Bhagy Dile tu Mala book and story is written by Siddharth in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Bhagy Dile tu Mala is also popular in प्रेम कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. भाग्य दिले तू मला - कादंबरी Siddharth द्वारा मराठी प्रेम कथा 287 329.4k Downloads 483.9k Views 26 Likes Writen by Siddharth पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा कादंबरी वर्णन दिल्ली दिलंवालो की दिल्ली. कधी कधी ही फ्रेज ऐकली की काहीतरी कमी असल्यासारख वाटत. जरी दिल्लीमध्ये दिलदार लोक लाखोच्या संख्येने राहत असले तरीही हे तेच शहर आहे ज्याने ऐतिहासिक काळापासून फक्त आणि फक्त विनाश बघितला आहे. क्षणात राजगाद्या नाहीशा होताना तर कधी बसताना बघितल्या आहेत . एकेकाळी देशावर वर्चस्व असलेल्या राज्याना देशातून हाकलून लावताना पाहिले आहे. काळ बदलला पण दिल्ली शहराच स्वरूप काही बदलताना दिसत नाही. देशाची राजधानी असल्याने हे शहर कायम चर्चेत असतच पण इतर गोष्टी ह्यांना खास बनवितात. मग आप सरकारचे केंद्र सरकारसोबत असलेले भांडण असो की जे.एन.यु. मधील विद्यार्थ्यांचा आक्रोश. शेतकऱ्यांना खलिस्तानी संबोधताना त्यांनी महिनो न महिने दिलेला धरणा असो की संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी निर्भया. ह्या सर्व घटना बघितल्या तर खरच दिल्ली दिलवालो की आहे का असा प्रश्न पडतो. कायम कुठल्या ना कुठल्या कारणाने हे शहर चर्चेत असतच. त्यात आणखी भर घातली तिच्या कहाणीने. कोण ती? स्वरा आजही सवयीप्रमाणे अगदी पहाटे पहाटे उठली होती. घरचे अजूनही शांत झोपले होते. सवयीप्रमाणे रोज बाहेर फिरायला जाण तिला नेहमीच आवडत असे. हीच वेळ होती जी ती स्वतासाठी काढत असे. ते क्षण फक्त तिचे होते. घरच्या, मनाच्या कटकटीपेक्षा दूर शांत ती काही क्षण मनमुराद जगत होती. त्यामुळे आजसुद्धा ती बाहेर जाऊ लागली. तस तिला एकट बाहेर निघायला आवडत नसे पण आज कुणीच सोबत नसल्याने ती एकटीच बाहेर निघाली होती. दिल्ली म्हणजे सर्वात प्रदूषित शहर म्हणून सकाळी सकाळी बाहेर निघणाऱ्यांची गर्दी काही कमी होत नाही.अगदी मैदाने तुडुंब लोकांनी भरलेली असतात. तीही रोज सकाळी सकाळी बाहेर निघायची आणि एकदा मन शांत झाल की मग घरातलं सर्व काही आवरायची. आजही ती बाहेर निघाली. नेहमीप्रमाणे कानात एअरफोन टाकत तिने प्रवास सुरु केला. तिने कानात एअरफोन टाकले आणि ती त्या शब्दात हरवली. More Interesting Options कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा Load More Best Novels of 2024 Best Novels of 2024 Best Novels of January 2024 Best Novels of February 2024 Best Novels of March 2024 Best Novels of April 2024 Best Novels of May 2024 Best Novels of June 2024 Best Novels of July 2024 Best Novels of August 2024 Best Novels of September 2024 Best Novels of October 2024 Best Novels of November 2024 Best Novels of 2023 Best Novels of 2023 Best Novels of January 2023 Best Novels of February 2023 Best Novels of March 2023 Best Novels of April 2023 Best Novels of May 2023 Best Novels of June 2023 Best Novels of July 2023 Best Novels of August 2023 Best Novels of September 2023 Best Novels of October 2023 Best Novels of November 2023 Best Novels of December 2023 //= $best_novels_two_yr_ago_links; ?> पूर्ण कादंबरी Episodes Novels भाग्य दिले तू मला - भाग १ New मेरे अलावा कोई नही मुझें जाणणे के लिये इसलीये बैठ जाती हु अकेले कही खुद को जाणणे के लिये दिल्ली दिलंवालो की दिल्ली. कधी... Read Free Novels भाग्य दिले तू मला - भाग २ New तेरे शहर मे आये है गालिब तुझको अपणा बनाने वासते जी जायेंगे या मर जायेंगे तुम याद रखोगे हमेशा हसते - हसते स्वप्न .. आयुष्... Read Free Novels भाग्य दिले तू मला - भाग ३ New तरुण वयातले हे क्षणच जीवनात आनंद घेऊन येतात. कारण हीच तर वेळ असते जेव्हा आपल्यावर जबाबदारीच ओझं नसत . दुनियेच्या अपेक्षा... Read Free Novels भाग्य दिले तू मला - भाग ४ New स्वयमच्या निस्वार्थी वागण्याने स्वराच्या मनात त्याच्याविषयी एक कोपरा निर्माण झाला होता. ती पूजाच्या बोलण्यावर गालातल्या... Read Free Novels भाग्य दिले तू मला - भाग ५ New वेडावले मन माझे क्षणभर तुला पाहण्या होतोय भावनांचा गुंता बोल ना वेड्या मना ! गुंतण्यात तुझ्या मी माझे भाग्यच जाणिले वाट... Read Free Read all episodes on App //= $best_novels_links; ?> //= $best_novels_prev_links; ?> //= $best_novels_two_yr_ago_links; ?>