स्पर्श - अनोखे रूप हे

(601)
  • 326.7k
  • 39
  • 140.5k

कुछ मेहसुस हुवा है यु मुझको तेरी रुहँ से जुडकर जिंदगी हो तो तेरे साथ हो वरणा छोड दु ये जहाँ तुमको नजरो मे भरकर ... गोवा ..अथांग सागर ..बाजूला वाळूवर खेळणारी छोटी छोटी मूल ..पाण्याच्या लाटा वाळूवर येऊन परत निघून जायच्या आणि ती मूल पुन्हा हसरे चेहरे घेऊन पाण्यात जाऊ लागायची ..पुन्हा एकदा पाण्याने त्यांच्याकडे धाव घेतली की ती मूल आपल्या आई वडिलांकडे धावत कुशीत शिरायची ...नित्या हे सर्व दुरूनच पाहत होती आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद निर्माण होऊ लागला ..सायंकाळची वेळ होती त्यामुळे गर्दी थोडी वाढू लागली होती तर नित्या त्या गर्दीतही

Full Novel

1

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 1 )

कुछ मेहसुस हुवा है यु मुझको तेरी रुहँ से जुडकर जिंदगी हो तो साथ हो वरणा छोड दु ये जहाँ तुमको नजरो मे भरकर ... गोवा ..अथांग सागर ..बाजूला वाळूवर खेळणारी छोटी छोटी मूल ..पाण्याच्या लाटा वाळूवर येऊन परत निघून जायच्या आणि ती मूल पुन्हा हसरे चेहरे घेऊन पाण्यात जाऊ लागायची ..पुन्हा एकदा पाण्याने त्यांच्याकडे धाव घेतली की ती मूल आपल्या आई वडिलांकडे धावत कुशीत शिरायची ...नित्या हे सर्व दुरूनच पाहत होती आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद निर्माण होऊ लागला ..सायंकाळची वेळ होती त्यामुळे गर्दी थोडी वाढू लागली होती तर नित्या त्या गर्दीतही ...अजून वाचा

2

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 2 )

बडी मुद्दतो से जाणा है जिंदगी का सही मतलब जिंदगी वो नही होती जीसे हम सपणो मे देखते है तिच्या वेदनांकडे त्याचे जराही लक्ष गेले नव्हते ..तो फक्त तिचा उपभोग घेण्यासाठी आतूर होता ..तिचे डोळे पाण्याने भरले होते याकडे सुद्धा त्याच लक्ष गेलं नव्हतं ..अचानक नित्याला त्याचा चेहरा अधिकच खुललेला जाणवू लागला आणि तिने त्याच्याकडे एकदा नजर टाकली आणि ते सर्व पाहून ती स्वतःच खचली ..रक्ताचे काही थेंब बाजूला पडले आहे हे दिसल्यावर त्याचा चेहरा खुलला होता ..म्हणजे तिच्या चारित्र्याची परीक्षा तो तिच्या क्रोमार्यावरून घेऊ पाहत होता आणि हा तिच्या मनावर आघातच होता ..तरीही ती त्याला एक शब्द ...अजून वाचा

3

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 3 )

अजब दस्तुर है दुनिया का जो जमाणे से परे है बेटी का हर गुनाह माफ है बहु की गलती गुनाह है नित्या रात्रीचा स्वयंपाक आवरून एकटीच बसली होती ..खर तर तिला खूप भूक लागली होती पण मृन्मयच्या आधी जेवण करणं तिच्या सासूबाईंना पटलं नसत त्यामुळे ती पोटावर हात धरत त्याची वाट पाहू लागली ..रात्रीचे सुमारे 11 वाजले होते जेव्हा दारावर थाप पडली ..त्याचे आई बाबा बाहेर इतरांशी गप्पा मारत बसले होते ..नित्याने धावत जाऊन दार उघडले ..मृन्मय अगदीच तिच्या समोर उभा होता आणि चेहऱ्यावर होत ते हसू ..त्याने रूम मध्ये यायला पाऊल टाकले आणि लगेच अडखळला ..त्याचा पाय ...अजून वाचा

4

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 4 )

