे...‌

आई केशव (विराट चे मामा)बरोबर बाहेर गेली येईल थोड्यावेळात

हम्म,

पिहु ही विराटची मामी,तु ओळखत असेलच

हो ...पिहु हसुन बोलते..

कशी आहे पिहु माधवी जवळ येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते..

मी ठिक आहे..

मॉम तिच्या मेडीसीनचा टायमिंग आहे .पिहले लंच करु देत नंतर बोलत बसा,विराट पिहुचा हात धरत उठवतो...चल फ्रेश हो मग बोलत बस...

अहो...

जा पिहु तो पिहले तुला औष‌ध देऊनच शांत बसणार माधवी हसुन बोलते.

पिहु लाजुन खालीच बघते.विराट पिहुला रुममध्ये घेऊन जातो...

पिहु रुमभर नजर फिरवते..ही रूम कोणाची आहे.

माझी...

तुमची पिहु ब्लँक होत बघते...

हे घर आपलच आहे...मामा मामी त्यांची मुलगी मेघा राहते...इथले हॉटेल डॅडनी त्यांना बघायला लावलं होते..मग ते इथेच राहतात....माझ अधेमधे चालु असते...कधी तरी सहा मिहन्यातुन सगळे येतो रहायला....पिहुला अजुन त्याने कधीच काही सांगितले नव्हते पिहुने ही कधी काहीच विचारले नव्हते...फक्त तिला हॉटेल आहे माहित होते...पण घर तिला मामांच असेल अस वाटल होते.मेघाच लग्न झाले ती पुण्यातच असते ...फ्रेश हो चल ...

हम्म,पिहु फ्रेश होऊन आली...

सुमन, माधवी तर पिहुला हे ‌खा ते खा पण पिहुला जातच नव्हते...आई मला खरच नकोय जात नाहीये...

अग पिहु,काहीतरी खाऊन घे..

पिहु आवर ना,किती वेळ विराट ओरडुनच बोलतो.

विराट. हळु ना जात नसेल..खाईल ना,हळु हळु

मॉम,किती विक दिसतेय,ती नीट खाल्ल नाही तर‌ रीकव्हर‌ कशी होणार .

पिहु रागातच सगळ संपवते..तो तिला रुममध्ये ‌ घेऊन येतो..ती चिडुनच बसली होती...

धर तो तिच्या हातात ,मेडीसीन देतो.ती रागाने घेत ‌खाते..

ओरडायची काय गरज होती.मी खातच होती ना,

हो बघत होतो मी काय ‌खातेस..पिहु स्वतःची काळजी घे.उद्या परत चाललो मी मन नाही लागणार,माझ ...

पिहुचे डोळे भरुन येतात...ती लगेच त्याच्या कुशीत‌ शिरते..तुम्ही कधी येणार परत ती मुसमुसतच बोलु लागली..

ओन्ली फिफटीन डेज मग मी तुला कधीच माझ्यापासून दुर करणार नाही..( त्रिशाची केस चालु असल्यामुळे त्याला अजुन आठ -दहा दिवस लागणार होते.)चल आता झोप ‌थोडयावेळ.पिहुला ही गुंगी चढली होती.ती लगेच झोपी गेली..

विराट तिला अलगद बाजुला करुन तिचा हाताखाली पिलो ठेवुन बाहेर हॉलमध्ये येतो..

विराट पिहु झोपली का ,

हो झोपली.....

रेवतीला बोलले मी आज एक दिवस राहु देत...उद्या पाठवते..

हम्म..

मुंबईला घेऊन गेलो असतो आपण

नको मॉम त्रिशाची केस चालु आहे...देवेश‌ ने नको नको केलं आहे..तिचे वडील तर‌ दोनदा येऊन गेले घरी उगाच तिकडे पिहु डीस्टर्ब होईल.आठ -दहा दिवसात बघु काय होतयं मग पिहुची पण जखम भरून येईल.ती नॉर्मलसुध्दा होईल.

ते पण आहे.

मॉम जीजीला पण घेऊन जाणर आहोत आपण

नाही बोलली ...(सूमनच लक्ष दाराकडे जाते)...ते बघ आई आली.विराट च दाराकडे लक्ष जाते..

विराट हसतच पळत जाऊन मिठी मारतो...जीजी पण त्याला जवळ घेत कुरवाळत‌ पप्पी घेत होती...माझा राजा,किती दिवसाने बघतेय...म्हाता‌‌री‌ची तुला काय‌ आठवण येत नाही..

काय जीजी, तु पण ये बस तो जीजीला सोफ्यावर बसवुन पाय वर घेऊन नीट बसवतो...

माधवी,कुठे मी आली‌ लगेच गायब होते...जीजी तोर‌यातच बोलु लागली..

आहे ग आई...

कोणालाच माझी काळजी नाही....तुम्हा सगळ्यांना जड झाली मी म्हणुन मला,सोडुन सोडुन कार्यक्रम,लग्न करतात ना,

सुमन डोक्यालाच हात लावते.

आणि नातसुनेच तोंड पण दाखवु नकोस...

जीजी आहे ती इ‌‌थेच

आहे ,आणि कुठे जीजी सगळीकडे नजर वळवुन बघते.

आई ती आत्ताच झोपली आहे.तुला सांगितले ना,तिला बर नाही हाताला लागलं आहे.तिच्या...(सुमनने फक्त हाताला लागलं ऐवढच बोलली होती )

हह...उठली कि सांग मी पण पडते जरा विराट चल तुला बघते मी जरा,

हो चला विराट हसत रुममध्ये घेऊन जातो...

विराट ला खुप‌वेळ लेक्चर‌ देते..तो‌ही ऐकायच काम करत होता...

जीजी तोंड दू‌खत नाही का,किती बोलणार आणि मी मूद्दाम‌ केलं नाहीये सांगितले ना,तुला मग...

ते मला काही माहित नाहीये,माझा अजुन राग गेला नाहीये

मग कसा जाणार राग ते तरी सांग आणि तु ही थोडे दिवस मूंबईला यायच आहे...

माझी एक अट आहे...ते पुर्ण कर मग मी तुला माफ करेन...

कुठली...

सांगते,नातसु‌नेला तरी बघु देत...

हम्म ,आराम कर आता,

विराट रुममध्ये येतो...पिहु झोपली होती...तो‌ ही लॅपटॉप घेऊन तिच्या जवळ बसतो.

चार च्या दरम्यान पिहुला जाग येते..विराट काम करत बसला..
पिहु एकनजर सगळी कडे बघत उठते.

बर वाटतय का,विराट तिला जवळ घेत विचारतो..

हहह ,पिहु केस मागे करत बोलते..

फ्रेश होऊन ये,खाली जाऊ

हम्म जीजी आल्या का...

हो आल्यापासुन तुलाच विचारते..

त्यांना मी आवडेल का,माझ्या चेहरयावर तेज सुध्दा‌ नाहीये...
विराट हसत तिच्या कपाळाला किस करतो...काळजी का करते...आवर,

हमम मी ड्रेस चेंज करते.

हम्म,

पिहु बॅगेतुन ड्रेस घेऊन चेंज करायाला गेली..पंधरा वीस मिनिटांने ती बाहेर येते.

विराट तिच्याकडे जवळ येतो..पिहु,अजुन चेंज नाही केलं ..

ती त्याच्याकडे बघते..ते...ते..ती ओठांवर दात दाबतच रडण थांबवत होती..

काय झालं ,तो तिचा चेहरा दोन्ही हातात घेत बोलतो..

ते...ड्रे...स...

हह.काय,

झि....प आहे एका...हाताने निघत नाही..ती डोळ्यातंल पाणी आवरतच बोलु लागली..

तेव्हा त्याच्या लक्षात येते..एका हाताने तिला जमत‌ नाहीये,
पिहु इतक्यावेळ तशीच बसली ...मी हेल्प‌करु का,

अ...न...को

तो तिला मिठीत घेतो...पिहु तू मनमोकळी होऊन बोलणार नाही तर आपलं नात पुढे कसे जाणार,.. आणि माहीत आहे तु अजुन माझ्यासोबत कंफर्ट नाहीये.....पण ‌थोडा तरी ट्रस्ट ठेवु शकते ना,

ती त्याच्याकडे बघते..त..स..नाहीये मला आहे तुमच्यावर विश्वास...प़ण ती नजर ‌खाली घेते...

तो तिची हनुवटी पकडुन वर करत डोळ्यात बघतो...पिहु....तु जो पर्यंत कंफर्ट नाहीये,माझ्याबरोबर मी तुला कुठल्याही गोष्टीत फोर्स करणार नाहीये....हे लक्षात ठेव.

पिहु गालात हसत त्याच्या कुशीत‌ शिरते.

मी डोळे झाकुन झिप काढुन देतो.आता ओेके आहे ना .

पिहु लाजुन मानेनेच हो म्हणते...

विराट ही डोळे झाकुन हळुच तिच्या ड्रेस ची झिप काढतो...पिहु पटकन आत पळत जाते..ती मिरर मध्ये बघुन स्वतःशीच लाजुन लाल झाली होती..पोटात तर बटरफ्लाय‌ उडत होते...तिला ही त्याच बोलण पटत होते...ती मनमोकळी झाल्यावरच त्याच्याशी मनाने ,शरीराने एक होऊ शकते.

ती चेंज करुन बाहेर येते....आणि त्याच्यासमोर उभी राहते.त्याच्या डोळ्यात बघत त्याचे हात पाठीवर ठेवते..तिच्या उघड्या पाठीवर हाताचा स्पर्श होताच विराटचा श्वासच अडकतो...ती अलगद डोळे झाकते...विराट स्वतःला सावरत गालात हसत तिची चैन लावुन देतो..पिहु डोळे उघडुन त्याच्या कडे बघते.विराट तिच्या गालावर ओठ ठेकवून हसतो....एवढ ही मनमोकळ होऊ नकोस...माझा माझ्यावर कंट्रोल राहणार नाही...मग मला दोष देऊ नको नंतर.

पिहु खुदकन हसुन लाजुन त्याच्या कुशीत चेहरा लपवते.

दोघेही खाली येतात..जीजी हॉल मध्येच बसल्या होत्या.पिहु नजर ‌खाली घेत घाबरतच हळु हळु जवळ येते...जीजी वरुन खाली निहाळत होती...

पिहुने स्विलेस पीच कलरचा अनारकली ड्रेस घातला होता.पिहु सारखी ओढणी सावरत होती...

पिहु जा बाळा सुमन बोलतात.

हह..पिहु हसुन जवळ जाऊन पाया पडते‌..आणि शेजारी बसते..

सुमन ही रेवतीची मूलगी म्हणाली होती ना,

हो आई...

जीजी तिला डोळे भरुन बघुन त्यांचा बटवा काढतात..त्यातुन तोडे काढुन तिच्या हातात घालतात...पिहु एक नजर विराटकडे टाकते..

जीजी हे कश्याला आता,

हो रे बाबा,तु तर तुझ्या बायकोला हिरयाने मढवशील माझ सोनं कुठे लागणार...

सुमन डोळ्यानेच शांत बस म्हणते.

कायं करायच ते कर चांगल बोलल तर‌ राग ‌खुप येतो तुला..ह्या साठी बाहेर गेली होती का...विराट चिडुनच बोलतो.

तुला आणले नाही मी आणि तुझ्या पैशाचपण नाही मग बोलु नकोस जास्त...

आई,तो फक्त उन्हा तान्हाच घराच्या बाहेर का गेली म्हणुन चिडला
वय आहे का तुझ फिरायच ..आधीच बर नाही ..मला सांगायच होते मी आणले असते.जायची काय गरज होती .

आता माझ्या मर्जीने मी काही आणायच पण नाही का...

पिहु तर ब्लँक होत ऐकत होती.

नाव काय गं पोरी...जीजी तिच्या तोंडावरुन हात फिरवुन बोलते.

पिहु...

जीजी हसत तिला जवळ घेते...विराट तुझा आवाज बघ तिचा आवाज बघ....काही तरी साम्य आहे का.

विराट काही न बोलता मोबाईल बघत बसतो.

पिहुला सगळा बंगला दाखव...जीजी माधवी कडे बघुन बोलते.

ह..हो आई..चल पिहु,

पिहु माधवी बरोबर जाते...माधवी सगळ्यांचे रुम, गा‌र्डन,पुर्ण फिरवुन दाखवते.मुंबई सारखाच मोठा बंगला होता...

मामी सगळे येतात का,इकडे

हो येतात ना,पण जास्त नाही...

पिहुला हे घर आपलं असल्यासारखे वाटत होते...तिला मूंबईत कधीच अस जाणवलं नव्हतं.

विराट तिला शोधत येतो...पिहु,

हहं ती वळुन बघते...

मी बाहेर जाऊन आलो जास्त इकडेतिकडे फिरू नको आराम कर..

विराट मी असताना काळजी का करतो,जाऊन ये...माधवी हसून बोलते.

विराट दोघींकडे बघुन हसून निघुन जातो .

सुमन ,जीजी ,माधवी पिहु छान गप्पा मारत बसल्या..जीजी विराट च एक एक गोष्टी सांगुन हसवत होती...पिहुला ही करमुन गेलं होते...

विराट नऊच्या आसपास आला.मॉम पिहु जेवली का,

हो जेवण करून औषध सुध्दा दिली.लॉन मध्ये आईशी फोन वर बोलत बसली.जा फ्रेश होऊन ये जेवायला वाढते.

हम्म,

विराट जेवण करुन बाहेर येतो...

पिहु फोनवर बोलण संपवुन ती जातच होती तर ..त्याने मागून तिला मिठी मारली..

पिहु गोंधाळुन मान वळवुन बघते...ती लाजुन त्याच्या हात काढत होती.अहो कोणी तरी येईल ना...सगळे हॉलमध्येच आहेत.

कोणीही येत नाही,तो तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवुन म्हणतो.

नको ना...सोडा ‌..ती हात काढते..आणि बाजुला होते..

तो हाताची घडी घालुन तिच्या कडे नजर रोखुन बघतो...

ती एक नजर त्याच्याकडे बघत खाली बघते...ते...कोणी

हो कळालं,चल आत ....तो नाराज होऊन आत येतो.

पिहुला ही कळलं तो नाराज झाला ती ही आत येते.

तो रुममध्ये चालला होता कि मागुन पिहुने हात धरला...

तो मागे न वळताच पिहु सोड कोणी तरी बघेल...

पिहु हसून जवळ जाते....मी टेरेस बघितलं नाही....

जा जाऊन बघ...समोरच्या स्टेप्स टेरेसवरच जातात.

तुम्ही दाखवा ना....

तो तिच्याकडे बघतो.तु जाऊन ये माझे हात तु जवळ असल्याने शांत बसत नाही...तो जवळ येत गालात हसत बोलतो.

पिहु लाजुन इकडेतिकडे बघते....

आता तु ठरव जायच कि नाही...तो त्याच्या हात तिच्या गळ्यात गुंफवुन डोळ्यात बघत म्हणतो.

चला ना,पिहु हळुच म्हणाली.

चल,...तो पुढे चालत जात असतो,कि पिहुने पटकन त्याच्या हात धरत कमरेवर ठेवत जवळ गेली.

विराट तिला डोक्यानेच डोक हलक मारत हसतच दोघेही टेरेसवर जातात.

निळभ्र आकाश,चांदण्यांनी भरुन गेलं होते....गार वारा सुटला होता...टेरेसपुल मध्ये दोघे पाय सोडुन बसतात.
विराटवर आकाशाकडे बघत होता.

पिहु त्याच्याकडे बघते..अहो...

हह

काय विचार करताय..

तो तिच्याकडे हसुन बघतो तो तिची ओढणी गळ्यातुन काढुन डोक्यावर ओढतो.....चंद्राला बघत होतो...आज माझ्याकडे पण एक चंद्र आहे..

पिहु लाजेने चूर झाली होती.ती त्याच्या डोळ्यात आरपार बघत होती...तिला त्याच्या डोळ्यात फक्त आपल्यासाठी निस्वार्थ प्रेम दिसत होते.

तो तिची ओढणी स्वतःच्या डोक्यावर घेत तिच्या नाजुक ओठांचा ताबा घेतो...

( हे सॉन्ग शमिका ची 😍 रीकवेस्ट होती...एन्जॉय शमिका 😍)

चाँद छुपा बादल में
शरमा के मेरी जाना
सीने से लग जा तू
बलखा के मेरी जाना

हो चाँद छुपा बादल में
शरमा के मेरी जाना
सीने से लग जा तू
बलखा के मेरी जाना

गुमसुम सा है
गुपचुप सा है
मदहोश है, खामोश है
ये समा, हाँ ये समा, कुछ और है

चाँद छुपा बादल में
शरमा के मेरी जाना

नज़दीकियाँ बढ़ जाने दे
अरे नहीं बाबा
नहीं अभी नहीं नहीं नहीं
ये दूरियाँ मिट जाने दे
अरे नहीं बाबा
नहीं अभी नहीं नहीं नहीं

दूर से ही तुम
जी भर के देखो
तुम ही कहो कैसे दूर से देखूँ
चाँद को जैसे देखता चकोर है
गुमसुम सा है

चाँद छुपा बादल में
शरमा के मेरी जाना

आजा रे आजा चन्दा कि
जब तक तू न आयेगा
सजना के चेहरे को देखने
ये मन तरसा जायेगा

ना ना चन्दा तू नहीं आना
तू जो आया तो
सनम शरमा के कहीं चला जाये ना

आँचल में तू छुप जाने दे
अरे नहीं बाबा
नहीं अभी नहीं नहीं नहीं
ज़ुल्फ़ों में तू खो जाने दे
अरे नहीं बाबा
नहीं अभी नहीं नहीं नहीं
प्यार तो नाम है सबर का हमदम
वो ही भला बोलो कैसे करें हम
सावन की राह जैसे देखे मोर है
रहने भी दो जाने भी दो
अब छोड़ो न, यूँ मोड़ो न
ये समा, हाँ ये समा
कुछ और है

चाँद छुपा बादल में
शरमा के मेरी जाना
सीने से लग जा तू
बलखा के मेरी जाना

हो हो हो हो
चाँद छुपा बादल में
शरमा के मेरी जाना
सीने से लग जा तू
बलखा के मेरी जाना
.....
सकाळी पिहुला घरी सोडुन सुमन ,जीजी, विराट मुंबईला येतात...

रात्री विराट पिहुला फोन करतो.

किती वेळची वाट बघत होते..पिहु गाल फुगवुनच बोलु लागली..

अरे सॉरी,कामात होतो...बिना अॅडजेस्ट करता पळत आलो होतो...मग कामचा लोड पडणारच ना,

हम्म,जेवण झालं .

हो तुझ...

हो झालं.

पिहु तु म्हणाली होती ना,तो बोलायच थांबतो.

अ..मी काय बोलले होते..

अग हनिमुनला जायच म्हणत होती..

मी...मी....कधी बोलले पिहु घा‌बरतच बोलू लागली.

विराट हसत बोलतो..पिहु आठव

नाही.... मी नाही बोलले...किती खोट बोलता तुम्ही

अग पिहु तुच तर म्हणाली होती मला तुमच्यासोबत फिरायला जायच ...

पिहु विचार करत ती एकदा त्याला बाहेर फिरायला बोलली होती...ते आठवत..ये..ए..क मिनीट ..मी‌ तस नाही बोलले‌ मी फक्त फिरायला जायच बोलले होते...

विराट तिचा गोंधळ बघुन जोरजोरत हसत असतो...

.तुम्हाला मज्जा येते ना,मला त्रास द्यायला.मी नाही बोलणा‌र हुहह😏

पिहु अगं (तो स्वतःच हसु कंट्रोल करतो) लग्नानंतर पहिल्यांदा फिरायला जातात ना,त्याला काय म्हणतात..तो हळु आवाजात बोलतो..

पिहु त्याच्या बोलण्याने लाजुन जाते....

पिहु तु ब्लश करते‌ ना,

अहं..ना..‌.नाही..ती स्वतःला सावरत बोलते.तिकडे आले ना,मग बघते तुम्हाला.

हो बघ ना,मी कुठे बोललो नको बघु तुझाच तर आहे मी...

अ...हहं

विराट हसतो.)हहह मग कुठे जायच हनीमुनला....

पिहु लाजुन शांतच असते...

हॅलो ...

हा...आहे..

काय विचारले मी कुठे जायच ....बोल ना

कुठेही पिहु हळु आवाजात लाजुन बोलते.

अहंं ऐकु आलं नाही.तो ही तिची मज्जा घेत असतो...

अ..हो हहहं.

बर ठिक आहे मी चुस करतो ओके ...

हम्म..

दार नॉक होते...पिहु मी नंतर कॉल करतो.तो कॉल कट करुन दार उघडतो.

भैय्या आजी जीजीने बोलवलं आहे तुम्हाला मनी सांगुन निघून जातो.

विराट खाली येतो..हा बोला विराट दोघीच्या मध्ये बसत बोलतो.

सुमन,रोहिणी,सुधा ही असतात.

आज घरातल्या सगळ्या लेडीज अस का बघतात माझ्याकडे त्यांची रीअॅक्शन बघुन विराट बोलतो.

सूधा जवळ येते..विराट आई,आणि जीजी ची अट ऐकली ना तु ही शॉक होणार आहे.

विराट दोघींकडे बघतो...काय आहे काल पासुन जीजी डोक खातेस..आणि आजी तु पण शामिल झाली..

दोघी त्याच्या कानात सांगतात..विराट उठुन ओरडूनच नाही म्हणतो...तूम्हा सगळ्यांना काही काम नाही...टाईम कसा वेस्ट घालायाच हे तूमच्या कडुन शिकाव...

सुमन तुझ्या मुलाला आवाज कमी करायला सांग .आवाज
वाढवल्याने आम्ही शांत बसणार नाहीये...जीजी तोरयातच बोलू लागली..

विराट हा म्हण सुमन हसू दाबतच बोलते...

मॉम,तु पण... तो आट्या पाडतच बोलुन निघुन जातो..

सगळे तो गेल्यावर हसतच असतात..

💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖

😂😂नेक्स्ट पार्ट मध्ये कळेल सगळे काय प्लॅन करतात...

कसा वाटला भाग नक्की कळवा.