त्या दिवशी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सुशीलाने विनायकरावांच्या घराची बेल दाबली. चार वेळा बेल दाबल्यावर सुद्धा आतून काहीच उत्तर आलं नाही, हे बघून तिने घरं भोवती चक्कर मारली. कदाचित विनायकराव मागच्या अंगणात असतील या विचाराने ती घराच्या मागच्या अंगणात गेली. कधी कधी ते मागच्या बगीच्यात सकाळी सकाळी फिरायचे, पण आज ते तिथेही नव्हते. सगळं कसं शांत होतं. सशीलाला जरा आश्चर्यच वाटलं, पण मग पुन्हा समोर येऊन जवळच्या किल्लीने दार उघडलं. आत काहीच हालचाल दिसली नाही, तिला जरा आश्चर्यच वाटलं, साधारणतः नेहमी या वेळेस समोरच्या हॉल मधे विनायकराव पेपर वाचत असायचे, पण आज हॉल मधे कोणीच नव्हतं.
तोतया वारसदार - भाग 1
तोतया वारसदार पात्र परिचय – महादेवराव. – गोखले घराण्याचा मूळ पुरुष. वेळणेश्वर. कोकण. विनायकराव - महादेव गोखल्यांची पिढी - महादेवराव – सखाराम- भास्कर – वसंत – विनायक. - विनायक नागपूरला स्थायिक. धनशेखर – पोलिस इंस्पेक्टर भाग १ त्या दिवशी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सुशीलाने विनायकरावांच्या घराची बेल दाबली. चार वेळा बेल दाबल्यावर सुद्धा आतून काहीच उत्तर आलं नाही, हे बघून तिने घरं भोवती चक्कर मारली. कदाचित विनायकराव मागच्या अंगणात असतील या विचाराने ती घराच्या मागच्या अंगणात गेली. कधी कधी ते मागच्या बगीच्यात सकाळी सकाळी फिरायचे, पण आज ते तिथेही नव्हते. सगळं कसं शांत होतं. सशीलाला ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 2
तोतया वारसदार पात्र परिचय- धनशेखर – पोलिस इंस्पेक्टर सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य डॉ - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य भाग २ भाग १ वरून पुढे वाचा.... बॉडी शव चिकित्सा करण्यासाठी पाठवल्यावर, त्यांनी सर्व खोल्या तपासायला आपल्या टीमला सांगितलं. बाकी खोल्यांमध्ये तर काही विशेष सापडलं नाही, पण लायब्ररी मधे डॉक्टर, वकिल आणि CA च्या नावाने काही फाईल्स मिळाल्या. आणि एक खासगी असं लिहिलेली फाइल मिळाली. त्या त्यांनी पंचनामा करून ताब्यात घेतल्या, आणि घर सील करून पोलिस स्टेशनला गेले. तो दिवस जरा ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 3
तोतया वारसदार पात्र परिचय- धनशेखर – पोलिस इंस्पेक्टर सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य डॉ प्रशांत - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य व्यंकटेश राव - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचे डायरेक्टर निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. बबन - सारंग वकिलांचा चपराशी भाग ३ भाग २ वरून पुढे वाचा.... “अरे, मग हे काय आहे?” धनशेखरांनी प्रश्न केला. “हे इच्छापत्र आहे.” सारंग वकील पुढे म्हणाले. “आता मी हे पत्र वाचणार आहे. ते पूर्ण झाल्यावर तुम्हाला कळून येईलच. आणि नंतर मी सगळे मुद्दे समजावून ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 4
तोतया वारसदार पात्र परिचय – महादेवराव - घराण्याचा मूळ पुरुष. सखारामपंत - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक. कौशिक - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला. दिनकर - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून कानपूरला गेला पुढे पत्ता नाही. नर्मदा आणि गोदावरी – महादेवरावांच्या मुली, लग्न होऊन चिपळूण आणि नंतर पुण्यास स्थलांतर पण पुण्याच्या प्लेग मधे दोन्ही कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली. रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला स्थायिक रेवती सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 5
तोतया वारसदार पात्र परिचय- सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य डॉ प्रशांत - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या सदस्य किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला स्थायिक रेवती सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला स्थलांतर. अंबिका सखाराम पंतांची मुलगी अकाली मृत्यू. कावेरी रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न श्रीरंग कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या वेळेस सैन्यात गेला. सीता, सरिता जान्हवी – श्रीरंग च्या मुली. विनायक भास्कर चा मुलगा ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 6
तोतया वारसदार पात्र परिचय- सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य डॉ प्रशांत - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या सदस्य किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. विनायक भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. भाग ६ भाग ५ वरून पुढे वाचा.... “आत्ताच याबद्दल काही सांगणं अवघड आहे. काम सुरू केल्यानंतर, थोडा परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. जरा महिना, दोन महीने होऊ द्या, मग पुन्हा बसून आढावा घेऊ.” निशांतने आपली बाजू स्पष्ट केली. सारंग वकील निशांतचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होतेच, ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 7
तोतया वारसदार पात्र परिचय- सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला स्थायिक विनायक भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. कावेरी रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न श्रीरंग कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या वेळेस सैन्यात गेला. सीता, सरिता जान्हवी – श्रीरंग च्या मुली. भाग ७ भाग ६ वरून पुढे वाचा.... निशांतने पासपोर्ट ऑफिस कडे मोर्चा वळवला. तिथे त्याला फारशी माहिती तर मिळाली नाही, पण एक माणूस भेटला. ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 8
तोतया वारसदार पात्र परिचय- सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला स्थायिक कावेरी रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न श्रीरंग कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या वेळेस सैन्यात गेला. सीता, सरिता जान्हवी – श्रीरंग च्या मुली. भाग ८ भाग ७ वरून पुढे वाचा.... “कोण हवंय आपल्याला?” एका मध्यम वयाच्या बाईने दरवाजा उघडल्यावर विचारलं. “मी निशांत, मी नागपूर वरून आलो आहे, आणि मला वसंतराव परांजपे साहेबांना भेटायचं आहे. आहेत न ते.” “हो आहेत, पण काय काम आहे ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 9
तोतया वारसदार पात्र परिचय- सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य डॉ प्रशांत - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या सदस्य किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. कावेरी रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न श्रीरंग कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या वेळेस सैन्यात गेला. सीता, सरिता जान्हवी – श्रीरंग च्या मुली. भाग ९ भाग ८ वरून पुढे वाचा.... “दुसरी मुलगी सरिता,” वसंतराव सांगत होते, “ तिचंही लग्न विनायकरावांनी मोठ्या थाटात लावून दिलं. सगळं छान चाललं होतं, पण बिचारीच्या नशिबी संसारसुख नव्हतं. वर्षभरातच तिचा नवरा साप चावल्यामुळे ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 10
तोतया वारसदार भाग १० भाग ९ वरून पुढे वाचा.... “मी असं करतो, की उद्या, एकदा नागपूरच्याच आर्मी ऑफिस मधे जाऊन, काही माहिती मिळते का बघतो, अविनाशच्या बरोबर कोण होते त्यांचा काही ठाव ठिकाणा लागला तर बघतो. त्यांचे पत्ते मिळाले तर त्यांच्याकडे विचारपूस करता येईल. नाही काही मिळालं तर दिल्लीला जायचं.” निशांतनी आपले प्लॅन्स सांगितले. “ओके. बरोबर आहे. पण दिल्लीला जायची जरूर पडली तर आम्हाला सांगून जा. आणि तिथे काय माहिती मिळते ते कळवत जा.” – सारंग “सर्व अपडेट वेळोवेळी तुम्हाला देत राहीन. या बाबतीत तुम्ही निश्चिंत रहा.” – निशांत. दुसऱ्या दिवशी निशांत, आर्मी वेलफेअर ऑफिस मधे गेला. ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 11
तोतया वारसदार भाग ११ भाग १० वरून पुढे वाचा.... “साहेब, अशी जर परिस्थिती आहे, तर त्यांच्या यूनिट जे लोकं असतील, त्यांचे पत्ते मिळू शकतील का? दुसरं काही नाही, आमच्या मनाचं समाधान हौईल.” निशांतनी विनंती केली. “हे बघा, अविनाश नागपूरचे होते, म्हणून या ऑफिस मधे त्यांची माहिती तुम्हाला मिळू शकली. त्यांचे सहकारी कुठल्या गावाचे असतील हे कसं सांगणार? आमच्या कडे ती माहिती नसते. तुम्हाला हवंच असेल तर दिल्लीच्या आर्मी हेड क्वार्टर मधे जाऊन चौकशी करावी लागेल.” “ठीक आहे साहेब. खूप खूप धन्यवाद तुमचे. पण ते आम्हाला माहिती देतील का? तुम्ही एखाद पत्र देता का? कारण त्यांनी ऐकलं नाही ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 12
तोतया वारसदार भाग १२ भाग ११ वरून पुढे वाचा.... निशांत त्याच रात्री विमानाने नागपूरला आला. दूसऱ्या दिवशी सकाळी सारंग सरांना फोन केला. सारंग सरांना जरा आश्चर्यच वाटलं. “अरे निशांत? परवाच दिल्लीला गेला होतास न? काम झालं? एवढ्या सकाळी कसा काय फोन केलास?” – सारंग. मग निशांतने दिल्लीला काय झालं ते सांगीतलं. सगळं शांत पणे ऐकून घेतल्यावर सारंग सर म्हणाले “ओके. आज दिवसभरात मी सगळी कागद पत्र तयार करून घेतो. तू संध्याकाळी ७ वाजता ये ऑफिसला.” संध्याकाळी निशांत सारंगच्या ऑफिस मधे पोचला. सारंगने सर्व कागद तयार ठेवले होते. “हूं, बोल आता नेमकं काय झालं ते.” मग निशांतने सर्व कहाणी ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 13
तोतया वारसदार पात्र परिचय- सुलतानी - अविनाश गोखल्यांचे बदललेले नाव. भाग १३ भाग १२ वरून पुढे वाचा.... निशांतनी दिल्लीला आणि कडप्पा ला काय माहिती मिळाली ते सविस्तर सांगितलं. मद्रासच्या भेतीबद्दल पण सांगीतलं. ऐकल्यावर किरीट म्हणाला, “मला असं वाटतं की अविनाशचा पत्ता मिळत नाही अशी नोंद करून त्याचं नाव बाजूला सारावं. सारंग तू बाकी दोघा मुलांबद्दल चौकशी चालू ठेव., आणि नंतर किंवा मधल्या काळात निशांतला गोकर्णाला जाऊ दे.” “हूं, मलाही असंच वाटतंय. अविनाश चा चॅप्टर आता बंद करावा.” सारंग सरांनी आपलं मत व्यक्त केलं. बाकीच्या दोघांनी माना डोलावल्या. “सर,” निशांत म्हणाला, “मला थोडं वेगळं बोलायचं आहे. बोलू का?” ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 14
तोतया वारसदार भाग 14 पात्र परिचय- सुलतानी - अविनाश गोखल्यांचे बदललेले नाव. सलमा - सुलतानीची बायको. - शोधकर्ता. भाग १४ भाग १३ वरून पुढे वाचा.... निशांतनी मग जास्त ताणून धरलं नाही, आणि म्हणाला “ठीक आहे.” आणि निघाला. निशांत विचार करत होता की असं काय सांगण्यासारखं आहे, की जे इतर कोणाला कळण्या सारखं नाहीये? पण त्याला काही समाधान कारक उत्तर सापडलं नाही. शेवटी त्यांनी ठरवलं की विचार करण्यापेक्षा उद्याची वाट पाहू. दुसऱ्या दिवशी सुलतानी त्यांच्या हॉटेल वर आला. बरोबर त्यांची बायको होती. रूम मधे आल्यावर सुलतानीनी आपल्या बायकोची ओळख करून दिली. “ये सलमा है. ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 15
तोतया वारसदार भाग 15 पात्र परिचय- सुलतानी - अविनाश गोखल्यांचे बदललेले नाव. सलमा - सुलतानीची बायको. भाग भाग १४ वरून पुढे वाचा.... सलमा दोन मिनिटं अविनाशकडे बघत होती मग हलक्या स्वरात अविनाशला उद्देशून म्हणाली “अविनाश, तुला जायचं असेल तर मी अडवणार नाही. शेवटी प्रत्येकाला आपला देश प्यारा असतोच.” निशांत ऐकतच राहिला, तिचा आवाज अत्यंत मंजुळ तर होताच पण तिचं मराठी सुद्धा अतिशय स्पष्ट होतं. अविनाश मग असं का म्हणाला की सलमाला मराठी येत नाही म्हणून, त्याचं डोकं फिरायची वेळ आली होती. त्यांनी अविनाश कडे पाहिलं, अविनाश आता गोंधळला होता. सलमा मराठी बोलेल असं त्याला वाटलंच नव्हतं. ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 16
तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. भाग १६ भाग १५ वरून पुढे वाचा.... मग सारंगने पूर्ण रिपोर्ट द्यायला सुरवात केली. एक एक बारीक सारिक गोष्ट सुद्धा, तो त्यांनी काढलेल्या नोट बघून सांगत होता. सगळं सविस्तर सांगे पर्यन्त रात्रीचे साडे नऊ वाजले. नंतर तिघांच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. सारंगनेच प्रथम बोलायला सुरवात केली. “म्हणजे अविनाशचं नाव स्पर्धेतून बाद झालं असा निष्कर्ष काढायचा का ?” “हो, म्हणजे या सर्व घटना क्रमातून दूसरा अर्थ निघतच नाहीये.” – निशांत. “पण मला समजत नाहीये की, एवढ्या कोट्यावधीच्या मालमत्तेकडे कोणी इतक्या सहज पाठ फिरवू शकतो का?” प्रशांत ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 17
तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. जय - व्यंकटेशचा मुलगा. रोहन - मुलगा. भाग १७ भाग १६ वरून पुढे वाचा.... “एकदम बरोबर साहेब, मग मी उद्या याच वेळेस फोन करू का? मी सगळे डिटेल्स तयार ठेवतो.” – सारंग. “ओके, मी उद्या तुमच्या फोनची वाट पाहतो. गुड नाइट.” – व्यंकटेश. “गुड नाइट.” – सारंग. “मग आता?” – प्रशांत. “आता काही नाही, उद्या रात्री पुन्हा सर्व जमा. व्यंकटेशला फोन लावू. बघूया काय म्हणतात ते.” – सारंग. “सारंग, मला असं वाटतं की तू त्या दोघांना इथे बोलावून घ्यावस. हवं तर आपण त्यांच्या तिकीटांची ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 18
तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. जय - व्यंकटेशचा मुलगा रोहन - मुलगा भाग १८ भाग १७ वरून पुढे वाचा.... “हॅलो, मी सारंग वकील बोलतो आहे, नागपूर वरून, सौमित्र साहेब आहेत का? त्यांच्याशी बोलायचं आहे.” -सारंग “मी रोहन बोलतो आहे, रोहन सौमित्र गोखले. बोला सारंग साहेब, आम्ही ऐकतो आहोत.” “आत्ता थोड्या वेळापूर्वी आम्ही व्यंकटेश साहेबांना फोन केला होता. त्यांनी सांगितलं की त्यांना बाबांच्या संपत्तीत हिस्सा नको आहे. पण तुम्ही लोकं तिथे नव्हते, म्हणून तुमचं मत जाणून घेण्यासाठी हा फोन केला.” सारंग म्हणाला. “आमचंही तेच मत आहे, पण आज आम्हाला ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 19
तोतया वारसदार पात्र रचना बबन सारंग सरांच्या ऑफिस मधला चपराशी. सुभाष गोखले बबनचा बार मधे भेटलेला नवीन भाग १९ भाग १८ वरून पुढे वाचा.... बबनने थोडा वेळ मित्राची वाट पाहिली, ओल्ड मंक ची बाटली त्यांच्याकडे डोळे वाटारून बघत होती. शेवटी कंटाळून त्यांनी एकट्यानेच सुरवात केली. दोन पेग पोटात गेल्यावर, त्यांनी समोर पाहीलं, जो माणूस समोर बसला होता तो पण त्याच्या कडेच बघत होता, त्यांनीच बोलायला सुरवात केली. चार पेग पोटात गेल्यावर दोघे घनिष्ट मित्र बनले. राजकारण, नागपूरचे रस्ते, ऑफिस मधल्या मुली हे सगळे विषय चघळून झाल्यावर, बबन म्हणाला “ अरे आपण इतकं सगळं बोललो पण ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 20
तोतया वारसदार पात्र रचना बबन सारंग सरांच्या ऑफिस मधला चपराशी. सुभाष गोखले बबनचा बार मधे भेटलेला नवीन भाग २० भाग १९ वरून पुढे वाचा.... कॉफी पिता पिता बबन म्हणाला “हे बघा गोखले साहेब, अशी दुर्मिळ संधी चालून आली आहे, हा नशीबाचाच भाग आहे, आयुष्यात एकदाच अशी संधी चालून येते. माझी अशी विनंती आहे की ती घालवू नका. विचार करा. तुम्हाला जी भीती वाटते आहे, तसं काही होणार नाहीये, अजून पर्यन्त कोणी वारसदार मिळालाच नाहीये, तुम्ही जर दावा पेश केला तर, तुम्हाला ही संपत्ती विनासायास मिळून जाईल.” “अहो, पण मी कसं सिद्ध करणार की मीच ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 21
तोतया वारसदार पात्र परिचय व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा मुलगा जय - मुलगा बबन - सारंग वकिलांचा चपराशी सुभाष गोखले - बबनचा बार मधला मित्र. भाग २१ भाग २० वरून पुढे वाचा.... सारंग वकिल फोन वरून प्रशांत सरांना ही बातमी देतांना, बबनने ऐकलं. त्याच्या पोटात गोळाच उठला. त्यानी याची कल्पनाच केली नव्हती. हे कधी ठरलं?, त्याला कळेचना. त्याची अशी समजूत होती की इंग्लंड शी संपर्क प्रस्थापित झालाच नाही, आणि असंच त्यानी सुभाषला सांगितलं होतं. आता ताबडतोब त्याला अपडेट दिलं पाहिजे असं वाटून तो ऑफिस च्या बाहेर पडला. ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 22
तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा मुलगा लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – सहावी पिढी. गोकर्ण ला स्थायिक. वसुधा - लक्ष्मण आणि वर्षाची आई. बबन - सारंग वकिलांचा चपराशी सुभाष गोखले - बबनचा बार मधला मित्र. भाग २२ भाग २१ वरून पुढे वाचा.... संध्याकाळी, सारंग गेल्यावर बबननी त्यांच्या नोटिंगची फाइल काढली. त्यात सारंगने लिहिल होतं की व्यंकटेश आणि सौमित्र दोघांनाही संपत्तीत स्वारस्य नाहीये, जय आज रात्रीच लंडनला वापस जाणार आहे आणि निशांत बरोबर रोहन सुद्धा गोकर्णाला पडताळणी करायला गेला आहे. अविनाश बद्दल ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 23
तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा मुलगा लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी. गोकर्णला स्थायिक. विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. भाग २३ भाग २२ वरून पुढे वाचा.... घरी पोचल्यावर लक्ष्मण गोखले शास्त्री म्हणाले “बसा, मी आईला आणि बहिणीला बोलावून आणतो.” त्या दोघी आल्यावर शास्त्री म्हणाले, “ही माझी आई वसुधा, आणि ही माझी बहीण वर्षा. आणि आई हे रोहन गोखले, आणि हे निशांत. रोहन लंडन हून आला आहे आणि निशांत नागपूर वरून. मी ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 24
तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा मुलगा लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी. गोकर्णला स्थायिक. विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. भाग २४ भाग २३ वरून पुढे वाचा.... रात्री जेवण झाल्यावर बराच वेळ गप्पा चालू होत्या. निशांतने आतापर्यन्त काय काय घडामोडी झाल्या त्याचं वर्णन केलं. अविनाशची कहाणी सांगतांना तो खूपच भावुक झाला होता. इतरांना पण त्या गोष्टीने भरून आलं होतं. निशांतने हे पण सांगीतलं की गोष्ट बाहेर कुठेही बोलायची नाहीये, कारण अविनाशच्या जीवाला ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 25
तोतया वारसदार पात्र रचना निशांत - शोधकर्ता व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी. गोकर्णला स्थायिक. भाग २५ भाग २४ वरून पुढे वाचा.... “अरे नाही, त्यांना सांग आम्ही सर्व साताऱ्याला काही कामानिमित्त येतो आहोत, तुम्हाला भेटायची आमची इच्छा आहे. त्यांना केंव्हा वेळ आहे, आणि त्यांच्या घराचा पत्ता विचारून घे.” काकू म्हणाल्या. “ठीक आहे, असंच करतो.” – लक्ष्मण म्हणाला आणि त्यांनी फोन लावला. थोडा वेळ बोलणं झाल्यावर त्यांनी फोन ठेवला तेंव्हा खुश दिसत होता. “त्यांनी सांगितलं की आमचं दुकान ८ ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 26
तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा मुलगा लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी. गोकर्णला स्थायिक. विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. सुधा - विश्रामची बायको. दिनेश आणि प्रांजल -विश्रामची मुलं. मालती - अनिलची बायको. विनय - अनिलचा मुलगा भाग २६ भाग २५ वरून पुढे वाचा.... “लक्ष्मण पण हसला. तो म्हणाला “काय निशांत, शिष्य शिरजोर झालेला दिसतोय.” निशांत पण हसला, म्हणाला “लक्ष्मणराव तमची बहीण खूप हुशार आहे. तिने B. ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 27
तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा मुलगा लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी. गोकर्णला स्थायिक. विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. सुधा - विश्रामची बायको. दिनेश आणि प्रांजल -विश्रामची मुलं. मालती - अनिलची बायको. विनय - अनिलचा मुलगा अक्षय साने - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय सहावी पिढी. सुरतला स्थायिक. भाग २७ भाग २६ वरून पुढे वाचा.... “खरं म्हणजे ह्या संपत्ती वर जय आणि रोहनचाच अधिकार आहे. त्यांना ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 28
पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.तोतया वारसदार तोतया वारसदार रोहन - सौमित्रचा मुलगा लक्ष्मण आणि - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी. गोकर्णला स्थायिक. विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. सुधा - विश्रामची बायको. दिनेश आणि प्रांजल -विश्रामची मुलं. मालती - अनिलची बायको. विनय - अनिलचा मुलगा अक्षय साने - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय सहावी पिढी. सुरतला स्थायिक. भाग २८ भाग २७ वरून पुढे वाचा.... “विश्रामपंत शोध लागला हो. कुलवृत्तांतात स्पष्ट उल्लेख ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 30
तोतया वारसदार पात्र रचना बबन सारंग वकिलांचा चपराशी. सुभाष गोखले बबनचा बार मधला मित्र. भाग ३० २९ वरून पुढे वाचा.... बबन आणि सुभाष गोखले, कॉफी हाऊस मधे बसले होते. बबन म्हणत होता, “गोखले साहेब, किती प्रयत्न केला संपर्क करायचा, पण तुम्ही तर अदृष्यच झाले होते. जवळ जवळ तीन हप्ते झाले, तुमचा काही निरोप नाही, भेट नाही, काय समजायचं मी? सगळंच आपल्या हातातून निसटतंय असं वाटायला लागलं होतं मला. एवढी मोठी संधी हातातून जाते की काय अशी भीती वाटायला लागली होती. काल जेंव्हा तुमच्याशी बोललो तेंव्हा जरा बरं वाटलं. मला आता सांगा की, मागच्या वेळेस तुम्ही ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 29
तोतया वारसदार पात्र रचना बबन सारंग वकिलांचा चपराशी. सुभाष गोखले बबनचा बार मधला मित्र. चंदू सुभाष एक फालतू मित्र. भाग २९ भाग २८ वरून पुढे वाचा.... सुभाष धारमपेठ कॉफी हाऊस समोर उभा होता. निश्चितच कोणाची तरी वाट पाहत होता. आतापर्यन्त त्यांच्या चार सिगरेटी फुंकून झाल्या होत्या, पण चंदू काही आला नाही. तो खूप वैतागला होता. ठरलेली वेळ पाळत नाही म्हणजे काय? पण काम त्याचं होतं त्यामुळे चंदू वर चिडून काही उपयोग नव्हता. त्याच्या जवळ वाट पाहण्या व्यतिरिक्त काही उपाय नव्हता. सुभाष काही स्मोकर नव्हता, पण वेळ घालवण्या साठी तो सिगरेट प्यायला. पण सवय नसल्याने ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 31
तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा मुलगा लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी. गोकर्णला स्थायिक. नयना निशांतची धाकटी बहीण. भाग ३१ भाग ३० वरून पुढे वाचा.... “व्यंकटेश, एक मेंबर अजून जुळणार आहे.” विश्राम सांगत होता. “वंशावळी बघ. साने. सुरतचा मोठा हीऱ्यांचा व्यापारी आहे. कालच त्यांच्याशी बोलणं झालं. आपली भेटायची योजना पक्की झाली की त्याला फोन करतो. तसे आमचे व्यवसाईक संबंध आहेतच, पण नातं इतके दिवस माहीत नव्हतं.” फोन वरचं संभाषण संपलं. “विश्राम काका,” लक्ष्मण म्हणाला “आता या योजनेमधे किती दिवस ...अजून वाचा
तोतया वारसदार - भाग 32
तोतया वारसदार पात्र रचना कावेरी महादेव—विश्वनाथ—कावेरी वसंतराव परांजपे कावेरी गोखल्यांचे आताचे वंशज प्रभावती वसंतरावांच्या त्र्यंबक वसंतरावांचे काका. गोविंद वसंतरावांचा धाकटा भाऊ. श्रीकांत आणि विक्रम वसांतरावांची मुलं. अमेरिकेत असतात. भाग ३२ भाग ३१ वरून पुढे वाचा.... “लक्ष्मणराव, हे बघा, विश्वास परांजपे आणि कावेरी गोखले. साल आहे १८६८ कारवार. आता यांच्या पुढची वंशावळी बघू. काय पान नंबर दिला आहे.. हां ३५४. आजोबांनी ३५४ पान उघडलं. बघा, विशास चा मुलगा नरहरी, त्याचा मुलगा राजाराम त्याला दोन मुलं लक्ष्मीकांत आणि त्र्यंबक. लक्ष्मीकांतची बायको गोदावरी त्यांची मुलं वसंत आणि गोविंद. वंशावळी वसंत ...अजून वाचा