१) सौभाग्य व ती ! वैशाख पौर्णिमेची रात्र. दहा वाजत होते. चंद वरवर येत होता. स्वच्छ चांदणं पृथ्वीवर पसरलं होतं. त्या चांदण्यात पृथ्वीवरील सजीव आनंदाने नाहत होते. चित्कारत होते. ती नगरीही चांदण्याच्या स्वच्छ प्रकाशाने पूर्ण आनंदली होती. त्या शहरात वतनदारांचा एक मोठा वाडा होता. त्या वाड्यातील लग्नाची घाई संपली होती. वाड्यामध्ये वाजतगाजत आलेली नयन वाड्यातल्या एका खोलीमध्ये सजूनधजून बसली होती. नवीन पैठणी, फुलांचा गजरा लेवून ती पलंगावर बसून तिच्या जीवनसाथीची, सर्वस्वाची, दैवताची वाट पाहात होती. त्या

Full Novel

1

सौभाग्य व ती! - 1

१) सौभाग्य व ती ! वैशाख पौर्णिमेची रात्र. दहा होते. चंद वरवर येत होता. स्वच्छ चांदणं पृथ्वीवर पसरलं होतं. त्या चांदण्यात पृथ्वीवरील सजीव आनंदाने नाहत होते. चित्कारत होते. ती नगरीही चांदण्याच्या स्वच्छ प्रकाशाने पूर्ण आनंदली होती. त्या शहरात वतनदारांचा एक मोठा वाडा होता. त्या वाड्यातील लग्नाची घाई संपली होती. वाड्यामध्ये वाजतगाजत आलेली नयन वाड्यातल्या एका खोलीमध्ये सजूनधजून बसली होती. नवीन पैठणी, फुलांचा गजरा लेवून ती पलंगावर बसून तिच्या जीवनसाथीची, सर्वस्वाची, दैवताची वाट पाहात होती. त्या ...अजून वाचा

2

सौभाग्य व ती! - 2

२) सौभाग्य व ती! खोलीतून बाहेर आलेल्या लक्षात आल, बाहेर चांगलं फटफटलं होतं. त्या पहाटव्याचा आनंद झालेली कोकिळा दूरवर कुठेतरी गात होती. नयनने चूळ भरण्यासाठी पाणी तोंडात घेतले. त्या पाण्याचा स्पर्श होताच ओठांची आग आग झाली. तिचं लक्ष सहजच शेजारी गेलं. कामवाली विठाबाई काम थांबवून तिच्या हालचाली निरखत होती. "का ग, काय झालं? काय पाहतेस?" "म्या की न्हाय तुमालाच बघते. लई तरास झाला का बो राती? धन्याने लै छळल का जी?" "छे...छे...तुला..." "तुमी सांगू ...अजून वाचा

3

सौभाग्य व ती! - 3

३) सौभाग्य व ती ! बाळंतपणासाठी माहेरी आलेली नयन स्वयंपाकघरात चुलीपुढे बसी होती. तिची भाकरी करीत होती. चुलीतल्या जाळावर तवा गरम होत होता. तापलेल्या तव्यावर भाकरी भाजल्या जात होत्या. घरात कुणी नाही, तवा तापलाय तेव्हा आपणही... या विचारात ती आईला म्हणाली, "आई... ए.. आई..." "काय ग? काय खावे वाटते तुला? काही करू का?" "तसे नाही..." "नैने, तुला माहेरी येवून अजून चार तासही झाले नाहीत तर तुला त्यांची आठवण... थकलीस का? जरा पडतेस का? भाकरी झाली की मी ...अजून वाचा

4

सौभाग्य व ती! - 4

४) सौभाग्य व ती ! बाळू आणि छोट्या संजीवनीसोबत बसस्थानकावर उतरली. रिक्षा आणण्यासाठी बाळू गेला. नयन बाजूलाच झाडाखाली उभी राहिली. तिच्यापासून काही अंतरावर अचानक कुत्र्यांची कौंडळ लागलेली पाहून बरीच माणसे त्याची मजा लुटत होते. तो प्रकार नयनला अशुभ वाटला. 'हा प्रकार माझ्यासमोरच का? घरी काय वाढून ठेवले असेल?' अशा विचारात असताना बाळूने आणलेल्या रिक्षात बसून ती निघाली मात्र कौंडळीचा आवाज कानावर येतच होता. रिक्षा घरी पोहचली तशी नयन संजूसोबत खाली उतरली, तिचे लक्ष प्रभाच्या वाड्याकडे गेलं. दाराला ...अजून वाचा

5

सौभाग्य व ती! - 5

५) सौभाग्य व ती ! पोपटाने वाड्याची साथ सोडली हे नयनच्या आले. प्रभाकडे काय झाले ते पाहण्यासाठी ती तिकडे निघाली. वाड्यात प्रभा जोरजोराने रडत म्हणाली, "बघ रे सदा तुझे मामा बोलतच नाहीत. थोडावेळापूर्वी जोरजोराने छाती चोळत छातीत दुखतंय म्हणाले आणि लगेच हे असे शांत झाले. असं कसं झाले रे?" नयनकडे लक्ष जाताच ती पुढे म्हणाली, "कुणाची नजर लागली रे माझ्या सोन्यासारख्या संसाराला?" असे म्हणत ती जोरजोराने रडू लागली. नयनने सारे विसरून प्रभाला सांभाळले. ...अजून वाचा

6

सौभाग्य व ती! - 6

६) सौभाग्य व ती ! त्यानंतर सदाशिवने ते रूप, तो अवतार कायमच धारण केला. नयन त्यामुळे भयभीत, आतंकित राहू लागली. तिने तोंड उघडण्याचा अवकाश हातात येईल त्याने तिला मारायला धावे. कुत्रासमोर दिसताच मांजराने बाजूला जावे तसं ती त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागली. प्रत्येक रात्र तिच्यासाठी नरकानुभव असे. रोज रात्री ती स्वतःच स्वतःच्या मरणावर अश्रू ढाळत असे... एक प्रसन्न पहाट. कुणी सडासंमार्जनात दंग, कुणी सकाळचे कार्यक्रम आटोपण्यात दंग तर कुणाची दिवसभर करावयाच्या कामांची आखणी सुरू. ओसरीवर ...अजून वाचा

7

सौभाग्य व ती! - 7

७) सौभाग्य व ती ! कशाचा तरी आवाज झाला आणि नयनला जाग आली. घाबरलेल्या अवस्थेत आजूबाजूला बघितले. काही दिसत नव्हते पण अंगाचा ठणका होत होता ही जाणीव प्रकर्षाने झाली. कारण त्या रात्रीही सदाने त्याचा प्रताप दाखवलाच होता. अनेक विषारी दंश करून तो तिकडे प्रभाकडे गेला होता. सकाळ झाली म्हणजे... त्या रात्रीही विषारी प्याला तिने पचविला होता. बाहेर चांगलेच फटफटले होते. उठून कामाला लागणं भाग होते कारण मामेसासरे गेल्यापासून सासूने अंथरूण धरले होते. तिचेही सारे नयनला करावे ...अजून वाचा

8

सौभाग्य व ती! - 8

८) सौभाग्य व ती ! स्वतःचा बडेजाव, श्रीमंती, वतनदारी दाखविण्यासाठी आईच्या गोडजेवणासाठी सदाशिवने गावजेवण दिले. हजारो लोक जेवले परंतु नयनच्या माहेरचे कुणी आले नाही ही गोष्ट कुणाला नाही परंतु स्वतः नयनला खटकली. अण्णा, भाऊंना त्यांच्या व्यापातून वेळ नसला तरी कुणाला तरी पाठवायला हवे होते. अण्णा कसेही का होईना तोंडदेखलं येऊन गेले पण भाऊंनी ती तसदीही घेतली नाही. सख्ख्या मुलीची सासू वारल्यानंतर लेक-जावयाची भेट घेणे हे भाऊंचे कर्तव्य होतं पण भाऊ त्या साध्या परंतु आवश्यक कर्तव्यालाही जागले ...अजून वाचा

9

सौभाग्य व ती! - 9

९) सौभाग्य व ती ! बाळूच्या लग्नाला निघालेल्या नयनची बस तिचे सोडून माहेराकडे धावत असताना गावाशेजारी असलेली नदी नयनच्या दृष्टीस पडली. नदीचे पाणी कसे उत्साहाने, वेगाने खळाळ करीत वेगळ्याच ओढीने सागराकडे धावत होते. नयनच्या मनातील विचारही त्याच वेगाने धावत होते... 'निघताना विठाबाईला सांगायला पाहिजे होतं. तिला तस न सांगता मी निघून आले हे बरोबर झालं नाही. विठा किती जीव लावते आम्हा दोघींवर! खरेच लक्षातच आले नाही पण ती वेळ तशीच होती. खरे तर सदाला प्रभाच्या मिठीत ...अजून वाचा

10

सौभाग्य व ती! - 10

१०) सौभाग्य व ती ! त्या दिवशी सकाळपासूनच आभाळ भरून आलं होतं. पडण्याची लक्षणं नसली तरी सूर्यदर्शनही होत नव्हतं. वातावरण कोंदट झालं होतं. खोलीत बसलेल्या प्रभाच्या मनात विचारांच्या ढगांनी गर्दी केली होती. तो मोठ्ठा वाडा दोन दिवसांपासून तिला जणू खायला उठला होता. महत्त्वाच्या कामासाठी सदाला नागपूरला जावून दोन दिवस झाले होते. त्या दोन दिवसातील एक क्षणही असा नव्हता, की ज्या क्षणी प्रभाला सदाची आठवण झाली नाही. 'का...का.. माझ्या मनाची अवस्था का अशी व्हावी? आपलं मन का कावरं बावरं व्हाव? ...अजून वाचा

11

सौभाग्य व ती! - 11

११) सौभाग्य व ती ! "नयन, सांभाळून राहा. स्वतःला, संजीवनीला जप. बोलू नको.काही झालं तरी तुला त्यांच्यासोबत आयुष्य काढायचे आहे..." बसस्थानकावर सोडायला आलेला बाळू नयनला म्हणाला. ज्या गोष्टी घरातल्या मोठ्या माणसांनी सांगाव्यात त्या गोष्टी लग्नाची हळद ओली असणारा बाळू सांगत होता. त्याच्या सहानुभूतीने नयनचे डोळे भरून आले. तिचा हात हातामध्ये घेत बाळूची बायको मीना म्हणाली, "नाही.असे नाही." ते ऐकून नयनला जास्तच भडभडून आलं. कुणी काही बोलण्यापूर्वीच बस आली.डोळे भरलेल्या अवस्थेत हातामध्ये सुटकेस आणि कडेवर संजूला सांभाळत ती मोटारीमध्ये शिरली. आसनावर ...अजून वाचा

12

सौभाग्य व ती! - 12

१२) सौभाग्य व ती ! मालिनी म्हणजे नयनची चुलत बहीण! अण्णांची मुलगी. तिच्या लग्नासाठी बाळू, मीना आणि नयन गावी आले होते. लग्नाला येण्याचा सदाशिवला बाळूने खूप आग्रह केला. पण सदा तयार झाला नाही. मालिनीचे वय तसे सोळा वर्षाचे. तितक्या लहान वयात तिचे लग्न ठरविल्यामुळे नयन गोंधळली होती. आश्चर्य म्हणजे नवरदेव शिपाई म्हणून नोकरीस होता. अण्णासारख्या वतनदाराच्या मुलीचे लग्न एका शिपायासोबत? कसे शक्य आहे? परंतु सत्य स्थिती समोर होती. ते स्वीकारावेच लागले. त्याला इलाज नव्हता. लग्नाचा थाट अण्णा-भाऊंनी तोपर्यंत लावलेल्या इतर ...अजून वाचा

13

सौभाग्य व ती! - 13

१३) सौभाग्य व ती! रस्त्याच्या दुतर्फा प्रकाशणाऱ्या लाईटच्या गोळ्यांमुळे ती नगरी निघाली होती. मध्यरात्रीची वेळ. सर्व दुकाने बंद झालेली. क्वचित एखादा माणूस किंवा एखादं वाहन रस्त्यावरून जाताना वातावरणातील शांतता भग करीत होते. तशा वातावरणाशी, त्या रात्रीशी आणि त्या नगराशीही काही घेणेदेणे नसलेली, जीवाची मुंबई करण्यासाठी त्या हॉटेलमध्ये चाललेली पार्टी उन्मादाच्या अत्युच्च शिखरावर होती. महाविद्यालयीन युवक-युवती त्या पार्टीच्या मदहोशीला बळी पडलेले स्पष्ट दिसत होते. त्या उन्मत्त वातावरणाशी बळी पडणाऱ्या युवक युवतींना पार्टीसाठी विशेष असं कारणही लागत नाही. ...अजून वाचा

14

सौभाग्य व ती! - 14

१४) सौभाग्य व ती! "आल्या का वो माझ्या संजुबाय. तायसाब आणा वो आमच्या बाळीला. किती दिस झाले वो तुमास्नी फावून. अव्हो , ह्यो भला मोडा वाडा कसा खायला ऊठायचा बघा, तुमी नव्हत्या ना म्हणून. बसा बो मीनावैनी बसा. तायसाब, धनी गेलेत गावाला.." मालिनीच्या लग्नाहून परतलेल्या नयन, संजीवनीला पाहून विठाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. "मीना, बाळू त्या दारात कोण होते?" "अग, त्या दारात प्रभा..." "म.....मग तुला काही फरक जाणवला का?" नयनने विचारले. "फरक? छे! काही नाही..."बाळू म्हणाला. "अरे, ...अजून वाचा

15

सौभाग्य व ती! - 15

१५) सौभाग्य व ती! "काय चालल तायसाब?" कामाला आलेल्या विठाबाईने विचारले. "रोजचेच. माझ्या कर्माची फळे." "छकुल्या बाय ऊठल्या न्हाईत?" ऊठली. विठाबाई, तू सुद्धा लपवलस ग?" "मव्ह करम फुटलं. तायसाब, लपवलं आन म्या? त्ये काय?" "हे...हेच... मला तरी कुठे सांगवते? मी लग्नाला गेले आणि ह्यांनी काय काय धुडगूस घातला ते..." "ताईसाहेब, रोजचं मड त्येला कोण रड?..." "रोजचे नाही गं. त्या सटवीसोबत ह्यांनी लग्न..." "काय? जीभ झडो मही पर म्या काय ऐकत्ये तायसाब? म्या सपनात तर न्हाई? लगीन आन् त्येंच? त्वांडातून..." "तुला तोंडातून काढवत नाही ...अजून वाचा

16

सौभाग्य व ती! - 16

१६) सौभाग्य व ती ! सकाळी पुरते फटफटलेही तरीही विठाबाईने लगबगीने वाड्यात प्रवेश केला. रात्री सदाचे आणि नयनचे भांडण सुरू असताना सदाने तिला वाड्याबाहेर काढल्यापासून तिचे चित्त थाऱ्यावर नव्हते. रात्रभर झोपही लागली नव्हती. एखादेवेळी थोडी डुलकी लागली न लागली की तिला खडबडून जाग येत होती. 'काय झाल असेल? मालकाने लई मारल असल का? काही इपरित तर बघायला मिळणार नाही ना?' अशा विचारा विचारात तिने वाड्यात प्रवेश केला आणि चुलीपुढे बसलेली नयन पाहून तिचा जीव भांड्यात पडला. तिने विचारले, "तायसाब, ...अजून वाचा

17

सौभाग्य व ती! - 17

१७) सौभाग्य व ती ! कुठेतरी कोकिळेचा मधुर स्वर ऐकू आला. आळस देत बाळू ऊठला. परंतु अंगातलाआळस जात नव्हता, उत्साह येत नव्हता. कदाचित त्याच्या मनावर असलेला ताण त्याचा उत्साह हिरावत होता. तितक्यात विठाबाई लगबगीने आत आली. तिला पाहताच बाळूने विचारले, "का ग विठा, काय झाले?" "काकासाब, लई बेक्कार झालं?" विठाबाईचा घाबरलेला स्वर ऐकून बाहेर आलेल्या मीनाने विचारले, "विठा, काय झालं गं?" "अव्हो, वाड्यात तायसाब न्हाईत व्हो..." "घरात नाहीत? अग जाणार कुठे? नीट बघ..." "बाळासाब, सम्दा वाडा फायला. आजपस्तोर ...अजून वाचा

18

सौभाग्य व ती! - 18

१८) सौभाग्य व ती! अमरावतीला भाऊंकडे येवून नयनला सात महिने झाले होते. महिन्यांमधला एकही दिवस असा गेला नसेल ज्या दिवशी नयनला विठाबाईची आठवण झाली नसेल. त्याचे कारण म्हणजे आई-भाऊंचा अबोला! ते प्रत्यक्षात काही बोलत नसले तरी त्यांचा अबोला बरेच काही सांगत होता. आईचा तसा प्रत्यक्ष अबोला नसला तरी बोलताना आपलेपणा, उत्साहही नसायचा. तिच्या बोलण्यातून कधी कीव, कधी घृणा जाणवत असे. भाऊंनी दोन-तीन वेळा व्यावहारीक बोलणी तीही दोन-तीन शब्दात केली असेल... सदाच्या संबंधात! त्याच्याविरुद्ध कोर्टात पोटगीची केस ...अजून वाचा

19

सौभाग्य व ती! - 19

१९) सौभाग्य व ती! त्यादिवशी सकाळी नयन शाळेत जाण्याची करत असताना बाहेरून आलेले भाऊ आईला घाबऱ्या स्वरात म्हणाले, "अग...अग...चल..." भाऊचा तसा घाबरा आवाज, अवतार बघून घाबरलेल्या आईने विचारले, "क...काय झाले हो?" "अग, कमाचा नवरा सिरीयस आहे. मी येतानाच अण्णा, मंगल, शोभा, साधनाला सांगून आलो. चल लवकर..." "शिव...शिव...शंकरा, हे काय आरिष्ट आणल रे बाबा, कृपा असू दे रे बाबा..." असे म्हणत म्हणत आईने जाण्याची तयारी सुरू केली. काही क्षणातच नयनच्या आत्या मंगल, शोभा, साधना, अण्णा, काकी, तिन्ही ...अजून वाचा

20

सौभाग्य व ती! - 20

२०) सौभाग्य व ती! "अभिनंदन, आपण बी. एड. पास झालो..." आत आलेले गायतोंडे म्हणाले. "काय सांगता?" "होय. नयनताई, तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कारण ज्या परिस्थितीत सध्या तुम्ही आहात त्या स्थितीमध्ये शाळेचे काम सांभाळून, प्रचंड, मानसिक तणावामध्ये तुम्ही जे यश मिळवलंय ना त्याला खरेच तोड नाही. तुमचा आदर्श..." "माझा आदर्श? भाऊ, अहो जिथे कौतुकाच्या चार शब्दांची वाणवा आहे तिथे तुम्ही माझ्या आदर्शाची भाषा करता? भाऊ कधी वाळवंटात का भाताचे पीक येणार आहे?" "खरे आहे तुमचे. ताई, स्वार्थाने डबडबलेल्याया जगामध्ये कौतुक, ...अजून वाचा

21

सौभाग्य व ती! - 21

२१) सौभाग्य व ती ! "काय ताई, संजीवनी गेली का?" नयन नेहमीप्रमाणे पोहचताच गायतोंडेनी विचारले. "हो भाऊ. तिला सकाळच्या बसमध्ये बसवून दिले." "ताई, संजीवनीच्या बाबतीत मात्र तुम्ही चांगला निर्णय घेतलात." "काय करू भाऊ, एक वेळेस वाटले, आपली मुलगी आपल्या हातांनी घडवावी परंतु तिच्या भावनांचा कोंडमारा होऊ लागला. मन मारून तिला घरात राहावे लागे. कधी कुणाचे कौतुकाचे चार शब्द नाहीत. पाठीवर शाबासकीची थाप मिळण्याऐवजी रट्टा मात्र मिळत असे." "संजीवनीची ती शाळा आणि वसतिगृह नावाजलेले आहे. तिथे तिच्या ...अजून वाचा

22

सौभाग्य व ती! - 22

२२) सौभाग्य व ती! "ताईसाहेब..." आत येत भाई म्हणाला. "काय भाईजी?" विचारले. "चेअरमन साहेब..." भाईजी म्हणत असताना खांडरे आत आल्याचे पाहून नयनने उठून त्यांचे स्वागत केले. खुर्चीत बसत साहेब म्हणाले, "काय म्हणते शाळा आणि आपले शिक्षक? पगाराबाबत कुरकुरत असतील..." "नाही. तसं काही नाही..." "ताई, आम्हाला माहिती आहे तुम्ही नाहीच म्हणणार पण तुम्हाला होणारा त्रास आम्ही जाणून आहोत. या महिन्यापासून सर्वांना... अगदी भाईजी तुम्हालाही पन्नास रूपये पगारवाढ करत आहोत. काही दिवसातच दोन खोल्याचे बांधकामही सुरू करत आहोत. क्या भाईजी, ...अजून वाचा

23

सौभाग्य व ती! - 23

२३) सौभाग्य व ती! कार्यालयात बसलेल्या नयनपुढे भाईने चार आणून ठेवली. त्यातील एका पत्रावरील पत्ता पाहताच तिचा चेहरा आनंदला. टप्पोरं, मोत्यागत अक्षर असलेलं ते पत्र संजीवनीचं होतं. सुरुवातीपासून संजीवनीचे अक्षर अत्यंत सुंदर, वळणदार होते. बाकीची पत्रं बाजूला करून नयनने संजीवनीचे पत्र उघडले. संजीवनीने सुंदर, वळणदार अक्षरात लिहिले होते... 'आई, आज सकाळीच तुझे आणि माधोचे पत्र मिळाले. मामींच्या त्रासामुळे तुम्ही घर सोडलत हे समजल. राहून राहून मला एक प्रश्न पडतो की तुझ्याच मागे नशीब का हात धुवून लागलेय? किती वर्षे ...अजून वाचा

24

सौभाग्य व ती! - 24

२४) सौभाग्य व ती ! जीप खूप वेगाने जात असली तरी नयन मनाने तिथे पोहोचली होती.सारखा तिच्या डोळ्यासमोर संजीवनीचा चेहरा येत होता... क्षणात रूसणारी नि दुसऱ्याच क्षणी हसणारी संजू! लहानपणीच बालपण हरवलेली संजू आणि तासापूर्वीच्या सुंदर हस्ताक्षरातील पत्रातील मजकूर! नोकरी करून नयनला सुखी करू पाहणारी, हरवलेले नयनचे सुख परत मिळवून देवू म्हणणारी संजू...! सारी सारी रूपे नयनच्या डोळ्यासमोरून हलत नव्हती. चौथीवर्गात आणि शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात प्रथम येणाऱ्या संजीवनीची बुद्धिमत्ता पाहून, तिच्या भविष्याचा विचार करून नयनने तिला दुसऱ्या गावी ठेवण्याचा कठोर निर्णय घेतला. एकदा नयनला वाटले, जवळच ठेवावी. नजरेसमोर शिकवावी पण नंतर पुन्हा मनात विचार येई, की नको. संजू ...अजून वाचा

25

सौभाग्य व ती! - 25

२५) सौभाग्य व ती ! मार्च महिन्यातले भर दुपारचे रखरखते सूर्यदेव आपल्या किरणाद्वारे जणू आगीचे लोळ फेकत होते. त्यांचा तो रूद्रावतार सहन होत नव्हता. घरात बसून जनता सूर्याचे ते रूप अनुभवत होती. त्यापासून दूर जाण्याच्या प्रयत्नात होती. थंडावा मिळावा म्हणून कुलर, पंखे अशा गोष्टींचा सहारा घेऊन बचाव करत होती. परंतु ज्यांचे पोट हातावर आहे असे लोक सूर्याला सामोरे जाताना, स्वतःच्याच घामाने शरीराची आग थंड करीत होते. ऊन नको म्हणणारे लोकही कामासाठी बाहेर पडत होते. नयन तिच्या कार्यालयात ...अजून वाचा

26

सौभाग्य व ती! - 26

२६) सौभाग्य व ती ! नयन दारात उभी होती. सकाळीच वेदना झाल्यानंतर मीराला दवाखान्यात नेले होते. सात महिने पूर्ण होतात न होतात तोच तिला अकाली वेदना सुरू झाल्या होत्या. मीरा दिवसभर दवाखान्यात तळमळत होती. माधव तिच्या सोबत गेला होता. त्याने निरोप देताच आशाही दवाखान्यात पोहोचली होती. दुपारी भाऊही दवाखान्यात जाऊन विचारपूस करून आले होते. आईने मात्र दवाखान्यात जायचे नावही काढले नाही. माधव- मीराला आवडणार नाही म्हणून इच्छा असूनही नयन दवाखान्यात गेली नव्हती. मातृत्वाचा गौरव प्राप्त व्हावा ...अजून वाचा

27

सौभाग्य व ती! - 27

२७) सौभाग्य व ती ! माधवच्या मुलाचे आणि भाऊंच्या नातवाचे बारसे! त्याचा थाट काय गेलेले वैभव, गेलेली वतनदारी परत मिळविल्याच्या थाटात त्या बारशाचे आयोजन केले होते. गरिबा घरची अनेक लग्न लागावीत असा खर्च सुरू होता. आठ दिवसापासूनच पाहुण्यांनी गर्दी करायला सुरूवात केली होती. बाळू व मीनाही आले होते. नयनला सासर सोडून तपापेक्षा अधिक काळ लोटला होता. तप...एक विशिष्ट संज्ञा! तप म्हटले, की आठवते रामायणातील वनवास! रामामुळे सीतेलाही वनवास घडला होता. कलीयुगात नयनलाही वनवास भोगावा लागत होता... सदाशिवमुळे! रामायणातील सीतेला ...अजून वाचा

28

सौभाग्य व ती! - 28

२८) सौभाग्य व ती ! एके काळी एकत्र असलेल्या अण्णा-भाऊंच्या कुटुंबाचे भर वादळात जहाज किनारी लागलं होतं. किनारा मिळताच ज्याला जिथे शरण मिळेल तिथे त्याने सहारा घेवून आपापला संसार थाटला होता, चांगल्या रीतीने फुलवला होता. सारे कुटुंब पुन्हा एकत्र आले नसले तरी एकत्रच असल्यासारखे होते. छोट्या-छोट्या समारंभालाही ते एकमेकांकडे जमून आनंदाने प्रसंग साजरा करीत. त्यांच्यामध्ये मोठे मतभेद नसल्यामुळे एकमेकांना तात्काळ 'ओ' देत. त्या वतनदारी परंपरेलाही एक डाग होता,अपयशाची एक कडा होती ती म्हणजे अण्णांच्या भरकटलेल्या नावेतून ...अजून वाचा

29

सौभाग्य व ती! - 29

२९) सौभाग्य व ती! सायंकाळची वेळ होती. खोलीतील आलमारीवर लावलेल्या मोठ्या तिने स्वतःला पाहिलं. ती तिच्या प्रतिबिंबाला पाहतच राहिली. रोजच्या सौंदर्यामध्ये आणि त्यादिवशीच्या तिच्या सौंदर्यामध्ये बराच फरक तिला जाणवला. रोजच्या साजशृंगारामध्ये असलेला तोच तोच पणा कुठेही दिसत नव्हता. उलट रोजच्या त्या चेहऱ्यावरील शृंगारास त्यादिवशी लज्जेची लाली शोभून दिसत होती. चेहऱ्यावर आलेली लाली आणि तेज वेगळेच काही तरी सांगत होते. सोबत चेहऱ्यावर एक आशा होती, एक उत्सुकता होती. अनेक प्रश्नही होतेच. ती रोजच नटतथटत असली तरी त्यादिवशी तिला ...अजून वाचा

30

सौभाग्य व ती! - 30

३०) सौभाग्य व ती ! जून महिन्याची सकाळ. बाहेर पाऊस पडत पावसाळा तसा अगोदरच सुरू झाला होता त्यामुळे अनेक महिन्यांपासून तापलेली धरित्री सुखावत होती आणि जणू चित्कारत होती. अनेक महिन्यांच्या वियोगानंतर ज्या आवेगाने पतीच्या मिठीत शिरावे त्याप्रमाणे व्याकुळ झालेली पृथ्वी जलधारांना आत खोलवर सामावून घेत सुखावत होती. अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे रस्त्यावर तशी वर्दळ कमीच होती... सकाळी कार्यालयात जावे आणि थकलेली प्रवासभत्त्याची देयके काढून घ्यावीत असे ठरवून रात्री झोपलेला बाळू सकाळी जागा ...अजून वाचा

31

सौभाग्य व ती! - 31

३१) सौभाग्य व ती ! सदाशिवच्या घरापुढे बाळूने मोटारसायकल ऊभी केली. इकडेतिकडे नजर फिरवली. विशेष फरक पडला नव्हता. प्रभा आणि सदाशिव या दोघांच्या जुन्या वाड्याचे नुतनीकरण करून एकत्रित बांधलेल्या बंगल्याची पार दुर्दशा झाली होती. सारा रंग उडून गेला होता. अनेक ठिकाणी रंगासोबत सिमेंटनेही साथ सोडली होती. एकंदरीत बंगला कसा विद्रुप दिसत होता. बंगल्यासमोर दोन-तीन उकंडेही पडले होते. दारासमोर आबालवृद्धांची विष्ठा पडली होती. नयनच्या काळात तोच भाग सडा, रांगोळ्यामुळे मनमोहक दिसत असे. 'अशी अवकळा का यावी? बंगल्यात माणसे राहतात ना? इतक्या वर्षांनी माझी आठवण का झाली? जेव्हा सदाशिवने माझा अपमान केला आणि मी वाड्यातून बाहेर पडलो त्या गोष्टीस कितीतरी ...अजून वाचा

32

सौभाग्य व ती! - 32

३२) सौभाग्य व ती ! सकाळचे आठ वाजत होते. ढगांनी गर्दी केली असली तरी पावसाची लक्षणे मात्र दिसत नव्हती. दोन-तीन दिवसांपूर्वी अचानक पाऊस सुरू झाला आणि काही तासातच तो थांबला असला तरी तेव्हापासून ढग मात्र मुक्काम ठोकून होते. मधूनमधून काही क्षणांसाठी सूर्यदर्शनही होत होते. अनेक चांगल्या गोष्टींची नोंद त्या दिवशी नयनच्या आयुष्यात होणार होती. तिच्या कष्टाचे चांगले फळ तिला त्यादिवशी मिळणार होते. आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तिचा सत्कार तर होणार होता परंतु तो तिच्या ...अजून वाचा

33

सौभाग्य व ती! - 33

३३) सौभाग्य व ती ! आसवांवर कुणाचेही नियंत्रण नसते. कारण ते स्थळ, काळ, वेळ, प्रसंग इत्यादी गोष्टींचे भान न डोळ्यांमध्ये दाटी करतात. अश्रुंनी मात्र नयनला अहोरात्र साथ दिली होती. चांगल्या-वाईट कोणत्याही प्रसंगी ते नयनच्या सोबत असत. तितक्या चांगल्या, आनंदाच्यावेळी कौतुक करायला आसवं उपस्थित होतेच. त्या आसवांमध्ये त्यागाचे, सफलतेचे, कर्तव्यपूर्तीचे अनेक भावाचे मिश्रण होते. तो दिवस अत्यंत धावपळीत, आनंदात गेला. आशा, मीराही त्यात सहभागी झाल्यामुळे सर्वांना वेगळेच समाधान लाभले. चार केव्हा वाजले ते कुणालाच कळाले नाही. बरोबर पाच वाजता नयन, बाळू, मीना, मीरा, आशा सारे सभास्थळी पोहोचले. स्टेडियम अगोदरच माणसांनी फुलले होते. खांडरे साहेब आणि इतर प्रतिष्ठित पोहचायला वेळ होता. ...अजून वाचा

34

सौभाग्य व ती! - 34

३४) सौभाग्य व ती ! माधवीच्या लग्नाची तयारी सुरू झाली. वर्तमानपत्रातून भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर मालकाने भाऊंना नोकरीहून कमी केलं होतं. तेव्हापासून भाऊ अत्यंत निराश होते. मूकदर्शक बनून घरातील प्रत्येक हालचाल न्याहाळत असत. लग्नाच्या बाबतीत ते चकार शब्द बोलत नसत. नयनची आई जमेल तसं निवडण्याचे काम करीत होती. मीरा-माधव, आशा मधुकर मदतीला होतेच. आई-अण्णा अधूनमधून चक्कर टाकत असत. किशोरही काय हवं -नको ते विचारीत असे. किशोर आणि माधवनेही आर्थिक मदतीची तयारी दर्शविली होती. परंतु नयनने नकार दिला. सर्व पाहुण्यांची ...अजून वाचा

35

सौभाग्य व ती! - 35 - अंतिम भाग

३५) सौभाग्य व ती ! एक भयाण जंगल... जिकडे तिकडे झाडीच झाडी! अचानक वाघाची भयाण डरकाळी ऐकू येते. नयन इकडेतिकडे पाहते. तिच्यामागे धावणारा अक्राळविक्राळ वाघ बघून ती जीवाच्या आकांताने धावत सुटली, पाठोपाठ वाघही! थोडे पुढे जाऊन तिने धापा टाकत मागे पाहिल तर काय आश्चर्य तिच्यामागे सदाशिव पळत होता. त्याला पाहून ती थांबते न थांबते तोच पुन्हा कर्णकर्कश्श डरकाळी बाप रे! तो सदाशिव नसून वाघ होता. नयन पुन्हा धावत सुटली. धावतच राहिली. तिने पुन्हा मागे पाहिले. पुन्हा सदाशिव...वाघ...सदा...ती पळतच राहिली एक क्षण ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय