हरवलेले प्रेम......??

(339)
  • 412.5k
  • 35
  • 190.5k

******************************************************************************************** रेवा उच्चशिक्षित चांगली एम. बी. ए. मधे पोस्ट ग्रज्युएट होती......आई वडील दोघेही एका अपघातात गेले होते. त्यांच्यानंतर तिने स्वतःचा एक स्टेटस बनवला होता. आता प्रेमविवाहात अडकल्यावर सुध्दा तिची स्वतः स्वतःच्या अस्तित्वाची झटपट सुरूच होती.........हृषिकेशचा स्वभाव इतक्यात खूप चिडचिडा झालेला होता... तो धड रेवाला प्रेम देखील करत नव्हता... आधी तिच्यासाठी गिफ्ट घेऊन येत होता व तिला सरप्राइज करण्याचे एकही निमित्त सोडत नव्हता..... बाहेर फिरायला जाणे तर होतच असे...... पण, इतक्यात ते ही बंद झाले होते........ हळूहळू हेच अनुभव तिला एकटेपणाचे भास आणि अधिकच भयावह वाटत होते......"का? का, तू इतका बदललास तुझ्या रेवासाठी?" सतत ती स्वतःशी त्याला उद्देशून हाच प्रश्न विचारत

Full Novel

1

हरवलेले प्रेम........#०१.

******************************************************************************************** रेवा उच्चशिक्षित चांगली एम. बी. ए. मधे पोस्ट ग्रज्युएट होती......आई वडील दोघेही एका अपघातात गेले होते. त्यांच्यानंतर तिने एक स्टेटस बनवला होता. आता प्रेमविवाहात अडकल्यावर सुध्दा तिची स्वतः स्वतःच्या अस्तित्वाची झटपट सुरूच होती.........हृषिकेशचा स्वभाव इतक्यात खूप चिडचिडा झालेला होता... तो धड रेवाला प्रेम देखील करत नव्हता... आधी तिच्यासाठी गिफ्ट घेऊन येत होता व तिला सरप्राइज करण्याचे एकही निमित्त ...अजून वाचा

2

हरवलेले प्रेम........#०२.

इकडे सकाळी लवकर फ्रेश होऊन...... हृषिकेश टेडी सोबत बोलत बसतो......तो रेवा समजूनच बोलत असतो हृषिकेश : "I will never you....if you are not interested to talk.......But, baby please talk to me at once. Try to Understand yar.?? Really love you so much.?" आणि तो आजही तसाच ब्रेकफास्ट विनाच निघून जातो... कदाचित आता आपल्याला या गोष्टीची सवय करून घ्यावी लागेल असा विचार मनात करून आई गालात हसत असतात? कारण, त्यांना माहित असतं आपल्या बाळाच्या आयुष्यात कुणी घर? करतय.... कळणारच मग एका आईपासून काहीच लपू शकणारं नसतं.....??? इकडे तो कालसारखाच वाट बघत उभा असतो...मुळीक सर आज काहीही बोलत नाहीत कारण, त्यांच्या ...अजून वाचा

3

हरवलेले प्रेम........#०३.

सायंकाळ होते..... ????? ???????? ??????????? ?????????????? रेवा छान नाईट पँट आणि टँक टॉप घालून खाली येते इकडे अमायरा हॉट आणि क्रॉप टॉप घालून येते......त्या दोघी येतात....अमायरा रेवाला बघून शॉक? होते...... कारण, रेवाला तिने ह्या लूक मधे पहिल्यांदाच बघितले असते.....?? अमायरा : "woooooo......sweety......I don't belive you are my sweety.... पहिल्यांदाच मी तुला यावर बघतेय......you are looking so cute.....?????????☝️" रेवा : "अग पुरे... तूच इतकी गोड दिसतेस माझ्या पेक्षा......" अमायरा : "नाही.....you are Beauty with brain?..????love you sweety....." रेवा : "love you too........ ammy....... तुला आजपासून मी ammy म्हणेल......? चालेल?" अमायरा : "हो ग? माझी sweety.....☝️??????" . . . . त्या ...अजून वाचा

4

हरवलेले प्रेम........#०४.

इकडे हृषिकेश घरी येतो खूप रागात असतो.??...रागातच आपल्या टेडी वर चिडतो..... हृषिकेश : "का तू इतकी कठोर आहेस...??.माझी चूक तू मला मारलस.?...मला मारलस, मला वाईट वाटलं नाही.... पण, तू ज्याची चूक होती त्याला काहीही बोलली नाहीस....??...का केलंस तू हे.....नसेल आवडत तुला मान्य आहे ना मला..... पण, असे मूर्खपणाचे तुझे वागणे का.?? आणि फक्त माझ्याचसाठी..??...इतका वाईट नाही ग मी रेवू......तू का नाही समजून घेत मला.....??? आता तर अक्षरशः तो रडायला लागला होता......त्याच्या मोठ्याने येणाऱ्या आवाजाने आईही वर येऊन उभी.... त्याची आई हे सर्व ऐकते आणि दार लोटून आता शिरते....तो घाबरतो आता आईला काय सांगणार....??. आई : "Hey......rishi...what happened my son....इतका ...अजून वाचा

5

हरवलेले प्रेम........#०५.

सकाळ झाली...?... रेवा सकाळी ०६:०० ला उठायची.....सगळे काम आटोपून तिला कॉलेज करावे लागत असे....एकटी असल्याने तिची धावपळ होत असे.....पण, राग मनात न आणता ती सर्व शांत स्वभावानं करून आपलं काम चोख पार पाडत असे......इतक्या सहजतेने ती सर्व हॅण्डल करायची की कौतुकाचे बोलही कमी पडतील.....?... ती फ्रेश होऊन रूम मधे आली आणि विचार करू लागली... रेवा : "आपण काल ऋषी ला कानाखाली मारली त्याचं त्याला किती वाईट वाटलं असेल नाही......मी ही मूर्खच आहे तीच कानाखाली मला त्या मूर्ख श्रेयस ला लावायला हवी होती....कसला घाणेरडा आहे राव तो मुलगा.... त्याच्याकडे मी बघणार ही नाही आता....?कसे लोक असतात... कस कुणाला त्रास द्यावा ...अजून वाचा

6

हरवलेले प्रेम........#०६.

रेवा आणि अमायरा समोर असतात आणि काही बाईक त्यांच्या मागे...... असाच काही वेळ जातो आणि दोन बाईक दोघींच्या साईड येऊन त्यांना घेरतात.......आणि मग मागची एक बाईक पुढे येते आणि त्यांचा रस्ता अडवून उभी राहते.....मागे मागची दुसरी बाईक थांबलेली असते जेणेकरून या दोघी अडकतील......सगळे बाइकर्स हेल्मेट घालून असतात.....so called kidnappers..... त्या दोघी चेहऱ्यावर राग आणून स्वतःच्या स्कुटी उभ्या ठेवतात आणि उतरून उभ्या राहतात.....त्यांच्याकडे एक नजर बघून दोघी एकमेकींकडे बघतात आणि दोन्ही खांदे उंचावून "कोण?" असा इशारा करतात...मात्र दोघी त्या लोकांपासून अनभिज्ञ असतात..... रेवाला नंतर कळतं की, आपल्याला आज मेसेज आलेला.....हा तो प्रकार असू शकतो....तितक्यात तिला एक कार येताना दिसते.....तिचा संशय ...अजून वाचा

7

हरवलेले प्रेम........#०७.

हॉस्पिटलला जात असता रेवा खूप जास्तच रडत होती......ती सारखी समोर ठेवलेल्या गणपतीला हात जोडून ऋषीला सुखरूप ठेवण्याची भिक मागत सर्व नकळत तिच्याकडून होत होतं....  रेवा : "हे....देवा.....गणू बापा वाचव त्याला....वाटल्यास तुझ्या दर्शनाला मी त्याला घेऊन येईल.....???" ती जे काही डोळे बंद करून पुटपुटत असते....ऋषीचे बाबा सर्व ऐकत असतात.....आणि मनातच हसत असतात..... विराट : "तुला माहितीये रेवा बेटा...आमचा ऋषी खूप understanding आहे....मुलींना कधीच तो मुद्दाम त्रास देत नाही....पण, कुणी जर का मुलींना त्रास दिलं तर त्याला सहन होत नाही.....?" रेवा : "हो अंकल मला अनुभव आहे हा....??" बोलता - बोलता हॉस्पिटल येतं......ते सगळे कार पार्किंग मधून लिफ्ट ने फोर्थ ...अजून वाचा

8

हरवलेले प्रेम........#०८.

खट खट : "May I come in Reva mam...???"  रेवा : "अरे.......अर्णव......Come......." हा अर्णव सरनाईक रेवाच्या बी. पी. मधे व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) पदावर कार्यरत असतो. तो बाहेर उभा राहून त्यांच्यातील कनव्हरसेशन एकत आणि त्यांच्यातील जवळीक बघत असतो....... पण, आत येत नाही........त्यांना जास्तच जवळ बघून तो बाहेरच थांबला असतो.......त्याची हिंमतच होत नाही.......पण, काम जास्तच महत्त्वाचे असल्याने......तो आत जाण्याचा विचार करतो आणि डोअर नॉक करून येण्याची परमिशन मागतो........ अर्णव : "रेवा मॅडम आता आपण कसे आहात......???" रेवा : "अरे मला काय झालंय....मी तर बरी आहे....!??" अर्णव : "Thank god........??" रेवा : "पण, तू इथे कसा आणि का??" अर्णव : ...अजून वाचा

9

हरवलेले प्रेम........#०९.

इकडे अर्णव जातो आणि रेवा लिफ्ट जवळ वाट बघत उभी असते.....  तेवढ्यात तिला एक वृद्ध स्त्री पुढून हळू येताना दिसते......ती चालता चालता पडणार तोच रेवा तिला सावरते .........  रेवा : "आजी आई अग पडली असतीस ना.....जरा हळू चल की.....कुठे निघालीस इतक्या घाईत.....??" ती तिच्या म्हाताऱ्या आजीला आजी आईच बोलायची.....तिला तिच्यात कदाचित तिची आजीच दिसली असावी..... आजी : "अग..... पोरी.....गुणाची नात माझी......काय करावं बाई....माझ्या नातवाला.....इथे admit केलंय...... त्याचाच आसरा आहे बघ मला.....अजून नाही ग बाई दुसरं कुणी.....डॉक्टर म्हणतो तो वाचणार नाही....अस कस वाचणार नाही..??..काय झालं त्याला...माझा नात मला परत हवाय.....मी कुणाकडे बघावं तो नसला की......" रेवा : "अग ...अजून वाचा

10

हरवलेले प्रेम........#१०.

सगळे तिकडे बघतात....... बाबा : "अरे शशांक सर.......आपण इकडे.......कस काय येणं केलत......?? सगळं ठीक तर आहे ना....??" शशांक गायकवाड पोलिस उपअधीक्षक.....✳️✳️✳️? जे राजीव ला बेड्या ठोकतात....??.......आठवलं ना.......???? अमायरा आणि ते.......??????? शहाणे कुठले आता नक्कीच आठवलं असणार.......??  शशांक : "हो सर ते थोडं.....ऋषीची विचारणा करायला आलोय.....आणि थोडं केस संबंधी अजून काही बोलायचं होतं....?......आपली परवानगी असेल तर.....May I proceed....????" बाबा : "हो का नाही.....!!?या ना आपल्याला जे विचारायचे ते विचारा......या आत या....." शशांक : "हे ऋषी......कसा आहेस.....आणि रेवा आपण कसे आहात.....??" ऋषी : "हो सर मी बराय......??" रेवा : "मी पण.....??" बाबा : "बसा ना सर....." शशांक : "हो......हो......thanks........ रेवा ...अजून वाचा

11

हरवलेले प्रेम........#११.

सगळे दाराच्या दिशेने बघतात......?? तिथे अमाय उभी असते आणि ती सगळ्यांकडे शॉक होऊन बघत असते.....कारण, ते सगळे तिला आश्चर्याने असतात......?? ती एकदम स्टायलिश लूक मधे आलेली बघून शशांक खूप खुश होतो......??? अमायरा : "मला ओळखता ना सगळे....???? असे का बघताय....????मी काही आतंकवादी नाही......??" शशांक : "आतंकवादी आणि इतकी क्यूट मग तर आम्हाला आवडेल......??" अमायरा : "Ohhhh......Hi........Shashank..??how are you......." शशांक : "(तुला बघितल्या पासून बरा नाही.....???...)" पुटपुटला..... अमायरा : "काही ...अजून वाचा

12

हरवलेले प्रेम........#१२.

इकडे अमायरा घरी येते........ दार कुणीच उघडत नसलेलं बघून....? अमायरा : "Yar.........champ......??" आणि ती तिच्या जवळ असलेल्या key ने ओपन करून आत शिरते.....पण, तिला श्रेयस कुठेच दिसत नाही......ती रूम्स मधे चेक करते पण, तिथं कुठेच तो नसतो.....मग ती किचन समोरून जात असताना तिला तो तिथे खाली बसून असलेला दिसतो.....तो चक्कर आल्याने खाली बसून आहे अस तिला जाणवतं.....कारण, तो डोक्याला दोन्ही हात पकडुन बसला असतो.....ही त्याची नेहमीची प्रोब्लेम आहे हे तिला माहिती असतं........  ती पळतच त्याच्या जवळ जाऊन दोन्ही गुडघ्यांवर बसते...... अमायरा : "Champ.......??...what happened to you..???......baby...!!..talk to me na.??......your didu is here.......??....see......." पण, तो काहीच बोलत नसतो.....तो बेशुद्ध ...अजून वाचा

13

हरवलेले प्रेम.......#१३

सकाळी......??? हॉस्पिटलमध्ये......??  ऋषीचे आई - बाबा.......... रेवा आणि ऋषी साठी breakfast घेऊन येतात......त्यांच्यासोबत अजून एक वृद्ध स्त्री असते.......?? ओळखलत का?? त्या आजी आईंना........?? त्याच ह्या ज्यांच्या नातवांना त्याच हॉस्पिटल मधे admit केलंय......त्या रेवाला भेटायला आल्या असतात.....तिच्यासाठी त्यांनी काहीतरी..?? आणल आहे...???? आत रूम मधे रेवा उठलेली असते.......आणि ऋषीला उठवायला जाते........ती त्याच्या अंगावरून पांघरूण काढणार तोच तो परत ते स्वतः कडे ओढून घेतो आणि रेवा त्याच्या कडे खेचली जाते........? तो झोपेतच असतो पण, रेवा मात्र आता त्याच्या चेहऱ्याकडे बघत असते......तो इतका लहान बालासारखा झोपून असतो की ती त्याला बघतच बसते.........  बघता - बघता नकळत ती कधी त्याच्या गालावर छोटूसं ...अजून वाचा

14

हरवलेले प्रेम........#१४.

ते सगळे हॉस्पिटल मध्ये पोहचतात....  तिकडे ऋषी रागात असतो.....??रेवाला बघून तोंड पाडून बसतो...त्याला आता स्पेशल रूम मधे शिफ्ट असते....तिथे सगळे सोबत बसून गप्पाही मारू शकतात...ऋषी रेवाला इग्नोर करून राजेश ची विचारणा करतो.... ऋषी : "Hey.....Rajesh.... What's up buddy.....???️?✌️" राजेश : "Nothing much dude.....But, yar what's this....??.. I mean..... Nobody inform me about the situation....??" ऋषी : "Chill man.....??" रेवा ऋषी कडे बोलायला जाणार तोच तो तिला न बघता त्याच चेअर वर अमायराला बसायला सांगतो..... ऋषी : "Hey.... Amira.....sit here....?" ?? रेवाला काहीही कळत नसतं हा असा का वागतोय...?? आई : "आज ऋषी खूप रागावला आहे बघा आमचा कुणावर ...अजून वाचा

15

हरवलेले प्रेम.........#१५.

अमायरा पार्किंग मध्ये फोन वर बोलत असते....... शशांक : "...??" ती फोन ठेवते आणि मागे फिरते...... अमायरा : "तू.....निघून आलास...?? बसायचं की....??" शशांक : "तू नव्हतीस ना अमो...? मग मी एकटा काय करणार..????" अमायरा : "एकटा.....?????....वेडा की काय तू..... आंटी - अंकल, ऋषी, रेवा असल्यावर तू एकटा.....??" हे सर्व ती बोलत असते........ तिचं भानच नसते......आणि तो एकदम तिच्या जवळ येऊन तिला कमरेत पकडतो..... शशांक : "हो..... तुझ्याविना मी एकटाच आहे....??" अमायरा : "काय करतोय......कुणी बघेल ना.....सोड मला....??" शशांक : "हाय.......??माझी क्युटीपाय.....??...गोंडस मराठी लाजीरवाणी..... अमो....???" अमायरा : "पुरे ह्म्म्म.....लाड....??" शशांक : "Fine....?" अमायरा : "hmm..??????" शशांक : "कँडल लाईट डिनर...?? ...अजून वाचा

16

हरवलेले प्रेम........#१६.

तो घरी जाऊन बेड बर लोळत पडलेला असतो.....आणि मग काहीतरी विचार करून तिला मेसेज करतो.......??  शशांक : "Hey......Amo.....Hi..... going on.....?" अमायरा : "Nothing dude........... tired.....?..." शशांक : "How was the arrangement..?...??" अमायरा : "Arrangement was......??? I have no words to say.......?" शशांक : "Really.....na.....Amo.....I am so glad...... You loved that.....Thanks Amo....To filled me with joy.....?" अमायरा : "That's why I am saying.......Stay tuned with Amira.....???????" शशांक : "Really......??" अमायरा : "Hey....... Feeling sleepy......Yar.....??..... Please...... We'll continue tomorrow...... Please....? Good Night.....Na......Amish........??" शशांक : "What....???Amish.....????...Means....??....?" अमायरा : "Yes....Amish...It means, you are my Amish.....Amira Shashank (Ami Sha).....And one more thing is, ...अजून वाचा

17

हरवलेले प्रेम........#१७.

सकाळी....... हॉस्पिटलमध्ये......  रेवा स्वत:चं आवरत असते.....ऋषी अजूनही मस्त झोपलेला असतो.....आई - बाबा येतात..... आई : "साहेब उठायचे वाटतं रेवा : "आई - बाबा मी निघते....मला उशीर होतोय.....काल ऋषी बोलला होता न सांगता गेलीस तरी चालेल.....येते...." आई - बाबा : "नीट जा ग बाळ...." रेवा : "हो.....☺️☺️" ती निघून जाते......इकडे ऋषी उठतो.....?? ऋषी : "रेवू.....?...." झोपेतच असतो..... आळस देत...??...डोळ्यांवर बोट चोळत बोलत असतो..... आई : "गेली ती....आणि कशाला हवीय... तूच बोलला होता ना तिला न सांगता गेलीस तरी चालेल....??" ऋषी : "माहीत नव्हत ना ती सीरियस घेईल.....??" आई - बाबा मोठ्याने त्याच्या या बोलण्यावर हसतात......तिकडे रेवा घरी जाऊन फ्रेश ...अजून वाचा

18

हरवलेले प्रेम........#१८.

आजची सकाळ ही काही वेगळीच आहे......आज सगळे कॉलेज मध्ये सोबत भेटणार.....? तेही खरे मित्र म्हणून.....  ??..Sunrise..?? ऋषी खूप त्याच्या टाँग सोबत आज बोलणार.....कालच तो डिस्चार्ज होऊन घरी आला.... ऋषी : "हे यार टॉंग.....किती मिस केलं तुला मी....??पण, आता मी तुला रेवा म्हणून नाही बोलणार...?कारण, आता ती आणि मी चांगले मित्र झालोत......आता तुला मी टाँगच म्हणणार.....चालेल ना तुला....बेस्ट....??चल मग भेटू रात्री.....ओके... बाय....टेक केअर.....??? Mr. Junior.....?" तो खाली येतो आई ब्रेक फास्ट बनवत असते..... आई : "आलं का माझं बाळ.....काय मग....काय म्हणतायेत Mr. Junior????" ऋषी : "काही नाही..... जाम बोर झालेला तो इतके दिवस.....आज बोललो त्याच्याशी....रागावले होते साहेब..? शांत केलं ...अजून वाचा

19

हरवलेले प्रेम........#१९.

ते दोघे कारने निघतात.......ऋषी तिची गाडी एका फ्रेंडला सांगून स्वतःच्या घरी ठेवायला सांगतो...... रेवा : "ऋषी आपण कुठे जातोय ऋषी : "थांब ग.... कळेलच तुला....." रेवा : "hmmm......??" ऋषी : "अरे...मेरा बच्चा....... अच्छा एक गाणं म्हण ना ग... प्लीज....??" रेवा : "अरे....यार... एकतर सांगत नाहीस कुठे चाललोय.....आणि वरून फरमाईश बघा....??मी नाही गाणार जा.....??" ती विंडो कडे फेस करून शांत डोळे लाऊन घेते...... "Zehnaseeb, Zehanaseeb Tujhe chaahun betahasha zehnaseeb Mere kareeb, mere habeeb Tujhe chaahun betahasha zehnaseeb Tere sang beete har lamhe pe humko naaz hai Tere sang jo na beete uspe aitraaz hai Iss kadar hum dono ka milna ...अजून वाचा

20

हरवलेले प्रेम........#२०.

आज आपण बघणार आपली हेरॉईन अमायरा नेमकी आहे तरी कुठे???? चला तर मग.......... अमायरा कॉलेजमधून ऋषी आणि रेवाला बाय निघते......आज ती कारने आली असते.... कारण, आज साडीमध्ये तिला बाईक जमणार नसतेच ना....?..... ती जात असता तिला काही सुचतं.....ती लेफ्ट ऐवजी राईट टर्न घेते..... आणि निघते...... पोहचते.... कार पार्क करते, आत शिरते.....आत सगळे तिलाच बघत असतात..... गोळवलकर : "मॅडम काय हवंय आपल्याला....??" अमायरा : "शशांक गायकवाड आहेत....??" काय..????म्हणजे चक्क ती पोलिस स्टेशनला.....??  हो.....तुम्ही जो विचार करताय....एकदम बरोबर आहे..... ?....आपली अमायरा..... डायरेक्ट साहेबांना भेटायला स्टेशन..... जाम डेरिंगबाज बुआ...?? गोळवलकर तिला बघून शॉक होतो.....अहो....त्याचं काय ना....आपले शशांक साहेब हो..?.... कधीच त्यांना ...अजून वाचा

21

हरवलेले प्रेम........#२१.

सायंकाळी ते सर्व ऋषीच्या घरी येतात..... बाबा : "अरे...... बच्चापार्टी आज इकडे.....?? आणि शशांक सर....या या.....बर झालं सगळे आलात....?" : "हो बाबा ते अमायराने खूप फोर्स केलेला तिच्याकडे डीनरसाठी.....म्हणून आलेलो पण, रेवा अँड ऋषी तिकडे येऊन, आम्हा सर्वांना इथे घेऊन आलेत...." बाबा : "अरे....अमायरा, बेटा तू नाराज नको होऊ तो येईल नंतर तुझ्याकडे...?" अमायरा : "It's all ok uncle......??" आई : "अरे माझ्या बाळांनो कधी आलात सगळे.....म्हणजे आज तर खरी मजा येणार.....फक्त ऋषी नाही.... तर, आणखी चार जणांना मी भरवेन.....??" त्या महिला मंचमधून घरात येत - येत बोलत असतात.....आणि सगळ्यांमध्ये येऊन बसतात..... बाबा : "ऋषी बेटा...... सगळ्यांना घर ...अजून वाचा

22

हरवलेले प्रेम.........#२२.

अमायरा आणि शशांक घरी जायला निघतात..... शशांक : "Amo......Baby......What happened....??" अमायरा : "Nothing......?" तिच्या डोळ्यांत पाणी असतं......?तो कावराबावरा होतो..... साईड ला घेतो..... शशांक : "Hey.....Baby..... Don't cry....??" तो तिला मिठीत घेऊन शांत करायचा प्रयत्न करतो.... शशांक : "Tell me....What happened....??" अमायरा : "Yar......Rishi is so lucky.....His parents are so caring, loving..?....I don't have my parents...??" शशांक : "Hey.......Shuuu....?.... Don't say this again......I am yours..... Forever......??" अमायरा त्याला कवटाळून बसते.....? काही वेळाने शांत होते..... शशांक : "रडत नको जाऊस ग.....जीव काढशील माझा एक दिवस.....?" अमायरा : "रडल्यावर कोण मरतं....????मेल्यावर रडतात ना..!!??" शशांक : "गप एकदम.....?" अमायरा ला कॉल येतो..... श्रेयस ...अजून वाचा

23

हरवलेले प्रेम........#२३.

आज सकाळपासून ऋषीच्या घरी धावपळ सुरू असते..... Arrangements करण्यासाठी प्लानर आलेला असतो.......तोच सगळं Manage करणार असतो....त्यामुळे घरच्यांना फक्त Ready आणि एन्जॉय करायचं इतकंच काय ते काम असतं..... सगळ्यांचे कस्ट्युम त्यांच्यापर्यंत पोहचले असतात........ आणि सगळ्यांनी परफॉर्मन्स साठी खूप practice केलेली असते........... आज कुणीच कॉलेजला गेलेलं नसल्याने घरीच ऋषी आळस काढत पडलेला असतो....?? तो रेवाला कॉल करतो..... ऋषी : "Hey....Revu......So boring yar......Come na baby......Miss you so much....?" रेवा : "Yar.... Rishi....I am in office, buddy....I will definitely come early..... Don't worry...... We'll do so much fun tonight.....Ok....Now I have some work....So, bye....And Take care...?" ऋषी : "......??Come fast......I am waiting....? Miss ...अजून वाचा

24

हरवलेले प्रेम........#२४.