देखकर आयने मे खूदको हस पडी हु खुदही पे वैसे तो पूजी जाती हु हर मंदिर मे फिरभी उलझी हु खुदही की पहचान मे.. हा नारी हु मै ..हा नारी हु मै .. नित्या दिवसेंदिवस नैराश्याग्रस्त होऊ लागली होती ..जवळपास बाहेरच्या जगाशी तिचा संपर्क तुटलाच होता फक्त मार्केटमध्ये भाजी आणायला जाणे ह्याची काय तिला मोकळीक मिळाली होती..मृन्मयच्या मोठ्या भावाची बायको आपल्या माहेरी नेहमी जात असे तर नित्याला मात्र आपल्या माहेरी जाण्याची कधीच इच्छा नसे त्यामुळे ती एखाद्या यंत्रासारखी रात्रंदिवस काम करत बसायची ..जिला आपल्याविरुद्ध कुणाकडे तक्रार देखील करता येत नव्हती ..पण कधी कधी ती अनुशी बोलत असे ...सार ...अजून वाचा

5

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 5 )

सब कुछ दिया है ए खुदा तुने मुझे न मांगते हुये भी बस इस बार जिल्लत भरी जिंदगी से मौत से नवाज दे नित्या अडखळत अडखळत देव्हाऱ्यात जाऊ लागली ..तिला त्याने शरीरावर दिलेल्या वेदना असह्य झाल्या होत्या ..ती कधी छातीवर तर कधी पोटावर हात लावत होती पण वेदना काही कमी होत नव्हत्या ..कशी तरी देव्हाऱ्यात पोहोचत ती खाली बसू लागली आणि शरीरात त्राण नसल्याने ती जमिनीवर तशीच पडली ..तिला तिथे हात धरून उठविणार कुणीच नव्हतं त्यामुळे वेदनेने हुंकार देत ती उठून बसली ..तिला थोड फार लागलं होतं पण थोड्या वेळेपूर्वी मिळालेल्या जखमांसमोर ते काहीच नव्हतं ..तिचे डोळे अश्रूंनी ...अजून वाचा

6

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 6 )

अगर जिना है सब कुछ भुलकर तो क्यूना खुद के अस्तित्त्व को भुला दु सारी हसी सारा जीवन नीछावर दु किसीं आदमी ना जानी हो एक ऐसी मै माँ बन जाऊ .. मृन्मय डॉक्टरांना भेटून घराकडे यायला निघाला ..त्याने गाडी सुरू केली आणि नित्याही त्याच्या मागे येऊन बसली ..आज जाणूनच तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला .तिला मूल होणार आहे हे ऐकल्यावर तिचा चेहरा खुलून निघाला होता ..मग मागे एका वर्षात जे काही घडलं त्यातलं तिला काहीच लक्षात राहील नाही आणि ती एखाद्या पाखराप्रमाणे मनातच घिरट्या घेऊ लागली ..तिला त्या क्षणाचा मोह आवरेना आणि तिला बोलताही ...अजून वाचा

7

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 7 )

हर बंदिश हर औरत कीएक जैसी कहाणी है सीचे लहू पसिने से जिंदगीभरफिर भी समाजने औलाद तो मर्द की मानी है . अनु एका वाटेने तर नित्या दुसऱ्या वाटेने निघाली होती ..नित्याने मेन रोडवर येताच रीक्षा केली आणि घराकडे जाऊ लागली ..रिक्षातही ती एकटीच होती ..आजूबाजूला गाड्यांचा घोंघाट सुरू असतानाही पुन्हा एकदा तिच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाल ..." खरच स्त्री हे कोड नक्की काय आहे ? ...लहानपणापासून तिच्यावर कितीतरी बंधने लादली जातात आणि तिथूनच तिला मनासारखं जगता येत नाही ...विचार केलाय का कधीतरी , ती स्वतःची आवड म्हणून स्वयंपाक बनविण्यापेक्षा सासरच्या लोकांनी काही बोलू नये म्हणून बळजबरीने ती ...अजून वाचा

8

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 8 )

माना की थोडी बेबस हु जी लेती हु तेरी छाव मे पर ये सोचना की मैं बोझ हु तुझपर मै तो वो हु जीससे तेरा दुनिया मे वजूद है नित्या आतमध्ये पोहोचली नि सासूबाईनि प्रश्नांची सरबत्ती सुरू केली..तर नित्याने किचनमध्ये जाऊन सरळ पाण्याचा ग्लास ओठी लावला..ती पटापट पाणी घशात ओतत होती आणि सासूबाई प्रश्न विचारत होत्या ...सासूबाई प्रश्न विचारत असल्याने शांत बसणं योग्य नव्हतं त्यामुळे नित्या मोजकच उत्तर देत होती ..त्यामुळे सासूबाई थोड्या रागावल्या पण नित्याच त्यांच्याकडे लक्ष नव्हतं ..नित्या घरी पोहोचली तेव्हा घरातले सर्व काम आवरले होते ..नित्याला भूक लागली होती पण ...अजून वाचा

9

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 9 )

कैसे बया करू हाल - ए - दिलं तुझसे मै केहँ भी दु तो क्यातुझं ने समझने की ताकद ...औरत हु मै ..औरत हु मै .. नित्याच्या गर्भाला नऊ महिने पूर्ण झाले होते ..बाळ केव्हाही बाहेर येण्याची चिन्हे दिसू लागली होती ..नित्याही डॉक्टरांकडे सतत चेकप करू लागली ..एक तर तिला सतत उलट्या होऊ लागल्याने ती अशक्त पडत चालली होती तर दुसरीकडे पोटात येणाऱ्या कळा तिला आणखीच हैराण करून सोडत होत्या तर सर्व लोक बघ्याची भूमिका घेत होते ..मृन्मयदेखील फक्त आई काय म्हणते तेच एकत असायचा त्यामुळे नित्याला फारच राग यायचा ..मृन्मय पुन्हा एकदा तिला हॉस्पिटल घेऊन गेला तेव्हा त्यांनी सिजर ...अजून वाचा

10

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 10 )

लाखो दुवाओ किस्मत से लढकर इस पल मे पाया है तुझे .. लगा था हर घाव दिलं पे यु की तरह फिरभी सब कुछ भुलकर अपना बणाया है तुझे अब तो , ना तकरार है ना है किसींसे कोई आरजु .. तुम को पा लिया तो लगे सब कुछ जी लिया है मैने जी लिया है मैने .. नित्या ऑपरेशन थेटरमध्ये होती ..तिची स्थिती आणखीच खालावली होती ..डॉक्टर शक्य होईल तेवढे प्रयत्न करत होते ..बाळ अगदी काही क्षणातच आईच्या गर्भातून बाहेर येणार होते आणि नित्याला वेदना असह्य झाला ..ती शरीरातून पूर्ण ताकद काढून ओरडत होती आणि काही ...अजून वाचा

11

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 11 )

तुझमेही सुबहँ तुझंमेही शाम धुंड लेती हुतुमही हो मेरी पेहली और आखरी मोहब्बतआज ये दुनिया से एलान करती हु जेमतेम डिसेंबर उजाळला होता ..सर्विकडे थंडी वाढायला सुरुवात झालं होती तर मुंबईमध्ये दमट वातावरण असल्याने फार काही जाणवत नव्हतं ..सायंकाळची वेळ होती ..संध्या पाळण्यात झोपून होती तर नित्या घराची कामे करत होती ..साफसफाई करून ती संध्याजवळ पोहोचली तर संध्या तिच्याकडेच पाहत होती ..संध्याला थंडी वाजू नये यासाठी नित्याने पुरेपूर काळजी घेतली होती ..संध्या तिला पाहत असताना नित्या गुडघ्यावर टेकत म्हणाली , पिल्लू तू झोपली नाहीस ..ममा काम करत असताना लपून लपून पाहत आहेस होय ..( आणि अचानक संध्या हसू लागली ...अजून वाचा

12

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 12)

कुछ गुजरे है वो पलदिन - रात के घने कोहरे मेघाव तो बडे बेदर्द दिये तुनेफिर भी किसींसे केहना मंजूर नही ... आजही मृन्मय ऑफीसवरून उशिराच परत आला होता ..नित्याने खायला त्याच्या सर्व आवडीच्याच वस्तू बनविल्या होत्या ..मृन्मय फ्रेश होताच नित्याने जेवण वाढायला घेतलं आणि त्याने आपल्यासोबत एक शब्द बोलावा या आशेने ती त्याला जेवण वाढत होती तर मृन्मय केवळ इशारा करूनच तिला हे नकोय की हे हवं ते सांगत होता ..त्याच्या वागण्यावरून त्यांच्यात काहीतरी वाद झाले आहेत हे सर्वाना कळून चुकलं होत आणि हे बघून सासूबाई मनोमन खुश झाल्या होत्या ..परंतु त्यांच्यात वाद मिटविण्याचा प्रयत्न कुणीच केला ...अजून वाचा

13

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 13)

सब कुछ देकर भी तुने अपना माना नही जरूर कोई खोट रेह गयी मुक्कद्दर के आशियाने मे मै धुंडती तुझं मे भगवान अकसर तुम तो विविध रंगो से सजाये पत्थर मिले . नित्या घरी पोहोचली होती ..तिला आज काय होणार आहे याचं भान नव्हतं ..त्यामुळे बिनधास्त होत काम करू लागली ..इकडे नित्याकडे सासूबाई खूप रागाने पाहत होत्या ..तिलाही ते लक्षात आलं होतं पण हे नेहमीचच असल्याने तिने सासूबाईकडे लक्ष दिलं नव्हतं ..इकडे संध्या झोपेतून उठून रडू लागली होती त्यामुळे नित्याने तिला दूध पाजलं आणि तिला हसवू लागली ..सायंकाळची वेळ असल्याने स्वयंपाक देखील करणे गरजेचे होते त्यामुळे संध्याला सासूबाईकडे सोपवू ...अजून वाचा

14

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 14 )

एक शौक सी बन गयी हु हर किसीं के लिये लोग हमीको इस्तमाल करके हमारीही औकात पूछते है नित्या दारावर पोहोचली ..बहुतेक सर्वच तिची आतुरतेने वाट पाहत होते ..तिने घरात पाऊल टाकले तेव्हाच बाबा तिच्यावर ओरडत म्हणाले , " काय ऐकतोय हे नित्या ? इतक्या छोट्या भांडणावरुन कुणी घर सोडून येत का ? मुळात ते तुझंच घर आहे त्यामुळे सोडून येण्याच्या प्रश्नच येत नाही ..बोलला असेल दोन शब्द रागात त्याने काय होत बाईच्या जातीने दोन शब्द एकूण घेतले तर बिघडलं कुठे . याने थांबविल नाही म्हणून आलीस परत उलट तो काहीही बोलला तरी तू थांबायला हवं होतं..त्याचा राग शांत ...अजून वाचा

15

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 15 )

करती रहे दुनिया हर बार बेआबरु तो क्या दुनिया की समझसे परे कुछ हमारी समझ है दे देणा तुम हमारी याद मे अगर तेरा दिलं करे और हम हसकर तेरी दुवा कबूल हो ये ईस्तेकबाल करे नित्याने पहिल्यांदाच एकटीने स्वतःची वाट ठरवली होती ..कारण त्यात तिला कुणीच साथ दिली नव्हती ..तिच्या वडिलांनी नित्याने जे केलं ते सर्व घरच्याना सांगितलं आणि तिला समजवायला घरात रांगाच रांगा लागू लागल्या ..कधी आजोबा तर कधी आजी तर कधी मामा मावशी प्रत्येक व्यक्ती तिला झालं गेलं विसरून जायला सांगत होता जणू सर्व काही तिनेच चुकीच केलं होतं पण ती योग्य आहे असं ...अजून वाचा

16

स्पर्श - अनोखे रूप हे (भाग 16)

आज नित्याला अनुने भेटायला बोलावलं होतं त्यामुळे तिने सकाळी लवकरच उठून स्वयंपाक आवरून घेतला होता ..आईचा तोंडाचा पट्टा तसाच होता पण तिच्याकडे दुर्लक्ष करत ती तयार होऊन साडे दहाच्या सुमारास घरातून बाहेर पडली ..अनुने तिला बाहेर एका हॉटेल मध्ये ठीक 11 वाजता बोलावले होते ..त्यामुळे घाई करत करत ती तिथे पोहोचली ..तशी अनु फार उशिरा येत असे पण नित्या पोहोचताच तिच्या लक्षात आलं की आज अनु तिच्या आधीच तिथे पोहोचली आहे ..अनुला पाहताच नित्याने तिला मिठीत घेतले ..पण आज का कळेना अनु खुश नव्हती ..नित्याला ते जाणवलं पण ती काहीच बोलली नाही ..अनु काहीच ऑर्डर देत नाही हे पाहून ...अजून वाचा

17

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 17 )

जायज भिड का मैएक नाजायज हिस्सा हुमानने को तो सब साथ हैपर वक्त आतेही ही सब धुवे समान उड है नित्याच्या आयुष्याने पुन्हा एकदा वळण घेतले होते ..तिच्या जीवनात आनंद येता - येता दूर पळाला होता ..अनु म्हणजे नित्याचा जीव होता ..पाच वर्षाआधी तिची अनुसोबत भेट झाली ..त्या दिवसानंतर दोघे मित्र झाले आणि नंतर बेस्ट फ्रेंड ..नित्या आणि अनु कॉलेजमध्ये कायम सोबत असत शिवाय दोघांमध्ये एक कॉमन गोष्ट म्हणजे दोघेही प्रेमापासून पळत असत ...अनु थोडी जाड असल्याने सहसा तिला कुणी प्रपोज करत नसे पण त्याच तिला कधीच वाईट वाटलं नव्हतं ..नित्या आणि अनुची कॉलेज लाइफ फार सुंदर ...अजून वाचा

18

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 18 )

नित्या टोपल्यातला राख झालेला कचरा उचलत म्हणाली , " तुम्ही माझे कागदपत्र जाळले ..माझी आयुष्यभराची कमाई जाळून टाकलीत आणि काहीच न झाल्यासारखं हसत आहात ? तुम्हाला काहीच कस वाटत नाही ..नक्कीच माणसातच जन्म घेतला आहात ना की जनावर आहात ? " नित्याचे बाबा ओरडत तिच्यावर म्हणाले , " तुला काल म्हणलो होतो ना काहीही झालं तरी तुला या घराबाहेर नौकरी करण्यासाठी पाऊल टाकता येणार नाही ..मग मी माझा शब्द पूर्ण केला ..तुला जनावर समजायचं तर तस समज पण तू आमची इज्जत घालवायला निघाली होतीस तेव्हा लोकांनी काय विचार केला असता की आम्ही तुला सांभाळू शकत नाही ..आता बसशील बघ ...अजून वाचा

19

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 19 )

ना दुवाओ का असर है ना है गीडगीडाने का फायदा तकलिफे अब जिंदगी बन गयी फिर क्यो रखे कोई ... बाबांच्या जळत्या चितेकडे नित्या पाहत म्हणाली , " बाबा नक्की दोष कुणाचा ? ..त्या पुरुषाचा जो एका मुलीला जन्म घालताना तिच्याबद्दल कुठलाही विचार करत नाही की त्या मुलीचा जी आपल्या वडिलांचा शब्द आयुष्यभर पाळते ..दोष नक्की कुणाचा ? जो वडील आपल्या आनंदासाठी मुलीला जन्माला घालतो की त्या मुलीचा जी आयुष्यभर पुरुषांच्या चार भिंतीत कैद होऊन जीवन जगते ..दोष कुणाचा ? त्या नवऱ्याचा जो घाणेरडे आरोप लावून एका मुलीला रात्रीला घराबाहेर काढतो , त्या वडिलांचा जे आपल्या मुलीने बाहेर ...अजून वाचा

20

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 20 )

कोई आरजु नही तुझसे बडी नो कोई अरमान है तलाश है ऊस पल की मुझे जीससे जुडे दिलं के है नित्याला बाबांचं घर सोडून सात वर्षे झाली होती ..या सात वर्षात बरच काही बदललं होत ..तिने फक्त जून घरच सोडलं नव्हतं तर जुनी माणसे देखील सोडली होती आणि नव्याने प्रवासाला लागली ..खर तर बाबांच्या मरणाच गिल्ट मनातून काढणं शक्य नव्हतं सुरुवातीला तिला त्याचा त्रास व्हायचा पण शुभमने तिला साथ दिल्यामुळे ती यातून बाहेर निघू शकली होती ..शुभमच्या मित्रांसोबत राहता राहता ती जून सर्व काही विसरू लागली ..पण कधीतरी त्यातल सर्व आठवायच आणि ती हैराण व्हायची त्यामुळे जास्तीत ...अजून वाचा

21

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 21 )

किसीं के लिये दर्द तो किसीं के लिये दुवा है माना की कुछ जखम दे जाती है मोहब्बत फिर सभीने माना तो उसको खुदा है नित्या सकाळी उठली आणि लगेच हातात मोबाइल घेतला व नोटिफिकेशन चेक करू लागली ..नोटिफिकेशन नव्हते पण सारांशचा मॅसेज मात्र आला होता ..तिने मॅसेज ओपन केला .. ? गुड मॉर्निंग डिअर .. रात्रभर विचार करत होतीस ना मी बोललो त्याचा ..वेडीच आहेस !!.इतकाही विचार करू नको ..जगाचा इतका विचार करतेस म्हणून त्यांच्याच गोष्टीत हरवून बसतेस ..तुला वाटलं असेल ना किती फिलॉसॉफीकल आहे हा !! तर मॅडम तस बनाव लागत नाही तर मुली लट्टू कशा ...अजून वाचा

22

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 22 )

कुछ अजीब सी पहेली बन गयी हु मै चाहती हो तुझसे दूरी बनाना पर मेरी चाहतही मेरे खिलाफ है तृप्तीचे संवाद वाचल्यावर नित्याला अचानक काय झालं माहिती नाही ...तिने तो प्रकार घडल्यानंतर त्याला दोन तीन दिवस मॅसेज केलेच नाही ....सारांश रोज तिच्याशी बोलण्याच्या आशेने ऑनलाइन यायचा नि मॅसेज करायचा पण ती मॅसेज पाहून सुदधा उत्तर देत नव्हती..तीच लक्ष सतत त्यांच्या मॅसेजकडे जायचं आणि ती बेचैन व्हायची ..तिला आपल्यासोबत हे अस का होतंय तेच कळत नव्हतं ..ती त्या रात्री एकटीच बसून होती ..तीच मन काही लागत नव्हत म्हणून विचार करत बसली ..तिने स्वतःलाच प्रश्न विचारला , " नित्या तू आधी ...अजून वाचा

23

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 23 )

पाया है बडी मिन्नतो के बाद तो रखना चाहता हु तुझको संभालके दुनिया की हम को अब फिकर नही तो जिना चाहता हु तेरा साथ जी भरके .. एक सुंदर भावना दोघांच्याही मनात होती पण ते प्रेमच होत की नाही हे त्यांना माहीत नव्हतं ..त्यांची शंकाही रास्त होती कारण दोघांनीही एकमेकांना कधी पाहिलं नव्हतं ..नित्याने फक्त सारांशचा फोटो पाहिला होता त्याव्यतिरिक्त तिला त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं ..कधी कधी तिला त्याच्यासोबत बोलताना भीती वाटत असे पण हळूहळू त्याने तीच मन जिंकून घेतल होत आणि त्याच्यावर तिचा पूर्ण विश्वास बसला होता ..ते आता रोजच एकमेकांशी बोलत असत .. आज ...अजून वाचा

24

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 24 )

सितम भी वक्त के कुछ अनसुलझे राज है तकलीफ जरूर होती है फिर भी धुंडो तो उसमे भी कुछ है .. ती रात्र दोघांच्याही आयुष्यातील भयावह रात्र होती..दोघांचेही डोळे अश्रूंनी भरले होते ..नित्यालाही त्याला नकार द्यायचा नव्हता पण त्याने तिच्या भूतकाळाबद्दल एकल असत नि तोही इतर पुरुषांप्रमाणे वागणार तर नाही याबद्दल तिला शंका होती म्हणून तिने मनाविरुद्ध जाऊन त्याला नकार दिला तर इकडे सारांश नित्याचे रात्रभर मॅसेज वाचत होता ..तिचा प्रत्येक शब्द त्याच्या डोळ्यात अश्रू आणत होता .. अश्रू आल्यावर स्वतःचे डोळे पुसून घ्यायचा की पुन्हा त्यात पाणी भरायचं ..आई ओरडू नये म्हणून तो घरात झोपायला तर आला ...अजून वाचा

25

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 25 )

केहते है लोग अकसर दुःख भरी रातो मे निंद नही आती पर जनाब ख्वाब पुरे हो तबभी खुशीया सोने देती .. वरच्या ओळी अगदी नित्यासाठीच बनल्या होत्या ..आजपर्यंत एकही रात्र अशी नव्हती ज्या रात्री तिने अश्रू गाळले नव्हते की तिला सुखाची झोप लागली होती ..पण आज अस काही घडलं होत की त्या खुशीने , त्या स्वप्नमय विचारांनी तिला झोपुच दिले नव्हते ..नित्याला रात्री जे काही घडलं यावर विश्वासच बसत नव्हता ..तिला कधीच वाटलं नव्हतं की तिला प्रेमही होईल आणि तिचा भूतकाळ एकूनसुद्धा एखादा मुलगा तिच्या प्रेमाचा स्वीकार करेल पण ते झालं ..सारांशने तिला शिकविल की प्रेम ही सुंदर ...अजून वाचा

26

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 26 )

तुम केहते नही फिर भी हम जाण लेते है मोहब्बत होठोसे नही जान दिलं से बया होती है ... नित्याला आज खऱ्या अर्थाने प्रेमाचा अर्थ सापडला होता ..सारांशचे विचार कायम सकारात्मकता घेऊन येत असतात अशी सकारात्मकता जी दुःख दूर करू शकत नाही पण त्या दुःखावर उपाय काढण्याच काम नक्कीच करत असते ..जेव्हा आपण नकारात्मक होत जातो तेव्हा डोकं विचार करणे बंद करून जात पण सकारात्मकता दुःख असनुही त्याक्षणी आपण यातून मार्ग कसा काढायचा ते दाखवते ..मग ते दुःख कोणतंही असो प्रेमाचं किंवा इतर ..नित्या त्याच्यात हरवलीच होती की त्याचा तिला मॅसेज येऊन दिसला .. दिलं चाहता है की बेइंतेहा ...अजून वाचा

27

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 27 )

इक हसरत है के तुझे हर पल चाहु दुनिया की भिड से हर पल छुपाऊ तकदिर साथ दे तो जिंदगी बन जाये ना साथ दे तो तेरी आखरी सास तक सिर्फ तुझसे जुडना चाहु नित्या आणि सारांशच आयुष्य एका वेगळ्या वळणाला लागलं होतं ...ज्यात ते एकमेकांना ओळखत होते , समजून घेत होते आणि महत्त्वाचं म्हणजे एकमेकांचे स्वप्न पाहत होते ..त्यांना ओढ होती ती एका भेटीची ..ज्या व्यक्तींने दोघांचेही आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं आहे त्या व्यक्तीला भेटण्याची ..पण नशिबाला कदाचित ते मान्य नव्हत..सारांशला ऑफिसमधून सुट्टी काढता येत नव्हती तर नित्याला घराच्या बाहेर पाऊल टाकता येत नव्हतं ..या सात वर्षात ...अजून वाचा

28

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 28 )

बेदर्द साजीष का हिस्सा हु कमनसिबी का जाणा पेहचाना किस्सा हु वैसे तो मिल जाता है कभी भगवान का पर सच बोलू तो बदनसीब मै रिषता हु.. हा मै औरत हु ..हा मै औरत हु नित्याची कहाणी कधीतरी अशा वळणावर येईल यावर तिला विश्वासच बसत नव्हता ..घरच्यांनी तिला मृन्मयकडे जाण्यासाठी भांभावून सोडलं होत ..तो गेल्या सात वर्षात किती बदलला आहे याचे गुणगान गाऊ लागल्या जात होते ..या सर्वात तिला फक्त शुभमवरच विश्वास होता पण अलीकडे तोही तिला मृन्मयकडे जाण्यास सांगू लागला होता एवढंच काय मृन्मय शुभमची भेटही आता नेहमीच घडू लागली होती .नेमकी मृन्मयने सर्वांवर काय जादू केली ...अजून वाचा

29

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 29 )

मेहकी है मेरी हर शाम मेरी सुबहँमे भी तो तेरा जीक्र है मैं ना रही हु तुझसे मिलन के ये इशक का कैसा असर है खो चुकी हु तेरेही बातो मे तेरे खयाल मे ही गुम रेहना आदत है बदल सी गयी है मेरी जिंदगी जबसे मिला मुझे तेरा साथ है .. पुन्हा गोवा ( कथेच्या पहिल्या भागातच त्यांची भेट झाली आहे ..कथा आता फक्त भूतकाळातून वर्तमानकाळात सुरू होईल ) नित्या रात्रभर विचारात असल्याने रात्री तिला झोप लागली नाही पण पहाटे पहाटे तिला झोप लागली होती .सारांश अगदी सकाळीच उठून फ्रेश झाला होता परंतु त्याने ...अजून वाचा

30

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 30 )

केहना है तुझसे हर पल की तेरा होणा चाहता हु जमाना इजाजत देता नही इसलीये खुद का आशिया बनाता ... ती त्याच्या मिठीत जात म्हणाली , " कशा सुचतात रे तुला इतक्या सहज कविता ? " आणि तो हसत म्हणाला , " सवय झाली आहे ग पण प्रामाणिकपणे सांगू तर ही कविता मी आधीच तयार केली होती आणि विशेष म्हणजे तुला एकवावी म्हणून.." ती त्याच्या मिठीतुन बाहेर येत म्हणाली , " अच्छा म्हणजे तू मला कॉल केल्यावर काही सेकंद बोलत नव्हतास ..पैंजनाचा आवाज ऐकण्यासाठी ते कवितासाठीच होत का ? " त्याने मंद स्मित करत मान हलवली ..आणि पुढच्याच ...अजून वाचा

31

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 31 )

ये दुवा नही मांगता की दुवाओमे तुम मिलो बस ये दुवा चाहता तू की दुवाओमे सिर्फ तुम रहो ते गोव्याला भेटले ती शेवटची भेट समजून दोघांनीही आपली वेगळी वाट धरली ...अर्थात एकमेकांवर प्रेम तेवढच होत पण आता ते प्रेम पूढे जाउच शकत नव्हत हे माहिती होत त्यामुळे वाट बदलावी लागली..सारांशनेही एक स्वप्न पाहिल होत पण ती आयुष्यात असावीच हा हट्ट त्याने कधीच धरला नव्हता त्यामुळे त्याला थोडा त्रास झाला असतानाही त्याने स्वताला सावरायचं ठरवलं होतं ..या सर्वात नित्याची स्थिती आणखीच खराब होती ..आता कुठे तिने स्वप्न पाहायला सुरुवात केलीच होती की सर्व स्वप्न पुन्हा स्वप्नच बनून राहिले होते ..सारांश ...अजून वाचा

32

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 32 )

चलती रही दुनियाकी भिडमे बहोतोने हात छोड दिया मेरे हालात देखकर पर ऊस हालातमे भी मेरे साथ रही वो , वो मिठीसी याद हो तुम... नित्या जरी रागात सर्व काही बोलून गेली असली तरी ती बोच कायम त्याच्या मनात राहून गेली ..ती केव्हाही उदास असू लागली की सारांश स्वतः त्याला जबाबदार समजू लागला होता ..नित्याला नंतर काही दिवसात ते लक्षात आलं होतं आणि म्हणून तिने माफी मागितली होती पण ती गोष्ट त्याच्या मनातून कधीच निघणार नव्हती ।.जितकी भीती तिच्या मनात होती त्यापेक्षाही जास्त भीती कदाचित त्याच्या मनात निर्माण झाली होती ..तो कधी कधी एकटा असे तेव्हा त्या ...अजून वाचा

33

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 33 )

आरजु लेकर आये थे की सारा जहा अपना बना लेंगे अब ना ये आरजु रही , ना जहां अपना हम अब तो सारे दुःख सेहलेंगे .. नित्या त्या घरात कैद झाली होती पण यावेळी ती त्याच काही एकूण घेणार नव्हती ..त्याने फक्त काही दिवसातच आपला खरा चेहरा सामोरं आणला आणि तो बदलला आहे या गोष्टीवर विचार करून ती हसू लागली होती ..त्याला आताही फक्त तीच शरीर हवं होतं पण आपण तिला इतका त्रास दिला असतानाही या घरात मनाने खुलण्याची संधी द्यावी हा विचार त्याने कधी केलाच नाही ।.त्याला वाटत होतं की नित्या नाईलाज म्हणून आली तेव्हा आपण हवं ...अजून वाचा

34

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 34 शेवट )

ना पाया तुमहें जिंदगी मे तो भी क्या गम है आखरी सासे हो तेरी बाहो मे बस यही मेरी है ... नित्या खाली पडली ..सारांश घसरत घसरत तिच्याजवळ गेला आणि सारांशने तिला कुशीत घेतले ..ती त्याच्या मांडीवर डोकं टेकवून झोपली होती ..तिची नजर त्याच्याकडे होती आणि एक हात चाकूवर होता ..तो तिला या अवस्थेत बघून घाबरला होता ..डोळ्यात अश्रू होते नि त्याला काय करू नि काय नको झालं होतं ..इकडे नित्याला चाकू लागताच मृन्मय फरार झाला होता तर 8 वर्षाची संध्या हे सर्व दृश्य जवळून पाहत होती ..तिला घरात काय घडत आहे नि काय नाही हे कळत नव्हतं ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय