Manapasun Panaparyat book and story is written by Sadhana v. kaspate in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Manapasun Panaparyat is also popular in नियतकालिक in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. मनापासून पानापर्यंत - कादंबरी Sadhana v. kaspate द्वारा मराठी नियतकालिक 174 74.9k Downloads 275.6k Views 158 Likes Writen by Sadhana v. kaspate पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा कादंबरी वर्णन लिहायला मी लेखक नाही..पण हो मला लिहायला आवडतं.व्यक्त व्हायला आवडतं.जेव्हा आपण संभाषणातुन व्यक्त होतो, तेव्हा बर्याच शक्यता असतात. जसे की ऐकणारी व्यक्ती दुर्लक्ष करु शकते, बोलण्याला कंटाळु शकते किंवा ती व्यक्ती समजुन घ्यायला कमी पडु शकते.कधी आपण समजवण्यास कमी पडू शकतो.पण, पान आणि पेन यांच माञ उलट आहे. काहीही लिहा, कितीही लिहा. ते कंटाळत नाहीत, दुर्लक्ष करत नाहीत. ते ऐकुन घेतात आपण थकेपर्यंत.. उलट प्रतिप्रश्न न करता. 'अमर्यादपणे व्यक्त होण्याचं माध्यम म्हणजे लिखाण !' लिहील्या जाणाऱ्या प्रत्येक शब्दातील भावना ते हळुवारपणे जपतात.अगदी भावनीक ओळी लिहीताना ओघळले जाणारे अश्रु , कागद आणि शाई अलगद टिपुन घेतात. आणि वाळलेले डाग.. हळव्या आठवणी देतात. मनात येणारे असंख्य विचार..पडणारे प्रश्न, आजुबाजुला घडणाऱ्या घटनांनी मनाच्या पटलावर निर्माण होणारे विचारांचे विवर..संभ्रमाचा गोंधळ..जर तर च्या शक्यता, कल्पनेचा मोह यांनी लिहायला प्रवृत्त केलं. आणि लिहीता लिहीता एक एक पान वाढत गेलं. कधी लेखाच्या स्वरुपात , कधी ललित.. कधी लघुकथा तर कधी कुठल्या प्रकारात. या लिखाणाच्या प्रवासात एक विचार , एक ओळ, एक कविता , एक विषय , एक लेख , एक कथा..ते एक पुस्तक. मला हा एक प्रवास वाटतो. मला बदलणारा..स्वतःची स्वतःला ओळख करुन देणारा...' मनापासुन.. पानापर्यंत ' पोहोचलेल्या माझ्या विचारांचा..शब्दांचा..प्रवास ! More Interesting Options कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा Load More Best Novels of 2024 Best Novels of 2024 Best Novels of January 2024 Best Novels of February 2024 Best Novels of March 2024 Best Novels of April 2024 Best Novels of May 2024 Best Novels of June 2024 Best Novels of July 2024 Best Novels of August 2024 Best Novels of September 2024 Best Novels of October 2024 Best Novels of November 2024 Best Novels of 2023 Best Novels of 2023 Best Novels of January 2023 Best Novels of February 2023 Best Novels of March 2023 Best Novels of April 2023 Best Novels of May 2023 Best Novels of June 2023 Best Novels of July 2023 Best Novels of August 2023 Best Novels of September 2023 Best Novels of October 2023 Best Novels of November 2023 Best Novels of December 2023 //= $best_novels_two_yr_ago_links; ?> पूर्ण कादंबरी Episodes Novels जिवंत असताना सुख द्या New जिवंत असताना सुख द्या पितृपक्ष सुरु असल्यामुळे पिञ जेवु घालण्याचा विधी सर्वञ चालु होता. सुहासच्या घरी सुद्धा तोच कार्यक्... Read Free Novels ट्रँव्हलसचा जन्म New ट्रँव्हलसचा जन्म आगळ्या वेगळ्या ट्रँव्हलसची निर्मिती, कल्पना ने केली होती. आज त्याच ट्रँव्हलस एंजन्सीचा उद्घाटन समारंभ आ... Read Free Novels युगा ... एक परिवर्तन ! New युगा ... एक परिवर्तन ! प्रणव पेपर वाचत बसला आहे. त्याची बायको शेफाली आणि १० वर्षाची मुलगी शिखा कम्प्युटर समोर बसुनकाहीतर... Read Free Novels माणुसकीच खरा धर्म ... New माणुसकीच खरा धर्म ... जुना पुणेरी वाडा. जानकीबाई देशपांडे शुद्ध ब्राम्हण . आजच्या या काळातही जानकीबाई नवारी काष्ठा , नाक... Read Free Novels भुंडी New भुंडी कोवळा सूर्य कोवळी किरणे फेकत होता. सूर्यकिरणांमुळे हिरवा सडा आपसुकच पिवळसर पडत होता. 12वर्षाचा सुऱ्या, चुलीवरील भग... Read Free Read all episodes on App //= $best_novels_links; ?> //= $best_novels_prev_links; ?> //= $best_novels_two_yr_ago_links; ?>