अमायरा रात्रभर जागीच होती..... रेवाने तिला स्वतः झोपवले होते..... पण, तिच्या डोक्यातून विचार जातचं नव्हते.....रेवा झोपली असता..... अमायरा एकटीच टेरेसवर जाते.... मागून श्रेयस येतो..... श्रेयस : "Hey......Didu.....Why are you crying....?" ती डोळे पुसत.....खाली मान टाकून उभी असते.... अमायरा : "No....Champ....I am not crying...." तो तिची हनुवटी पकडून वर फेस करतो....तिचे डोळे पूर्ण भरलेले बघून तो रडायला लागतो....दोघेही खूप रडतात.... श्रेयस : "Enough yar.....Didu......What's this....??We are strong...... Never cry....... Promise me...??" अमायरा : "Acha....Bacchu...??" श्रेयस : Yar Didu..... Don't be so possessive....?.. Shashank will come tomorrow....Then talk to him....But now you need rest....Ok....And don't worry.....I know you are in love....??.?...Propose ...अजून वाचा

25

हरवलेले प्रेम........#२५.

शशांकचा अमायराला मेसेज येतो.......? शशांक : "Hey.....Amo......Are you able to talk...Or sleeping....??" अमायरा : "Yes...I am....☺️?" शशांक : "Amo.....What baby.....Is everything ok...??" अमायरा : "Yes.....Amish.... Everything perfect...?☺️" शशांक : "Ok.....Take care....???Amo.....Good Night.....It's too late.....Ok.. I have some work to do." अमायरा : "Ok......Amish....? Take care...." अमायरा तिच्या गोड स्वप्नात रमून, झोपून जाते.....?? सकाळ होते.... आज ऋषी आणि रेवा दोघेही बाहेर भेटणार..??...आज खरंच त्यांचा दिवस असेल....??.. रेवा पहाटे उठून फ्रेश होऊन ऋषीच्या मेसेजची वाट बघत बसली असते.....त्याचा मेसेज न आलेला बघून स्वतः त्याला कॉल करते... रिंगटोन.....????? Shayad kabhi na kehe sakoon main tumko Kahe bina samajh lo tum shayad Shayad ...अजून वाचा

26

हरवलेले प्रेम.........#२६.

ऋषी निघून जातो.....रेवा आत हॉलमध्ये येऊन बसलेली असते.....स्वतःच्याच प्रेमात हरवून जाते....कारण, आजपर्यंत ती कुणाच्याही इतकं प्रेमात पडलेली नसते......ती आता झालेली असते....प्रेमात....??जरी ती एक कणखर नेतृत्वाची असली तरी, आज तिला प्रेमाची जाणीव झालेली असते....उशिरा का होईना तिला तिचं हक्काचं कुणी तरी मिळालं असतं....ती हरवून जाते...??आणि ती जास्तच खुश असली की, टीव्ही सुरू करून साँग ऐकण्याचा तिचा छंद.......मग वाट कशाला बघावी...म्हणून टीव्ही सुरू होतो....आणि लागतात..... अरिजित सिंग च्या गाण्यांची सीरिज..??.....नाही म्हणजे जो प्रेमात आहे ना त्याची पोचपावती असते अरिजीत सिंग ची गाणी...?  काही वेळ रेवा तशीच आपल्या स्वप्नात हरवली असता डोअर बेल वाजते......? ती हरवली असल्याने तिला समजत नाही...... परत ...अजून वाचा

27

हरवलेले प्रेम........#२७.

सकाळी..... ???????????????????????????????????????????????? आजची सकाळ काही वेगळीच असेल........बघुया......? रेवा मॉर्निंगलाच उठून अर्णवला कॉल करते.......... अर्णव : "हॅलो...... गूड मॉर्निंग.....ताई बोल म्हणतेस...☺️" रेवा : "हे अर्णव.....एक काम कर ०९:०० पर्यंत माझ्या घरी ये...... शारदा अपार्टमेंट ओके.......बाकी इथ आलास म्हणजे सांगते.....?" अर्णव : "हो ताई आलोच.......येताना काही आणायचं आहे का??" रेवा : "हो काही स्नॅक्स आणि कोल्ड ड्रिंक्स घेऊन ये......." अर्णव : "हो ताई आलोच....बरोबर ०९:०० ला.....?" रेवा : "हो हो..... पठ्ठ्या ये....??" तो फोन ठेवतो रेवा नंतर ऋषिला कॉल करते..... रिंगटोन.. ??????????????????????????? मेरी राहें तेरे तक हैं... तुझपे ही तो मेरा हक है... इश्क मेरा तू बेशक है... तुझपे ही तो ...अजून वाचा

28

हरवलेले प्रेम........#२८.

काही दिवस सगळे व्यस्त असतात.....कॉलेज - ऑफिस - घर, हा रेवाचा रोजचा संघर्ष......तर ऋषी आणि अमायरा यांचा कॉलेज संघर्ष.....???......श्रेयस ऑफिस जातो आणि शशांक UP केस मध्ये गुंतलेला....?बिचारी अमायरा.....?? असेच काही दिवस जातात.....आणि अचानक रेवाला शशांक कॉल करतो..... शशांक : "हॅलो.......रेवा.....फ्री असलीस की लगेच स्टेशन ला ये तुझ्याशी पूर्वा केस बद्दल खूप महत्त्वाचं बोलायचय....?" रेवा : "आता अजून काय...??..झाली ना तिला शिक्षा... मग..?.....आणि माझा काय संबंध आता....?? याच्याशी..??" शशांक : "अग ये तर सांगतो सर्व.....आणि हो, सर्वांना सोबत घेऊन ये....जे तुमच्यासोबत होते.....त्या वेळी......या सगळे....?" रेवा : "ओके...... निघतोय....?" रेवा च्या मनात प्रश्नांची गर्दी होते... ती ऋषी, अमायरा, अर्णव, श्रीकांत यांना ...अजून वाचा

29

हरवलेले प्रेम........#२९.

काही दिवसांनी सगळे भेटतात....जायची तयारी सुरू असते.....??त्या दिवशी दुपारी सगळी जाण्याची व्यवस्था ऋषीच्या बाबांनी केलेली असते...... सगळे इव्हेंट डेस्टिनेशन जाऊन पोहचतात... छान अरेंजमेंट केलेली असते.....सगळे फ्रेश व्हायला रूम्स मध्ये जातात.... सगळ्यांचे रूम वेगवेगळे असतात... पण, अमायरा आणि रेवा एकच रूम घेतात..... दोघी फ्रेश व्हायला जातात......आधी अमायरा फ्रेश व्हायला जाते.....रेवा टीव्ही सुरू करून बसलेली असते..... डोअर बेल वाजते...... रेवा : "आता कोण असणार....????" ती दार उघडते......बाहेर एक अनोळखी मुलगा उभा असतो.....चेहऱ्यावर एक हास्य असतं....? @@@ : "हॅलो......मी वृषभ...... वृषभ देशमुख....? ऋषीच्या आत्याचा मुलगा......?" रेवा : "मग मी काय करू....?" वृषभ : "जास्त काही नाही.......म्हटलं..... ऋषीच्या मैत्रिणी म्हणून ओळखी पटलेली बरी.....??" ...अजून वाचा

30

हरवलेले प्रेम.........#३०.

आता आपण भेटतोय काही दिवसांनी......? आज रेवा झोपूनच असते......अकरा वाजले असतात..... अचानक तिच्या अंगात खूप थंडी भरते आणि तिचं खूप तपालेल असतं.....ती तशीच पडून असते.....?? तिला अमायराचा कॉल येतो.... अमायरा : "Hey......Sweetu..... What's Going on dear......Come na....." रेवा : "..................??????" अमायरा : "Hey....Baby what's happened to you.....Is everything all right.....Tell me na....Why you are not talking.....Sweetu..... Coming baby.....Wait ....... Don't cry.....?" अमायरा पळतच रेवाच्या फ्लॅटवर जायला निघते.....घराचे दार लॉक करणे विसरून ती पळत सुटते.......आणि पटकन फोन काढून ऋषीचा नंबर डायल करते......तो काही कॉल रिसिव्ह करत नाही....ती श्रेयसला कॉल लावते..... अमायरा : "Hey Champ come fast.....Reva is not well.....She is ...अजून वाचा

31

हरवलेले प्रेम........#३१.

काही दिवसानंतर........? सगळे बिझी असतात.....रेवाच्या संघर्षात आणखी भर म्हणजे तिनं आता..... यूपीएससी साठीची तयारी सुरू करून महिना झालाय.....म्हणून ती जास्तच बिझी असते.... स्वतःचा टाईम टेबल बनवून ती एक नियोजित अभ्यास करतेय.... अमायरा एम. बी. ए. पूर्ण करून ऋषीच्या ऑफिसमध्ये जॉईन होईल.........आणि रेवाच्या लग्नानंतर ती आणि श्रेयस ऋषिकडेच शिफ्ट होतील.....मात्र अमायराचे लग्न होईपर्यंत.......? ऋषी तर ऑलरेडी सेटलच आहे समजा....?? UP केस चा गुंता थोडा - थोडा सुटत चाललाय....ज्या एरियावर डाऊट आहे तिथे पहारा ठेवलाय..... खबरी सगळ्या खबरा..... शशांकला देतात....एका एरियामध्ये काहीतरी प्लॅनिंग चाललीय असा सुगावा लागलाय....त्यामुळे तिथे अधिकच लक्ष ठेवण्यात येत आहे..... आज १३ फेब्रुवारी.......?उद्या अमायराचा वाढदिवस....म्हणून, शशांकने दोन दिवसाच्या ...अजून वाचा

32

हरवलेले प्रेम........#३२.

सकाळी........ अमायरा रेवाला कॉल करते..... अमायरा : "Sweettuu..... येऊ का..... तयार व्हायचं आहे ना.....??" रेवा : "ये ना.....?" ती जाते....आणि मस्त मराठमोळी मुलगी, गालावर खळी डोळ्यात धुंदी...... टाईप.....एकदम.... भारीच.....??  रेवा : "काय दिसतेस ग....??" अमायरा : "चल Sweetu मी घरी जाते....आणि वाट बघते.....शशांक आला की, सोबत जायचयं.....तू काळजी घे......ओके....??" रेवा : "अग इथेच थांबली असतीस ना....इथूनच गेली असतीस......??" अमायरा : "नाही अग...येते मी....??" ती निघून जाते..... रेवा : "ही अशी का वागली....??असू दे काही काम असू शकतं.....? अमो काळजी घे ग....?" रेवा तिचा स्टडी करायला निघून जाते...... अमायराला कॉल येतो.....? @@@ : "Ready आहेस.....बाळा.....ये खाली.... वाट बघतोय....." अमायरा ...अजून वाचा

33

हरवलेले प्रेम........#३३.

सगळे शशांककडे जायला निघतात..... शशांकने ऋषीच्या आई - बाबांना सुद्धा बोलावलं असतं....कारण, त्याची दुसरी फॅमिली तेच असतात.......अर्णव, श्रेयस आणि सुद्धा येणार असतात.....सगळे जमतात....... अमायरा जाताक्षणी सगळ्यांच्या पाया पडते.....हे बघून शशांकचे बाबा..... सुखावतात.....?... सगळे बसतात.... अमायराला शशांकचे बाबा काही प्रश्न विचारणार असतात..... शशांक चे बाबा : "बेटा......तूझे कपडे, राहणीमान आमच्यापेक्षा वेगळं आहे....मग तुला वाटतं तू, आमच्यात निभावून नेऊ शकतेस.....?" अमायरा : "बाबा......मी वेगळे कपडे घालते, माझं राहणीमान निश्चितच आपल्यातील नाही.....पण, त्याचा आणि माझ्या तुमच्यासोबत असणाऱ्या व्यवहाराचा, काहीही संबंध मला तरी दिसत नाही.....बाबा, मी कपडे कसेही घालत असली.... पण, मोठ्यांचा मान राखण मला माझ्या आईंनी शिकवलंय..... मोठे आपल्यापेक्षा मोठेच असतात....हे मी ...अजून वाचा

34

हरवलेले प्रेम........#३४.

सगळे ऑफिसला आलेले बघून स्टाफ कुजबुज करू लागतो...... रेवा : "कामावर लक्ष असू द्या सगळ्यांनी....?...कोण आलं - कोण गेलं बघायला ठेवलेत माणसं.....तुम्हाला जे टार्गेट दिलंय, पूर्ण करा.....? लक्ष कामातच असू द्या सगळे....?" सगळे आपल्या कॉम्प्युटर मध्ये मान खुपसून कामाला लागतात.....?? ऋषी : "अग काय कडक आवाजात बोलतेस ग.....अशाने एम्प्लॉइज पळून जातील ना....??" रेवा : "पेमेंट, इन्सेंटिव्ह सगळ वेळेवर देते ना ऑफिस, मग..? त्यांना कशाला हवी उगाच कामा व्यतिरिक्त चौकशी.... कोण आलं की, लगेच बघणार सगळे...... याचसाठी ठेऊन घेतलय का??..?मला असा कामचुकारपणा आवडत नाही बिलकुल....?" ऋषी : "हो बरोबर.." श्रेयस : "Waah...... Sweetu....Di....You are a perfect business woman......?" रेवा : ...अजून वाचा

35

हरवलेले प्रेम........₹३५.

आज सकाळीच १०:०० वाजता विद्या घरी येते......कुणी घ्यायला आलं नाही, म्हणून उगाच राग घेऊन बसते.....? शशांक : "काय झालं ऑटो वाल्याने सुट्टे परत दिलेत नाही वाटतं....????" विद्या : "...? तू तर, बोलूच नकोस माझ्याशी...आलाय मोठा...घ्यायला कोण येईल मला.... पाय तुडवत मीच स्वतः इतका सामान घेऊन यायचं का....बहिणीची जबाबदारी घे ना जरा....?" शशांक : "अरे बापरे..... उपजिल्हाधिकारी मॅडम..... माफी असावी.....आपल्या सेवेत हजर राहण्यास अक्षम.....काही कारणास्तव येऊ शकलो नाही.....??" विद्या : "जाऊदे जाम नौटंकी हा दादा....बर ते जाऊ दे....तू बोललास का बाबा सोबत अर्णव आणि माझ्याविषयी.....??" शशांक : "आज बोलुया मिळून.....ओके....तुझे निर्णय तू स्वतः घरच्यांना सांग.....एक अधिकारी आहेस....?" विद्या : "अरे ...अजून वाचा

36

हरवलेले प्रेम........#३६.

???? Decorations ???? ?.Mehandi & Sangeet.?      सगळे तयार व्हायला मेकप रूममध्ये जातात......   अमायरा रेवाला खूप त्रास देते......??? अमायरा : "रेवूच लग्न......मग रेवू..... सासरी जाणार..... रडणार..... रडायचं नाही हा रेवू...... ऋषीला आवडत नाही.....आणि मलापण....... Sweetuuuuuuu...?????" रेवा : "काय झालं ग आताच इतका त्रास देत होतीस ना...... अग का रडतेस इतकी.....सांग ना......?" तिचे हुंदके थांबतच नाहीत..... सतत ती दहा मिनिटे रडत असते..?....सगळे तिथे येतात...... शशांक तिला बघून कासावीस होतो......?? शशांक : "Amo...... Don't cry.....Stop na yar..... Please....?" आता सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं...... अमायरा : "आता जर मी जास्त रडली तर, माझं मेकप खराब होईल......?? ...अजून वाचा

37

हरवलेले प्रेम........#३७.

आज सगळे तयार आहेत हळदी साठी...... तुम्ही पण आहात ना..... अहो मला हळद लावायची आहे ना......?? स्वतःला हो...... तुम्हा एक किस्सा शेअर करते....मी कुठल्याही लग्नाच्या हळदीत माहितीये काय करते??...??....मी कुणालाच माझ्या गालाला, हळद लावू देत नाही..... तर, स्वतः जाऊन दोन्ही हातांना हळद घेते आणि स्वतःच्याच चेहऱ्याला लावून घेते....? मग जो काही रंग, लग्नाच्या दिवशी चेहऱ्याला येतो ना..... वाह मजा आ गया..? असे माझे एक्स्प्रेशन असतात.....पण, खरंय हळद एक साैंदर्यवर्धक लेपच आहे..... जो चेहरा उजळवण्यात मदत करतो......असो....मी काही साैंदर्य तत्वज्ञ नाही हो.....?????सहज आठवल आज म्हणून, किस्सा शेअर केला....? तर आपली मंडळी आणि डेकोरेशन दोन्ही तयार आहेत.... चला सगळ्यांशी भेटवते आणि ...अजून वाचा

38

हरवलेले प्रेम........#३८.

आजची सकाळ........?? आजची सकाळ काही निराळीच.....???? ऋषीच्या आई - बाबांनी अस ठरवलंय आधी घरच्या - घरी मराठी पद्धतीने लग्न पडेल आणि नंतर दोन्ही जोडपी कोर्टात जाऊन डिस्ट्रिक्ट मॅरेज रजिस्ट्रार समोर कोर्ट मॅरेज करतील.....म्हणून आज घरी चांगलीच तयारी सुरू होती..... आता तुम्ही म्हणाल हे काय नवीनच...?.......अहो घरच्यांचं स्वप्न असतं.....?? मुलांच्या डोक्यावर अक्षता पडताना डोळेभरून मनसोक्त बघण्याचा....तोच पूर्ण करतेय....? कमी खर्चात.....चला तर मग.......जाऊया लग्न मंडपात.....?? ??.Decorations.??       मस्त घर आतून बाहेरून सजून असतं..... एकुलत्या - एका मुलासाठी...... ऋषीच्या आई - बाबांची खूप हाऊस असते..... लग्नमंडप सुद्धा अतिसुंदर......???  घरात सगळे तयारी करण्यात व्यस्त......?? अमायरा तर तीन ...अजून वाचा

39

हरवलेले प्रेम........#३९.

सकाळी.....? ???????????????? ऋषी रेवाला कॉल करतो..... ऋषी : "उठलीस का..??" रेवा : "कधीचीच, आता देवपूजा करतेय....का रे काय झालं.... साहेब कधी उठलेत....?" ऋषी : "माझी मजा नंतर घे.....आधी मी वाट बघतोय लवकर ये बाहेर.....आपण जातोय कुठेतरी...?" रेवा : "आता कुठे.... इतक्या सकाळी....??" ऋषी : "अग ये ना.... काय प्रश्न विचारतेस..... नंतर प्रश्न विचार......आणि......... समजेलच,.... ये तू आधी......." रेवा : "हो आलेच....झाली माझी देवपूजा.....तुलाच उठवायला येत होते.....? पण, तू सुधारलाय वाटतं आता... ??" ऋषी : "रेवू....?" रेवा : "आले....??" ती फोन ठेऊन खाली येते......अजून तरी कुणीच उठलेलं नसतं....म्हणून त्यांना जायला मिळतं.....? बघुया कुठे घेऊन जातोय......ऋषी, रेवाला.....चला आपणही जाऊयात....? रेवा छान ...अजून वाचा

40

हरवलेले प्रेम........#४०.

तर, कसे आहात सगळे........ आपण बरोबर चार वर्षांनी भेटतोय........? माफी असावी.......पण, सगळे व्यस्त होते....म्हणून आपण इतक्या उशिरा भेटतोय....? रेवाची परीक्षा तिने उत्तीर्ण केलीय तेही पहिल्याच प्रयत्नात......??? ती IAAS (Indian Audit and Accounts Service) पदावर रुजू आहे.......ती ट्रान्स्फर घेऊन आपल्या होमटाऊनला शिफ्ट झालीय..... आणि एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडण्या बरोबरच, एक उत्तम सून आणि पत्नी म्हणूनही सगळं चोख सांभाळतेय...... आज सगळ्यांनी आपापल्या कामावरून सुट्ट्या घेतल्यात.....कारण, आज अमायरा & शशांक, विदू & अनु, हिमांशी & श्रेयस सगळे घरी येणार आहेत...... सकाळ पासून घरात धावपळ सुरु आहे...... सगळे उठून तयार आहेत.......रेवा आणि ऋषी त्यांच्या रूममध्ये आहेत.....चला जाऊन बघुयात....काय सुरु आहे....? ...अजून वाचा

41

हरवलेले प्रेम........#४१.

ऋषी : "आई बोल ना.....का थांबवून घेतलं....???" आई : "ऋषी..... बेटा आज सगळी नातवंड आलीत..... घर गच्च भरून गेल्यासारखं बेटा समजत आहेस ना मी काय म्हणतेय.....??" ऋषी : "आई....हो ग..... समजत आहे मी..... धावपळीत मी रेवाला कधीच याबाबत फोर्स नव्हता केला.....आणि आई आम्ही प्रयत्न केले ग.....पण, मला वाटतं एकदा डॉक्टरकडे जाऊन बघावं....तुला काय वाटतं....??" आई : "एक काम करा उद्या जाऊन या.....☺️☺️" ऋषी : "हो.....☺️☺️" तो रूम मध्ये जातो..... ऋषी : "हे... रेवू...काय करतेय....??" रेवा : "आज मस्त वाटतंय.... इशु किती क्युट ना....एकदम Ammy वर गेलीय.....???" ऋषी रेवाचा हात - हातात घेत बसतो..... ऋषी : " रेवू.....?" रेवा : ...अजून वाचा

42

हरवलेले प्रेम........#४२.

................ .............. ....... ....... सकाळी........ रेवा उठून बघते तर काय....?? ऋषी बेडवर नसतो...... ती अंघोळ वगैरे करून खाली त्याला पण, तो कुठेच नसतो..... ती सगळीकडे शोधून, हॉल मध्ये येऊन बसते....तो कुठेच नसतो.......? बाबा : "बेटा.....काय झालं...इतकी... टेन्शनमध्ये का आहेस....????" रेवा : "बाबा ते.... काल रात्री ऋषी आलेला....तो थकला असेल म्हणून, मी काही विचारलं नाही...आणि आज तो परत गेलाय सकाळीच....... मी उठण्याआधी....??" बाबा : "हे काय नवीनच भानगड याची.....थांब कॉल करतोय...?." बाबा कॉल करतात.... ऋषी : "हा बाबा.....बोला ना...." बाबा : "कुठेय ऋषी....रेवाला काळजी आहे तुझी.... कळतंय का तुला.... काल उशिरा येऊन आज लवकर गेलास..... काय...?? काही प्रॉब्लेम असेल तर ...अजून वाचा

43

हरवलेले प्रेम.......#४३.

काहीच वेळात रेवा शशांकने पाठवलेल्या पत्त्यावर पोहचते....तो एक रेड लाईट एरिया असतो...??...रेवा लगेच शशांकला फोन लावते....... रेवा : "हॅलो.....अरे काय..... कुठल्या ठिकाणीं बोलावलस.....???" शशांक : "अग थांब आलोच......?" तो, सोबत दोन कॉन्स्टेबल, ऋषीला घेऊन येत असतात..... ऋषी पूर्ण पिऊन असतो.....त्याला शुद्ध नसते......?? रेवा : "अरे.....याला काय झालं......हा इथे कसा.....आणि इतका कधीपासून प्यायला लागला हा.....??अरे म्हणजे प्यायालाच कधीपासून लागला...?? ऋषी........ये ऋषी इकडे बघ ना...????" शशांक : "तू आता माझ्या घरी चल सगळं सांगतो.....? बस गाडीत.... मीडिया रिपोर्टर आले की, अवघड होईल.......चल.... गाडीत बस आधी...... माने साहेबांना गाडीत टाका....आणि ज्याने त्या माणसाचा फेसकट सांगितलाय, तो स्केच बनवून घ्या....आणि त्या सलीम शेखला ...अजून वाचा

44

हरवलेले प्रेम........#४४. - अंतिम भाग

रेवा घरी जाते........ बाबा : "रेवा बेटा....ऋषी.. कुठेय तो...... आला नाही सोबत तुझ्या......??" ते मेन डोअरकडे डोळे लाऊन बसले खरंच.....काय फॅमिली आहे ना..... एकमेकांची किती काळजी करतात.....त्यांचा रक्ताचा नव्हताच हो ऋषी..... पण, तरी त्यांनी स्वतःच्या रक्तमासांचा गोळा म्हणून जपले.....आज तर स्वतःचे मुलं जड होतात आई - बापांना टाकून देतात हो गटारात.....मीच स्वतः अस एक दृश्य बघून मनातून हालून गेले होतें..... जाऊद्या भरून आलं मलाच.....?? रेवा : "बाबा, आई कुठेय आधी ते सांगा....??" बाबा : "ती देवघरात पूजा करतेय..... का??" रेवा : "म्हणजे, अजून तरी त्यांना दीड तास वेळ आहे..... माझ्यासोबत या......चला...." बाबा : ".....?????" बाबांना, रेवा तिच्या रूममध्ये घेऊन ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय