मला स्पेस हवी पर्व १

(139)
  • 213.3k
  • 13
  • 136.2k

मागील भागात आपण बघीतलं की नेहा सुधीरला मला स्पेस हवी आहे हे सांगते सुधीरला धक्का बसतो. ऋषी आल्यामुळे दोघांचं बोलणं अर्धवट राहतं.या भागात बघू काय होईल. किती तरी वेळ सुधीर आपल्याच विचारात बाल्कनीत उभा होता. ऋषीच्या हाक मारण्याचे तो भानावर आला. " बाबा…बाबा झोपायला यानं" इच्छा नसून सुधीर आत आला. सुधीर रोज झोपताना ऋषीला गोष्ट सांगत असे. आज गोष्ट सांगण्याची सुधीरची मनस्थिती नव्हती. जडशीळ पावलाने सुधीर आत आला. " बाबा आज कोणती गोष्ट सांगणार?" ऋषीच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं कळेना. सुधीर नेहाकडे बघत म्हणाला, " ऋषी आज मी खूप थकलोय. आज मला गोष्ट सांगायला लावू.नको." सुधीर पलंगावर जाऊन झोपला. " आई तू सांग गोष्ट" "ऋषी आज असाच झोप मीपण खूप दमलेय." ऋषी शेवटी गोष्ट न ऐकताच झोपायचा प्रयत्न करू लागला.

Full Novel

1

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १

मला स्पेस हवी पर्व १ भाग २ मागील भागात आपण बघीतलं की नेहा सुधीरला मला स्पेस हवी आहे हे सुधीरला धक्का बसतो. ऋषी आल्यामुळे दोघांचं बोलणं अर्धवट राहतं.या भागात बघू काय होईल. किती तरी वेळ सुधीर आपल्याच विचारात बाल्कनीत उभा होता. ऋषीच्या हाक मारण्याचे तो भानावर आला. " बाबा…बाबा झोपायला यानं" इच्छा नसून सुधीर आत आला. सुधीर रोज झोपताना ऋषीला गोष्ट सांगत असे. आज गोष्ट सांगण्याची सुधीरची मनस्थिती नव्हती. जडशीळ पावलाने सुधीर आत आला. " बाबा आज कोणती गोष्ट सांगणार?" ऋषीच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं कळेना. सुधीर नेहाकडे बघत म्हणाला, " ऋषी आज मी खूप थकलोय. आज मला गोष्ट ...अजून वाचा

2

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २

मला स्पेस हवी पर्व १ भाग २ मागील भागात आपण बघीतलं की नेहा सुधीरला मला स्पेस हवी आहे हे सुधीरला धक्का बसतो. ऋषी आल्यामुळे दोघांचं बोलणं अर्धवट राहतं.या भागात बघू काय होईल. किती तरी वेळ सुधीर आपल्याच विचारात बाल्कनीत उभा होता. ऋषीच्या हाक मारण्याचे तो भानावर आला. " बाबा…बाबा झोपायला यानं" इच्छा नसून सुधीर आत आला. सुधीर रोज झोपताना ऋषीला गोष्ट सांगत असे. आज गोष्ट सांगण्याची सुधीरची मनस्थिती नव्हती. जडशीळ पावलाने सुधीर आत आला. " बाबा आज कोणती गोष्ट सांगणार?" ऋषीच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं कळेना. सुधीर नेहाकडे बघत म्हणाला, " ऋषी आज मी खूप थकलोय. आज मला गोष्ट ...अजून वाचा

3

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४

मला स्पेस हवी भाग ४- मागील भागात आपण बघीतलं की रंजना नेहाची मैत्रीण तिला समजवायचा प्रयत्न करते पण नेहा म्हणणं ऐकून घेत नाही.पुढे काय होईल बघू. रात्री जेवताना शांतता होती. ऋषीची बडबड चालू होती पण एरवी सारख्या गप्पा रंगत नव्हत्या. सुधीर आणि नेहा दोघेही गप्प गप्प होते. सुधीरच्या आईने नजरेने सुधीरच्या वडलांना या दोघांना काय झाले विचारलं. त्यांनी मान माहीत नाही अशी हलवली .शेवटी सुधीरची आई बोलली, "काय आज जेवताना मौनव्रत घेतलंय का दोघांनी?" आईच्या बोलण्याकडे सुधीरचं लक्ष नव्हतं "नेहा काय झालं? आज तुम्ही दोघंही शांत शांत आहात? वादावादी झाली का दोघांमध्ये?" "नाही. आई रोजच्या सारखंच तर बोलतेय मी." ...अजून वाचा

4

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३

मला स्पेस हवी.भाग ३ मागील भागात आपण बघीतलं की सुधीर नेहाला प्रमोशन घेण्यापासून परावृत्त करतो पण नेहा ऐकत नाही काय होईल बघू. आज नेहाचं ऑफीसमध्ये फार लक्ष लागत नव्हतं बराच वेळेपासून रंजना नेहाचं निरीक्षण करत होती. नेहाला इतकं अस्वस्थ तिने आजपर्यंत कधी बघीतलं नव्हतं. दोघीजणी गेल्या सहा वर्षांपासून चांगल्या मैत्रिणी होत्या. लंचटाईम मध्ये नेहाला विचारू असं मनात म्हणत रंजनाने कामावर लक्ष केंद्रित केलं. लंचटाईम झाला तसं रंजनाने आपलं टेबल आवरलं आणि नेहाच्या टेबलापाशी आली. " नेहा आटोपलं का? लंचटाईम झाला आहे." " हो झालंय. चल." नेहा लंचबाॅक्स घेऊन उठली.दोघी कॅंटीनमध्ये गेल्या. रिकामी जागा बघून दोघी बसल्या . " नेहा ...अजून वाचा

5

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५

मला स्पेस हवी भाग ५ मागील भागात आपण बघीतलं की नेहा रंजनाला सांगते की नेहा तिच्या आईला सांगणं जरूरी नाही. पण उगीच आईचा गैरसमज होऊ नये म्हणून ती सांगायचं ठरवते. नेहाने आईला सांगीतल्यावर बघू काय होईल. नेहा घरी आईला फोन करते. प्रमोशन घेतलं ते सांगते " अगं प्रमोशन घेतलंस म्हणजे किती दिवस राहावं लागेल? "दोन वर्ष तरी रहावं लागेल." "दोन वर्ष ? ऋषीला घेऊन जातेय नं?" "नाही." नेहाचं थंड स्वरातील ऊत्तर ऐकून तिची आई चमकली. "नाही! अगं तो तुझ्याशिवाय कसा राहील?" "सुरवातीला देईल त्रास मग सवय होईल त्याला." "अगं काय बोलणं आहे हे? सुरवातीला त्रास देईल म्हणजे? तो लहान ...अजून वाचा

6

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ६

मला स्पेस हवी पर्व १भाग ६ मागील भागात आपण बघीतलं की नेहा अजूनही आपल्या निर्णयावर ठाम आहे.पुढे बघू काय "नेहा पूर्ण विचार केलास का?" "हो. तू सतत हा प्रश्न मला का विचारतो आहेस?" " कारण त्या सो कॉल्ड स्पेस साठी तू पुढचा विचार करत नाहीस असं मला वाटतंय." "तूच फक्त कोणताही निर्णय घेताना सर्वांगानी विचार करतोस असं वाटतं का?" "असं मी कधी म्हटलय?" "मग आजच का हा प्रश्न. हा प्रश्न मला तू या आठ दिवसांत तीनदा तरी विचारला असशील." "हो विचारला असेन पण आता तुझ्या किंवा माझ्या निर्णयावर एक जीव अवलंबून आहे.हे आपण दोघांनी लक्षात ठेवायला हवं म्हणून मी ...अजून वाचा

7

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ७

मला स्पेस हवी पर्व १ भाग ७ मागील भागात आपण बघीतलं की नेहा आणि सुधीरचा वाद होतो. सुधीरचे आईबाबा असतात. सुधीर अक्षयला भेटण्यासाठी वेळ देतो. त्याप्रमाणे आज दोघं भेटणार आहेत. बघूया काय होईल? ठरल्याप्रमाणे अक्षय आणि सुधीर हाॅटेलमध्ये भेटले. तेव्हा त्याने नेहाशी झालेलं बोलणं सांगीतलं. अक्षय जसजसं ऐकत गेला तसतसं त्याला वाटलं की आपण आपल्या सख्ख्या बहिणीला ओळखलंच नाही. नेहा अशी कशी वागू शकते? अक्षय काहीवेळ सुन्न झाला. " बोल अक्षय आता यावर मी नेहाला आणखी किती समजावणार?" "तुझं बरोबर आहे. मला नेहा अशी वागू शकते यावरच माझा विश्वास बसत नाही." "माझं नेहावर खूप प्रेम आहे. तिच्या प्रेमाखातर मी ...अजून वाचा

8

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ८

मला स्पेस हवी पर्व १ भाग ८ मागील भागात आपण बघीतलं की नेहाने तिच्या आईला सांगितलं पण तिला काही नाही.आता काय होईल या भागात बघू. नेहाने काल ऑफीसमध्ये ती प्रमोशनवर बंगलोरला जायला त्या आहे हे सांगितल्यामुळे ती आता बंगलोरला जाण्याची तयारी करण्यात गुंतली. ती जाणार म्हणून घरात ज्या अस्वस्थ हालचाली सुरू होत्या त्याकडे कळूनही नेहाने दुर्लक्ष केलं. तिला आता यात गुंतायचं नव्हतं. हे सगळे पाश तिला नकोसे झाले होते. जेवणाच्या टेबलावर आता कमालीची शांतता असायची. सगळे जेवायचे पण जेवताना प्रत्येक जण आपल्या विचारात असायचा. नेहा त्यांच्या बरोबर जेवायला असायची पण त्रयस्थपणे जेवायची. जेवताना निरागसपणे ऋषी नेहाशी बोलायचा प्रयत्न करायचा. ...अजून वाचा

9

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ९

मला स्पेस हवी पर्व १ भाग ९ मागील भागात आपण बघीतलं की नेहाची बंगलोरला जाण्याची वेळ जवळ आली आहे.ती जाताना नेहा कशी वागते बघू या भागात. नेहाची बंगलोरला जणारी बस रात्री असते. त्या दिवशी तिला पुण्याच्या स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल ऑफीसमधून लवकर सुट्टी मिळते कारण सगळी तयारी करून तिला रात्री ट्रेन पकडायची असते. नेहा अर्ध्या तासांपूर्वी घरी आलेली असते. ती बॅग व्यवस्थित भरली आहे नं हे पुन्हा चेक करते. या आधी तिने दोनदा चेक केलेली असते तरी पुन्हा एकदा बघते.गडबडीत काही राहून जायला नको म्हणून ती काळजी घेते. नुकताच ऋषी झोपेतून उठला आणि सरळ नेहाच्या खोलीत आला. नेहाला बॅग ...अजून वाचा

10

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १०

मला स्पेस हवी भाग १०मागील भागात आपण बघीतलं की नेहाची बंगलोरला जायची वेळ जवळ आली तशी ती सुधीर आणि खूपच कोरडी वागायला लागली. आज ती बंगलोरला जाणार आहे.बघू काय होईल.नेहाची जायची वेळ झाल्याने सगळे जेवायला बसले. नेहा गप्पं होती. सुधीरच्या आईला वाटलं आता थोड्याच वेळात आपण बंगलोरला जाणार आहे तर नेहा ऋषीबरोबर खूप गप्पा मारेल पण असं काही घडत नव्हतं. ऋषी काही तिला विचारायचा तेव्हा ती मधून मधून हं हं करत होती.नेहाच्या आवाजातील कोरडेपणा सुधीर, त्याची आई आणि बाबा यांना कळत होता पण ऋषीला कसा कळणार? शेवटी सुधीरची आई म्हणाली," ऋषी बेटा आईला बंगलोरला जायचय नं आईला जेवूदे. तूपण ...अजून वाचा

11

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ११

मला स्पेस हवी भाग ११मागील भागात आपण बघीतलं की नेहा कॅबमध्ये बसून बस स्टॅण्ड वर गेली. आता पुढे काय बघूकॅबमध्ये बसल्यावर नेहाने एक सुस्कारा सोडला. तिला भीती वाटत होती की निघताना सुधीर किंवा ऋषी मुळे तिच्या जाण्यात काही अडचणी येतील का? सहजपणे ऋषीने आपलं बंगलोरला जाणं स्वीकारल्यामुळे तिला बरं वाटलं.ती सीटवर मागे डोके टेकवून डोळे मिटून बसली. नेहा आपल्या विचारात हरवली. तिला स्वतःला जेव्हा प्रथम जाणवलं की आपल्याला हवी तेवढी स्पेस मिळत नाही आहे तेव्हा ती खूप अस्वस्थ झाली होती आणि यामुळेच हळूहळू तिला घर,नवरा मुलगा यातून बाहेर पडण्याची इच्छा झाली.सासरच नाही तर माहेरची नाती पण नकोशी झाली. कुठल्याच ...अजून वाचा

12

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १२

मला स्पेस हवी भाग १२मागील भागात आपण बघीतलं की नेहा सुधीर आणि ऋषीला बसस्टॅंडवर यायला नाही म्हणते. बसस्टॅंडवर आलेल्या आणि आईशीपण नेहा नीट बोलत नाही आता काय होईल पुढे बघू.बस बंगलोरला निघाली नेहाला आई आणि अक्षय दिसले पण एसी बस असल्याने काचा बंद होत्या त्यामुळे तिला ते दोघं दिसले पण त्यांना नेहा दिसली नाही.बस काही अंतर पुढे आल्यावर नेहाने डोळे मिटून घेतले. ती स्लीपरकोचने चालली होती आणि तिने सिंगल बर्थचं तिकीट काढलं असल्याने ती बर्थवर एकटीच होती. तिने डोळे मिटले पण झोप तिच्या डोळ्यात शिरायला तयारच नव्हती. झोपे ऐवजी राहून राहून सुधीरच तिच्या डोळ्यासमोर येत होता. सुधीरची केविलवाणी नजर ...अजून वाचा

13

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १३

मला स्पेस हवी भाग १३मागील भागात आपण बघीतलं की नेहा ऋषीला लगेच फोन ठेवायला सांगते. हाॅटेलवर पोचल्यावर ऋषीचा फोन तर व्यवस्थीत बोलायचं असं नेहा मनाशी ठरवते.आता बघू नेहा तशी वागते का?बंगलोरला बस पोचली. नेहाने बॅगा घेतल्यानंतर त्या ट्रॅव्हलच्या ऑफीसमध्ये थांबून हाॅटेलला जायला कॅब बुक केली आणि कॅबची वाट बघत तिथे येणाऱ्या बस आणि त्यातून उतरणारे प्रवासी त्यांची बाॅडी लॅंग्वेज बघत होती. त्यांचे संवाद ऐकत होती. यात वेळ कसा निघून गेला नेहाला कळलं नाही.नेहाची कॅब आली. नेहाने दोन्ही बॅगा कॅबच्या डिकीत ठेऊन कॅबमध्ये बसली आणि कॅब ड्रायव्हरला ओटीपी सांगीतला. कॅब सुरू झाली. कॅबच्या खिडकीतून बाहेर बघत नेहा बंगलोर शहर नजरेखालून ...अजून वाचा

14

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १४

मला स्पेस हवी भाग १४मागील भागात आपण बघीतलं की नेहाला सुधीरच्या बाबांचा फोन आला होता . बघू नेहा फोन का?" हॅलो बाबा बोला ."" अगं कशी आहेस? पोचलीस नं व्यवस्थित?"सुधीरच्या बाबांनी नेहाला विचारलं."हो पोचले. हाॅटेलही छान आहे."सुधीरच्या बाबांनी अजून काही प्रश्न विचारू नये म्हणून आधीच नेहाने हाॅटेल बद्दल सांगितलं." हो का. बरं. हे घे ऋषीशी बोल.""हॅलो आई तू कशी आहे?"ऋषीचा गोड आवाज कानावर पडताच नेहा थोडीशी हळवी झाली."मी छान आहे.""आई मी आजी आजोबा आणि बाबांना त्रास देत नाही.""वा! छान.""आई तू काल घाबरली नाही नं?"ऋषीच्या आवाजात नेहाला तिच्या बद्दल काळजी जाणवली."नाही.""आज नं माझी एक्झाम झाली.""हो का! ""हो. आई परवा स्पीच ...अजून वाचा

15

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १५

मला स्पेस हवी भाग १५मागील भागात आपण बघीतलं की सुधीरचे आई बाबा सुधीरशी सविस्तर बोलणार होते.तसे ते बोलतील का? त्यांना सगळं सांगेल का? बघू या भागात" बराच वेळ झाला आज अजून सुधीर आला नाही."" हो नं. रोज इतकं काम काय रहात असेल?"सुधीरच्या आईने बाबांना प्रश्न केला." मलापण माहीत नाही. मला वाटतं की ऑफीसमध्ये काम असतं ही बहुदा थाप असावी. "" थाप कशाला मारेल हो सुधीर."" आपण त्याला जास्त काही प्रश्न विचारू नये म्हणून. त्या दिवशी त्याचं ते बोलणं ऐकलं तेव्हा मला वाटलं की ऑफीसमध्ये काम असतं म्हणून उशीर होतो हे खोटं असावं."" हे जर खोटं असेल तर हा ऑफीस ...अजून वाचा

