कधी काय घडेल सांगता येत नाही.... Khushi Dhoke..️️️ द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कधी काय घडेल सांगता येत नाही....

सकाळी घाईतच उठले........😣😣

मी : "ओह्ह्ह गॉड... आज व्हायवा..... देवा वाचव रे.....😣😣"

पट्कन आवरतं घेतलं आणि पळाले अंघोळीला...... अंघोळ करून, बाहेर पडले आणि रेडी होऊन डायनिंग टेबलवर येऊन बसले.......

मी : "मम्मा यार लवकर दे ना ग..... आय एम ऑलरेडी लेट......😣 इट्स ०९:३०"

मम्मा : "इतकंच आहे मग उठायचं ना वेळेत.... यांनाच कामं असतात आम्ही काय रिकामटेकडे....🤨😏😏"

मी : "यार मम्मा प्लीज यार.... मॉर्निंग मूड ऑफ नको करुस.....😣"

मम्मा : "बाप्पा..... बाप्पा..... मॉर्निंग मूड ऑफ नको करुस म्हणे...... महाराणिजी चरण कहा हैं आपके ..... इतक्या उशिरा उठून ही तुझ्या हातात ब्रेक फास्ट देते मी.... तरी मिच मूड ऑफ करते तर.....🤨"

मी : "मम्मा यार..... डोन्ट बी सार्क्यास्टिक......😣"

मम्मा : "सासुंना ही असंच म्हणणार का...... उठल्या - उठल्या तिथे कोण हातात देईल तुला ब्रेक फास्ट....🤨"

मी : "झालं......😁 तरीच वाट बघत होते आपली ट्रेन माझ्या सासुरवाडीत का गेली नाही अजुन....🤭🤭 माते.... आपण काळजी करू नये.... मी आपणास घेऊन जाईल सोबत.....😁😁"

असं म्हणायच्या आधी मी माझं ब्रेक फास्ट संपवलं ते एक बरं झालं...... नाही तर आईचा धपाटा पाठीत कन्फर्म होता.....😁🤭 बॅग उचलून पळतच बाहेर आले......😂😁 मार खाने का शौक हम नहीं रखते.....😁🤟😎

मी : "लव्ह यू मम्मा...... दुपारच्या वेळी भेटू.... त्याच जागी.... टील देन...... बाय - बाय....😁😁"

मम्मा आतूनच चिडून ओरडत होती...... पण, आता बाहेर एक नमुना होता ज्याला मी कधी उठते, कुठे जाते, घरी कधी परत येते सगळ्या चौकशा करायचा वेगळाच छंद होता.....😉 माय बिग ब्रदर.....🥴

कार्तिक : "शेरनी लेट झालं वाटतं उठायला..... अँड डायरेक्ट न अंघोळ करता कॉलेज.....😂😂"

मी : "ये कार्टिक.... जस्ट शट अप ओके..... माईंड योअर् नसलेला ओन बिझिनेस...... नको तिथे नाक खुपसायला इतका रिकामटेकडा नको राहत जाऊस......😡"

कार्तिक : "हे...... डोन्ट कॉल मी दॅट....😡"

मी : "जा म्हणेल..... मिस्टर कार्टिक...... बिकॉज यू आर कार्ट..... नको तिथे स्वतःची नाक खुपसणारं.....😁😁😁"

कार्तिक : "यू......😡😡"

मी : "डंबो...... निशाणा तर चुकीचा त्यात दोकं शून्य कशाला इतका धडपड करतोस...... त्या कुत्र्याला लागलं असतं ना मग हेडिंग आली असती छापून...... एक कुत्ते ने दुसरे कुत्ते को जान से मारने की, कि कोशिश..... जिसे मारना था उसे तो लगी नहीं लेकीन हुआ खुद ही ढेर....😂😂😂😂"

कार्तिक : "तू ये दुपारी कॉलेज मधुन घरी...... सांगतोच.....😡"

मी : "😁 भैय्या गेट अच्छे से लगाना....😁😁"

कार्तिक : "स्ट्युपिड.....😡"

मी : "शान से.....😎🤟🙏🤭🤭😁😁😁😁😂"

एकदाची पडली बाहेर..... लेट्स गो.... स्कूटी नको तितक्या स्पीडने चालवत मी कॉलेज गेटवर एन्ट्री मारली..... 😎🤟

वॉच मॅन : "काय हो मॅडम..... इतकी घाई कसली असते......🙄 नका हो इतक्या स्पीडने गाडी चालवत जाऊत....😟"

मी : "हे रामू काका मला ना खतरों के खिलाडीचं ऑडिशन द्यायचं त्याचीच प्रॅक्टिस करतेय.....😁😁"

वॉच मॅन : "जा पोरी आधी व्हायवा दे....🥴"

चलो तर काका ने पण हार मानलीच शेवटी......😁😎🤟

रुपल : "हे कम फास्ट...... खंडेलवाल सर कधीचे गेलेत...... चल.....😟"

मी : "डोन्ट वरी स्वीट हार्ट..... खंडेलवाल अपना ही आदमी हैं......😁🤟"

रुपल : "आणि तू काय त्याची औरत का?😁😁🙄?"

मी : "वाह..... मुलगी शिकली प्रगती झाली आणि मुलगा शिकला नुसताच टाईम पास झाला..... म्हणून, त्याच मुलीला लग्न करून घरी घेऊन आला.....😁😁"

रुपल : "काहीही असतं हा तुझं..... चल.....😁"

निघालो पण, समोर एक कावळा.... आमच्या क्लासचा कावळा....😉 अनिल अवस्थी...... सो कॉल्ड आधार कार्ड वरचा टायगर श्रॉफ.....😁😁😁

अनिल : "हे....... बेबी.....🤩😘"

शिट्टी वाजवत मला बेबी.....🤟🤨

मी : "अय...... अंगात किडे, पण कोणाला तुझा फरक न पडे.... बेबी काय बेबी....🤨"

अनिल : "हाय....😘 तो राग.....😉"

मी : "अय आधार कार्ड वरचा टायगर..... जरा दम घे.....😉"

रुपल : "एकच नंबर.....🤟🤩😁"

आम्ही दोघी क्लास रूम आलो.... तो तिथं बसला स्वतःचं तोंड बघत......😁 बेबी म्हणे.....😏

क्लासरूम ऑलरेडी फुल झालेलं....... जाऊन कसं तरी सगळ्यात शेवटच्या बेंचवर बसलो..... व्हावया होताच पण, अजुन एक टास्क देण्यात आला होता...... तो होता ग्रुप डिस्कशनचा..... एक - एक ग्रुप ठरल्याप्रमाणे आटोपले...... नंतर व्हावया सुद्धा चांगलाच गेला...... थँक गॉड.....😤 फिनिश एकदाचा......😁🤟 लगेच रुपलचा हात पकडत मी कॉमन रुम जायला निघाले..... कॉलेज मध्ये दोन कॉमन रूम्स होते...... एक गर्ल्ससाठी अँड दुसरा बॉईजसाठी...... खरी मज्जा तिथं असायची तिथं क्लास लेक्चर बंक करून, जाऊन बसायचं..... कोणी तर चक्क फोनवर किती तरी तास बोलतच रहायच्या...... इथ पाच मिनिटं बोललं तरी फोन ओला होतो....😓 कोणी लिपस्टिक आणि सवरण्यातच..... कॉलेज तसं होतं मॉडर्न सो नो रिस्ट्रिक्शन्स...... फक्त कॉलेज युनिफॉर्म कम्पल्सरी अँड रेग्युलर लेक्चर्स.... मात्र मग कॉमन रूम मध्ये जाऊन तुम्हाला पूर्ण फ्रीडम होती...... तुम्ही तिथे किती ही मस्ती करु शकत होता..... अँड एस कॉमन रूम मध्ये वॉश रूम नव्हते.... वॉश रूम दुसरीकडे होते.... कॉमन रूम इज जस्ट लाईक वेटींग रूम्स ऑर हँग आऊट टाइप्स..... नाहीतर तुमचा गैरसमज व्हायचा.....😁😁😁😁

सो, ॲज युजअल मी रुपलला हात ओढतच कॉमन रूम मध्ये घेऊन आले.....😁 रूपलला काय झाले कोणास ठाउक....! ती धक्का बसल्यासारखी डोअर कडे बघत, बाहेरच थांबली आणि मी आत आपल्याच तालात कारण, कानात मी कधीचे इअर फोन्स टाकले होते आणि साँग लागला होता "आँख सूरमें से भर के तैयार की खिंच - खिंच के निशाने हू मैं मारती.....🤩🤟" आई शप्पत हे गाणं ऐकताना कोणालाच नसतो ऐकत आपण.......😎🤟 घ्या मग माझाच निशाणा चुकला....😁😁 ॲज आय टोल्ड यू..... दोन कॉमन रूम्स, गर्ल्स अँड बॉईज..... सो ते एकमेकांशेजारी लागूनच होते.... अँड आय वॉज एंटर्ड इन्टू बॉईज कॉमन रूम...... बट आत येऊन सुद्धा मी माझ्याच तालात.... दॅट वॉज रिअली फनी मोमेंट.....😂😂😂😁

काहीच मिनिटांत माझ्यावर हसण्याचा आवाज ऐकुन भानावर आले...... बघितलं तर समोर सगळीच मुलं माझ्यावर हसत होती....😤😤 आता काय....? जर मी लाजून, इथून पळून गेले तर नंतर यांना मला ट्रोल करायचा चान्स भेटला असता..... सो, आय डीसाईडेड मी तिथेच बसेल आणि ते ही ॲटिट्युड मध्ये.....😎🤟 बसले आणि जो कोणी माझ्यावर हसत होता..... त्यांच्या एक - एकाकडे डोळ्यात बघत भुवई उंचावून "काय?🤨" असं विचारताच सगळे चूप...... पिन ड्रॉप सायलेन्स.....😁😁😁

मला गोंधळून टाकणारी ती सिच्युएशन होतीच मात्र, जर मी तिथून तसेच पळून आले असते तर नंतर मिच एक हास्यास्पद मुद्दा बनले असते..... सो, नंतर मी एका वेगळ्याच ॲटिट्युडने बाहेर आले आणि परत रुपलचा हात पकडुन, ओढत गर्ल्स कॉमन रूम मध्ये घेऊन गेले..... त्यानंतर ती आणि मी एकमेकींच्या तोंडाकडे बघून, पोट धरून हसलो.....😂😂😂😂😂

आता माझ्यात इतका कॉन्फिडन्स बिल्ड झालाय की, कोणी हसलं तर मला लाज वाटत नाही..... तर, ते का हसले याची त्यांना लाज वाटावी ही सीच्यू्एशन निर्माण करून त्यांना गोंधळवायचं......😂😂😂🤟😁🤩😎


✍️ खुशी ढोके....