16

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १६

मला स्पेस हवी पर्व १ भाग १६मागील भागात आपण बघीतलं की सुधीरचे आई बाबा सुधीरशी बोलणार असतात पण सुधीरची आत्महत्येमुळे मन:स्थिती ठीक नसते. या भागात बघू सुधीरला त्यांचे आईबाबा विचारू शकतात काबराच वेळ झाला तरी सुधीर आपलं डोकं सोफ्याला मागे टेकवून डोळे मिटून बसलेला असतो. त्याच्या डोळ्यातून अजुनही पाणी वहात असतं. मधूनच त्याला दु:खाचा कढ आवरता येत नाही.सुधीरचे बाबा त्याच्यासमोर येऊन उभे राहतात तरीही सुधीरला त्यांची चाहूल येत नाही. बाबा एकदा सुधीरकडे बघतात एकदा त्याच्या मागे उभी असलेल्या त्याच्या आईकडे बघतात आणि मानेनीच नाही म्हणतात.आई त्यांना खुणेनेच सांगते की त्याला हलवा आणि विचारा सविस्तर काय झाले? यावर बाबा होकारार्थी ...अजून वाचा

17

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १७

मला स्पेस हवी पर्व १ भाग १७मागील भागात आपण बघीतलं की सुधीरला नेहा बद्दल विचारायचं ठरवतात त्यांचे आईबाबा पण शकत नाही. या भागात बघू विचारू शकतात का?सुधीर जेऊन हात धुवून आल्यावर त्यांचे बाबा त्याला म्हणाले," सुधीर जरा बस इथे माझ्या जवळ. मला एक गोष्ट विचारायची आहे."" विचारा."सुधीर बाबांजवळ बसत म्हणाला. मघापेक्षा त्याचा आवाज बराच नाॅर्मल वाटला." सुधीर नेहा अचानक बंगलोरला गेली. तुझी फार इच्छा नव्हती. आम्हाला वाटलं ती प्रमोशन घेऊन तिकडे गेली आहे. तुला प्रमोशन घेतलेलं आवडलं नाही की नेहा बंगलोरला गेलेली आवडलं नाही?"सुधीर क्षणभर काहीच बोलला नाही. शेवटी आईनेच विचारलंं," सुधीर तुमच्यात काही वाजलं का? कारण प्रमोशन मिळू ...अजून वाचा

18

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १८

मला स्पेस हवी पर्व १ भाग १८मागील भागात आपण बघीतलं की सुधीर आईबाबांना नेहाचं बंगलोरला जाण्यामागचं खरं कारण सांगतो. त्यांना धक्का बसतो.आता काय होईल बघू.सुधीरचे आईबाबा झोपायला आले खरे पण दोघंही अस्वस्थ असल्याने त्यांना झोप येत नव्हती. " अहो आपलं काही चुकलं का? "" कशाबद्दल विचारते आहेस?"बाबांनी काही न कळून विचारलं." अहो असं काय करता. मी नेहाबद्दल बोलतेय. ती अशी का निघून गेली?"' हे बघ आपण सासुसासरे म्हणून आपण तिच्यावर कोणताही अन्याय केला नाही. आपण तर तिला प्रियंकाच्या जागी मानत होतो. नेहाचे आईबाबा जसे तिच्याशी वागतील तसचं वागण्याचा आपण प्रयत्न केला. म्हणून तर तुमच्या दोघींचं गुळपीठ झालं."" अहो हो ...अजून वाचा

19

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १९

मला स्पेस हवी पर्व १ भाग १९ मागील भागात आपण बघीतलं की सुधीरने आई बाबांना नेहाच्या बंगलोरला जाण्यामागचं खरं सांगितलं. आता नेहा बंगलोरला काय करतेय ते बघू.नेहाला बंगलोरला येऊन साधारणतः दहा दिवस झाले असतील. तिच्याकडे टूरप्लॅनींगबरोबर जाहीरात विभाग पण असल्याने दोन्ही विभागातील मुख्य व्यक्तींशी तिची ओळख आणि दोन्ही विभागातील कामाच्या गती बद्दल माहिती करून घेतल्यावर आज तिने जाहिरात विभागाची अपर्णा आणि टूरप्लॅनींगमधील राजेशला आपल्या केबीनमध्ये बोलावलं.ते दोघंही नेहाच्या केबीनमध्ये यायला आणि नेहाचा फोन वाजायला एकच गाठ पडली. तिने मोबाईलच्या स्क्रीनवर तिच्या आईचं नाव वाचूनही तिने फोन घेतला नाही. अपर्णा आणि राजेश दोघंही तिच्या समोरच्या खुर्चीवर बसले." गुड मॉर्निंग मॅडम."" ...अजून वाचा

20

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २०

मला स्पेस हवी पर्व १ भाग २०मागील भागात आपण बघीतलं की नेहा टूर आणि जाहीरात यासंबंधी आपले नवीन प्लॅन यामुळे राजेश आणि अपर्णा दोघंही इम्प्रेस होतात. आता पुढे बघू काय होईल.स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल चं हे बंगलोरचं ऑफीस आहे. या ब्रॅन्च चे मॅनेजर ताम्हणे आपल्या कामात बिझी असतात. त्यांना इंटरकाॅम वरून फोन येतो." हॅलो""सर मी नेहा बोलतेय.""हो.बोला'"तुम्हाला जर दहा मिनिटे वेळ असेल तर मला तुमच्याशी बोलायचं होतं.""हो वेळ आहे. पण पाच मिनिटांत मी हे हातातील काम संपवतो आणि तुम्हाला काॅल करतो.ठीआहे?""हो सर चालेल."नेहा फोन ठेवते तेवढ्यात तिच्या वहिनीचा प्रणालीचा फोन येतो."हॅलो बोल प्रणाली""थॅंक गाॅड माझा फोन ऊचललास.""म्हणजे काय? असं ...अजून वाचा

21

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २१

मला स्पेस हवी पर्व १ भाग २१मागील भागात आपण बघीतलं की नेहा ताम्हाणे साहेबांना आपली टूरप्लॅनींगबरोबर जाहिरातीमधील नव्या कल्पना ताम्हाणे साहेबांनी संचालक मंडळामध्ये या कल्पना मांडल्या होत्या .संचालक मंडळाला त्या कल्पना आवडल्या की नाही हे आज कळेल.सकाळी नेहा ऑफीसमध्ये पोचली. दहा मिनिटातच नेहाच्या टेबलवरचा इंटरकाॅम वाजला. नेहाने फोन ऊचलला." हॅलो"नेहा मॅडम ताम्हाणे बोलतोय.""गुड मॉर्निंग सर" नेहा म्हणाली."गुड मॉर्निंग. काल संचालक मंडळासमोर मी तुमच्या कल्पना मांडल्या त्यांना आवडल्या. त्यांना आणखी डिटेल्स हवे होते. ऊद्या पुन्हा मिटींग घ्यायची हे अध्यक्षांच्या संमतीने ठरलंय. या मिटींग मध्ये फक्त तुम्ही मांडलेल्या कल्पनांवर चर्चा होणार आहे. तुम्ही व्यवस्थित तयारी करून या. होऊ शकतं तुमच्या कल्पना ...अजून वाचा

22

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २२

मला स्पेस हवी पर्व १ भाग २२मागील भागात आपण बघीतलं की ताम्हाणे सरांनी नेहाच्या मांडलेल्या कल्पना संचालक मंडळाला आवडल्या नेहाला आज मिटींगमध्ये तिच्या कल्पना सविस्तर मांडायच्या आहेत. बघू आजच्या भागात काय होईल.नेहा सकाळी ऑफिसला पोचली.ती जेमतेम आपल्या जागेवर येऊन बसली आणि इंटरकाॅम वाजला.नेहाने घाईने आपली पर्स टेबलवर ठेवून फोन उचलला." गुड मॉर्निंग सरगुड मॉर्निंग आज तुम्हाला संचालक मंडळासमोर तुमच्या कल्पना सविस्तर मांडायच्या आहेत. लक्षात आहे नं?"हो सर.""तयारी झाली का?"" हो सर.""तुमची ही पहिलीच वेळ आहे संचालक मंडळासमोर जाण्याची. तुम्ही सगळी तयारी व्यवस्थीत करून त्यांच्या समोर तुमच्या कल्पना मांडल्या तर तुमचही चांगलं इम्प्रेशन पडेल.""हो सर. किती वाजताची वेळ ठरली?""अकरा वाजता ...अजून वाचा

23

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २३

मला स्पेस हवी पर्व १ भाग २३मागील भागात आपण बघीतलं की सुधीरचा फोन येतो.आज बघू ऋषीशी नेहा बोलतेय का?लंचटाईम तसं अपर्णाने नेहाला फोन केला. आपल्या टेबलावरचं आवरून ड्राॅवरला कुलूप घालत असतानाच अपर्णाच्या फोन आला," मॅडम लंच टाईम झाला."" हो निघुया.""ठीक आहे.मी येते."नेहा आणि अपर्णा दोघी कॅंटीनमध्ये गेल्या."मॅडम तुम्हाला आवडतो तसा रस्सा आणलाय आज मी.""स्कुटीने येतेस नं ?रस्सा भाजी आणलीस डब्यात?""हो ""अगं तू टूव्हिलरने येतेस तर डबा हिंदकळत नाही?""मी डिकीत ठेवते. डब्याच्या बाजूला भक्कम पॅकींग देते. मी नेहमी डबा तसाच आणते.""मागच्या वेळी मी तू आणलेला रस्सा खाण्यातच इतकी मग्न झाले होते की रस्सा भाजी डब्यात कशी आणलीस हे विचारायची विसरूनच ...अजून वाचा

24

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २४

मला स्पेस हवी पर्व १ भाग २४मागील भागात आपण बघीतलं की ऋषी नेहाशी बोलल्यावर खूप खूष असतो. आता बघू"आजोबा आईंशी मी खूप वेळ बोललो.""अरेवा! मग एक मुलगा खूष?""हो""आता जेवायला चलायचं का "आजीने विचारलंं."हो आजी. "तिघं जेवायला बसले.ऋषीची अखंड बडबड चालू होती.हं हं असं करत, मध्येच हसत सुधीरचे आई बाबा ऋषीची बडबड ऐकत होते पण मनातून त्यांना गलबलल्यासारखं होत होतं***थोड्यावेळाने सुधीरचा फोन आला."हॅलो""आई अग बाबा कुठे गेलेत?""कारे?""त्यांना फोन केला ऊचलला नाही.""ऋषीला झोपवतात आहे. दुपारी आजोबांनी गोष्ट सांगायची असते.""अरे हो विसरलोच.""काय काम होतं बाबांशी?""ऋषी बोलला का नेहाशी हे विचारण्यासाठी फोन केला होता.""हो बोलला. खूप खूश होता.""हं""सुधीर तू केलास का नेहाला कधी ...अजून वाचा

25

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २५

मला स्पेस हवी पर्व १ भाग २५मागील भागात आपण बघीतलं की सुधीरच्या आईला प्रियंकाची आठवण आली सगळा भूतकाळ तिच्या उभा राहिला. या भागापासून आपण जरा भूतकाळात डोकावणारी आहोत.आज नेहाच्या घरी चहापोह्यांची गडबड सुरू होती. नेहाला खरंतर असं टिपीकल बघण्याचा कार्यक्रम करायचा नव्हता पण नेहाची आई शिस्तीत चालणारी असल्याने नेहाचं तिच्यापुढे आपला नकार दामटता आला नाही.नेहाने शेवटी वडिलांकडे धाव घेतली.ही मागच्या आठवड्यातील गोष्ट आहे."बाबा मला हे दाखवून घेणं म्हणजे स्वतःचं प्रदर्शन मांडल्यासारखं वाटतं.""बेटा तुझ्या आईने हा कार्यक्रम ठरवला आहे तेव्हा मी याबाबतीत तुझी काही मदत करू शकत नाही.""हे काय बाबा मी तुमची लाडकी आहे नं!""हो. हे तर सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ ...अजून वाचा

26

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २६

मला स्पेस हवी पर्व १ भाग भाग २६मागील भागात आपण बघीतलं की सुधीर नेहाच्या उत्तराची वाट बघत होता.बघू या काय होईल?नेहा बराच वेळ बोलली नाही तेव्हा सुधीरचा जीव कासावीस व्हायला लागला. शेवटी त्याने धीर करून विचारलंच,"तुमचा काय निर्णय आहे तो ठरला की मला सांगा मी निघतो."असं म्हणून सुधीर निराश होऊन जायला निघाला तसं नेहा म्हणाली,"मी तयार आहे."हे ऐकताच सुधीर गर्रकन मागे वळला. त्याच्या चेहऱ्यावर अशक्य गोष्ट प्राप्त केल्याचा आनंद त्याच्याही नकळत उमटला. सुधीरचा इतका आनंदात चेहरा बघून नेहा लाजली."मी सांगू बाहेर की तू मला पसंत आहे."नेहाने होकारार्थी मान हलवली. तसा घाईने बाहेर येता येता सुधीर नेहाला "थॅंक्यू "म्हणाला.बाहेर सगळे ...अजून वाचा

27

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २७

मला स्पेस हवी पर्व १ भाग २७मागील भागात आपण बघीतलं की नेहा आणि सुधीर भेटणार होते आता बघूसुधीर आणि भेटल्यानंतर आठ दिवस कापरासारखे उडून गेले आणि साखरपुड्याचा दिवस येऊन ठेपला.सुधीरच्या घर सुधीरचं घर आनंदाने फुलून आले. सुधीरचे मामा,मामी आज सकाळपासून त्यांच्याकडे राह्यला आले होते. सुधीरचे काका आता नाहीत पण काकू मात्र आवर्जून आल्या. सुधीर त्यांना घेऊन आला. सुधीरच्या दोन मावश्या मुंबईहून आल्या. त्यांच्याकडचे बाकी सगळे साखरपुड्याच्या दिवशी येणार आहेत.सुधीरचे मामेभाऊ आणि त्यांची फॅमिली पण ऐनवेळी येणार कारण ते पुण्यातच राहतात. मामा माईंना मात्र सुधीरच्या आईने एक दिवस आधी बोलावलं. तेवढ्याच गप्पा होतील. एकमेकांच्या भेटीने मनाला वेगळीच एनर्जी मिळते. बरोबरीने ...अजून वाचा

28

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २८

मला स्पेस हवी पर्व १भाग २८मागील भागात आपण बघीतलं की नेहा आणि सुधीरचा साखरपुडा ठरला आहे त्याच्या आधी दोघंही बोलतात.आता साखरपुडा कसा होतो ते बघू.आज सुधीरचा आणि नेहाचा साखरपुडा आहे.सुधीर…आज माझा साखरपुडा आहे. विश्वासच बसत नाही. नेहासारखी समंजस मुलगी माझी बायको होणार आहे यावरही विश्वास बसत नाही. नेहा सुरवातीला जरा नाराज वाटली. बरं झालं बाबांनी आम्हा दोघांना बोलायची संधी दिली. त्यामुळे नेहाचं खरा स्वभाव कळला नाही तर मुलीला लग्न करायचं नाही याचं समजुती मध्ये आम्ही सगळे राहिलो असतो. थॅंक्यू बाबा. तुम्ही किती अचूक ओळखली नेहाची अवघडलेली स्थिती. बाबा तुम्ही ग्रेट आहातच. मला आणि प्रियंकाला नेहमीच वाटतं की बाबा असावे ...अजून वाचा

29

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २९

मला स्पेस हवी पर्व १ भाग २९मागील भागात आपण बघीतलं की नेहा आणि सुधीरचा साखरपुडा आहे. आता साखरपुड्याचे गोड बघूसुधीर नेहाकडे बघतच राहिला. नेहाने पोपटी रंगाच्या साडीला हलकी सोनेरी जर असलेली आणि अंगभर बुट्टे असलेली साडी नेसली होती. तसाच ब्लाऊज होता. गळ्यात छान मोत्याचा नेकलेस होता आणि त्याला मॅचींग कानातले आणि बांगड्या होत्या.नेहाने खूप काही मेकअप केलेला नव्हता पण मुळात तिचा चेहरा खूप आकर्षक होता. ती खूप गोरी नव्हती पण काळी पण नव्हती. तिच्या दोन्ही गालांना मस्त खळी पडते. सुधीरला वाटलं आपला जीव हिच्या खळीत तर नाही नाही नं अडकला. हा विचार मनात येताच तो स्वतःशीच हसला."नित्या सुधीर बघ ...अजून वाचा

30

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३०

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३०नेहा आणि सुधीरचं लग्न होऊन दोन वर्ष होत आली. या काळात नेहाची नोकरी सुरू आहे. प्रियंका तिची नणंद. तिच्याशी नेहाचं मस्त बाॅंडींग तयार झालंय. सुधीरचे आईबाबा नेहावर खूश आहेत तर नेहाचे आईबाबा सुधीरवर खूश आहेत. एकूण काय सगळं व्यवस्थित चालू आहे. आता प्रियंकासाठी स्थळ बघणं सुरू झालंय आता बघू काय होईल?"अगं ऐकलस का?""बोला"सुधीरची आई सुधीरच्या बाबांसमोर येऊन म्हणाली."मी काय म्हणतो आमचा मित्र आहेनं रमेश. तो म्हणत होता की प्रियंकाचं नाव एखाद्या वधूवरसूचक मंडळामध्ये नोंदवा. ऑनलाईन असतं ते.""प्रियंकाला आधी विचारून आधी.""प्रियंकाला काय विचारायचं ?""म्हणजे काय? लग्न तिचं करायचंय.'"आता पंचवीस वर्ष संपत आली प्रियंकाला. आणखी ...अजून वाचा

31

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३१

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३१मागील भागात आपण बघीतलं की नेहा प्रेग्नंट असते. आपण आता काही वर्ष पुढे आहोत.नेहाला मुलगा झाला. तो आता अडीच वर्षांचा आहे. प्रियंकाचं लग्न होऊन वर्ष झालं आहे. नुकताच तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा झाला.एके दिवशी रात्री सुधीर, नेहा आणि त्याचे आईबाबा सगळे जेवायला बसलेले असतात. ऋषी मधे मधे काहीतरी बोलत असतो. त्याचं बोबडं बोलणं ऐकून सगळ्यांना खूप हसायला येतं असतं. असं सगळं आनंदी वातावरण असतं.तेवढ्यात सुधीरचा फोन वाजतो. फोनच्या स्क्रीनवर निरंजनचं नाव बघून सुधीरला आश्चर्य वाटलं. एवढ्या रात्री दहा वाजता निरंजनने का फोन केला असावा हे कळलं नाही."कोणाचा फोन आहे?"बाबांनी विचारलं."निरंजनचा."सुधीर म्हणाला."एवढ्या रात्री?""तेच ...अजून वाचा

32

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३२

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३२मागील भागात आपण बघीतलं की प्रियंकाला कॅंन्सर झालाय आणि तो शेवटच्या स्टेजला आहे.सकाळ सगळे उठले. खरंतर उठले म्हणणं योग्य नाही. उठण्यासाठी आधी झोपावे लागते. प्रियंकाला कॅंन्सर झालाय हे कळल्यावर रात्रभर सगळेच खूप ताणात होते. त्यामुळे झोपेचं गलबत त्यांच्या डोळ्याच्या किना-यापर्यंत पोहचलच नाही. सगळे टक्के जागे होते.सकाळी सुधीरच्या आईने बाबांना विचारलंं," कधी जाऊया प्रियंका कडे.?""थोड्यावेळाने.""आज अंगातलं त्राण गेलय. अंगातली सगळी शक्ती कोणीतरी ओढून नेली आहे असं वाटतं आहे.""खरय तुझं. बोलायची सुद्धा इच्छा नाही ग."सुधीरचे बाबां म्हणले."हं. प्रियंका तर कोलमडली असेलच. निरंजनचीपण काय अवस्था झाली असेल?'काहीच कळत नाही. सुधीरला हाक मार.""हो."म्हणत सुधीरची आई उठली. ऊठण्यासाठी ...अजून वाचा

33

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३३

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३३मागील भागात आपण बघीतलं की प्रियंकाला कॅंन्सर झालाय हे कळल्यावर सुधीरचेआईबाबा,नेहा तिला भेटायला घरी जातात.आता पुढे काय होईल बघूलंचटाईम मध्ये निशांत, सुधीर आणि नितीन जेवत असतात. निशांत आणि नितीन खूप हसीमजाक करत असतात. सुधीर मात्र शांत असतो आणि जेवणाऐवजी अन्न चिडवत असतो. नितीन डोळ्यांनी निशांतला खूण करून त्यांचं लक्ष सुधीरकडे वळतो."सुधीर काय झालं? "निशांतने विचारलंंसुधीर ढसढसा रडायला लागतो. दोघांनाही कळत नाही. "सुधीर तू इतका रडतोयस म्हणजे नक्की काहीतरी कठीण प्रसंग आलाय. रडून मन मोकळं कर म्हणजे मनावर ताण येणार नाही."सुधीरच्या पाठीवरून हात फिरवत नितीन म्हणाला.थोड्यावेळाने सुधीरच्या रडण्याचा आवेग शांत झाला आणि तो म्हणाला,"प्रियंकाला ...अजून वाचा

34

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३४

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३४मागील भागात आपण बघीतलं की सुधीरचं नितीन आणि निशांत सांत्वन करतात.पुढे बघू.आज ऑफीसमध्ये कामाकडे अजीबात लक्ष लागत नव्हतं. प्रियंकाच्या आजारपणाबद्दल कळल्या पासून तिला प्रियंकाशी आपलं असलेलं सुंदर बाॅंडीग आठवलं. नेहा लग्न होऊन आली तेव्हा प्रियंका 'वहिनी वहिनी' करत नेहाच्या सतत पाठीमागे असायची. नेहा सव्वीस वर्षांची तर प्रियंका तेवीस वर्षांची. दोघींमध्ये तीनच वर्षांचं अंतर असल्याने काही दिवसातच नेहा आणि प्रियंकाची छान गट्टी जमली.प्रियंकाच्या मोकळा आणि हसरा स्वभाव नेहाला खूप आवडला. नणदेची भीती वाटावी अश्या प्रकारचा स्वभाव प्रियंकाचं नसल्याने नेहाचीपण ती लगेच लाडकी झाली.प्रियंकाशी नेहाचं नातं जे मोकळं आणि निर्मळ होतं तसंच नातं नेहाचं प्रणालीशीपण ...अजून वाचा

35

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३५

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३५मागील भागात आपण बघीतलं की नेहा प्रियंकाला संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तिला भेटायला जाणार काय होईल.नेहा प्रियंकाच्या घरी पोचली .तिने दारावरची बेल वाजवली. लगेच कोणीतरी धावत दाराशी आल्याचं नेहाला जाणवलं. प्रियंकाने दार उघडलं . तिला बघून नेहा चकीत झाली. इतक्या जोरात प्रियंका धावत दार उघडायला आली त्यामुळे तिला चांगली धाप लागली होती. तिचा श्वासोच्छ्वास जोरात चालत होता. एवढं असूनही प्रियंकाच्या चेहे-यावर खूप आनंद दिसत होता."अगं एवढ्या जोराने का पळत आलीस दार उघडायला?""हं. मग आई किंवा बाबांनी दार उघडलं असतं. "नेहाचं प्रियंकाच्या मागे लक्ष गेलं. प्रियंकाचे सासू सासरे ऊभे होते. नेहाला बघून त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद ...अजून वाचा

36

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३६

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३६मागील भागात आपण बघीतलं की नेहा घरच्यांना समुपदेशना बद्दल सांगते. घरचे सगळे तयार मध्ये नेहा रंजनाला सांगते."रंजना काल अचानक मी प्रियंकाजवळ समुपदेशनाचा विषय काढला.तिला समुपदेशन म्हणजे काय हे आधी समजावून सांगितलं नंतर समुपदेशनामुळे काय साध्या होतं हेही प्रियंकाला सांगितलं तर ती चटकन तयार झाली. मला टेन्शन आलं होतं ते दूर झालं.""चला बरं झालं अचानक विषय निघाला आणि तू समजावून सांगितलं. कधी कधी खूप तयारी करूनही विषय समोरच्या व्यक्तीला समजावून सांगू शकत नाही.""खरय. मी तिला म्हटलं की तूच निरंजनला सांग. तुझी समुपदेशनासाठी तयारी आहे हे बघितल्यावर तोही चटकन तयार होईल.तर हो म्हणाली.""चला हेपण बरं ...अजून वाचा

37

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३७

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३७मागील भागात आपण बघीतलं की निरंजन आणि सुधीरला डाॅक्टर केमोथेरपी बद्दल सांगतात."परवा प्रियंकाची आहे. ""हो. खूप त्रास होतो असं ऐकलं आहे."आई म्हणाली."आई सगळ्यांनाच खूप त्रास होतो असं नाही असं डाॅक्टर म्हणाले. पण थोडाफार होत असेलच""मला वाटतं ते पेशंटच्या प्रकृतीवर सुद्धा अवलंबून असेल."नेहा म्हणाली."हो तसं असेलच."आई म्हणाली."सुधीर त्या समुपदेशन करणा-या मॅडमची कधी वेळ घेतोय?"सुधीरच्या बाबांनी विचारलं."आज फोन यायला हवा निरंजनचा."'त्याचा फोन नाही आला तर तू कर."बाबा म्हणाले."हो मी करीन. नेहा तू त्या मॅडमचा नंबर घेतलास का?""निरंजनचा फोन येऊ दे मग मी रंजनाला सांगते. ती आपल्याला जी वेळ हवी आहे ती रंजनाला सांगू मग ती ...अजून वाचा

38

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३८

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३८मागील भागात आपण बघीतलं की निरंजन, सुधीर आणि नेहाला कॅंन्सर ग्रस्त पेशंटची काळजी घ्यायची विद्ध्वंस मॅडमने सांगीतलं.आता पुढे बघूकाल प्रियंकाची पहिली केमो झाली. प्रियंका बरोबर नेहा,सुधीर, निरंजन होते. प्रियंका सुरवातीला घाबरलेली होती. ज्या दिवशी तिला कॅंन्सर डिटेक्टर झाला त्या दिवसापासून ती खूण टेन्शन मध्ये होती.आपलं आयुष्य इतक्या लवकर संपणार यावरच तिचा विश्वास बसला नव्हता आणि अजूनही बसत नाही. आत्ता तर कुठे ती निरंजनला ओळखायला लागली होती. नव्या आयुष्याचे नवे लोभस रंग तिला खूप काही करण्यास खुणावत होते तोच आपल्या आयुष्याची इतिश्री होणार हे कळल्यावर कोणालाही धक्का बसणारच आहे.प्रियंका शांतपणे डोळे मिटून पलंगावर पडली ...अजून वाचा

39

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३९

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३९मागील भागात आपण बघीतलं की प्रियंकाचं पहिली केमोथेरपी झाली. आता पुढे बघू.आज प्रियंकाचं पहिलं सिटींग आहे.प्रियंका बरोबर निरंजन,सुधीर आणि नेहा हेही विद्ध्वंस मॅडमच्या केबीनमध्ये आलेले आहेत."प्रियंका मॅडम तुम्हाला मॅडम ने आत बोलावलं आहे."दवाखान्यातील रिसेप्शनीस्ट ने सांगितलं.प्रियंका हळूच ऊठली. एकदा तिने निरंजनकडे बघीतलं. त्याने हातानेच तिला स्पर्श करत ,डोळ्याने धीर देत म्हटलं"जा. घाबरू नकोस.आम्ही आहोत इथे."प्रियंकाने केबिनमध्ये शिरताना विचारलंं"मॅडम मी आत येऊ.?""हो.येनं.बस."प्रियंका हळूच समोरच्या खुर्चीवर बसली."मी जया विद्ध्वंस. मी कॅंन्सर पेशंटना समुपदेशन करते.""मी प्रियंका साठे.""छान वाटलं तुला भेटून.""मलापण छान वाटलं."प्रियंकाला जया मॅडमचं हसणं खूप आवडलं. प्रियंकाच्या हसणं बघून जयाला जाणवलं हिला लवकरच फुलवावं लागेल. ...अजून वाचा

40

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४०

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४०मागील भागात आपण बघीतलं की प्रियंकाचं पहिलं समुपदेशनाचं सेशन झालं.आता हिची काही केमोथेरपी आहेत.समुपदेशनाची काही सिटींग झाली आहेत. आता पुढेप्रियंका कितीतरी वेळ आरशासमोर उभी राहून स्वतःला निरखत होती. केमोथेरपीमुळे तिचे बरेच केस गेले होते. डोळ्याखाली काळी वर्तुळे आली होती. त्वचेचा रंग काहीसा भुरकट झाला होता. त्वचा निस्तेज दिसत होती. रोज स्वतःचं रूप आरशात बघून प्रियंकाला रोज आपल्या चेहऱ्यावर नवीन बदल दिसायचा आणि तिला धक्का बसायचा. तिचे डोळे वाहू लागायचे पण त्याबरोबर तिचं दुःख वाहून जात नसे उलट अजून तीव्र होत असे.खोलीत येता येता निरंजनने प्रियंकाला आरशासमोर ऊदासपणे उभी राहून रडताना बघीतलं तशी त्याच्या ...अजून वाचा

41

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४१

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४१प्रियंकाचं समुपदेशन चालू होतं, केमोथेरपी पण चालू होती तिचे छंद ओळखून विद्ध्वंस मॅडम ॲक्टीव्हिटीज सांगत. ध्यान आणि व्यायाम पण सुरू झाला होता.आता काय घडतंय या सगळ्यांच्या आयुष्यात बघू.प्रियंकाचं आजारपण आता तीव्र रूप धारण करू लागलं होतं. दिवसेंदिवस तिचा थकवा वाढत चालला होता. चेहरा निस्तेज वाटायला लागला होता. पुर्विसारखी कोणत्याही गोष्टीला ती चटकन प्रतिसाद देत नसे कारण तिच्या मेंदूपर्यंत विचारलेल्या प्रश्नाचा अर्थ समजायला वेळ लागत असे.निरंजनची पण अवस्था खूप कठीण झाली होती. त्याच्या कंपनीत त्यांचं नाव चांगलं असल्याने कंपनीने प्रियंकाच्या आजारपणामुळे आणि त्याचे आईबाबा वयस्कर असल्याने वर्क फ्रॉम होमची सवलत त्याला दिली होती त्यामुळे ...अजून वाचा

42

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४२

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४२मागील भागात आपण बघीतलं की प्रियंकासाठी दिवसा आणि रात्री ट्रेण्ड नर्स ठेवल्या आहेत.काही तब्येत आता खूपच खालावत चालली होती. तिच्या केमो चालू होत्या. पण आता सगळ्यांनाच तिच्या जगण्याला बरी कल्पना आली होती. दोन्ही केयरटेकर खूप शांतपणे प्रियंकाचं करत होत्या प्रियंकाचे होणारे हाल आता कोणालाच बघवत नव्हते पण कोणीही काहीही करू शकत नव्हतं. प्रियंकाचा कॅंन्सर हा अगदी शेवटच्या स्टेजला लक्षात येऊनही ती चार महिने खूप चांगली होती नंतर मात्र झपाट्याने तिची तब्येत खालावत गेली.जेव्हा ती चांगली होती तेव्हा काहीतरी चमत्कार होईल आणि प्रियंका खडखडीत बरी होईल अशी भाबडी आशा सगळ्यांच्या मनात होती पण तसं ...अजून वाचा

43

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४३

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४३मागील भागात आपण बघीतलं की प्रियंकाची तब्येत खूप खालावली असते. आता तर खूपच होते.त्यामुळे प्रियंकाच्या आईबाबांना निरंजनने आपल्या घरी बोलावून घेतलं होतं.ऋषी लहान असल्यामुळे नेहा आणि सुधीर आले नव्हते. आता प्रियंका बरोबर जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा सगळे प्रयत्न करत होते. प्रियंकाला वाचनाचं वेड होतं. तिला आता आजारपणामुळे वाचता येत नसल्याने तिची आई आणि बाबा आळीपाळीने तिला तिची आवडती पुस्तकं वाचून दाखवत. प्रियंका डोळे मिटून ऐकत असे. पुस्तकं वाचनामुळे प्रियंकाला बघतातरी येतं तिच्या जवळ बराच वेळ बसता येतं हा उद्देश प्रियंकाच्या आईबाबांचा होता तर निरंजनची आई त्यांच्या महिला मंडळाच्या गमती जमती सांगायच्या. हे सगळं ...अजून वाचा

44

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४४

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४४मागील भागात आपण बघीतलं की प्रियंकाची तब्येत सिरीयस होते.तिला दवाखान्यात ॲडमीट करतात.पुढे काय बघू.प्रियंकाला ॲडमीट केल्यानंतर निरंजन सगळ्यांची वाट बघत अस्वस्थपणे आय.सी.यू. समोर येरझाऱ्या घालत होता. मधुन मधुन त्याचं लक्ष वरच्या पहिल्या मजल्यावरील मोठ्या खिडकीतून खाली दवाखान्याच्या पाय-यांकडे जात होतं. त्याचे आईबाबा, सुधीर,त्याचे आईवडील,नेहा यापैकी कोणीच येताना दिसत नव्हतं क्षणोक्षणी निरंजनचा धीर खचत चालला होता. तो हताश होऊन आणि येरझाऱ्या घालून थकल्यामुळे खुर्चीवर बसला. आपल्या ओंजळीत चेहरा लपवून अश्रू गाळू लागला. त्याचं वेळी त्यांच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. त्याने दचकून वर बघीतलं. सुधीर आला होता त्याला बघताच निरंजनच्या मनाचा बांध फुटला.“सुधीर काय होईल ...अजून वाचा

45

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४५

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४५मागील भागात आपण बघीतलं की प्रियंकाने या जगाचा निरोप घेतला. या गोष्टीला आता उलटला आहे. आता दोन्ही कुटुंबांमध्ये कशी परीस्थिती आहे ते बघू.निरंजन बाल्कनीत बसला होता. एकटाच कुठेतरी शुन्यात दृष्टी लावून बसला होता. खोलीच्या दाराशी निरंजनचे बाबा उभे होते. मुलाची अशी अवस्था बघून बापाचं हृदय कळवळलं. त्यांना निरंजनचं सांत्वन करण्यासाठी शब्दच सापडत नव्हते.त्याची आयुष्याची जोडीदार असलेली प्रियंका अकाली त्याचा हात सोडून निघून गेली होती. निरंजनने जिच्या बरोबर सप्तपदी चालली, जिचा हात धरुन त्याने ‘नातीचरामी’ म्हटलं तीच अचानक निरंजनला असं सोडून निघून गेली. प्रियंका अशा वाटेने गेली आहे की ती पुन्हा परतच येऊ शकणार ...अजून वाचा

46

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४६

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४६प्रियंका हे जग सोडून गेली त्याला आता वर्ष झालं. या वर्षभरात निरंजन ऑफीसमध्ये लागला पण प्रियंकाच्या आठवणीतून पूर्ण पणे बाहेर आला नव्हता. सुधीर आता पूर्वीसारखा रोज येत नसे. निरंजनला वास्तवाची जाणिव सुधीरने करून दिली तेव्हा तो ऑफीसमध्ये जायला लागला.****त्या दिवशी निरंजनच्या बाबांनी सुधीरला निरंजनला चार समजूतीने गोष्टी सांग असं म्हणाले तेव्हा सुधीर निरंजनच्या घरी मुद्दाम निरंजनशी बोलायला आला,“निरंजन कसा आहेस?”“कसा असणार? प्रियंका शिवाय मला हे जीवन एक रखरखीत वाळवंट वाटतं. वाळवंटात मला प्रेमाची तहान लागली आहे पण… “एक दीर्घ नि: श्वास निरंजनने सोडला.“निरंजन तुला काय म्हणायचंय ते मला कळतंय. अरे प्रेमाची तहान सगळ्यांनाच ...अजून वाचा

47

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४७

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४७प्रियंका जाऊन आता वर्ष झालं.निरंजन आता बराच सावरला होता.ऑफीसमध्ये जायला लागला होता. प्रियंकाला झाला आहे हे कळून ती हे जग सोडून गेली तेव्हा पर्यंतची दोन अडीच वर्ष दोन्ही कुटुंबांना खूप धकाधकीची गेली. यात नेहाचीपण बरीच धावपळ झाली. आता पुढे काय होणार हे बघू.नेहा ऑफीसमध्ये निघताना ऋषी तिला येऊन बिलगला.“काय रे पिल्लू? काय झालं? मी ऑफीचला जाऊ नं?”ऋषीसारखं नेहाने बोबड्या भाषेत म्हटलं.“आई तू तदी येनाय धरी?”ऋषीला बरेच शब्द अजून बोलता यायचे नाहीत. त्यामुळे बाहेरच्या लोकांना तो काय म्हणतो ते कळायचं नाही. घरचे मात्र खूप हसायचे.“पिल्लू आई आता संध्याकाळी येईल.”“म्हनदे कदी? तिती वादता?( म्हणजे किती ...अजून वाचा

48

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४८

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४८ऑफीसमध्ये नेहाने पाहुण्यांमुळे होणारी स्वतःची चिडचिड व्यक्त केली तेव्हा रंजनाने तिला काही उपाय नेहाच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार चालू होते. संध्याकाळी नेहा घरी आली ती चिडलेलीच होतीरात्रीची जेवणं झाली. जेवतानाही आज नेहा काहीच बोलत नव्हती. शेवटी सुधीर म्हणाला,“नेहा आज काय झालंय? अशी गप्प गप्प आहेस.”“काही नाही झालं.”“आई तुता ताय धाद?”नेहाने ऋषीच्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही.“नेहा अगं ऋषी काहीतरी विचारतोय.”सुधीर नेहाला म्हणाला. नेहाने सुधीरकडे रागाने एक कटाक्ष टाकला.“नेहा आज काही झाल का ऑफीसमध्ये? आल्या पासून बघतेय तू रोज सारखी हसत घरी आली नाहीस.”सुधीरच्या आईने विचारलं.“काही नाही झालं आई.माझा आज मूड नाही.”“डोकं वगैरे दुखतंय का ...अजून वाचा

49

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४९

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४९मागील भागात आपण बघीतलं की नेहा सांत्वनासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या वागणुकीने कंटाळली आहे. आता महिन्यांनंतर काय घडतंय. नेहा कशी आहे .सुधीर , नितीन आणि निशांत कॅंटीनमध्ये जेवायला बसले होते. सुधीर जरा गप्प गप्पच होता.“सुधीर काय झालं?”“काही नाही. सगळं विस्कटत चाललंय.”“विस्कटत चाललंय म्हणजे काय?”नितीनने गोंधळून विचारलं.“प्रियंका गेल्यानंतर या येणाऱ्या पाहुण्यांमुळे वैताग आला होता.”“ते तर तू सांगीतलं मागेच.आता काय झालं?”नितीन म्हणाला.“तेव्हा नेहाचं जे बिनसलं होतं ते अजूनही बिनसलच आहे.”“म्हणजे नेमकं काय बिनसलं? आम्हाला समजेल अशा भाषेत सांगशील का?”निशांतने बराच वेळाने सुधीरला विचारलं.“प्रियंकाच्या आजारपणातही नेहा आपल्या विचारांवर ठाम होती. आईबाबांना आपणच सावरायचं आहे यावर ती इतकी ठाम ...अजून वाचा

50

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५०

मला स्पेस हवी पर्व १ भाग ५०मागील भागात आपण बघितलं की नेहा सगळ्या गोष्टींना कंटाळलेली आहे आता यापुढे काय हे आपण वाचूयासहा महिन्यानंतर आज आपण काय घडतंय हे बघूया सुधीर सहा महिन्यांमध्ये सतत नेहाशी बोलायचं प्रयत्न करत होता. जसं निशांत आणि नितीनने त्याला सांगितलं होतं त्याप्रमाणे तो तिला म्हणत होता की “आपण कुठेतरी जाऊया जेणेकरून तुला जो ताण आलेला आहे तो जाईल.पण नेहा काही त्याला रिस्पॉन्स देत नव्हती या कारणामुळे सुधीरला खूपच टेन्शन यायचं एक दिवस संध्याकाळी नेहा आईकडे गेलेली होती त्यावेळी सुधीरची आई सुधीरशी बोलली,“सुधीर किती महिने मी बघते आहे नेहाचं काहीतरी बिनसलय. काय बिनसलं रे ?तुला काही ...अजून वाचा

51

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५१

मला स्पेस हवी पर्व १ भाग 51 मागील भागात आपण बघितलं सुधीर नेहाला बाहेर फिरायला जाऊ असं तिला यावर नेहा प्रतिसाद देत नाही. रंजना पण तिला सांगते तू बाहेर गेलीस की तू जरा या ताणातून बाहेर पडशील मग तुझ्या मनात असलेली निगेटिव्हिटी चालली जाईल. यावर रंजनालाही नेहा प्रतिसाद देत नाही. काही महिने सुधीर सतत नेहाला बाहेर जाण्याविषयी बोलत असतो पण नेहा तयार होत नाही. त्यानंतर एक दिवस नेहा सुधीरला सांगते, “मला आता स्पेस हवी आहे. मला बंगलोरला प्रमोशन वर जायला मिळते आहे तिथे मी जाते आहे. मला आता सगळ्या बंधनांचा कंटाळा आलाय.” ती जेव्हा हे ...अजून वाचा

52

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५२

मला स्पेस हवी पर्व १ भाग 52 मागील भागात आपण बघितलं की नेहा आणि रमण शहा यांची भेट आहे. आता यानंतर पुढे काय घडतं आपण बघूया. त्या दिवशीच्या भेटीनंतर रमण शहाच्या डोक्यात नेहाचेच विचार फिरत होते. रमण शहा हा अतिशय हुशार आणि क्रिएटिव्ह माईंडचा माणूस होता त्याचबरोबर अतिशय रुबाबदार, दिसायला छान आणि मधाळ आवाजात बोलून समोरच्या माणसावर छाप पडेल असं त्याचं बोलणं आणि ग्रेसफूल वागणूक असायची. त्यामुळे पटकन कोणावरही त्याचा प्रभाव पडायचा. रमण शहा हा अत्यंत सावधपणे वागणारा माणूस पण होता कारण त्याचं फिल्ड असंच होतं जिथे वेगवेगळ्या लोकांशी त्याचा संबंध येत असे. त्या दिवशीच्या मिटींग ...अजून वाचा

53

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५३

मला स्पेस हवी पर्व १ भाग 53 मागील भागात आपण बघितलं की रमण शहा नेहावर लुग्ध झालेला आहे तो नेहाशी बोलण्याचा प्रयत्न करतोय रमण शहा स्मार्ट माणूस आहे. नेहाला मात्र या सगळ्याची काहीही कल्पना नाही आता पुढे काय घडतंय बघू सकाळी नेहा नेहमीप्रमाणे उठली. ती दूध तापवून चहा करायला घेणार तेवढ्यात तिच्या मोबाईलचा मेसेज टोन वाजला. मेसेज टोन वाजला तसं तिने बघितलं त्याच्यावर रमण शहाचं नाव दिसलं तिला आश्चर्य वाटलं इतक्या सकाळी याने आपल्याला का मेसेज करावा? काल तर आपली ओळख झाली. नेहा कोणाच्या समोर समोर करणारी मुलगी नसल्यामुळे रमण शहाचा डाव तिच्या लक्षात आला नाही. ...अजून वाचा

54

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५४

मला स्पेस हवी पर्व १ भाग 54 मागील भागात आपण बघितलं की जाहिरातीचं स्क्रिप्ट लिहायला नेहाने त्या तीन बोलावलेलं होतं ती त्यांना जाहिरात कशी हवी हे सांगत असतानाच कोणीतरी “मे आय कमइन मॅडम” असं विचारलं. समोर लक्ष जाताच नेहा दचकली कोण आलं होतं? नेहा का दचकली? बघू आता या भागात दारात रमण शहा उभा होता. त्याला बघताच नेहाच्या कपाळावर आठी आली पण तिनं लगेच स्वतःला सावरलं. त्याच वेळेला अपर्णांनी उठून रमणशहाला म्हटलं, “यानं सर. आम्ही जाहिरातीचं स्क्रिप्ट तयार करत आहोत.” रमण शहा यावर काही न बोलता हसत नेहाच्या केबिनमध्ये शिरला. अपर्णाने उठून आपली खुर्ची रमण ...अजून वाचा

55

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५५

मला स्पेस हवी पर्व १ भाग 55 मागील भागात आपण बघितलं की जाहिरातीचं स्क्रिप्ट तयार करत असताना शहा आलेला असतो जे नेहाला आवडलेलं नसतं पण ती काही बोलू शकत नाही यानंतर काय घडतं आता या भागात बघा. पहिल्या जाहिरातीचं स्क्रिप्ट पूर्ण तयार झाल्यावर नेहा अपर्णाला सांगते की ते स्क्रीन रमण शहाला मेल कर म्हणजे पुढची प्रोसेस ते सुरू करतील. नेहाने सांगितल्याप्रमाणे अपर्णा करते. यानंतर जाहिरातीचं शूटिंग करण्यासाठी रमण शहा बाकी सगळी तयारी करतो. या जाहिरातीमध्ये काम करण्यासाठी ज्या सेलिब्रिटींना बोलवायचं असतं त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट करतो. लोकेशन ठरवतो. तारखा ठरवतो आणि त्यानंतर नेहाला फोन करतो. नेहाला फोन ...अजून वाचा

56

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५६

मला स्पेस हवी पर्व १ भाग 56 मागील भागात आपण बघितलं की नेहा जाहिरातीचं शूटिंग बघायला जाते पण कंटाळते म्हणूनच नेहा आणि अपर्णा निघून येतात. रमणशहाचा त्यादिवशी असलेला प्लॅन पूर्ण फिसकटतो.आता काय होईल पुढे ते बघू. कॅब मध्ये बसली असताना बऱ्याच वेळ नेहा आपल्याच विचारात असते. तिला बघून अपर्णाला सारखं मनातून वाटत असतं की आपण रमण शहाबद्दल नेहाला सांगूया. पण कसं सांगायचं? हा तिच्यापुढे प्रश्न असतो. कारण आजही रमण शहा च्या पद्धतीने नेहाशी बोलत होता ते बघून अपर्णाच्या लक्षात आलं की तो नेहाला आपल्या बाजूला करू बघतो आहे. जर का त्याची जादू चालली तर नेहा मॅडम रमणशहाला ...अजून वाचा

57

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५७

मला स्पेस हवी पर्व १ भाग 57 मागील भागात आपण बघीतलं की रमण शहा नेहा त्याच्या कह्यात येत म्हणून वैतागला होता. आता पुढे बघू. नेहाने पहिली जाहिरात शूट झाल्यानंतर दुसऱ्या जाहिरातीचं स्क्रिप्ट लिहायला तीनही लेखकांना ऑफिसमध्ये बोलावलं. दुसरा टूर राजेशने प्लॅन केला होता. त्याची जाहिरात कशी हवी हे सविस्तर नेहाने तिघांना सांगितलं. नेहा म्हणाली, “घरी जाऊन मी सांगितलेल्या मुद्यांवर विचार करा. काही पॉईंट्स काढा आणि इथे ऑफिसमध्ये येऊन डिस्कस करा.” यावर क्षेमकल्याणी म्हणाले, “मॅडम आम्ही घरूनही फोनवर बोलू शकतो. त्यासाठी इथे येण्याची काय आवश्यकता आहे?” यावर नेहा म्हणाली, “ सर असं आहे ...अजून वाचा

58

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५८

मला स्पेस हवी पर्व १ भाग 58 मागील भागात आपण बघितलं की नेहा आजारी पडलेली आहे. तिच्या सोबत राहण्यास साहेबांनी सांगितलेलं आहे. अपर्णाला नेहा थँक्यू म्हणते आता पुढे काय होईल बघू रमण शहा कालपासून नेहाला खूपदा फोन करून थकला होता. कारण नेहा एकही फोन उचलत नव्हती आणि एकही मेसेज तिने वाचला नव्हता. ती असं का करते आहे? हे रमणला कळत नव्हतं म्हणून याचा खूप त्रास रमण शहाला होत होता. त्यावेळेला त्याला पुन्हा एकदा जाणवलं की आपण खूपच नेहा मध्ये अडकलो आहे. काय करावं म्हणजे नेहा अशी का वागते आहे हे कळेल खूप विचार करून रमण शहाचं ...अजून वाचा

59

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५९

मला स्पेस हवी पर्व १ भाग 59 मागील भागात आपण बघितलं की रमण शहाला काहीतरी सुचतं ते काय ते आता या भागात बघू सकाळी नेहा आज जरा फ्रेश वाटत होती तरीही पाचसहा पावलं चालल्यावर तिला दमल्यासारखं व्हायचं. अपर्णाला काळजी वाटली म्हणून तिने डॉक्टरने फोन करून विचारलं. “ डाॅक्टर नेहा मॅडमना अजूनही थकवा आहे.” तेव्हा डॉक्टर म्हणाले, “ व्हायरलचा विकनेस खूप दिवस टिकतो. त्यांची काळजी घ्या.” नेहाला सकाळी समोरच्या खोलीत बसून टीव्ही बघावा असं आज वाटत होतं. तसं तिने अपर्णाला बोलून दाखवलं, “ अपर्णा मला समोरच्या खोलीत जाऊन बसावसं वाटतय पण दमल्या ...अजून वाचा

60

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ६०

मला स्पेस हवी पर्व १ भाग 60 मागील भागात आपण बघीतलं की रमणने नेहाजवळ आपल्या मनातील भावनांची दिली.नेहा अचंबित झाली. आता पुढे त्यादिवशी नेहा कडे दोन दिवसासाठी अनुराधा मॅडम येणार होत्या. त्यावेळेस अपर्णा आपल्या घरी जाऊन परत येणार होती. नेहा मॅडमचा चहा बिस्कीट झाल्यावर अपर्णांनी ब्रेकफास्ट तयार करून ठेवला आणि नेहा जवळ तिच्या खोलीत आली , “मॅडम आज मी घरी जाते आहे. थोड्यावेळाने अनुराधा मॅडम येतील.त्या दोन दिवस थांबणार आहेत.” “ कशाला त्यांना त्रास देतेस? मला तर बरं वाटतंय. “नाही मॅडम तुम्हाला अजून पूर्णपणे बरं वाटत नाही. तुमचा थकवा गेलेला नाही. ...अजून वाचा

61

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ६१

मला स्पेस हवी पर्व १ भाग 61 मागील भागात आपण बघीतलं की नेहा कोणत्या विचारात गुंतली असेल हा अनुराधाच्या मनात चालू होता. आता पुढे बघू. नेहाला सरळ विचारण्याची हिंमत अनुराधा मध्ये नव्हती. नेहा सारख्या सुशिक्षित, प्रेमळ स्त्रीला आयुष्याचा वैताग यावा इतका त्रास कशाचा असेल? आजपर्यंत आपण नेहमीच मॅडमना हसतमुख बघीतलं. इतक्या हस-या चेहे-यामागे दु:ख असू शकतं? वैताग येण्याइतके? माणसाला कधी कुठली गोष्ट त्रासाची वाटेल सांगता येत नाही. खरंच आहे कोणाच्या आयुष्यू कुठला रंग भरला असेल आणि कुठला रंग त्याला त्रास देत असेल कळत नाही. आपण एवढी पुस्तक वाचतो त्या पुस्तकातून किती वेगवेगळे रंग वाचायला ...अजून वाचा

62

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ६२

मला स्पेस हवी पर्व १ भाग 62 त्यादिवशी दुपारी अनुराधा नेहाचं जेवण आटोपून समोरच्या खोलीत गेली. त्यानंतर नेहा प्रयत्न करत असतानाच तिचा फोन वाजला फोनवर सुधीर नाव दिसताच नेहाच्या कपाळा वर आठी आली तरी नेहाने फोन घेतला. “हॅलो” नेहा बोलते. नेहाचा थकलेला आवाज ऐकून सुधीर काळजीने विचारतो. “नेहा काय झालं? तुझा आवाज असा का येतो आहे?” सुधीर च्या आवाजात काळजी होती. “काही नाही. थोडा ताप आलाय एवढच.” नेहा अलिप्त राहून बोलत होती पण तिकडे सुधीरला नेहाची काळजी वाटायला लागली. “ नेहा अगं तिथे तू एकटी आहेस. कोण आहे तुझी सेवा ...अजून वाचा

63

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ६३ ( अंतिम भाग)

मला स्पेस हवी पर्व १ भाग ६४ अंतिम भाग नेहाला बरं नाही हे कळल्यापासून सुधीर खूप अस्वस्थ झाला होता आपण मागील भागात बघीतलं. आता पुढे बघू सुधीरने आज लंच टाईम मध्ये नेहाच्या ऑफिसमध्ये जाऊन तिचा बंगलोरच्या ऑफिसचा फोन नंबर घेऊन तिच्या घरचा पत्ता घ्यायचं ठरवलं होतं पण सुधीरचं नशीब खूपच खडतर होतं. सहज कोणती गोष्ट त्याच्या आयुष्यात सध्या घडत नव्हती. सुधीर लंचटाईमची वाट बघत होता आणि नेमकं लंच टाईमच्या आधी सुधीरला त्याच्या साहेबांनी बोलावलं. चरफडत सुधीर केबीनमध्ये गेला.“ आता येऊ सर?”“ हो या.”साहेब फाईल मध्ये सह्या करत होते. बाजूला तुकाराम ऊभा होता. सुधीरला नेहाच्या ऑफिसमध्ये जायचं असल्याने त्याला एकेक ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय